जय जय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य विचार असे रसाळ वाणीने किर्तन ऐकता मन प्रसन्न होऊन जाते आणि ऐकतच रहावे असे अप्रतिम वाणी साक्षात सरस्वती देवीच्या आशिर्वाद लाभलेले
एक ना एक दिवस मी माझ्या गावात माऊली वसंतगडकर यांना आणणारच सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पण माय बाप विठ्ला चरणी प्रार्थना करतो की सगळे संकट दुर करुन या तुमच्या भोळ्या भाबड्या भक्तांला आशीर्वाद द्यावा. व माउलींना देवाज्ञा द्यावी हीच विठुराया चरणी प्रार्थना... 😭😭😭😭😭
एवढ चांगल प्रत्येक वेळेला आईकायला मिळतयकी शब्दच नाहीत तरीपण सर्वांचे मनापासुन आभार जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
प्रपंच वपरमारथ फार सुंदर समजून सागितले धन्यवाद🎉 दादा मला आपला आवाज ऐकायल्या शिवाय मला करमत नाही हरिपाठ दोनदा ऐकून व कीर्तनाचे दोन तीन भाग पाहिलया शिवाय माझा दिवस संपत नाही आला
राम कृष्ण हरी दादा तुमचं कीर्तन खूप आवडतात परंतु ठराविक कीर्तन आहेत तुमचे युट्युब वर तुमचे अनेक आणखी कीर्तना युट्युब वर टाकावेत की नम्र प्रार्थना धन्यवाद
राम क्रुष्ण हरी महाराज.. आपले किर्तन ,गायन शब्दांची मांडणी अतिशय अप्रतिम आहे .Upload केलेले किर्तन बर्याच वेळा ऐकले तरी पण पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात ,धन्य झालो आम्ही आपले किर्तन ऐकायला मिळते. नविन किर्तनाच्या प्रतिक्षेत सदैव राहील.
वा माऊली पुव॔संताच येणंयाच प्रयोजन समजवून अपनासारखं वक्तयंच विचार ऐकुन झालेल्या कषटाचं चिझ होऊनी समाधान वाटेल, कोटी कोटी प्रणाम जयहरी जयहरी जयहरी माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏⛳⛳⛳दादा अतिशय सुंदर कीर्तन तुम्हाला सतत ऐकत रहावं असं वाटतं खुपच छान 🙏🙏एक चक्रपाणी आम्हा तुमच्या वाणीतून सोडवित आहे असे वाटते दादा तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे🙏 आम्ही पायगुडे कुटुंब आपल्या ऋणात रहावे अशी विठ्ठल ला चरणी प्रार्थना करते जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙏💐💐💐
दादा तुमचे दर्शन कधी होईल याची वाट पाहत आहे. खरच किती मंजुळ आवाज निरूपण, प्रत्येक वेगळी गायन पूर्ण maharstrala वेड लागले आहे दादा माझी इच्छा पूर्ण करा की आपले दर्शन घडावे
खूप छान कीर्तन रामकृष्ण हरी
श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी... माऊली
खुप सुंदर विवेचन... खुप चांगला बोध...
Guru charni sashtang dandavat 🙏🙏 RAM Krishna Hari, mauli far chan kirtan
जय राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम वर्णन
दादा काय आवाज आहे ....ईश्वरी शक्ति आहे तुम्हाला ....तुम्ही खरच भगवान पांडुरंग आहे ....काय अमोघ वानी आहे
अप्रतिम खुपच सुंदर माऊली जय हरी
दादा च्या जिभेवर साक्षात सरस्वती खेळति अप्रतिम दादा
जय जय राम कृष्ण गोविंद माऊली 🌹🌸
नाथ ब्रम्ह हरी जय राम कृष्णा हरी🙏🙏🙏🌎🌎🙏🙏🌎💐💐💐
|| रामकृष्ण हरी ||
छान सेवा,
मात्र एक चरण जादा वाटते.
गाथ्यात चार चरणाचा अभंग आहे
चांगलें निरीक्षणं करूंन बघितले तर, प्रत्यक्ष पांडुरंगच ऊभे आहेत, कोटी कोटी नतमस्तक प्रणाम देवा,
समर्थ सदगुरू जनार्दन महाराज की जय
समर्थ सदगुरू श्री बाळकृष्ण महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी महाराज अफलातून किर्तन अभ्यासू ज्ञान आणि कौशल्य विचार असे रसाळ वाणीने किर्तन ऐकता मन प्रसन्न होऊन जाते आणि ऐकतच रहावे असे अप्रतिम वाणी साक्षात सरस्वती देवीच्या आशिर्वाद लाभलेले
श्री दादांच्या चरणी नतमस्तक दादा तुमच्या चरनाचे दर्शन घडावे हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो दादा तूमच्या आवाजात यवडि गोडी आहे तुमचे गायन खूप आवडते
,🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी जय गुरुदेव
दादातुमचााआवाज विलषण्आ्ऐ
What is 878years to see you then
Vah Mauli purv santanchya prayojan samjhe Apne Shahar ke Waqt Achcha vichar icon jalela customer Tu chij Samadhan Hotel Koti Koti Praman Mauli
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली साष्टांग दंडवत
जय हरी माऊली
दादा,आज आपले कीर्तन ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले. सादर प्रणिपात!
🙏 जय जय राम कृष्ण हरी मनाला सम देणारे कीर्तन सतत ऐकत रहावं असं वाटतं अवणणिय फारच छान
एक ना एक दिवस मी माझ्या गावात माऊली वसंतगडकर यांना आणणारच
सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
पण माय बाप विठ्ला चरणी प्रार्थना करतो की
सगळे संकट दुर करुन या तुमच्या भोळ्या भाबड्या भक्तांला आशीर्वाद द्यावा.
व माउलींना देवाज्ञा द्यावी हीच विठुराया चरणी प्रार्थना...
😭😭😭😭😭
एवढ चांगल प्रत्येक वेळेला आईकायला मिळतयकी शब्दच नाहीत तरीपण सर्वांचे मनापासुन आभार जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
रामकृष्णहारी
हेचि थोर भक्ति आवडते देवा खरच आदरणीय दादाश्री अप्रतिम किर्तन
राम कृष्ण हरी खुप छान आवाज आहे गुरुजी 🙏🙇♂️
Ram Krishna hare dada
चागले.किरतन.दादा.महाराज.थंजी
Shrihari charni dandvat namskar 🙏🙏🙏sadguru dadana koti koti shubhechha pranam dandvat 🙏🌷Ram krushna hari 🌷🙏
खुपचं अप्रतिम 🙏👍
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
खुप छान किर्तन .राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान...राम कृष्ण हरी 🙏🙏
Apratim Dada. Varnan karnyas shabdach apure aahet. Khup Chan 🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर 🚩हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🌹🌹🚩🚩 जय श्री राम 🙏🚩🙏 हरेकृष्ण 🙏🚩🙏
राम कृष्ण हरि
जय हरी बाबा
Tumchya charnache darshan vhave hich bhagvantala prarthana 🙏🙏🙏
रामकृष्णहरी 🙏🚩
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल अफवा पसरवली जात आहेत.
तरी दादा श्री महाराजांनी आपल्या किर्तनातून सत्य प्रबोधन करावे.🙏🙏🙏
जानतेने गुरू भजिजे | तेणे कृतकार्य होईजे || हरी हरी 🌼🌼
🏆🏆🎻🎻🎞️📸📹🎻🌃🔭🌎🌔🌍🌎🌎🌏🌏🌏🌏🌏🌏🌖🌖🌖
रामकृष्ण हरी ।। जय गुरुदेव 🙏🙏🌷🌹🚩🚩🚩
🎍🏆🎞️🎢🥈🎢🎃🏆🎃🏆🌐🎍🏆🎶🧧📽️🎶🌌🎶🎃🎶📽️🧧🥁🎶
अप्रतिम आवाजाची देणगी,खरच पांडुरंगा ची कृपा.🙏🙏🙏🙏
त्
द
🚩 राम कृष्ण हरि 🚩पाडूरंगा जय हरि🚩
दादा तुमच्यामुळे उजळले भाग्य आता |अवघी चिंता वारली| संतदर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला 👌👌🙏🙏🙇♂️🙇♂️
प्रपंच वपरमारथ फार सुंदर समजून सागितले धन्यवाद🎉 दादा मला आपला आवाज ऐकायल्या शिवाय मला करमत नाही हरिपाठ दोनदा ऐकून व कीर्तनाचे दोन तीन भाग पाहिलया शिवाय माझा दिवस संपत नाही आला
तुम्ही गायला लागला ना महाराज की असं वाटतं की फक्त डोळे मिटुन पांडुरंगाला पाहवं❤❤❤❤❤ गायकी ला सलाम तुमच्या साक्षात देवाची भेट करुन देते.तुमची गायकी
जय रामकृष्ण हरी 🙏🙏
तुमचा आवाज मी देशात कुठं ही असो ती चीन सीमा असो किंवा पाकिस्तान ,किती बर्फ असो सगळं काही विसरून जातो
संदीप जी वंदे मातरम राम कृष्ण हरी 🙏🙏
@@vasantgadkarofficialb
नादब्रम्ह माऊली
मन सद्गदित होत , आनंद अश्रू ओघळतात .....💐💐 जय हरी दादा
खुप छान रामकृष्ण हरि 🤲🌺
राम कृष्ण हरी माऊली
Shree ram Jay ram Jay Jay ram💐Sukhe & Shanti. 🙏🙏
राम कृष्ण हरी दादा तुमचं कीर्तन खूप आवडतात परंतु ठराविक कीर्तन आहेत तुमचे युट्युब वर तुमचे अनेक आणखी कीर्तना युट्युब वर टाकावेत की नम्र प्रार्थना धन्यवाद
Ram Krishn Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Khup divasani sampurn kirtan ikayala bhetel dhanyavad mauli
तुमचे सर्वच कीर्तन आवडतात मला..
जय हरी महाराज 🙏
राम कृष्ण हरी महाराज....🙏🙏
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
वा महाराज एकदम मस्त
🤯👿😡😡🌚🥰☺️😚😘🤥🤥😦😘🥰😶🙊🙈👹💩💩🤡👹🙊🙊🙈👹👺👺👺👺👺🙈🙈👹👹👹🙈🙈🙈🙈👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👹👺😎🤡😎😎😎😎😎😎😎😎😎🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡💩💩💩💩💩💩💩💩😪🤤🤣😘😙🙃😜😋🙃🤪🙃😉😝☺️🤩😍😊😘😚🤗🙂😛🤪😜😍👨🦼🙍🧘🛀🧖💆🧏🧏🏋️⛹️🤪😣😏🧐🧐🙃😉😍👨🦼🙍🧘🌾🌫️❄️🌌🌃🔭🌎🪐🌠🌑🙊🌖🌘🌙🌙🌖🌓🌒🐶🐱🐵🐼🦊🐰🐺🦊🐮🦊🐮🦌🦛🐴🐴🐗🐷🦌🦌🦛🦛🦛🦛🦛🦛🦛🦛🦛🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🦌🐴🦄🦄🦄🦄🦄🦓🐗,
🤣😂😅😁😃🌘🙊🌑🌠🙊🌘🌑🪐🔭🌑🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🦓🐗😂😅😃🌠🌘🪐🪐🦓🦓🌘🦓🦓🐵🐵🐰🦊🐮🐮🐰🐱🦛🦌🐼🐺😍🥰😁😗🤨😜🦓
🪕🎸🎸🎺🎷🎬🎬🎞️🎥📽️📼📺📸🎤🎛️🎻🎸🎷🎷📸📸🎤📺🎞️📽️📹📺🥁🎻🎻🎻🥁🥁🥁🥁🏆🎍🏅🥉🎎🧧🧧🧧🧧🎃🎃🏅🎖️🏆🎖️🥉🥈🎵🎶🥁🎋🎍🎏🌐🌌🌌🌌🌌🌌🌌🌌⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️🌃🌃🎢🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌃🌃🌃🌃🌌🌌🌃🌃🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌃🌃🌃🌃🌃🏖️🌃🌃🏖️🌃🌃🌃
🎃🏅🌌🌌🌌🥁🎶🌃🎶🎎🧧🎎📽️🎤🎤🎢🎢🎢🥈🥈🥈🥉🥉🥉🥈🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🎢🌐🎍🎃
JAI JAI RAM KRISHNA HARI DADA 🌺🌺
अप्रतिम दादा
राम क्रुष्ण हरी महाराज..
आपले किर्तन ,गायन शब्दांची मांडणी अतिशय अप्रतिम आहे .Upload केलेले किर्तन बर्याच वेळा ऐकले तरी पण पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात ,धन्य झालो आम्ही आपले किर्तन ऐकायला मिळते.
नविन किर्तनाच्या प्रतिक्षेत सदैव राहील.
Buy ç
खुप छान आवाज आहे .जय हरी
सुंदर माझे जाते हे , बाळकृष्ण महाराज वसंतगडकर या माऊलींचे सद्मुखातून झालेले संपूर्ण कीर्तन पाठवा माऊली
खूप इच्छा आहे ऐकायची
th-cam.com/video/ddq4x9UBbyw/w-d-xo.html सुंदर माझे जाते गे
!!!! राम कृष्ण हरि !!!!
!!!! राम कृष्ण हरि !!!!
!!!! राम कृष्ण हरि !!!!
!!!! राम कृष्ण हरि !!!!
!!!! राम कृष्ण हरि !!!!
जय,हरी, गूड गायन आपले, दर्शन झाले तर मी मला भाग्य समजिन
जय हो माऊलींचा दंडवत प्रणाम 🙏 खुप छान आवाज माऊली आध्यात्मिक किर्तन ऐकून खुप आनंद भेटतो🙏
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
वा माऊली पुव॔संताच येणंयाच प्रयोजन समजवून अपनासारखं वक्तयंच विचार ऐकुन झालेल्या कषटाचं चिझ होऊनी समाधान वाटेल, कोटी कोटी प्रणाम जयहरी जयहरी जयहरी माऊली
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
नादब्रह्म
दादा वसंत यंच किरतन नविन असल तर टाका हारी राम कूष्ण हरी
🌹 खुप छान आवाज आहे राम कृष्णहारी🌹🌹🌹🌹🙏👌👌
ब्राह्मनंदी नाद गुमला......
Anand Dev Dath🙏🙏
जय राम कृष्ण हरी माऊली हरि ||
रामकृष्ण हरीमाऊली खूप सुंदर
माँ वली वैष्णव संत श्री संत चरण बाल कृष्ण वसंतगडकर यांनि केलेले अतिशय सुन्दर किरतन ऐकतांना जर डोळयातुन आसु नाहि आले तर आम्हि सौवसारा चे श्वानच
!! पांडूरंग हरी वासुदेव हरी !!
नको नको मना गूंतू माया जाळी आहे रे हा शब्द नाही
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏⛳⛳⛳दादा अतिशय सुंदर कीर्तन तुम्हाला सतत ऐकत रहावं असं वाटतं खुपच छान 🙏🙏एक चक्रपाणी आम्हा तुमच्या वाणीतून सोडवित आहे असे वाटते दादा तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे🙏 आम्ही पायगुडे कुटुंब आपल्या ऋणात रहावे अशी विठ्ठल ला चरणी प्रार्थना करते जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳🙏🙏🙏💐💐💐
माझ्या सद्गुरु माऊली यांची पुण्यतिथी 8 ऑक्टोंबर रोजी आहे.. सहज शक्य झाले तर या वाट पाहतो राम कृष्ण हरी🙏🙏
भगवंत तोअविस्मरणीय क्षण देवो 🙏🙏🙏⛳⛳⛳चरणस्पर्श दादा लक्ष लक्ष धन्यवाद 🙏🙏🙏⛳⛳
🌹🙏जय हरि बाबा 🙏🌹
ll राम कृष्ण हरी ll 🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🚩
॥ राम कृष्ण हरी ॥
🙏🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
Dada ekda तुमच्या दर्शनाची आस आहे मी अनुग्रहित आहे पण मला अजून पूर्ण ज्ञान नवथे ते तुमच्या मुळे कळाले 🥰😍😘🙏🙏❤️❤️
ज्ञान पूर्ण कधीच होत नसते माऊली
वाढले म्हणा
ज्ञान पाण्या सारखे पातळ आहे
धन्यवाद आपला आभारी आहे
Ram krishan hari
🙏 राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी ,,किर्तन कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावे असे वाटते👍👍
अत्यंत सुश्राव्य कीर्तन
Ram Krishna Hari 🙏
अप्रतिम
राम कृष्ण हरी.....
आ हा असं वाटतं आपल्या सोबत साक्षात पांडूरंग नाचत आहे व्वा.... व्वा माऊली👏👏👏🙏🏻🙏🏻🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇🙇
Jay hari
अध्यात्म खूप छान वाटत तूमच्याकडून ऐकायला देहाचा विसरच पडतो
Khup chan
ಜೈ ಜೈ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ 🙏🙏
अप्रतिमम 💐💐
प्रत्यक्ष भगवन्त च बोलतो ह्या भावाने ऐकले की समाधान होणारच
सर्व भक्त भाविकांना कोटी कोटी प्रणाम💐💐
❤❤
17.46 var jorat ,Great
आवाज मस्त गोड आहे
दादा तुमचे दर्शन कधी होईल याची वाट पाहत आहे. खरच किती मंजुळ आवाज निरूपण, प्रत्येक वेगळी गायन पूर्ण maharstrala वेड लागले आहे दादा माझी इच्छा पूर्ण करा की आपले दर्शन घडावे