तुला समोर माहिती आहे का काय काय बोलतो तो त्याला सोशल मीडिया मद्ये बोलायला जमत नाही तो आजूबाजूला बोलतो लोकांमधे आणि सर सोशल मीडिया वर रिअल बोलता म्हणून सर दिसतायत बाकी काही नाही 😂😂😂
निंबाळकर सरपण वेडेे नाहीत मला वाटतं कुठेतरी काहीतरी चूक मोहील शेठ चे सुद्धा असू शकते नाण्याची एक बाजू बघू नये कुठेतरी मोहील शेठ ने आणि निंबाळकर सरांनी दोघांनी बसून विषय म्हटला पाहिजेकुठेतरी होईल शेठ ने आणि निंबाळकर सरांनी दोघांनी बसून विषय म्हटला पाहिजे बैलांचं म्हणाल तर दोन्हीही बोले खूप छान आहेत आणि आणि पळही त्यांचा खूप छान आहे महाराष्ट्रात जोड नाही दोन्हीहीी बैलांना
बदला बदला बदला 12/01/2024 च्या शिंदवणे मैदानात मोहील आणि त्याची टीम बोलली होती बाप बाप होता है आज समजलं असेल त्याला दिवस प्रत्येकाचे येतात... # वेगाचा बादशाह सर्जा ❤🔥🔥
अजून कोणाचा काही स्वप्नं असेल तर सांगा आमचा किंग बकासुर पूर्ण करेन आणि तुमचं जीवन सफल करेन जसा रणजीत सर च स्वप्नं पूर्ण करून सर च जीवन सफल केल, लव यू बकासुर❤❤❤❤❤
सर्ज्याला खूप स्पीड आहे तो कोणाची पण गाडी मारू शकतो फक्त सरांचे नियोजन फसत होते कायम आज छान नियोजन झाले चांगली गाडी पळाली आणि राहिला विषय बकासूरने ८\१० वेळा गाडी मारायचा स्वप्न बघितल तर ते पूर्ण होपर्यंत त्याचा पटलाग करणे महत्वाचं आहे
निंबाळकर सर यांना मानलं राव ८ वेळा पराभव झाला पण खचून गेले नहित ❤❤... सय्यम ठेवला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं... हे बैलगाडी क्षेत्र आहे इथ काहीही घडू शकतं ❤❤❤ 👑 सर्जा ८५००❤❤ ❤❤❤विषय काळजाचा ❤❤❤
आता कमीत कमी आपला बैल 10 वेळा तरी गाडीत भरून न्यायच नियोजन लाऊन ढेवा... बकासुर बोलतात त्याला व्याजा सहित परत..सर्जा आणि मथुर 1 दा बकासुर ची गाडी मारली त्यावर 10 वेळा मार खाऊन कुठ आता बकासुर ची 1 दा गाडी मारली..आणि ह्या वर्षात 1no सर्जा नी फक्त 2 केलेत आणि बकासुर चे मोजता येतील का सर
निंबाळकर सर तुमचं स्वप्न पूर्ण झालं, आज मला मोहम्मद घोरी आणि सम्राट पृथ्वीराज चव्हाण ची आठवण झाली ,आज सम्राट हरला अस वाटल.बाकी सर्ज्या नं दी छान आहे ...अभिनंदन
एवढ्या वेळा बकासुर यांच्या बैलांना हरवतो पण ते कधी म्हणत नाहीत गाडीत भरून घरी लावला. तुम्ही प्रत्येक मैदानात गाडी भरत होता गट झाल्यावर पण कोणी तुमच्यावर लक्ष नाही देत. पुढे प्रत्येक मैदानात गाडी आधीच तयार ठेवायची. गट पळून आला की डायरेक्ट गाडीत 😂😂😂
20 वेळा पळून आणि दुसऱ्याच्या चिट्टीवर पळून आणि मास्तर हे दहा वेळा बोलायची गरज नही कि बाकीची बैल गाडीत भरून घरी गेले हे बोलण शोभतं का हा पक्का नाच्या मास्तर आहे 😂😂😂😂😂😂
खऱ्या अर्थाने सर्जा ला खुप वेळा ठोकला आहे 😂😂आज एकदा जिंकून तूम्ही जास्त हवेत जाऊ नका नक्कीच नक्कीच 😂😂 9 ते 10 वेळा हरवला आहे सप्त हिंदकेसरी बकासुर ने सर्जा ला 😆😆
हा आनंद किती दिवस राहिला.बकासुर सह व्याजासहित परत केला.नाद करा पण बकासुर cha नाही.दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी.पैसे फिटले नाहीत आजुन.आनंद असावा पण अहंकार नसावा.
ये बाळा गट नंबर एक मध्ये नीट बघ एकजण बकासुर च्या पुढे फाटीतून पळत होता आणि गाडी पण लेट सुट्टी झाली नाहीतर सर्जा ला ठोकला पण असता आणि 61 लाखाचे व्याज पण भरावे लागले असते 😜😜 ❤️❤️ किंग बकासुर ❤️❤️
@@AmolSawant-yy2ugतू कारण सांगत राहव बकासुर हरलं की बाकीचे गट पास करायला आले कशाला एखाद्याचा बैल पळाला की कारण सांगत बसत तो पूर्ण तयारीने आला म्हणून हरवला असं समज टीका केल्याशिवाय तुम्हाला कधी होणार नाय बैलगाडी क्षेत्र अशामुळे बंद झाले पाहिजे एक बैलगाडी प्रेमी
मानल पाहिजे बक्या डॉन ला त्याच्या एका पराभवाची किंमत ६१ लाख आहे..... ❤❤❤❤❤
मास्तर आज बक्या भाई ला भरलाय ना गाडीत.. ईथून पुढे सर्जा ला किती वेळा बघा गाडीत भरायला लागतय .. सेमी ला बघा...
Yapudhe master kdhi bakyachya gatala jupnarch nahi sarjala
असेल ट्रेलर आणि पिक्चर बकासुर ने भरपूर करून दाखवले ,
हार जीत होत असते, लक्षात ठेवा मागचं मैदानात पूर्ण दावान टेम्पो भरली होती
किंग 👑 बकासुर
Khatarnakk😅
😂😂
बरोबर भावा❤
Right
🔥🔥🔥🔥🔥
बकासुर जिंकल्यापेक्षा हरल्यावर जास्त चर्चा असते
सर एवढं पण खुश होऊ नका आमच्या बकासुर ने असले क्षण भरपूर वेळा बघितलेले आहे❤ आमचं काळीज बकासुर आणि मोहिल शेठ घुमाळ
आरे अजून 61रुपय नायत फिटल 😂😂😂 😂😂त्याला सरळ पळाय शिकव 😂😂😂😂बकया डॉन हा वाघ आहे आणि वाघच राहणार ❤❤❤❤बाक्या भाई
लक्षात राहूद्या एकाच मैदानात अख्खी दावन गारद केली वाघाने ❤ बकासुर कुणाची उधारी ठेवत नाही❤
💯💥❤️
हे वाक्य लय एक no बोलला भावा
भावा मैदान कोणत होत मला व्हिडिओ पाहायचे आहे बकासुर चे
@@DeepaliKadam-mj2rz भालवणी P3 लाईव्ह गट 1
अगदी भाऊ मनातलं बोललास 100 % बरोबर
नक्कीच नक्कीच उत्तर मिळणार 😂 बक्याच्या हरण्यात एवढं आनंद बघून आम्ही खुश झालो ❤️ उधारी ठेवत नाही तो जास्त दिवस कोणाची भेट होईल पुढच्या मैदानात 😎🔥
बकासुर ने तुम्हाला आनंद दिल्या बद्दल बकसुरच्या मोठ्या पणाचे अभिनंदन
आज तुम्ही बोलता बक्या ला घरी पाठवल तर आज नंतर तुम्ही घरी जाणार
नक्की बक्या तुम्हा पाठवल ❤
😂😂 याला म्हणतात दावयचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
As nahi shakuniche dadac vegale ahet...
बकासुर ल गटाला हरवयचे ६१ लाख 👀भाई म्हणजे बक्क्या येवढं टॉप मध्ये आहे . म्हणजे आस पास पण कोन नाही आहे 😂😂
💯😅
फायनल मरण्या साठी असे किती लाख खर्च करावे लागणार
एकाच दिवसात तुमची पुर्ण दावन ठोकली आहे वाघान किंग बकासुर
Kharay
अख्या दावणीनं पुर्ण नाही झालं तर दुसऱ्या च्या गाडीवर उभे राहिले
😂😂
हाच अस्तित्व ईथुन पुढे असाच राखण्यासाठी ताकद ठेवा
Maidan kont hot भावा
सर पुढच्या मैदानात जुपा गाडी पडुन जाऊ नका बकासुर आहे तो उत्तर नेहमी देतोच😂
हिर्याने कोईनुर नाही मारला कोहिनूर ने हिऱ्याला. कितेक वेळेस. अस्मान दवल पण कधी सर्ज्या ला बकासुर चा मालक वाईट नाही बोलला🎉 love you बकासुर ❤❤❤❤❤❤❤
मोहिल जिंकला तरी कदी बोलून दाखवत नाही आणी हरला तरी बोलून नाही दाखवणार
Jyachyat dum ahe to samor bolto
😮 काय् @@harshald459
तुला समोर माहिती आहे का काय काय बोलतो तो त्याला सोशल मीडिया मद्ये बोलायला जमत नाही तो आजूबाजूला बोलतो लोकांमधे आणि सर सोशल मीडिया वर रिअल बोलता म्हणून सर दिसतायत बाकी काही नाही 😂😂😂
वायदी मुळे
सर्जा छान पळाला अभिनंदन, सर, पण बैलगाडा शर्यत आहे हार जीत चालूच राहते, आमचं काळीज बक्याभाई नेहमी प्रत्येकाच्या मनात आधिरज्या करणार ❤u बक्याभाई
डबल बकासुर कधीच पळाला नाही तुम्हीच पळवलेत कितींदा तरी 😂
History Baga bakasur chi kiti Vela palala aahe
बकासुर किंग आहे❤❤❤
नंतर तुम्हाला बकासुर ठोकून टाकेल तेव्हा काय बोलणार.. देवाचा अवतार आहे❤ बकासुर❤
आज वाघाला हरवलं तुम्ही पण लक्षात ठेवा किती दिवस लागले तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायला
#बकासुर ❤
आनंद असावा . पण अहंकार नसावा. आनंदाच्या ओघात बोलण्यावर ताबा ठेवावा.कारण ज्याच्यावर टिका करता तो एकटाच तुमची आख्खी दावण ठोकायचा दम ठेवतो😂😂 बक्या भाई 😂
King sarjya ❤
ठोकल्यात कितीतरी वेळा 😂
@@Sumitpawalevlogs एकच मैदानात सगळे ठोकळे होते 3 पण 😅😅😅
१ no coment भाव 👍
बकासुर बाप आहे बैलगाडी शर्यत मधला
मास्तर आज झोपतय काय नाही काय माहीत..
Only king बकासुर
बकासुर 1नंबर चा देव रुपी बैल आहे हार जित होत असते बकासुर किंग आहे आणि किंग राहणार 💫👑👑👑
हा मानुस कधी बदलणार नाही
मागच्या मैदानात सरांची पूर्ण दावन गाडीत भरली होती बक्या न म्हणून जास्त हवेत जाऊ नका #king baku bhai ❤
Ik na bhau kon maidan hot mla video पाहायचे आहेत
@@DeepaliKadam-mj2rz फुरसुंगी मैदान
21 तारखेला गाडी जुपा मग बगू बाप कोण आहे तर
एका दिवसात पूर्ण दावन मारली होती 😂😂😂😂वाघान सगळ्याचा बाप आहे बकासुर ❤❤❤❤
मैदान कोणत
फुरसुंगी दि ७/६/२०२४
निंबाळकर सरपण वेडेे नाहीत मला वाटतं कुठेतरी काहीतरी चूक मोहील शेठ चे सुद्धा असू शकते नाण्याची एक बाजू बघू नये कुठेतरी मोहील शेठ ने आणि निंबाळकर सरांनी दोघांनी बसून विषय म्हटला पाहिजेकुठेतरी होईल शेठ ने आणि निंबाळकर सरांनी दोघांनी बसून विषय म्हटला पाहिजे बैलांचं म्हणाल तर दोन्हीही बोले खूप छान आहेत आणि आणि पळही त्यांचा खूप छान आहे महाराष्ट्रात जोड नाही दोन्हीहीी बैलांना
सर बकासुर मुळे तुम्ही इथपर्यंत आलात ❤❤❤
तुमचा आनंद सहाजिकच आहे पण तुमच्या साठी दिवाळी आहे पण बकासुर वाले महिन्यात तिन चार दिवाळी साजरी करतात 😂😂
अभिनंदन रणजीत सर
सर्जा सुंदर साई किंग ❤
चला अखेर स्वप्न पूर्ण झाले सरांचे , नाही तर असं वाटत होत की दुसरा जन्म घ्यावा लागतो की काय . 😂 congratulations 🎉😂😂😂😂
Accha laga sun kar 😂😂😂😂
अभिनंदन सर वेगाचा शेवट आहे सर्जा
सर अस्तित्वाची लढाई तर खुप वेळा झाली तुम्हाला आजच अस्तित्व आठवल तुम्ही तर गेल्या महिनात 10 Double वेळा तरी गाडी पळवली त्याच काय 😂
आज गटाला घरी घालवला 😂
10Tokal sarja la😅😅😅
अख्खी दावन एकच मैदानात ठोकली की ...
सर्जा आणि बकासुर ही दोन्ही नंदी खूपच छान आहेत आणि ही जोडी पण चांगली पळते त्या मुळे मालकांना नावे ठेवा पण नंदी ना नको
हर हर महादेव
बदला बदला बदला
12/01/2024 च्या शिंदवणे मैदानात मोहील आणि त्याची टीम बोलली होती
बाप बाप होता है
आज समजलं असेल त्याला
दिवस प्रत्येकाचे येतात...
# वेगाचा बादशाह सर्जा ❤🔥🔥
सर आज लयच खुश आहेत सरांचं आज स्वप्नन पूर्ण झाले 61लाख फिटले आज
ऐक दिवसा आढ पळणारा ऐकमेव नंदी आसेल महादेवाच वर्दान आहे या नदीला बकासुर ❤❤
सर म्हणतात 61 लाख वसुल झाले यातच बकासुर चे मोठेपण मान्य केले, सर तुम्ही इतर खुपच बोलता
😂😂😂
मागच्याच मैदानात अख्खी दावण ठोकली बक्या भाई ने..
Bakasur evdach dev ageyr mohil la dusra bail kabr labht nahiye
Bhelay 😂😂😂😂
अजून कोणाचा काही स्वप्नं असेल तर सांगा आमचा किंग बकासुर पूर्ण करेन आणि तुमचं जीवन सफल करेन जसा रणजीत सर च स्वप्नं पूर्ण करून सर च जीवन सफल केल, लव यू बकासुर❤❤❤❤❤
दहा वेळा तरी गटाला बकासुर ने ठोकला असेल 😅😂
सर्जा सुंदर साई ला मन्या च्या दर्शनाला घेऊन जा सर ही विनंती 🙏
आज जिंकला पण माज केला
महिब्या आणि भारत सारख होणार आपला शब्द आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂
100%
😂😂😂😂
Dusaryachya nandila nav naka theu tuzya purt bg
100%
हि मस्ती लय दिवस राहत नाही निंबाळकर
सर्जा.. सोन्या.. च अभिनंदन.. 💞🙏🙏
सर्ज्याला खूप स्पीड आहे तो कोणाची पण गाडी मारू शकतो फक्त सरांचे नियोजन फसत होते कायम आज छान नियोजन झाले चांगली गाडी पळाली
आणि राहिला विषय बकासूरने ८\१० वेळा गाडी मारायचा स्वप्न बघितल तर ते पूर्ण होपर्यंत त्याचा पटलाग करणे महत्वाचं आहे
सर बकासुर चा गॅप पडल्यामुळे तुमचं स्वप्न पूर्ण झाले असो अभिनंदन सर तुमचं आणी सर्जा च
निंबाळकर सर यांना मानलं राव ८ वेळा पराभव झाला पण खचून गेले नहित ❤❤... सय्यम ठेवला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं... हे बैलगाडी क्षेत्र आहे इथ काहीही घडू शकतं ❤❤❤
👑 सर्जा ८५००❤❤
❤❤❤विषय काळजाचा ❤❤❤
Jop tu ye udyq parva mg bol
सर्जाने बकासुर ला गटाला हरवल तर् सरानी आनंद पण साजरा नाय करायचा का..उगाच कशाला सरांना वाईट बोलता....❤❤❤
❤❤
purn davan ghari pathavleli bakasur ni 😅😅😅😅aathavn aahe na😂😂
@@mayurdamugade4498aj pathvla na bakasur la ghari 😂😅😅😅😅😅 finally gap jatil tempo madhe bharun bail 😅
@@mayurdamugade4498 मग काय आनंद साजरा नाय करायचा का
आज खरोखर निंबाळकर चा चेहरा बघून वाटत काय खर नाही !
नाहीच सुधारणार चित्र लवकरच स्पष्ट होईल अभिनंदन बक्याभाई कडुन 🎉🎉🎉
तुमची अस्तित्वाची लढाई बकासुर ने 10 वेळा दाखवली आहे 😂😂लक्षात असूद्या नक्कीच नक्कीच 😆😆😆याच्या अहंकार मुले आज सर्जा सेमी ला बाहेर😂😂
Last cha gulal ghatavr kadhi kela.. 1 no cha.. Atvun sanag sir
हा 100 मैदानात खेळतो
तेव्हा पाच दहा मैदानात गुलालात राहतो
आणि किती खुश होतो 😂
आज सुद्धा सेमीलाच घरी जाईल
😂😂😂😂
सेमी पण नाही आज जा घरी म्हणावं 😂😂😂😂😂😂
सर्जा बसला आणी मैदान बंद पडलं 😂😂😂😂
😃😃😃
स्वतः च्या नावावार नाही पळाले दुऱ्याची चिट्ठी घेऊन पळाले काय फायदा 😂😂😂😂😂
Gunha nond kara haach bolla na meeting made dusryachya navachi chitti vr palavu nye
@@GANESHNANGARE-gx8xs तेच तर
@@GANESHNANGARE-gx8xs अहो दादा दुसर्याच्या नावावर गाडी पाळउ शकतो पण एकदा गाडीने मार खाल्ला तर दुसर्यांदा पाळउ शकत नाही.
@@Amoljagtap1988 अरे ते माहिती आहे म्हणजे स्वतःचा नावाला काहीच किंमत नाही
@@Meahethokya maidan band jhala permission naslya mule🤣🤣🤣
आता कमीत कमी आपला बैल 10 वेळा तरी गाडीत भरून न्यायच नियोजन लाऊन ढेवा... बकासुर बोलतात त्याला व्याजा सहित परत..सर्जा आणि मथुर 1 दा बकासुर ची गाडी मारली त्यावर 10 वेळा मार खाऊन कुठ आता बकासुर ची 1 दा गाडी मारली..आणि ह्या वर्षात 1no सर्जा नी फक्त 2 केलेत आणि बकासुर चे मोजता येतील का सर
पेडगाव मैदानात ठोकणार बक्या 😂❤
निंबाळकर सर तुमचं स्वप्न पूर्ण झालं, आज मला मोहम्मद घोरी आणि सम्राट पृथ्वीराज चव्हाण ची आठवण झाली ,आज सम्राट हरला अस वाटल.बाकी सर्ज्या नं दी छान आहे ...अभिनंदन
8/10 वेळा बकासुरकडून गटालाच मार खावून आज कुठतरी सर्जाचा योग जुळला.झाले बाबा एकदाचे 61 लाख वसूल.
Love you bakasur ❤❤❤
अभिनंदन बकासुर सर्जा दोन्ही वाघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी
बकासुर च्या शेपटाची पण बरोबरी करू नका सर नक्कीच नक्कीच 😂😂
आज छोट्या ड्रायव्हर पाहिजे होता बकासुर किंग❤❤❤❤
पैरा चांगला असल्यावर हरवणा म्हणाव
या बैलगाडी क्षेत्रात एवढा बालिश व्यक्ती नाही पाहिला मी अजून 😂
आदत घेऊन हागावला 😂😂🤣🤣🤣💩💩💩
आज पैरा का नशेत केलंत का
😅🔥
Barobar
Jinkala ki vaah vah Ani harla ki karn deta 😄😄😄
वायदी नाही घेयची
नक्कीच नक्कीच नक्कीच अभिनंदन सर 💐💐💐💐
आपला शब्द लक्षात ठेवा फूडचा मैदानातच तुम्हाला कळलं बाप बाप असतो 😂
❤बकासूरच खूप अभिनंदन ❤सर्जाच्या आनंद चर्चा बकासूरची
पेडगावला बकासुरच्या गटात सर्जा जुपा मग बकासुर दाखवतो.
सर अभिनंदन
एवढ्या वेळा बकासुर यांच्या बैलांना हरवतो पण ते कधी म्हणत नाहीत गाडीत भरून घरी लावला. तुम्ही प्रत्येक मैदानात गाडी भरत होता गट झाल्यावर पण कोणी तुमच्यावर लक्ष नाही देत. पुढे प्रत्येक मैदानात गाडी आधीच तयार ठेवायची. गट पळून आला की डायरेक्ट गाडीत 😂😂😂
ha na to mohil as kadhi ch bolat nahi aani he aaj kti time nantar jinkle te pn thod ghasaghashit 😂 nahi tr aaj pn hot kam 25😂😂
खूप खूप अभिनंदन सर....सर्जा कोनालापन मारू शकतो
20 वेळा पळून आणि दुसऱ्याच्या चिट्टीवर पळून आणि मास्तर हे दहा वेळा बोलायची गरज नही कि बाकीची बैल गाडीत भरून घरी गेले हे बोलण शोभतं का हा पक्का नाच्या मास्तर आहे 😂😂😂😂😂😂
मागच्या मैदानात गौतम भैय्या नी येवढे समजून सांगितले तरी सुद्धा सरांची सवय नाय जात
Sir hay ka ha.....shakuni ahe...ani ata amacha bakasur c nav sudha gheu nako tujya thonadat
@@SantoshShinde-oc5wshya cha ashabolnyamulche paus kantalala aani chalu zla maidanat aata ya la pan bahutek gat palun ghari jav lagt vatt
मास्तर बाकीचे बैल गाडीत भरून घरी गेले वर लय जोर देत होता😅😅
@@sagar-jw2dd tyala pn bahutek gat palunach gahri jayla lagt vtt
स्वप्न दुसऱ्याला हरवण्याचे बघतो, अरे स्वतः जिंकण्याचे बघ रे
स्वप्न एकदाच बागायचं असत बक्या ने 10 वेळा ठोकलय एकदा हरल्याने अस्तित्व संपत नाय
बरोबर भावा
Gatalach ghari patvla king 👑 सर्जा 💪💪💪💪
King bakabhau 6 Vela sarjyala gatala ghari pathvla
Ekda tari thokala na bs zal
Swapn kashala mhantyat mahit aahe ka
एक नंबर शेठ तुमचा नाद नाही करायचा कुणी खूप जिद्दी आहे तुमि ❤
Hajar Vela thoklay.. king of Maharashtra only bakasur ❤️ BAKYA DON ❤️ BAKYA DON ❤️
बकासुर किंग आहे आणि किंगच राहनार ❤
खऱ्या अर्थाने सर्जा ला खुप वेळा ठोकला आहे 😂😂आज एकदा जिंकून तूम्ही जास्त हवेत जाऊ नका नक्कीच नक्कीच 😂😂 9 ते 10 वेळा हरवला आहे सप्त हिंदकेसरी बकासुर ने सर्जा ला 😆😆
आदत मधे मारली ना ओपन मधे मार m bol😂😂😂
Ksa thodla king सर्जा 💪💪💪
@@Manthanmanthan8792 आदत ल ना ओपन ल खेळ ना 10 वेळा ठोकून बसला आहे समजल ना
अरे मान्य करा हार कधीतरी...
King fakt yekch bakasur ❤️
बकासुर किंग आहे.. अक्खी दावण एकाच मैदानात ठोकून बसलाय वाघ ❤
मैदान कोणत होत भावा
Magche maidan zale to
फुरसुंगी
सर आज नियोजन जबरदस्त
Are ha tar chalu zala parat..kal ttar bola part bolnnar nahi mhnun
Tere har me tere sata hu tere jitt me only king bakya😢❤😊
हा आनंद किती दिवस राहिला.बकासुर सह व्याजासहित परत केला.नाद करा पण बकासुर cha नाही.दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी.पैसे फिटले नाहीत आजुन.आनंद असावा पण अहंकार नसावा.
बकासुर बाप तो बाप रेयगा लावा ताकत आमी नाही वाकत ❤
आज खूप दिवसांनी सरांना शांत झोप लागेल 👍🏻👍🏻आमचा वाघ हरल्याचं दुःख आहेच पण असो तुमची इच्छा तरी पूर्ण झाली असो
सर्जा मथुर 💖💖
अभिनंदन सर.
all the best sarja❤
सर्जा आलाया आड्यात
आंतर देऊन .......
बाजूला सरका ❤🎉
हे युट्युब वाले आहेत म्हणून निंबाळकर सरासारखे शेफारतात.1 प्रश्न कितीवेळा विचारायची पद्धत असते
काळीज सर्जा काळीज मथुर 💖
अव सर तुम्ही 6महीने झाले तुम्ही ह्या नादात आलात पण ऐवजी आकार नाही पुढील पाच मैदान तुम्ही ची गाडी मारहाण व तुम्ही लय गर्व करु नका
ज्यांनी समालोचन करता वेळी पुकारलं होतं “स्वप्नं स्वप्नचं राहणार” त्यांच्या तोंडातून स्वप्नांची पूर्ती करणारा वाक्य बोलण्यात आळा.😂
ये बाळा गट नंबर एक मध्ये नीट बघ एकजण बकासुर च्या पुढे फाटीतून पळत होता आणि गाडी पण लेट सुट्टी झाली नाहीतर सर्जा ला ठोकला पण असता आणि 61 लाखाचे व्याज पण भरावे लागले असते 😜😜
❤️❤️ किंग बकासुर ❤️❤️
@@AmolSawant-yy2ugतू कारण सांगत राहव बकासुर हरलं की बाकीचे गट पास करायला आले कशाला एखाद्याचा बैल पळाला की कारण सांगत बसत तो पूर्ण तयारीने आला म्हणून हरवला असं समज टीका केल्याशिवाय तुम्हाला कधी होणार नाय बैलगाडी क्षेत्र अशामुळे बंद झाले पाहिजे एक बैलगाडी प्रेमी
@@RavindraSodaye-gw8td अरे अरे निबंळ्या ने ह्याला पण लाख दोन लाख रु देऊन विकत घेतला काय 😜😜
@@AmolSawant-yy2ug बाळा सर्जाने ५ हार पचवल्या ना तुम्हाला एक हार पचवायला जमत नाही का.
हरल्यावर नेहमीचाच आहे.
नाचता येईना म्हणे आंगण वाकडं
@@yogeshpatil5851 नरसाळ्या हे जाऊन निबंळ्याला सांग 🤠🤠
आम्ही तरी खुश आहोत
आज व्याज भरणार मास्तर 😜😜
61 लाख रुपये चे 🤪🤪
#King सर्जा ❤जलने वालो की दुवा जळणारे जळून घ्या एक दिवस तुमची राख होईल❤️🔥👑💎
वेगाचा शेवट..✌🏻❤️🔥👑
सर्जा आणी सुंदर बकासूरला हारवेल ना तेव्हा समजू तुमच स्वपण पुर झाळ दूसर्याच्या बाबा ला बाबा बोलून नाय सर मी तमची खुप ईजत करतो सर
मोहील ची मुलाखत घ्या गटात हारून घरी गेल्यावर कसं वाटतंय काय अनुभव आला म्हणा
वेगाचा शेवट बादशा 💫 सर्जा 💫🔥💯♥️♥️♥️♥️
तु किती वेळा बैल पळवला गटाला लक्षात राहुदे
आमच् बकासुर किंग आहे किंग राहणार