स्वराज्यासाठी वतानावर पाणी सोडणारे व 12 मावळ एकत्र आणणारे सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा...!!!
    कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते.
    कान्होजी जेधे हे भोर जवळच्या कारी गावचे देशमुख होते.कान्होजी जेधे यांचा जन्म कारी गावात झाला तर बालपण मोसे खोऱ्यात गेले. पुढे काही वर्ष ते शहाजी राजांसोबत दक्षिणेत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यावर शहाजी राजांच्या सांगण्यावरून कान्होजी जेधे स्वराज्यात आले. कान्होजी जेधे स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना सहाय्य करीत असले तरी ते आदिलशाहीच्या सेवेत होते.
    कान्होजी जेधे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्यांच्या कारी येथील वाडयास व आंबवडे येथील समाधीस एकदा तरी भेट दयायला हवी. जेधे यांचा वाडा असलेले कारी गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोरवरून १५ कि.मी.अंतरावर आहे. आंबवडेमार्गे कारी गावात जाताना आपल्याला कान्होजी जेधे,जिवा महाला यांच्या समाधी तसेच नागेश्वर परीसरात असलेला पंत सचिवांचा वाडा व समाधी तसेच नागेश्वर मंदिर या सर्व गोष्टी पहाता येतात.
    कारी गावात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या डावीकडे धारेश्वर हे शिवमंदिर तसेच भवानी मातेचे मंदीर आहे. या रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर आपण थेट जेधे यांच्या वाडयाकडे पोहोचतो. वाडयासमोर नव्याने बांधलेले मंदिर असुन मंदिराच्या आवारात मारुतीची मुर्ती आहे. पुर्वाभिमुख असलेल्या या वाडयाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बडेजाव अथवा भपका दिसुन येत नाही. वाडयाच्या बांधकाम चौसोपी असुन दरवाजातुन आत शिरल्यावर समोर मोकळा चौक आहे.
    youtube search:
    कान्होजी जेधे यांचा वाडा
    कान्होजी जेधे माहिती
    कान्होजी जेधे वाडा
    कान्होजी जेधे
    kanhoji jedhe wada
    kanhoji jedhe history in marathi
    kanhoji jedhe sher shivraj
    kanhoji jedhe status
    kanhoji jedhe movie
    kanhoji jedhe scene
    kanhoji jedhe in raja shivchatrapati
    kanhoji jedhe vanshaj
    kanhoji jedhe dialogue
    kanhoji jedhe entry in sher shivraj
    kanhoji jedhe shivaji maharaj
    kanhoji jedhe samadhi
    kanhoji jedhe history in hindi
    kanhoji jedhe powada
    maharashtra tourism ad
    maharashtra tourism song
    maharashtra tourism video
    maharashtra tourist places
    maharashtra tourism sonali kulkarni
    maharashtra tourism reaction
    maharashtra tourism amravati
    maharashtra tourism official
    maharashtra tourism advertisement
    maharashtra tourism nashik
    maharashtra tourism vengurla
    maharashtra tourism song by shankar mahadevan
    maharashtra tourism kolhapur
    maharashtra tourism caravan
    #vlog #viral #trending #maharashtra #video #wada #maharashtratourism #maharashtra

ความคิดเห็น • 7