सर्व रस्सा भाज्या खूपच छान आहेत ताई अंडाकरी साठी खोबरे चा कीस घेतला आहे तो खोबरे च्या जो अर्धा डोल असतो तसे दोन डोल कीसून घेतले आहे का तसेच जो खडा मसाला आहे त्यात दालचिनी व शहाजीरे किती घेतले ते कृपया सांगा तसेच यात जो किचन किंग मसाला चिकन मसाला कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे तेही कृपया सांगा तसेच आलू वांग्याची भरपूर चमचमीत रस्सा असलेली भाजी दाखवा जे खडे मसाले तुम्ही भाजीत वापरता त्यावर क्यामेरा जास्त वेळ धरत जा म्हणजे मसाले बरोबर दिसतात कृपया सर्व उत्तरे द्या ही विनंती वाट पहात आहे धन्यवाद
Take a look at this NIRLON Hammered Triply Stainless Steel Deep Kadai/Wok/Kadhai Kadhai 24 cm diameter with Lid 2.6 L capacity on Flipkart dl.flipkart.com/s/C3p_l9NNNN
Thank you tumhi khup chan recipe sagitlya....aaj bharli shimla mirchi try keli me ek dam bhanat banli aheeeeeee
@@namratasonawale6727 thank you so much Dear 😊
Khup mast
Khup chhan 👌👌😋😋
धन्यवाद 😊
तुमची रेसिपी भन्नाट आहे ताई धन्यवाद😘💕
धन्यवाद 🙂
खूप छान मस्त. करून बघायला पाहिजेच 😄
Khupch chan 👌👌
धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी आहे ताई 👌👍
धन्यवाद 😊
Khup chaan ahe Tai.
धन्यवाद
Khup chan 👌
Chan
👌👌
Kup👌🏻👌🏻
God bless you ma'am you really made my everyday work so easy by sharing so many varieties of vegetable recipes ❤
Thank you so much Dear 💓 💗
Awsome
Nice
धन्यवाद 😊
Rojchya bhaji madhe khada masala thakne yogya ahe ka, karan khada masala heavy asto n
घालू शकता
Egg k place pe aur kya use ker sakte h
पनीर, कोफ्ता,
Plzz aap sabzi ke video hindi me banaiye na
Gharoghari annapurna हिन्दी इस मेरे हिन्दी चॅनेल पे जल्दी अपलोड करूंगी
Andyachya aaiwzi jar ekhadi veg. Bhaji Karychi asel tar ti dekhil half hr shijvaychi ka?
नाही..gravy 15 शिजवा..नंतर भाजी घाला
@@Gharoghari_Annapurna ok di. 👍
सर्व रस्सा भाज्या खूपच छान आहेत ताई अंडाकरी साठी खोबरे चा कीस घेतला आहे तो खोबरे च्या जो अर्धा डोल असतो तसे दोन डोल कीसून घेतले आहे का तसेच जो खडा मसाला आहे त्यात दालचिनी व शहाजीरे किती घेतले ते कृपया सांगा तसेच यात जो किचन किंग मसाला चिकन मसाला कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे तेही कृपया सांगा तसेच आलू वांग्याची भरपूर चमचमीत रस्सा असलेली भाजी दाखवा जे खडे मसाले तुम्ही भाजीत वापरता त्यावर क्यामेरा जास्त वेळ धरत जा म्हणजे मसाले बरोबर दिसतात कृपया सर्व उत्तरे द्या ही विनंती वाट पहात आहे धन्यवाद
125 ग्राम खोबरे असेल.. 1/2 डोल ( खोबरे आवडीनुसार कमी जास्त करु शकता) .. किचिन किंग मसाला मी एवरेस्ट कंपनीचा वापरला आहे.. कांदा लसूण मसाला अंबारी कंपनीचा आहे ... दालचिनी 2-3 स्टिक, शहाजीरे 1 tsp घ्या, मिरे 6-7 ,
खूप खूप धन्यवाद ताई
Tai kala masala kuthe milnar mala hava hota
Ok ..Mob No- 96377 34003 या नंबर वर तुम्ही whatsapp करा किवा call केला तरी चालेल.. order करा .. कुठलाही delivery चार्ज नाहीं आनि मसाला घरपोच येतो
@@Gharoghari_Annapurna home made aahe ka
@10khadsesuresh हो homemade आहे
मॅडम बटाट्याच्या रस्सा भाजीत वाटनाबरोबर एक चमचा लोणी घातले
तर चव नक्कीच छान येईल
@@pratibhamore546 नक्की ट्राय करेन
Kadai ka link plz
आप flipcart पे nirlon steel kadhai ऐसे सर्च करो..
Dmart मे मिल सकता है
@rashmisalunkhe5654 नहीं..online mil jayega
Nhi mila maine check kiya tha
Take a look at this NIRLON Hammered Triply Stainless Steel Deep Kadai/Wok/Kadhai Kadhai 24 cm diameter with Lid 2.6 L capacity on Flipkart
dl.flipkart.com/s/C3p_l9NNNN