छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद
❤ खूप छान माहिती दिली भावा ❤
सर चांगला आणि स्वस्त चाफकट्टर वरती व्हिडीओ बनवा.
खूपच छान सर
Thanks Dada ❤️
Dilaywal milking mashin ek number
स्वस्त भेटल्यापेक्षा चांगली भेटली पाहिजे
👌
चांगलं मशीन मि पण वापरतो आहे
Bufflo che machin ne dud kadthat tya farmcha vidio taka
👍👍👍👍
4,te5 4 gai sati kitikimtichi machin milel
मशीन कुठे मिळेल भाऊ स्वस्त दरात आणि चांगली
मशीन ने दूध काढल्यास फॅट चांगली लागते का, किती फॅट लागते
Mi pan kolhapur cha ahe
मशीन पाहिजे होती थोडी माहिती द्यान
❤👌👍
चार्जिंग वर चालेल का
Bhau नजराणा प्रोडक्शन भालवणी खानापूर kutti machine video बनवा 🙏❤️👍
१gai sathi machine vaarta yeil la
गोठ्यावर व्हिडिओ बनवा
हा जनावरांचा गोठा बांधायला किती खर्च आला
Warranty
HF gayi miltela ka
भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट पाठवा please..🙏
छोट्या गोठ्या वर मुलाखत घ्या
👌👌👌👌
I want to contact you how to reach you?
किती hpची मोटार आहे
Dada 5 te 10 गाईंचा गोठा bandhanya sathi keti kharcha yeil hya vrti ek video banv
Raj agale bhava tuza calling no bhetl kay
Pashudhan kadun paid ahe video as thod vattay bhawa , pan asude , tu mahiti chngli provide kartos
शेळी साठी दूध काढन्याची मशीन
15 हजार पर्यंत भेटेल का...5 ते १० गाई साठी
Fxfd6fffffftddfdfđft'fffhgv7 7h 🕖 and. and ⁸ ivhvvvg8g 78gghg have v8 8 99i9i9b9j99999 ib999bb9bb9b8 jjnj99999
Machine double rate made viakat ahet he lok
गोठयाचा विडीओ बनवा
चमचा भर 😂
सर नंतर भेटल का
मला घ्यची आहे
छान व्हिडिओ सर अशाच छोट्या गोट्यांचे व्हिडिओ बनवत जा खूप चांगले वाटते