हल्लीच्या काळात खिलार जात ही दुर्मिळ होत चालली आहे ,,,पण आपण समाजाला एक आदर्श घालून देत आहात अतिशय उत्कृष्ट खिलार जातीच्या गायीचे संगोपन करून तुम्ही त्या पासून नामांकित खिलार बैल तयार करता हा खूप मोठा आदर्श तुम्ही समाजापुढे मंडलात ,,,आपले मनापासून धन्यवाद
जीपन कींमत असेल ती मीतुम्हासनी देईल राव पन एक तरी द्या कारन मी महाराष्ट्रात राहून आपल्या राज्यात ल सोन माझ्या कडेनाही या गोष्टी ची मला खूप खंत वाटते देवा
खुपन भारी आहे
खूप छान
टाकळकर मी केंदुरचा आहे
अप्रतिम माहिती... अप्रतिम व्हिडिओ...❣️
वळू वापरा❤
Calf kdk
सागरदादा कालवड मिळेल का पाळायला
खूप सुंदर👌👌👍👍
दादाराव नाद करा पण तुमचा कुठ
आमचं कडे खिलार खोंड आहे काळा खोंड विकणे आहे
खुप छान मुलाखत.
वाफगाव चे जवळेकर त्यांची मुलाखत घ्या एक पण व्हिडिओ नाही आला आता परेंत
मी तुमच्या दावण बघितली आहे मस्त नवोजन आहे तुमचं
सागर सर तुम्ही खूप छान बोलात चांगली माहिती दिली
नाद करायचा नाय सागरदादाचा पठ्ठ्या रांगडा आहे
नाद खूप छान आहे आपल्याला पण भाऊ आपण गाई रेतनासाठी जातिवंत वळू भरवावा कारण अजून चांगली पैदास होईल
अतिशय छान व्हिडिओ
एक 1
छान
हल्लीच्या काळात खिलार जात ही दुर्मिळ होत चालली आहे ,,,पण आपण समाजाला एक आदर्श घालून देत आहात अतिशय उत्कृष्ट खिलार जातीच्या गायीचे संगोपन करून तुम्ही त्या पासून नामांकित खिलार बैल तयार करता हा खूप मोठा आदर्श तुम्ही समाजापुढे मंडलात ,,,आपले मनापासून धन्यवाद
मस्त
hi
Kalvad viknar ka
Yeu ka
सागर नानासाहेब टाकळकर - 8530063919
खिलार महाराष्ट्राची शान
खुप छान आहेत गाई
खूपच छान
जीपन कींमत असेल ती मीतुम्हासनी देईल राव पन एक तरी द्या कारन मी महाराष्ट्रात राहून आपल्या राज्यात ल सोन माझ्या कडेनाही या गोष्टी ची मला खूप खंत वाटते देवा
छान
Nice
मला गाई पाहीजे सभाळाला
गाय सांभाळायला भेटते का
सागर नानासाहेब टाकळकर - 8530063919
मला एक कालवड द्याना राव साभाळायला
सागर नानासाहेब टाकळकर - 8530063919
Lai bhari
Exact khr bole fashion ali hoti adhi hf. Gai cha ata prt traditional kr vale loka gavran kd
लय भारी आहे आपला गोटा........
खिलार शौकीन प्रगतशील शेतकरी 🙏