१८ जून २०२४ या तालुक्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • १८ जून २०२४ या तालुक्यांत जोरदार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

ความคิดเห็น • 151

  • @santoshsalagre5020
    @santoshsalagre5020 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर अंदाज किरण भाऊ

  • @ketanbhamare1068
    @ketanbhamare1068 3 หลายเดือนก่อน +3

    तंतोतंत अंदाज खरा सर धन्यवाद खुप अचुक माहिती

  • @Pratutamgadgegail.ComPratutamg
    @Pratutamgadgegail.ComPratutamg 3 หลายเดือนก่อน +4

    हिंगणघाट ला जोरदार पाऊस झाला

  • @BhauGaming-tw8lq
    @BhauGaming-tw8lq 3 หลายเดือนก่อน +7

    बारामती इंदापूर भागात मुसळधार पाऊस झाला

  • @narendragaikwad4041
    @narendragaikwad4041 3 หลายเดือนก่อน

    आज अकोल्यामध्ये भरपूर पाऊस झाला

  • @dadabarkade4071
    @dadabarkade4071 3 หลายเดือนก่อน +3

    किरण सर आज कर्जत मधे ताजु शेडगाव चांगला पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स तालुका निहाय देत जा अंदाज बरोबर सर ❤❤

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 3 หลายเดือนก่อน

    सर नांदगाव तालूक्यात चांगला पाऊस झाला आज संध्याकाळी मूसळधार

  • @ajitghuge9183
    @ajitghuge9183 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही नाशिक जिल्ह्यात मनमाड जवळ नांदगाव तालुक्यात पाऊस सांगत नाही पण नांदगाव तालुक्यात प्रत्येक ठिकाणी भाग बदलत दररोज खुप मुसळधार पाऊस होत आहे

  • @dnyaneshwarjadhav7748
    @dnyaneshwarjadhav7748 3 หลายเดือนก่อน +1

    जामखेड तालुका अंबड येथे जबरदस्त पाऊस चालू आहे

  • @dipakgavit8881
    @dipakgavit8881 3 หลายเดือนก่อน +1

    नाशिक मध्ये वाणी भागात जोरदार पाऊस झाला

  • @sopankadam9158
    @sopankadam9158 3 หลายเดือนก่อน +1

    निलंगा तालुक्यातील नणंद गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @manojkale6817
    @manojkale6817 3 หลายเดือนก่อน +2

    उमरखेड तालुक्यातील मुळावा परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला

    • @yadhavpatange7434
      @yadhavpatange7434 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या कडे झाला पण आमच्या ईकडे ब्रम्हणगाव मानकेश्वर नाही झाला

  • @ganeshsathe2215
    @ganeshsathe2215 3 หลายเดือนก่อน +2

    जांबगाव येथे वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

  • @Walchandchavan81
    @Walchandchavan81 3 หลายเดือนก่อน

    वाखरी ला अतिशय जोरदार पाऊस झाला . नांदगाव नाशिक

  • @Indiantechshorts-psw14
    @Indiantechshorts-psw14 3 หลายเดือนก่อน +2

    Sinnar shahar salag 3 divas jordar paus,aj 1 tas musaldhar paus zala

  • @jotiram5165
    @jotiram5165 3 หลายเดือนก่อน

    परांडा उत्तर भागात जोरदार पाऊस झाला रात्रि 7.8.30

  • @dipaksalgar1287
    @dipaksalgar1287 3 หลายเดือนก่อน

    करमाळा भागात उजनी धरणावर मुसळधार पाऊस झाला आहे.

  • @RudraMali-pg4mn
    @RudraMali-pg4mn 3 หลายเดือนก่อน

    सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर गावा मध्ये पाऊस झालेला आहे

  • @shampatil9614
    @shampatil9614 3 หลายเดือนก่อน

    Nandgaon jordar paus zala aahe ❤❤❤❤

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 3 หลายเดือนก่อน

    देवळाली आष्टी परिसरात भरपूर पाऊस झाला

  • @sanjayathenge7298
    @sanjayathenge7298 3 หลายเดือนก่อน +3

    ईसलापुर मध्ये खुपच पाऊस चालू आहे किनवट

  • @nitindeshmane774
    @nitindeshmane774 3 หลายเดือนก่อน +1

    करमाळा ताः चांगला पाऊस चालू आहे

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 3 หลายเดือนก่อน

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा आजही अर्धा तास जोरदार पाऊस झाला🙏

  • @ganeshbhagwat1217
    @ganeshbhagwat1217 3 หลายเดือนก่อน +2

    आठ दिवस झाले आजुन पाऊस नाही गवंडगाव ता येवला येथे

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 3 หลายเดือนก่อน

    आज सायंकाळी साधारण आठ वाजेपासून धुळे, चाळीसगांव आणि परिसरात पाऊस जोर कमी आहे परंतू सुरू आहे

  • @KisanShinde-xi9ty
    @KisanShinde-xi9ty 3 หลายเดือนก่อน

    आज वीट करमाळा जोरदार पाऊस झाला आहे

  • @uttamsalunkhe4252
    @uttamsalunkhe4252 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻कराड दक्षिण काही भागा मधे दुपारी १२ते तीन जोरदार पाऊस

  • @aja371
    @aja371 3 หลายเดือนก่อน

    आज पनवेल तालुक्यात दुपारी १२ ते ३ पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला...ज्यचा अंदाज कोणी सांगितला नाही

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 3 หลายเดือนก่อน

    निलंगा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज ऐक तास झाला पेरणी झाली आहे बर झाल किरन सर उद्या सैगा बर बारीक पीक आहेत एवढा मोठा पाहुस नको आहे 🎉❤😊

  • @baliramawasare9378
    @baliramawasare9378 3 หลายเดือนก่อน

    करमाळा जोरदार बॅटिंग

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 3 หลายเดือนก่อน

    Khup paous jhala washi,dharashiv⛈️⛈️⛈️

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 3 หลายเดือนก่อน

    मालेगाव देवघट जोरदार पाऊस झाला

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar5030 3 หลายเดือนก่อน +2

    फुलंब्री तालुक्यात हलका मध्यम पाऊस झाला

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 3 หลายเดือนก่อน

    जुन्नर पुणे कुठे तरी हलका जोरदार काही गावे कोरडीच

  • @sachinbodke820
    @sachinbodke820 3 หลายเดือนก่อน +2

    नाशिक जिल्हयातिल नांदगाव तालुक्यात २ तासापासून मुसलधार पाऊस चालू आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर

  • @SachinPawar-fb8bz
    @SachinPawar-fb8bz 3 หลายเดือนก่อน

    Nanded mahur taluka ratri 8 vasta jordar pahus jhala

  • @pinudhere7896
    @pinudhere7896 3 หลายเดือนก่อน +2

    ता करमाळा वीट मुसळधार पाऊस झाला सायंकाळी सहा वाजता

  • @prabhakarbendkule8777
    @prabhakarbendkule8777 3 หลายเดือนก่อน +1

    Indore dindori Madhya phaus zala

  • @namdevmurkute2454
    @namdevmurkute2454 3 หลายเดือนก่อน +1

    आज दिंडोरी तालुक्यात दिड तास
    मुसळधार पाऊस पडला

  • @UmeshWadgaonkar
    @UmeshWadgaonkar 3 หลายเดือนก่อน

    नांदेड जिल्हा सिबदरा मध्ये भरपूर पाणी पेरणी योग्य आहे

  • @manojbachute2637
    @manojbachute2637 3 หลายเดือนก่อน +1

    धाराशिव मध्ये आज मुसळधार पाऊस पडला एक तास पाऊस होता

  • @KrishnaGhule-nz5jl
    @KrishnaGhule-nz5jl 3 หลายเดือนก่อน +4

    एखादि सिष्टिम बनती का नाही

  • @dinkarchaure9483
    @dinkarchaure9483 3 หลายเดือนก่อน +1

    ओझर निफाड चांगला पाऊस पडला

  • @bhalchandraahirrao6946
    @bhalchandraahirrao6946 3 หลายเดือนก่อน

    सरजी आपल्या अंदाज प्रमाणे धुळे शहर भागातआज 17/6/24 रोजी सायंकाळी 06=00 वाजेनंतर बऱ्यापैकी पाऊस झाला.

  • @ashokdhekle8867
    @ashokdhekle8867 3 หลายเดือนก่อน

    अशोक ढेकळे ता रेणापूर जिल्हा लातूर पाऊस खूप झाले आहे

  • @ganeshbambal6815
    @ganeshbambal6815 3 หลายเดือนก่อน

    Kalmeshwar nagpur 3.30te6 musaldhar paus

  • @maheshlokhande2452
    @maheshlokhande2452 3 หลายเดือนก่อน

    धाराशिव शहरात आज पाच वाजता जोरदार पाऊस झाला गडगडाटासह

  • @marutimune8411
    @marutimune8411 3 หลายเดือนก่อน

    कर्जत रायगड मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला

  • @madhukararbale7882
    @madhukararbale7882 3 หลายเดือนก่อน

    रेणापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.

  • @appasonawane3633
    @appasonawane3633 3 หลายเดือนก่อน

    Bhadgaon District Jalgaon la Changla Pavus Chalu Ahe.

  • @amolselkar976
    @amolselkar976 3 หลายเดือนก่อน +1

    जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार हलका पाऊस झाला आहे 5.45.मेघगर्जनेसह पाऊस झाला 6pm

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 3 หลายเดือนก่อน

    अंदाजानुसार शिरपूर सिंदखेडा धुळे जिल्ह्यातील भागात थोडा पाऊस झाला

  • @SachinRaut-ux6pb
    @SachinRaut-ux6pb 3 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ अरबी समुद्रामध्ये चांगली सिस्टीम केव्हा तयार होईल हे आधी समजून सांगा

  • @BrahmdevKale-ri9fi
    @BrahmdevKale-ri9fi 3 หลายเดือนก่อน +1

    सरपरभणी सेलू तालुक्याचे सांगा

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 3 หลายเดือนก่อน

    आज पाऊस झाला शिरड ता हदगाव जि नांदेड

  • @machhindrasanap2357
    @machhindrasanap2357 3 หลายเดือนก่อน +1

    अरे बाबा zala na khup tari tu थांबनार bolto

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 3 หลายเดือนก่อน

    पाली वडगांव ता. कराड दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @ChhaganPatil-qx2gv
    @ChhaganPatil-qx2gv 3 หลายเดือนก่อน

    राजवड..ता..पारोळा.. जिल्हा.. जळगाव.. जोरात.. पाऊस

  • @bharatpatil3188
    @bharatpatil3188 3 หลายเดือนก่อน

    सांगली जिल्ह्य़ात वाळवा तालुक्यात दुपारनंतर चांगल पाउस झाला

  • @sandipshelar9634
    @sandipshelar9634 3 หลายเดือนก่อน

    चिंचवडगाव तालुका वैजापूर फुल पाऊस

  • @nitindhokane5786
    @nitindhokane5786 3 หลายเดือนก่อน

    ता जी नाशिक गाव सामनगाव विजाचा कडका पाऊस जाला

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 3 หลายเดือนก่อน

    चिखली तालुक्यात. आज जोरदार पाऊस झाला फक्त एक ते दोन किमी अंतरावर.

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 หลายเดือนก่อน

    साकत, ता. जामखेड जि. अ. नगर येथे मृग नक्षत्रात रोज पाऊस पडतोय त्यामुळे खरीप पेरण्या खोळंबलेल्या आहेत.

  • @पुरुषोत्तमपटिले
    @पुरुषोत्तमपटिले 3 หลายเดือนก่อน +1

    अमरावती जिला मोरशी आज 6 वाजता पासून हल्का मधम पाऊस चालू आहे

  • @royaldipak5690
    @royaldipak5690 3 หลายเดือนก่อน

    दुपार नंतर अकोला जिल्यात तूरळक ठिकाणी जोरात पाऊस झाला.

  • @ganeshchaudhari6587
    @ganeshchaudhari6587 3 หลายเดือนก่อน +1

    Nandurbar taluka 5 minut pouse jala

  • @shivajipawar2147
    @shivajipawar2147 3 หลายเดือนก่อน

    जामखेड तालुक्यात‌ जोरदार पाऊस सुरू आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 หลายเดือนก่อน

    यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मध्यम. पाऊस झाला

  • @NavnathFartade
    @NavnathFartade 3 หลายเดือนก่อน

    आज करमाळा तालुक्यात पाऊस झाला

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 3 หลายเดือนก่อน +1

    आज सकाळपासून पाऊस झाला नाही ऊन माञ पडले होते गोवा तालुका केपे

  • @Suresh-j8w7v
    @Suresh-j8w7v 3 หลายเดือนก่อน +1

    पाथर्डी पाऊस पडेल का आज

  • @vivekbende6295
    @vivekbende6295 3 หลายเดือนก่อน +1

    अमरावती मध्ये मोर्शी 6:01 पाऊस पडत आहे

  • @ashokdudhmogre7542
    @ashokdudhmogre7542 3 หลายเดือนก่อน +1

    Ta lonar. Dist Buldhana madhe khup paus zala

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 3 หลายเดือนก่อน

    फलटण बारामती आसू पाऊस☔☔☔☔ खूप झाला आहे

  • @SharadPatil-fs2qc
    @SharadPatil-fs2qc 3 หลายเดือนก่อน +1

    अमळनेर पातोडा मुसळधार पाऊस आहे 6 वाजता

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 3 หลายเดือนก่อน

    Nice information भाऊ साहेब

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 3 หลายเดือนก่อน

    धाराशिव मुसळधार पाऊस झाला आज

  • @Chaitanyasanap-pi7eget
    @Chaitanyasanap-pi7eget 3 หลายเดือนก่อน

    नगर मध्ये 12:30 वाजता मुसळधार पाऊस झाला

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 หลายเดือนก่อน

    पुढील 8 दिवसाचा अंदाज द्यावा

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 3 หลายเดือนก่อน

    Havaman walyacha andaj sangu noka tumacha andaj sanga

  • @ptlate121
    @ptlate121 3 หลายเดือนก่อน +1

    तुळजापूर तालुक्यात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला.

  • @vinodghuge6330
    @vinodghuge6330 3 หลายเดือนก่อน +1

    आज मालेगाव वाशिम खूपच पाऊस चालू आहे पाऊण तास झाला मुसळ धार पाऊस चालू आहे

    • @dadaraothakare395
      @dadaraothakare395 3 หลายเดือนก่อน

      आमच्या अनसिंग कडे पाठवा जरा

    • @vinodghuge6330
      @vinodghuge6330 3 หลายเดือนก่อน

      @@dadaraothakare395 पठवतो भावा नक्की

  • @dattatrayaavasare9202
    @dattatrayaavasare9202 3 หลายเดือนก่อน

    करमाळ्यात थोडा फार नाही मुसळधार झाला तलाव भरला म्हसेवाडी चा

  • @anilpatil986
    @anilpatil986 3 หลายเดือนก่อน +18

    चाळीसगाव एक तास पासून मुसळधार पाऊस चालू आहे

    • @pramodmalpure7685
      @pramodmalpure7685 3 หลายเดือนก่อน +1

      आमचाकडे थेब नाही वाघली

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 หลายเดือนก่อน

    आज 4 च्या सुमारास हलकेच थेंब झाले,, दिवसभर उकाडा जाणवत होता.बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 3 หลายเดือนก่อน

    देवळाली गावात

  • @sunilhirave6414
    @sunilhirave6414 3 หลายเดือนก่อน

    वाळवा पाऊस झाला

  • @pramodmalpure7685
    @pramodmalpure7685 3 หลายเดือนก่อน

    जळगाव चाळीसगाव मधे पुरवे टडुन ढग येत नाही सर

  • @akashingale1453
    @akashingale1453 3 หลายเดือนก่อน

    Sir muktainagar la paus nahi aala ajun jalgaon la pause chalu zala aahe

  • @gajanandedhmukh554
    @gajanandedhmukh554 3 หลายเดือนก่อน

    पालम तालुक्याचा हवामान सांगा

  • @RajendraChavare-o8s
    @RajendraChavare-o8s 3 หลายเดือนก่อน

    चाळीसगाव जोरात पाऊस पडत आहे

  • @omkarwaghmare2507
    @omkarwaghmare2507 3 หลายเดือนก่อน

    Koamet ta kinwet dis Nanded kup paus ahe

  • @deepaksampate1696
    @deepaksampate1696 3 หลายเดือนก่อน

    Latur( renapur) paus zala

  • @NavanatLande
    @NavanatLande 3 หลายเดือนก่อน

    जामखेड तालुका मुसळधार पाऊस चालू.

  • @sangitamahadik429
    @sangitamahadik429 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @maheshjadhao5323
    @maheshjadhao5323 3 หลายเดือนก่อน

    Washim mangrulpir मुसळधार पाऊस चालू आहे😊😊

  • @madhukarwagh2230
    @madhukarwagh2230 3 หลายเดือนก่อน

    भडगाव एक तास जोरदार पाऊस

  • @vijayarade9959
    @vijayarade9959 3 หลายเดือนก่อน

    Samudrapurala sadharan paus zala 6-30 wajata

  • @SudherBhanwar
    @SudherBhanwar 3 หลายเดือนก่อน

    Sir nagar cha pan nav ghet java