शिवजयंती उत्सव लालबाग | Shivjayanti 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- शिवजयंती उत्सव लालबाग | Shivjayanti 2024 #shivjayanti #shivajimaharaj #shivaji #mumbai #lalbag #parel #shivjayantiutsav2024
श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ हे लालबाग परेल विभागातील सर्वात जुने व नामांकित मंडळ आहे. शिवाजी राजांच्या काळातील अनेक काला गुणांना वाव देणारी आणी समाजिक कार्यात सदैव कार्यरत असणारी सामाजिक संस्था आहे. ही संस्था गेली ९० हून अधिक वर्षे समाजकार्यात आपलं योगदान देत आहे. शिवाजी महाराज जयंती हा एक महत्वाचा सन ही संस्था साजरी करत असते. त्या निमित्ताने महाराजांची ही भाव्य मिरवणूक या संस्थे द्वारे काढण्यात आली आहे.
shivaji maharaj jayanti
shivaji maharaj miravnuk
shivaji maharaj palkhi
shivgarjana
dhol tasha pathak
shiv manavandana
shiv jayanti sohala
lalbag madhil shiv jayanti
shiv garjana
shivgarjana
❤❤❤
जय भवानी.. जय शिवाजी..🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय 🚩
मस्त भाई 👍🏻💐
Nice celebration sir 🥰
🙏 Dhanyawad
❤❤❤❤