आयसीसी स्थापना 15/06/1909 मुख्यालय - दुबई कायमस्वरूपी सदस्य 12 सहभागी राष्ट्र- 104 Accosiate- 92 पाहिला अध्यक्ष - जब्बार आबास ICC जुने नाव imperial cricket board आताचे अध्यक्ष -ग्रेगल बर्कले 1965 ला नाव बदलून आयसीसी 1975 world cup खेळला जातो आतापर्यंत भारत 2 वेळा विजेता/1983/ 2011 कॅप्टन कपिल देव/ महेद्र सिंग धोनी
सर, क्रिकेट एक खेल आहे हार जीत होत राहतेच पन क्रिकेट गोरगरीब युवाला बर्बाद केल एक सत्य आहे क्रिकेट world cup मदे 10 संघ आहे त्यतिल 5 आशियाइ ते भी भिखारी आहे Rohit, virat कड़े 30cr + चा बंगला आहे ते हारले तरी करोड़पति आहे आपले जेवायचे वांदे Deshachi लोक खुप बेरोजगार आहे 5-6 cr जनता hotstar वर आनी 6-7 cr लोक TV समोर आनी stadium वर 140000 आहे किती बेकार लोक आहे deshat आनी त्यात मि एक
Sir आपल्याला वनरक्षक भरतीवर आवाज उठवावा लागेल सर नाहीतर काही खर नाही 5-6महिने झाले सर मुल प्रॅक्टिस करत आहेत ग्राउंड जवळ आले म्हणून दिवाळीला पण मुल घरी गेले नाहीत आणि आता यांनी स्थगिती दिली आहे सर plz आज लाईव्ह या सर आवाज उठवावा लागेल.......🙏
सर अगदी बरोबर आहे तुमच लइच सट्टे लागायलेत सर काम धंदे सोडून लोक ऐडे झालेत सर सारख अभ्यास सोडून आईपीएल बघते आपले पोर काय पडल नाही यात मि मानतो सर तुम्हाला
ऑस्ट्रेलिया ज्या देशावर एक व्हिडिओ कराले sir मग त्यांचा इतिहास कळेल त्यांची ती संस्कृतीच आहे . व आपली संस्कृती वेगळी आहे ती भावनांना थारा देत नाही म्हणूनच म्हणूनच जगत जीती आहेत सहा वेळा.
Sir plz वन विभाग आणि तलाठी च्या stya vishiyai kahi tri kra plzzz.... Sir me gavkde Rahat hote pn ground et changl hoil manun punyat pahunychya ghri rahun ground karat ahe plz sir kahi tri kra ground lavkr honyasathi....
Sir tumhi sanskarache dhade naka deu aaplya women wrestlers ni jevha medal Ganga madhe visarjit karayla gelya tevha apmaan naay zaala ka?? Tevha tumhi sanskarache dhade dile hote ka??
रस्ते एकदाच चांगले बनवले तर रस्त्यांची कामे निघणार नाहीत... टेंडर संस्कृती ठप होणार... पुढच्या wc पर्यन्त क्रिकेट व्यवसाय नक्की फॉर्म मध्ये असणार आता. Ipl प्रमाणे इंटरनॅशनल सामने ही मनोरंजन समजून पाहा. बॉलिवूड जिथे ( क्रिकेट )जाते तिथे सिरियस पणा घ्यायचा नाही.
@@VitthalKanganesir फक्त परभणी मध्येच धूळ नाही संपूर्ण महाराष्ट्र मधे धुळच धूळ आहे आणि जीकडे थोडे रोड चांगले होते तिकडे पण त्या रोड बनविणाऱ्या लोकांनी 3 वर्षा पासुन खोदून ठेवले
सर मनातले बोल्ले, तुमच्या सारख्या विचाराची गरज आहे ह्या देशाला खूप गर्व आहे आपला मराठवाड्याला (जालना).
एक जीत से कोई सिकंदर
और
एक हार से कोई फकीर नहीं बनता....💙🇮🇳💪
2014 पासून हाच सुविचार ऐकवला जातो.
सर अगदी छान व्हिडिओ आहे.तुमच्या या व्हिडिओ मुळे परीक्षेचा 1 मार्क पक्का झाला.👌👌
Sir...अगदी बरोबर आहे... शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करतो..मेहनत करून सुद्धा त्याच्या हाती काहीही येत नाही...
आयसीसी
स्थापना 15/06/1909
मुख्यालय - दुबई
कायमस्वरूपी सदस्य 12
सहभागी राष्ट्र- 104
Accosiate- 92
पाहिला अध्यक्ष - जब्बार आबास
ICC जुने नाव imperial cricket board
आताचे अध्यक्ष -ग्रेगल बर्कले
1965 ला नाव बदलून आयसीसी
1975 world cup खेळला जातो
आतापर्यंत भारत 2 वेळा विजेता/1983/ 2011
कॅप्टन कपिल देव/ महेद्र सिंग धोनी
Sir khup छान वाटलं काल सर्व भारतीय एकत्र होते पण फक्त आपल्या भारताचा नशिबात अपयश का लिहिलेलये ते तुम्ही योग्य बोलात
सफर खूबसूरत था मंजिल से भी भर जाएंगे ज़ख्म हम आएंगे दोबारा हार गए हम जंग पर हमारा दिल नहीं हारा
इंडिया तेव्हा हरते जेव्हा एक जवान शहीद होतो...शेतकरी आत्महत्या करतो..गरीबाची लेकरं उपाशी राहतात...क्रिकेट मॅच हरल्याने देश कधीच हरत नाही😢
अगदी बरोबर
Right dada
त्यांनी जिंकला वर्ल्ड कप त्यांना जे करायचंय ते करतील. आपल्याला जर वर्ल्ड कप नीट ठेवायचा असेल तर तो जिंकला पाहिजे.
खुप खुप सुंदर विचार सर "
राईट सर तुमच्या कामाला सलाम🎉
पाय ठेवणे आपल्या संस्कृतीत वाईट समजले जाते पण इतर देशांत तसं नाही. इतर देशांत लोकांना त्याबद्दल काहीच वाटणार नाही.
भारत माता की जय 🙏🇮🇳
😢
सर, क्रिकेट एक खेल आहे हार जीत होत राहतेच
पन
क्रिकेट गोरगरीब युवाला बर्बाद केल
एक सत्य आहे क्रिकेट world cup मदे
10 संघ आहे त्यतिल 5 आशियाइ ते भी भिखारी आहे
Rohit, virat कड़े 30cr + चा बंगला आहे ते हारले तरी करोड़पति आहे आपले जेवायचे वांदे
Deshachi लोक खुप बेरोजगार आहे 5-6 cr जनता hotstar वर आनी 6-7 cr लोक TV समोर आनी stadium वर 140000 आहे
किती बेकार लोक आहे deshat आनी त्यात मि एक
क्रिकेट बघणं सोडत नाहीत सर लोक त्यांचा आनंद क्रिकेट मध्ये आहे
Sir आपल्याला वनरक्षक भरतीवर आवाज उठवावा लागेल सर नाहीतर काही खर नाही 5-6महिने झाले सर मुल प्रॅक्टिस करत आहेत ग्राउंड जवळ आले म्हणून दिवाळीला पण मुल घरी गेले नाहीत आणि आता यांनी स्थगिती दिली आहे सर plz आज लाईव्ह या सर आवाज उठवावा लागेल.......🙏
Final madhe 50 karnara Gautam Gambhir 1st Player ahe ..
Tyane 97 kele hote 2011 madhe
सर अगदी बरोबर आहे तुमच
लइच सट्टे लागायलेत सर
काम धंदे सोडून लोक ऐडे झालेत सर
सारख अभ्यास सोडून आईपीएल बघते आपले पोर
काय पडल नाही यात
मि मानतो सर तुम्हाला
Bhau 100/ you are right,a ati mahatv,Kam dhande sodun cricket khelne,maza self anubhav,66yr old
ऑस्ट्रेलिया ज्या देशावर एक व्हिडिओ कराले sir मग त्यांचा इतिहास कळेल त्यांची ती संस्कृतीच आहे . व आपली संस्कृती वेगळी आहे ती भावनांना थारा देत नाही म्हणूनच म्हणूनच जगत जीती आहेत सहा वेळा.
सर अतिशय सुंदर अतिउत्तम विश्लेषण सॅल्यूट सर
Sir khup chan sangitle
Very well sir 💐💐💐
खूप छान संदेश आहे दीला आहे
माझ्या सग पण sir आस झालं scuty ची चावी साठी 30 रुपये घेतले आणि गाडी साठी 10 पार्किंग आस नाही करायला पाहिजे
अगदी बरोबर सर 👍👍🙏🏻
Sir forest bharti baddal bola n kahi kadi honar ground palu palu bejar aahe por 🙏❤️🙏
प्रतेकच गोष्टी गुजरातला चालल्यामुळ आपले वांदे व्हायलेत 😂😂
Mast bhari lojigal namaanwkarto
सर कोरडवाहू शेतीसाठी विषय घ्या🙏
🎉🎉🎉🎉❤❤❤ द ग्रेट इंडियन मॅनर्स😊😊
विराट सारखे कसोटीत विक्रम करणारे....स्वार्थासाठी खेळतात 😂
ऑस्ट्रेलिया हा आपल्या देशासाठी जिद्दीने खेळाला...अभिनंदन.
पनोती भी आया था..😂😂😂
They Have Simple Formula That is You Keep The Rankings We Keep The Trophies..Pat Cummins
Very nice sir
सर पण टीम इंडिया फायनल मॅच मध्ये जिंकायचा इरादयाने खेळली नाही आस मला वाटल
We Love You Team India ❤️❤️
अगदी बरोबर बोलता सर
Sir asch Punyat Hadapsar la ramtekdi येथे center aahe tithe pn paise घेतात bag ठेवायचे
खर आहे सर सभाजी नगर मध्ये झाल य..... कॅम्पल्यास मधे
खुप छान समजावून सांगत सर तुम्ही
❤❤लावा ताकत 😊😊😊😊
सर मी 2003 ला 12 वी ला होतो तेव्हा आमच्या कॉलेज ला कांगणे सर होते ते पण हेच बोलले होते की क्रिकेट हा मागासलेला देश खेळ आहे 😀😃
Bilkul satya sangitla sir aapan 🙏🙏👍👍
Ion Digital Zone Chikaltana Chh. Sambhajinagar as hya center ch nav ahe. Ithe mulana antarvasra(banyal) pan kadhaycha sangatat.
nice lecture, sir
Very nice and interested video sir.
ion digital zone ramtekadi..... Hadapsar bag thewachi 20 रूपये घेतात......😮
एकदम मस्त बोललात सर
एक दिवस त्यांचा मज जिराल.कप वर पाय ठेवला.
हर के बात जीत है चलो अगली बार लडेंगे
Sir plz वन विभाग आणि तलाठी च्या stya vishiyai kahi tri kra plzzz.... Sir me gavkde Rahat hote pn ground et changl hoil manun punyat pahunychya ghri rahun ground karat ahe plz sir kahi tri kra ground lavkr honyasathi....
आपण का हरलो हाच तर दैवी चमत्कार आहे
सर , मि पुण्याला पेपर द्यायला गेलो होतो , तेथे पण असेच पैसे मागतात😭😭😭😭🙏🙏🙏🙏
एक दम बरोबर आहे सर
The great
*विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती... तू सांगशील तोच झेंडा घेतो हाती विठ्ठला... पण प्रिलीम्सला 70+ स्कोअर पाहिजे रे विठ्ठला*
Sir tumhi sanskarache dhade naka deu aaplya women wrestlers ni jevha medal Ganga madhe visarjit karayla gelya tevha apmaan naay zaala ka?? Tevha tumhi sanskarache dhade dile hote ka??
Very nice sir 🎉🎉
I love my india..
JAYBHIM SIR ☝️☝️👌👌🙏🙏
श्रीलंका वर हा वर्ल्ड कप खेळल्यानंतर बंदी घातली आहे
ह्या वर्षी त्यांच्यावर बंदी नव्हती
सुंदर विचार सर
Sir handicap students war video please 🙏🏻🤩🙌🏻👍👍
Sir ata konatya Pan vishayavar gyan dyayala lagale
Chhan sir we always support our players
Correct master
सर plz एकदा संभाजीनगर मध्ये या
Sir त्यांना dalinder कशाला म्हणताय....पाहुणे आहेत आपले ते
सर आपण लेक्चर पेक्षा सभा चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि गाजावू पण शकता
अप्रतीम
Sir वनरक्षक च्या विद्यार्थ्यांना support kara please
एक तरी video बनवा
भारत माता की जय
Sir हेडफोन मध्ये one said आवाज येतंय.
Mala watal gela
Namaskar guruji
रस्ते एकदाच चांगले बनवले तर रस्त्यांची कामे निघणार नाहीत... टेंडर संस्कृती ठप होणार... पुढच्या wc पर्यन्त क्रिकेट व्यवसाय नक्की फॉर्म मध्ये असणार आता. Ipl प्रमाणे इंटरनॅशनल सामने ही मनोरंजन समजून पाहा. बॉलिवूड जिथे ( क्रिकेट )जाते तिथे सिरियस पणा घ्यायचा नाही.
avajacha problem aahe sir kontyahi Navin video la earphone mathe fakt ekach madhe aavaj yeto
Sir nanded la pn 20rs ghetat saglya exam sathi bag thevayala
Sir aavaj yet nahi
सर आवाज येत नाही आहे video चा
🛍️ bagethevnyasathi Nanded la Delhi Police Peper Sathi 20₹ ghyale sir 😢
Nanded la bag thevnyache 20rupees ghetat pratyek parikshela
सर परभणीच्या धुळी बद्दल बोला हो थोड आपल्या वसतिगहा समोर पण खूप धुळ झाली आहे.
उद्या
@@VitthalKanganesir फक्त परभणी मध्येच धूळ नाही संपूर्ण महाराष्ट्र मधे धुळच धूळ आहे आणि जीकडे थोडे रोड चांगले होते तिकडे पण त्या रोड बनविणाऱ्या लोकांनी 3 वर्षा पासुन खोदून ठेवले
सर्व क्रिकेटर रम्मी सर्कल ॲड करत आहेत त्यामुळे काढचीत १० मॅच जिंकून सुधा शेवटची मॅच हारले असतील
Sar tumhen Dil se Salam kar raha
Sir.zp. पेपर चालु आहे. आरोग्य विभागात पेपर फुटणार आहेतः. ते बदल पण बोला
भाऊ मस्त
Jalgoav madhe bagche 40rs ghetle talathi examchya vedes
😊😊😊
Sir tumala bolave thevd kmi😅😅😅😊
Nanded. La pun pase get aahet
Super sir
Video cha awaj yet nhi sir
❤
Sir avaj yenna. Gely tumch ky problem ahe. Ky mhit
Sir van rakshak bharti sthagiti baddal bola ho please tumhich ek aasha aahet🙏🙏🙏🙏
खुप छान सर 🫡ek. Big salute 🫡 🇮🇳
धन्यवाद सर
tyanchya mangatat jor aahe aapale tar hom bhawan pujapath yatach gele
पण सर आता यशस्वी झाल्याशिवाय बाईचं हात मिळणे पण कठीण झालंय..😅
क्या बात किया आपने सर