ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद 👍
5 hp पाणबुडीला किती MFD capasiter लागेल
ज्या फेज ला लाईट नाही तो फेस स्टार्टर च्या मध्ये आला पाहिजे
3hp la kiti cha capacitor lagl
3 hp चा कितीला आहे
Sir cri motor la chalel ka
Ata to capisiter kiti cha ahe..
आपली मोटरसच टू फेज आहे त्यामुळे ते एकशे आठ एम एफ डी वर चालते खरं बोला भाऊ
Three phase आहे दादा 2 फेस वर चालते गड्डा लावून
क्यापिसिटर किती पाव रचा घ्यावा
माझी मोटर चालते पन वायर लई गरम करते
Start capacitor jodava ki running
Sir 3 hp sathi kiti cha capacitor lawawa
72
फक्त एका Fuse च्या current वर 3 फेझ मोटर चालु करू शकतो का ?
Nahi kru shknar tshi single fuse varti chalnari motor ghyavi lagel 5 hp chi
Singale pashe 5hp moter takaych ahe pheli 7.5hp ahe tari5hp Pani kiti deyel
होय बिनधास्त चालवा
साडेसात एचपी चालेन का
चालेल ना फक्त व्होल्टज फुल्ल असावं
कॅपॅसिटर सोबत ऑटो नाही लावता येत का भाऊ
Nahi chalnar ha automatic
सहा दहा ची बोअरवेलमध्ये मोटर आहे 240 फुट पाईप लाईन 1 किलोमीटर अंतरावर आहे चालेल का
बोरच्या मोटारीला चालवणे risky आहे चालते मोटार पण जळण्याचे चान्स जास्त असतात
5hp ओरची मशीन आहे 2फेज मधें चालेल का कॅपॅसीटर lavun
चालेल पण बोर च्या मोटारीला रिस्क जास्त असते
Motar chi company konti ahe
साध्या कंपनीची आहे पंचायत समितीला भेटलेली
किती mfd चा चटका लागतो 5 च्या मोटरला रे भया
Voltage kami yet aahe tinhi phase aahePlease
व्होल्टेज सतत कमी येत असेल तर चांगल्या कंपनी ची मोटार वापरू नका ऑर्डीनाऱ्य कंपनीची मोटार घ्या
5 एचपी साठी कॅपासीटर कोणत वापरावं कितीला मिळेल
72mfd
5hp साठी 200 चा कपॅसिटर वापरा पाणी फुल्ल पाणीच पाणी 😂😅
Really kiticha vapru 5hp la
32 cha wapra swastatla LT cha nko
@@farmtrack244motar jalnar nahi na
दादा 5 hp बोर ची मोटर आहे capacitor pn jodla aahe pn chalu hot nahi
बोरच्या मोटारीला लाऊ नका success नाही होणार मोटार जळू शकते
144 MFD 5% aahe
@@farmtrack244 दादा आपला contact no
चालू होत नाही तर दादाच्या नावाने बोंब मारायची
मोटर जळाल्यावर
त्यासाठी मोटर टू पाहिजे
मोटार ला काय प्रॉब्लेम येत नाही का
Problem yatho
मोटरला काही प्राॅब्लेम येत नाही फक्त मालकाला येतो
144 var pan nahi chalt he
वायर गरम होते
व्होल्टेज कमी असेल तर गरम होते
तुमचा नंबर पाठवा योगी कंपनी ची चालेल का 5 एचपी पाणबुडी
वायर गरम होत आसेल तर बर्फाचा शेक द्या थंड होईल 😂😅

Voltage kami yet aahe tinhi phase aahe
Please