बेल व बेलफळ दोन्ही खुप औषधी आहेत. रक्तदाब व हृदयविकार असलेल्यानी एका तांब्याभर पाण्यात कमीतकमी दोन बेलाची पाने टाकून ते पाणी दिवसभरात प्या. दोन्ही विकार आटोक्यात रहातात.
Ho tumhala goolachi chav aavdat asel tar kahich harkat nahi. Ulat gool jast changla. Thank you very much for watching my video. Please subscribe my channel and share my recipes with your family and friends.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे मॅडम.. धन्यवाद 🎉🎉 फक्त रेषा नाही शीरा
Khupch Chan mam
कृती चांगली आहे, फक्त रेषा ऐवजी शिरा म्हटलं पाहिजे.... सप्रे
Thank you very much.
Very nice 👍
Thank you very much.
yala khavat mhantat ka ?
Ho.
Khavat vegle aste. Khavat chincha bore aavle viktat tyanch He belche fal aahe. He fal harvale yanchyakade milte.
@@archana1227 thanks
Nahi. Kavath vegala ani belfal vegala
हे मार्केट मध्ये रेडिमेड मिळत का mam
बेलफळाचा मुरांबा मिळतो आयुर्वेदिक च्या दुकानात.
Ho
Original belfruit milel
मी रोज पितो हे उन्हाळ्यात. आणि त्यात फक्त पाणी आणि गुळ टाकतो. खुप छान होत. मीठ सुध्दा नाही घालत.
Mast.
Thanks for watching my recipe
too slow
Khavat fal ahe he, beli fal nhi
नाही, हे बेलफळच आहे
मुर्ख बाई
हे बेल फळच आहे ते कवठ सारखेच कड्क असते
What can i do if the bael sherbet becomes "Bitter" as i made it but its become very bitter ☹️ please suggest remedy to rectify it. 😟
खूप स्लो सांगताय 2 मिनिटाच्या recepie la 10 minits
खुप छान सरबत करून दाखविले. आवडले
Mixerla lavla tar chalu shakto ka
सेल्
सेल्फ
Khup chahn Tai Thank you so much sagitale badal🙏🙏
Khup chhan,good presentation.
छान आहे व्हिडिओ.❤
औषधी गुण आहेत याला . करुन प्या निरोगी राहा. हरिओम ❤
बेल सरबत कडू का होते ... साखर घालून सुध्दा कडूच लागत आहे ... कारण कळेल का?
बेल खराब असेल।
बेल सरबत कडू लागत नाही.
Sir crazy Woo operator telecommended my receipt sounded louder than the word
कोणत्या महिन्यात बेलफळ पिकतात , झाडावरून काढून घ्यावीत
May...june
Waw khup ch chhan. Mala pahije.
+AnitaKedar's Recipes thanku.. Punha banven tenva nakkich pathvun dein
@@RashmiSatamsRecipes 😊
Khup chan belgav sarbat
He sarabat baher piknik sathi neta yete ka
Mast 👌👌 mi sarbat banavle, chan zale
Muramba hi chan hoto, gul ghalun karava 😘
खुपच छान माहिती दिली,
धन्यवाद ...!!
एक बैल पोळा किती ग्लास सर्वत होतो
शुगर असेल तर बेलफळ सरबत प्यावे का
पुण्यात बेल फळे कोठे मिळू शकतात.
साखरे ऐवजी गूळ टाकला तर??
बेलफळ सरबत बनवता त्यात साखरे व्यतिरिक्त काय घालू शकतो मधुमेही व्यक्ती साखर नाही खाऊ शकत त्यामुळे
थोडासा गुळ, मध किंवा खजूर घाला .
बेल व बेलफळ दोन्ही खुप औषधी आहेत. रक्तदाब व हृदयविकार असलेल्यानी एका तांब्याभर पाण्यात कमीतकमी दोन बेलाची पाने टाकून ते पाणी दिवसभरात प्या. दोन्ही विकार आटोक्यात रहातात.
Khup khup abhar itkya chhan mahiti sathi.
हा गर मिक्सरमधून फिरवून घेतला तर चालू शकतो?
नाही. मिक्सरमधून फिरवून घेतलं तर गरासोबत बिया व रेषा सुद्धा वाटल्या जातील. सरबत बिघडेल म्हणून विडीओत दाखवल्या प्रमाणे करा.
धन्यवाद
@@RashmiSatamsRecipes👍धन्यवाद.
Nahi
Wah
Nice 😊 stay connected 🙏
Thank you very much.
तुम्ही बरोबर सांगत नाही आहे, एवढया वेळात तर आम्ही गाडीत बसलो तर कुठल्या कुठे पोहचू
Gul takhlater chalel ka
Ho chalel. Thank you very much for watching my recipe. Please share it with your family and friends.
Nice
Thank you very much.
साखरेऐवजी गुळ वापरू शकतो का?
Ho tumhala goolachi chav aavdat asel tar kahich harkat nahi. Ulat gool jast changla.
Thank you very much for watching my video. Please subscribe my channel and share my recipes with your family and friends.
ल
ह
रेसिपी छान 👍
खूप खूप धन्यवाद माझे विडिओ पहात रहा आणि मला प्रोत्साहन देत रहा.
छान रेसिपी आहे . कृती बरोबर औषधी उपयोग पण सांगा. 👌👌👌🌹
सांधीवातवाल्यांना दिले तर चालेल का
डाॅक्टरना विचारुन दिले तर बरे होईल.
रेसिपी पाहीली त्याबद्दल धन्यवाद.