उरण नाका फिश मार्केटला गेलो मासे आणायला 😍 | Uran Naka Fish Market मच्छी | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- उरण नाका फिश मार्केटला गेलो मासे आणायला 😍 | Uran Naka Fish Market मच्छी | S For Satish | Panvel #UranNakaFishMarket #WholesaleUranNakaFishMarket #FishMarketInPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
He nivate nahi yala kalete mhantata. Nivate kale asatat. 👌👌
aamchyakde nivte boltat
Aamchya kokani bhashet hyala nivatech bolatat💯
Ok aamhi Alibag che aamhi yala kaalete mhanato ho pan pratek gavachi bhasha vegali asate tasech naav pan vegali aso pan tumache video chanch asatat 🙏🙏👌👌👌👌🌹
विडीओ छान आहे
आमच्या बदलापूरच्या तुलनेत खूप स्वस्त आणि विविध प्रकारचे ताजे मासे होते.असं मार्केट तुमच्या जवळपास असणं मत्स्यप्रेमींसाठी खरंच फायदेशीर असतं.छान माहितीपूर्ण व्हिडिओ! धन्यवाद.
खुपच छान उरन मार्केट मला खेकडे फार आवडतात. स्वस्त पण आहेत. येईन कधीतरी.👌👌
मस्त भावा
Tya lal nivtya nahi ti koni khat nahi aamchyAkde
thanks
Khup mast watale Uranche macchi market
Mast video baghaila maja yete🎉
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
मित्रा खूप च छान आहे मुंबईची मार्केट
मछि बघुन तोंडाला पाणी सुटले आमच्या कडे नाही मिळत नाशिक ला असतो आम्ही
मासे खुपच महाग झालेत आता आम्ही तर सुखी मच्छी खातोय आता नारळी पोर्णिमा नंतर भेटल आता
Nice tour of fish market uran.. 👍👌🙏😍
Thumhe firta nusta kay gheta disth nhi paplet surmai gheya ke
thanks
After 2days I wil be back in goa
Masta
Aamchya kade laal nivtya fakun detet khup mahag aahe fish
खुप मस्त मार्केटची सफर, वर्षाला सांगून फिशची रेसिपी दाखवा👌👍
thanks
M working hear in Kuwait 🇰🇼 broo
सतीश दादा तुम्हाला पनवेल मध्ये फ्लॅट किती पर्यंत मिळाला आणि लोन केलात की कॅश मध्ये घेतलात मला पण पनवेल मध्ये फ्लॅट घ्या याच आहे
पनवेल मद्ये कोणत्या ठिकाणी घेतलात
Khup chan Vlog! ❤
मासे एकदम ताजे आहेत.पण त्या लाल रंगाच्या निवट्या सारख्या दिसतात पण मी काळया nivtya बघितल्या आहेत.वीडियो मस्त
thanks
M from goa broo
Nice Video 👌👌
Tumhi Ghar Pavel madhe kontya aria madhe ghetle or price.pl.sanga
शेवल्यांची रेसिपी दाखवा दादा ❤
very nice mast
If you allow me to visit in ur village broo plzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Yes We want to see more fish 🐟😀 market's
Tumche 🦈🦈🦈 baghup khup khushi waate😊
Dada ekda apla Harnai cha pn fish market dakhav na.
Varsha tai tumche sadi collection dhakva na
Samudrachi frozen machchi chi chav vegli lagte ani ek prakarcha smail yeto
thanks
Dada .. tumcha kade ratnagiri cha rajapuri masala anni malvani masala available ahe ka? 2kg each pahije hota .. location Mulund
सतिश दादा नक्की तुम्ही कोणत्या मार्केट ला मच्छी आणायला गेलेत
एवढे मासे बघुन मस्त वाटले मी पुण्याला रहाते ईकडे मुंबई सारखा बाजार मिळत नाही आता तुम्ही करा व आम्हाला व्हिडिओ दाखवा
thanks
तळोजे फिश मार्केट ला पण जा…..
Would like to see more fish recipe but not fusion real kokani style your bombil curry was actually a Punjabi style
Tumhi mase kase sathvun thevatat gharat
खूप छान व्हिडीओ
बाळा तू नी लवमॅरेज केलेला व इंगेज मेंट मामाला मेल करा
Satish dada I'm very happy to see d fish market, Bcus I like to much fish
thanks
उरण नाका ला कोळंबी वाली जाम काटा मारतात …..१ किलो कोळंबी घेतली की ७५० ग्रम होत ….
Jitada masa recipe dakhva pls
So Big Fish Market
खूप छान विडिओ
thanks
Hya nivatya nay hyala kalet bolatat.
thanks
Nivte kale astat he kalete boltat
छान 👌
Pomfret fry recipe dakhva
thanks
खुप छान विडीयो दादा 👌👌👌👌
Panvel uran naka dry fish makt madhey vajanat fasvtat mala experience aala aahe
Red fish is looking very dangerous
Super
खूप छान आहे मार्केट 👌👌
Fish store kase karta
So big fish 🐟🐟🐟 market 👍👍
हरिअप
Superb video .👌🏻👌🏻👌🏻🙏
thanks
Nice
खूप छान वाटलं मच्छी मार्केट पाहून 👌👌👌👍👍👍👍
thanks
Hii family khup chhen vlog mst uren fishmarket explore kela recipe dakava fish chi take care❤
thanks
Fish market 🤞🤞🤞👍
thanks
Chan Video
So sweet ❤❤
Great
thanks
Mast
Nice 👌
Good fish market.
thanks
He kalete aahet
thanks
Nivte kale n lal astat. Hey varsha ni miravni banavla
thanks
mast 🐟🦀
👌👌👌👌👌
Vasai Paachu Bander Machi Market Aani Bhayender Machi Market
Satish dada cha pratek video ha khupch chan asto 🥰
thanks
Mast video nonveg recipe dhakgava
आज माझी पहिली कमेंट छान आहे व्हिडीओ
Video chan aahe dada
Ekhda aamchyakade pen la ya pahije tevdhi machhi aahe khadi chi
❤
मी WARDHA district दहेगाव (गोंडी) येथे राहतो, मार्केट खूप छान आहे. 🐠🐋🐟Fish recipe बघ।यची आहे.
thanks
Mast 😍😍😍
Recipe taka lavkar bhau
निवटे काळे असतात आणि सारखे उडत असतात हातात सापडत नाही पाण्यात ठेवायला लागतात
Lhave mhnje kay. ha kasla prakar Aahe kombadi cha prakar Aahe kay? Pakshi.
thanks
Excellent ❤
Hii dada
Khup mot aahe fish market
Amhala masalà pahije aai karte tokasa milel goà shardha rudresh sangaoker priol mardol galwadà priol
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chhan fish market
BHAU SAGLE RECIPE BÀNAV
thanks
Market cha kiti vajeparyant aahe
thanks
Dada aagri bhashet tyana kalet boltat
Shiva complex la petrol pump chya mage pan fish market aahe
Hello dada me first view kele aaj video 😊
आमचा बाजारात काही मंछी नाही मिळत..तुमचा कडे खूप आहे.....
thanks
Yumhi getle te nivate nahi tyala kaleta boltat
Bhau Diwale Gaon Fish Marketla ya Taina Ghevun
निवटी वेगळी असते त्या निवट्या नाही आहे
First like and comment ❤
निवट्या खाऊन बघा दादा खूप भारी लागतात
thanks
Dada tu aata gadi ghe 4weeler😊