भक्तिरसात जनसामान्य माणसाला नतमस्तक व्हायला लावते ते भजन. ! पण बुवा लोक तुम्ही तर भजनाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहात. तुम्ही डबल बारी भजनाचा जंगी सामना असं नाव देऊ नका. वात्रट गाण्यांचा जंगी सामना अशी नावे द्या. पूर्वीच्या बुवांची भजने जरा ध्यान देऊन ऐका.
Bari Sager bahi❤❤
Peti aykachi tar tumchich buwa music bharich
Dholki jabardast mauli...👌
अतिशय सुंदर आवाज आणि वादक कलाकार आहेत श🙏🙏🙏
Harmonium jabardasth
एक अतिशय उत्कृष्ट भजन मनाला खिळवून ठेवणारे
Sagar ani vyankatesh mhnje vishay ch nay 👌👌👌👌👌👌👌👌
1 no bhava 😍😍
@@umeshkhambal7148 99 on mn
अरे तुमका जुनी नवी सिनेमाची गाणी आयकाची असली तर ऑर्केस्ट्रा ठेवा ना, ते जरा सुरात तरी गातात, भजनाच्या नावावर हे माकडचाळे कशाक ??
भजन न म्हणता तमाशा असे नाव दिले तर योग्य राहील.
भजण कला जपा बुवांनो संतांनी आपणास काय देऊन गेले.आणि आपण काय गातो याच भान ठेवा याला भजने मनत नाही.
अप्रतिम 💥💥
भजन ह्या शब्दाचो अर्थ शाप बदलून टाकलास. देव तुमचा भला करो. 🙏
Khupch Sundar Navin juni gani lay bahri buvani aag kelayni🔥🔥🤣
भजनाचा वाटोळ
याला तुमच्याकडे भजन आणि गाणाऱ्याला बुवा म्हणता का ???
आमच्याकडे याला तमाशा आणि गाणाऱ्याला नाच्या म्हणतात
Namsmaran kara re devach
भजनाच्या निमित्त आपण देवाचे नामस्मरण करतो सर्व बुवांनी लक्षात ठेवा भजनाला बदनाम करू नका
👌👌🙏
Avdha changala avaj dila devane
💥💥💥
Khup chan buva 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🌹🌹
Wa
नरु, तुला भजनावर भरोसा नाही का ?
This is not Bhajan, Music Show can keep Marriage Function
1st Stop 20 -20 and give again chance to Old Buva instead of Such Music Party.
Nice 👌
❤️❤️❤️❤️
Bhari
वाजप अफलातून
Nar buva nad khula......nar buvanch peti vadan nad ny kraycha
❣️❣️❣️❣️
बतावणी जास्त
भजन कमी
फिल्मी गाणे जास्त
👌👌👍👍
000
बुवा भजन करत की ,तमसो , भजन संस्कुती तुमच्या सारख्या कडून लोप चालली आहे , रागधरी भजन शिक कोणाकडे तरी
ढोलकी नाद नाही एक नो
Kai faltu giri buva kite ghanerday bolto
Hoy 😍👍🏻
Loke & Gundu bhari kartat bari.....😂😂🤣🤣
गुंडू बुवा काय करतो😂
गुंडू चांगलं बोलतो काय
अरे रांनडेचानू हरीनामाचो अर्थ सांगा ???? असल्या नालायक बुवांना चांगल्या कार्यक्रमाला बोलवू नका हीच नम्र विनंती 🙏🙏
अमित साहेब कृपया शिव्या नका देऊ जे बोलवायचे नम्र भाषेत बोला ही विनंती
ऑर्केस्ट्रा
My
भक्तिरसात जनसामान्य माणसाला नतमस्तक व्हायला लावते ते भजन. ! पण बुवा लोक तुम्ही तर भजनाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहात. तुम्ही डबल बारी भजनाचा जंगी सामना असं नाव देऊ नका. वात्रट गाण्यांचा जंगी सामना अशी नावे द्या. पूर्वीच्या बुवांची भजने जरा ध्यान देऊन ऐका.
bakwas
Horrible
Faltuk bhajan hareenam visarle buwaa