मी neet aspirant आहे मी हे गाण दरोरोज सकाळी 5 ला ऐकतो मला माहित नाही पण बाप्पा च हे गाण ऐकल्याने वेगडीच positive energy मला भेटते...........गणपती बाप्पा मोरया😍💖
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा जन्म लाभला आलो ,जगी दिला फुलांचा झुला मार्गी मोक्षाच्या जरी निघालो ,जात तुझी रे फुला या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा तुझा मुखी हे शब्द गवसले गीतकारतु खरा ऋणी तुझे आम्ही ,फुलराजा धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा ही जाईजुई वारयांशी डोले रातराणी तरयांशी बोले शेवंतीने स्वप्न सजवुया झेंडू संगे भक्तीत रमुया हे कमळा सम निस्वार्थ बनुया गुलाब क्षीचे पार्थ बनुया परिजातची संधी जाते सोनचफा बोली नाचे या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा ही जाईजुई वारयांशी डोले रातराणी तरयांशी बोले शेवंतीने स्वप्न सजवुया झेंडू संगे भक्तीत रमुया हे कमळा सम निस्वार्थ बनुया गुलाब क्षीचे पार्थ बनुया परिजातची संधी जाते सोनचफा बोली नाचे या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा. 🙏🙏
जसा नवरा माझा नवसाचा चित्रपट किती वेळेस बघितला तरी मन भरत नाही .मी कमीत कमी २०० वेळेपेक्षा जास्त बघी तला असेल तस्साच हा सुद्धा चित्र प ट गणेशाच्या कृपेने सर्वे रेकॉर्ड आपल्या नावावर करो हीच प्रार्थना. माझं सर्वे कलाकार, चित्रपट,सर्वे टीम,ज्यांनी ज्यांनी ह्या चित्रपटासाठी मेहनत घेतली त्यांना सर्वांना खूप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
परेलच्या राजाचे विलोभनीय ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते... त्या मधील लहान थोर चे उत्सवाचे आकर्षण आणिक प्रेम दिसून येते.. सर्व अप्रतिम आहे... गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
जेवढी मराठी मातृ भाशे मध्ये टाकत आहे गोडवा आहे आपुलकी आहे ती कोणत्या ही भाषे मध्ये नाही ना इंग्रजी ,तेलगू कन्नड तमिळ ... कोणत्याच नाही मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤जे मराठी सणा मध्ये आनंद लुटता येतो ❤🎉
Somebody mentioned pagal, yes definately you r right dear. We are just pagal for Lord Shree Chintamani🙏 Om Shree Chintamani Namah.🙏 Thanks dear for right compliment to Shree Ganesha devotees.💐
I don't know marathi language... and for the first time i heard the full song... and i believe that... when bappa heard the song he also loved it... ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
I am..only kokankar... please Sr come in my kokan... please Sr...in Bappa festivals.. please Sr coming soon....and enjoy mi with my famili. Bappa festivals... please Sr come ..in Ratanagiri 🚩🚩🚩
स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात सारखा दवाखाना चालू आहे कृपया सर्वांनी सुखी आणि निरोगी ठेवा हिच आपल्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Damn.... When i saw it few months back it was 10M... Then again i saw it was 11M... After that i again saw it on Sunday it was 12 M....and again today... It's 13M.... Man that's a great progress..... Ganpati Bappa morya 😀🙏🌺Bappa bless us all 😄💫🌺🙏 Edit: this will surely cross 100M 😉
गणपती बाप्पा मोरया😌🌏✨💯💯 संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा, फुलाफुलातून देतो, संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी, हा देश तुझा हा देवा, माणूसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन कंठ दिला तू , दिला आम्हाला , तू फुलराजा धन्य झालो देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा ,सुगंध दिला देवा, जन्म लाभला आलो जगी, दिला फुलांचा झुला, मार्गी मोक्षाच्या , जरी निघालो , जात तुझी रे फुला, या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा, तुझ्या मुखी हे शब्द गवसले, गीतकार तू खरा, ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा, मन सुंदर-सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा, ही जाईजुई , वाऱ्यांशी डोले, रातराणी ताऱ्यांशी बोले, शेवंतीने स्वप्न सजवूया, झेंडू संगे, भक्तीत रमूया, हे कमळा सम, निस्वार्थ बनूया, गुलबाक्षीचे पार्थ बनूया, पारिजातचा संधी जाते, सोनचाफा बोली नाचे, या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला, सर्वधर्माचा तूच लाडका, भेदभाव ना तुला, हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य-धन्य देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा, फुलाफुलातून देतो, संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी , हा देश तुझा हा देवा, माणूसकीचा मंत्र दिला , प्रेमाचा पावन कंठ दिला तू , दिला आम्हाला , तू फुलराजा धन्य झालो देवा, संपूर्ण जगाला , तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा.
Thank you so much 😊
Thanks for your love 😊
Hiiii
🤘🏻👌🏻
Hggu
@@dnyaneshwarkordkar8608 ,
@@dnyaneshwarkordkar8608 HIII
माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही
मी neet aspirant आहे मी हे गाण दरोरोज सकाळी 5 ला ऐकतो मला माहित नाही पण बाप्पा च हे गाण ऐकल्याने वेगडीच positive energy मला भेटते...........गणपती बाप्पा मोरया😍💖
❤️😊
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
जन्म लाभला आलो ,जगी दिला फुलांचा झुला
मार्गी मोक्षाच्या जरी निघालो ,जात तुझी रे फुला
या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा
तुझा मुखी हे शब्द गवसले गीतकारतु खरा
ऋणी तुझे आम्ही ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा
ही जाईजुई वारयांशी डोले
रातराणी तरयांशी बोले
शेवंतीने स्वप्न सजवुया
झेंडू संगे भक्तीत रमुया
हे कमळा सम निस्वार्थ बनुया
गुलाब क्षीचे पार्थ बनुया
परिजातची संधी जाते
सोनचफा बोली नाचे
या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला
सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
Kiti lokanche swapn aahe chintamani cha aagman sohla la jayche❤️
Ha 😊
अरे भावा मनातली गोष्ट बोलला रे तू 🙏🙏
@@ShindeSaajan10 🌄
Bolo
Mazi iccha aahe🙏
धन्य झालो देवा 🙏🚩🇮🇳 गणपती बाप्पा मोरया जय शिवराय जय शंभूराजे जय हिदुराष्ट्र
मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा
ही जाईजुई वारयांशी डोले
रातराणी तरयांशी बोले
शेवंतीने स्वप्न सजवुया
झेंडू संगे भक्तीत रमुया
हे कमळा सम निस्वार्थ बनुया
गुलाब क्षीचे पार्थ बनुया
परिजातची संधी जाते
सोनचफा बोली नाचे
या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला
सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा. 🙏🙏
हे गाणं ऐकून मन कस आनंदी आनंद झाला 🙏🙏🙏 हे बाप्पा संकटाला सामोरे जाण्यास सामर्थ्य दे 😍🙏 लव्ह यू बाप्पा
Kal aamchya hita bappa aale tenvah mi hech song lavala nice song
Kiti mothi murti aahe bappanchi jyanni banavli tyanna Salam khup chan maze bappa
BAPPA LOVER
Mann sundar sundar jasa mogra (3:37) ❤❤❤🥰 goosebumps yetat kharach he akha kadva eiktana ❤❤❤🔥🔥
Yaa 😊
I am Indian Ganesha Lover.. Ganpati Bappa Morya
superb , I AM PROUD OF MY MARATHA BLOOD,JAI BHAWANI, JAI SHIVAJI ,GANPATHI BAPPA MORYA
Thanks
जय शिवराय भावा🚩🚩
मी इथे येतो ते फक्त 3:38 वेळेवराची लाईन ऐकण्यासाठी
Same to same
Yes bro
Nice. v🤩❤❤😘😚😃❤
Barobar
3:37 that's what u searching for...😍
yaa bro..
Same bro
😍😍 actually
Thank you
Exactly 😍🔥 tya lines manala bhedun jatat 😍😍😍🔥🔥
जसा नवरा माझा नवसाचा चित्रपट किती वेळेस बघितला तरी मन भरत नाही .मी कमीत कमी २०० वेळेपेक्षा जास्त बघी तला असेल तस्साच हा सुद्धा चित्र प ट गणेशाच्या कृपेने सर्वे रेकॉर्ड आपल्या नावावर करो हीच प्रार्थना. माझं सर्वे कलाकार, चित्रपट,सर्वे टीम,ज्यांनी ज्यांनी ह्या चित्रपटासाठी मेहनत घेतली त्यांना सर्वांना खूप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
03:37 😍 fulankadun kay shikave he kiti sundar padhatine gaylay...❤❤
खूप छान शब्द रचना केली या गाण्यात...👌
गणपती बाप्पा मोरया..!💐
Thanks 🤗
🌺 बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन...
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.. 🌺
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 Ganpati Bappa morya morya
🙏
Very nice
Very nice
परेलच्या राजाचे विलोभनीय ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते... त्या मधील लहान थोर चे उत्सवाचे आकर्षण आणिक प्रेम दिसून येते.. सर्व अप्रतिम आहे... गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी
समप्रभ: निर्विघ्न ककुरुमेदेव सर्वकार्य
शुसर्वदा 🌼🙏🏻
जय श्री गणेश 🙏🏻
अतिशय सुंदर गाण आहे मन प्रसन्न होऊन जाते ऐकून 🙏🙏💯💯👍👍
Thanks 😊
This song n video deserves 100 Millions....
Bappa Moraya.. Tears Definitely come out with this song meaning n singing
Thank you
बाप्पा या वर्षी देखील तुला अशीच गर्दी पाहायची आहे तर ..या कोरोना संकटातून मुक्त कर ......गणपती बाप्पा मोरया..🙏🙏🙏🙏
🐩🐩🐱
Hoga hoga sab khatam hoga firse ham yahi gardi dekhe ge
😪😪😪😪😪
Ho ya vrshi pan ashich gardi aplyala disnar
हो
कलांचा स्वामी हा भाग्यविधाता
पण ☝️
🚩❤️कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता❤️🚩
गणपति बाप्पा मोरया रे 😍💯🙏
जेवढी मराठी मातृ भाशे मध्ये टाकत आहे गोडवा आहे आपुलकी आहे ती कोणत्या ही भाषे मध्ये नाही ना इंग्रजी ,तेलगू कन्नड तमिळ ... कोणत्याच नाही मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤जे मराठी सणा मध्ये आनंद लुटता येतो ❤🎉
Khupach Bhari Mumbaicha Ganpati aani Gaana Pan Khupach Chaan Always Aapli Mumbai 1 No.Aani lai Bhari Mumbai 🇮🇳💞💞👌
Ganpati Bappa Morya........Ekdam Kdkk bhau........waiting for u Bappa on 2 Sept.......
Thanks
Bappa ya varshi khup vaat pahtoy tuzi...
Amhala mahite tu yenya adhi sagl thik hoil...
Love you bappa
नशीब तर कोकणात जन्म घ्यायला लागतो..ज्यांना हे खरं वाटत असेल त्यांनी like करा...🥰
@@HarshShirkar kokan manje mumbai Kay 😅 Karn ardhe kokan tar mumbai madhe aahe 😆😆
Kak
खुपच सुंदर अर्थ पुर्ण संगीत व गाणे मन प्रसन्न झाले धन्यवाद
Bappa mere bhagwan hi nahi to wo mere best friend he......i love you ganu......lavkar ye atvan yet ahe.....🙏❤
1 divas baki ❤️❤️❤️😘😘 love you bappa ❤️❤️
Somebody mentioned pagal, yes definately you r right dear. We are just pagal for Lord Shree Chintamani🙏 Om Shree Chintamani Namah.🙏 Thanks dear for right compliment to Shree Ganesha devotees.💐
You are right 😊😊😊
Ho bhava.. Khali Mulla lihito Pagal.. Soda tyanna.. Aapan devachya bhaktit magna houya..
आज बाप्पा जाऊन 14 दिवस झाले खूप मिस करतोय बाप्पा ला😔😔 लवकर या
*गणपती बाप्पा मोरया मन मोकळा होतो खुप आतुरतेने वाट पाहतो बाप्पा केव्हा येणार याची* 😊💐💐💐
हे बाप्पा सगळ्या विश्वाला ह्या महामरितून बाहेर काढ 🙏🙏🙏
महाराष्ट्रात जन्म घ्यायला नशीब लागत.
Chinch pokli cha chintamani 🙏🙏😇 it just a mesmerising program 😇🥰😘
I really don’t understand,, ki koun hey murkh lokk astat je unlike kartat🙆🏻♀️🙆🏻♀️🙆🏻♀️ etkka sundar video❤️❤️
thank you 😊😊
Yes they don't know what is Ganesh Chaturthi so they dislike and the song ekdum kadak #Ganesh Chaturthi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
But they should respect every religion 🙌🏻
And what a coincidence this song playing on my TV❤️❤️
Ganpati bappa morya 💕❤️
Kiti chhan song aahe ani lyrics 💓✨
Devani aplyala vinamulya hi nisargachi sampatti dili aahe 🥰🥰
Tya sathi kharach devache Aapn runi aahot 💕❤️
3:37 yarrrr Kay bhari vatta te aikla ki ❤️❤️🥰🥰☺️☺️☺️can't express feeling
Bhari Bhai ❤️❤️❤️
😊😊😊
फुलांचे वर्णन खूप मस्त केलय 🙏🏻🌺🤩
He song eklya vr ase vatte dev nehmi sobt ahe aplya ♥️positive energy yete khup 😚😊
Yes
Shivaji Maharajan cha jhanda bagitla ke khup mst vatta 😊😊🚩🚩🚩🚩
Jay shivray 🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩
@@manishshigavan3613 भगवा उगाच महणत नाही त्याला
लाभले भाग्य आम्हास, ऐकतो अजय-अतुल 😍
आमच्या गंगाखेड मध्ये २५ व आमच्या गंगाखेडमध्ये पंचवीस वर्षापासून मोंढ्याचा राजा गणपती बसवीला जातो . संस्थापक अध्यक्ष स्व.भाऊसाहेब जामगे.
बाप्पाचे आगमन ❤️
The song, the voice is just amazing 😍.. Happy Ganesh Chaturthi to all..
4 divs bakki...🤩✨♥️
th-cam.com/video/g9utaP6phH4/w-d-xo.html.
1 divas baki
I don't know marathi language... and for the first time i heard the full song... and i believe that... when bappa heard the song he also loved it... ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
I am..only kokankar... please Sr come in my kokan... please Sr...in Bappa festivals.. please Sr coming soon....and enjoy mi with my famili. Bappa festivals... please Sr come ..in Ratanagiri 🚩🚩🚩
श्री महकाल को मत बतओ की तुम्हरे संकट कितने बडे हे...
तुम्हारे संकटो को बतओ की मेरे महकाल कितने बडे हे ❤
🙏🏻🙏🏻जय श्री राम 🙏🏻🙏🏻
One of best creation.....!!!👌👌👌👍👍
Ganpati bapppa moraya....!!!!
Thank you so much 😀
आतुरता ७ सप्टेंबरची 😍🌺
Yas bro..
These song is really true that's sampurna jagala Tuzya rupacha rang dila deva.👌
Bhaiii dil chu liyaa tuane tho ♡♡♡
Ganpati bappa moraya 🙇♂️🥺
Let's hope corona will end and we will enjoy this crowd again
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
I love this culture I am from Bihar at the end of the day we are hindus.❤️🕉️🙏🚩
Garv se kaho hum Hindu hai
@@globta2484 Mi Garva vacha Hindu asleyacha garva 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
This is our culture . We are hindus 🕉
स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात सारखा दवाखाना चालू आहे कृपया सर्वांनी सुखी आणि निरोगी ठेवा हिच आपल्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
3.40 awesome Ek number avaaj🔥🔥
Thanks
Eagerly waiting for Bappa 🥺❤️
Thanks!
Welcome!
49 Divas Baki.... Aaturta Aagmanachi....🙏❤️
🚩🙏Ganpati Bappa Morya 🚩🙏
I am emotionally🥺 connect with Ganpati bappa lavkar ya bappa amhi tumchya agmnachi vat pahat aho
मी mpsc ची तयारी सोडून शेती करतो खूप समाधान मिढतो। शेती करा खूप सुख आहे फक्त योग्य नियोजन करा बस झालं मग....👍
😭😭🙏🌺🙏बाप्पा जाऊ नका पिलीज गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 😭😭🙏😭🌺🙏🌺
My All Time Fav❤
Ganpati Bappa Moray🙏
31 divas baki...🤩🤩
.🤩.🤩.🤩.🤩
Damn.... When i saw it few months back it was 10M... Then again i saw it was 11M... After that i again saw it on Sunday it was 12 M....and again today... It's 13M.... Man that's a great progress..... Ganpati Bappa morya 😀🙏🌺Bappa bless us all 😄💫🌺🙏
Edit: this will surely cross 100M 😉
😊😊😊😊 thanks
Kona konala manapasun aavdal he song.....like kra
😊😊😊😊
I have only word to say #Goosebumps ❤️.
yesss for real
Ek number song hay bhava❤
I MISS 2020 GANPATI MOHOTSAV, I MISS LIKE HERE❤❤❤
Bhai Aisa koi virus nhi hai Joh Ganpati ka craz kaam ker sakhe
Haan sach mai bappa aayenge
Or zarur aayenge
Nice
Rakesh Sutar
@@renuanjali2264 sahi bat he
Ya ganyach artha khup chan aahe. I love this song
GANPATI BAPPA MORYA😘😘🌷🌷❤️❤️💞💞
My dream is to become member of chinchpokli mandal❣️❣️🥺
गणपती बाप्पा मोरया😍😍😍😍😍
my fev line 3:37 op and voice is osm ❤❤❤
☺☺☺☺
😍😍 Aalo lavkarch.......... endless ENTHUSIASM😍😍 GANPATI BAAPA MORYA
Op song bahi me ter fan jalo ya song cha ❤❤
माझा खुप विश्वास माझ्या बाप्पा वर ✨
😊
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया 🙏🙏❤💓✌✌ मस्त....
Shreemant Dagdusheth Ganpati chya punyat janm ghyayla Nashib lagt ❤😊🎉.......Aapal pune shahar
Awesome song. Ganpati bappa morya.
Thank you! Cheers!
Overall song 10/10 although one the best part is 3:36 began from here
काय आवाज आणि म्युझिक फ़ीट झाले आहे अजय अतुल चे
Thank u so much
@@ShindeSaajan10 &GHz qq
@@atharvakeni4789 🤔🤔🤔
Ek number Dada ❤️👍👍👍🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank You
🙏
Its excellent, amazing song to feel it..❤️...
THANKS
We miss this crowd 😭 now🥺
महाराज लव्हर 😘
😊
Ragoli tujhya navachi.......agan aamche...❤️❤️sughandh tujha....nisarg kokankarancha🚩🚩🚩aatvan tujhi .....mn aamch ...Bappa lovers... kokankar ❤️❤️❤️
Ganpati Bappa mazhya kayam pathishi RAHA mla KHUP sare ashirwad de 😇🥰
🚩Ganpati Bappaa morya... महाबुद्धिनायक मोरया 🙏🙏🚩
😊😊😊
गणपती बाप्पा मोरया😌🌏✨💯💯
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा,
जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा,
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा,
जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा,
फुलाफुलातून देतो, संदेश आम्हाला देवा,
जगावे लोकांसाठी, हा देश तुझा हा देवा,
माणूसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन कंठ दिला तू ,
दिला आम्हाला , तू फुलराजा धन्य झालो देवा,
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा,
जगण्याला प्रेमाच्या तुझा ,सुगंध दिला देवा,
जन्म लाभला आलो जगी, दिला फुलांचा झुला,
मार्गी मोक्षाच्या , जरी निघालो , जात तुझी रे फुला,
या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा,
तुझ्या मुखी हे शब्द गवसले, गीतकार
तू खरा,
ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा,
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा,
मन सुंदर-सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा,
ही जाईजुई , वाऱ्यांशी डोले,
रातराणी ताऱ्यांशी बोले,
शेवंतीने स्वप्न सजवूया,
झेंडू संगे, भक्तीत रमूया,
हे कमळा सम, निस्वार्थ बनूया,
गुलबाक्षीचे पार्थ बनूया,
पारिजातचा संधी जाते,
सोनचाफा बोली नाचे,
या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला,
सर्वधर्माचा तूच लाडका, भेदभाव ना तुला,
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य-धन्य देवा,
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा, रंग दिला देवा,
जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा,
फुलाफुलातून देतो, संदेश आम्हाला देवा,
जगावे लोकांसाठी , हा देश तुझा हा देवा,
माणूसकीचा मंत्र दिला , प्रेमाचा पावन कंठ दिला तू ,
दिला आम्हाला , तू फुलराजा धन्य झालो देवा,
संपूर्ण जगाला , तुझ्या रूपाचा रंग दिला देवा,
जगण्याला प्रेमाच्या तुझा, सुगंध दिला देवा.
Searching for 3:36 🔥😍
Khupach chaan video ahe ha pratyek vele la pahun maan prasanna hote ani ganapati bappa kiti servancha ladka ahe he pahun maan bharun jate 😍
Aj gapti bappa ale amcy ithe me he ch gan lavly 🔥🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️😀😀😀😀
Awesome 👍👍
Wonderful lyrics and combination of words.... 🙂🙂🌞🌞
If you have more such songs do share the links with us...
Thank you! Cheers!
Ganpati bappa mourya.
Hello
I am saying ganpati bappa mourya from Tokyo Capital of JAPAN
Ganepati bappa moreya ☺☺👌👇
Yes
INDIA OR JAPAN AND WHOLE WORLD IS SAME FOR BAPPA (GANPATI BAPPA MORYA )
As of now no words to describe ❤❤❤🙏🙏🙏
Jai Sri Ganesha 🙏🙏🙏
हे लालबाग परळ येथील जन्म लागत गणपतीबापा मोरया❤❤🎉❤🎉❤😊
Khup masta ahe dada😊😊