कलगीतुरा # शाहीर शिवाजी पवार ता. शिरूर यांचे रामायण विषयावर कथानक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @ganeshchavan-qx3rq
    @ganeshchavan-qx3rq ปีที่แล้ว +2

    शाहीर शिवाजी पवार यांना मानाचा मुजरा 🙏

  • @sunilghode6712
    @sunilghode6712 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jayshinggholap6475
    @jayshinggholap6475 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली

  • @jaysingpawar2226
    @jaysingpawar2226 2 ปีที่แล้ว

    शाहीर आपण केलेली गायकी व मांडणी फार छान पण आपले साथीदार राम दाजी र जी हे फारच गडबडीत म्हणतात,

  • @anilkale9424
    @anilkale9424 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sanjaygode2739
    @sanjaygode2739 2 ปีที่แล้ว +2

    शाहिर फक्त वनवास रामला दिला होत, तुम्ही तिघाला वनवास दिला असा उल्लेख केला. तसेच अनुसयेनी वस्त्र दीली अंलकार नाही.

  • @kailasfatangade552
    @kailasfatangade552 2 ปีที่แล้ว +1

    ओके मस्त आहे

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 2 ปีที่แล้ว +3

    शिवाजी पवार यांनी कवठे गावच नाव ऊज्वल केले शाहिराना धन्यवाद

  • @gulabaiwale4400
    @gulabaiwale4400 2 ปีที่แล้ว

    हि सांगितलेली कथा कोणत्या रामायणात आहे

  • @prakashgajare4261
    @prakashgajare4261 2 ปีที่แล้ว

    खूप छान शाहीर

  • @bandurakade7158
    @bandurakade7158 2 ปีที่แล้ว +1

    कई कईला दोन वराची कल्पना रामानी दिली कोन्या गर्थात सागीतल?

    • @santaramkamble5496
      @santaramkamble5496 2 ปีที่แล้ว

      शाहिर शुक्राचार्यीच्या दशरथाच्या रथाचा कना मोडला होता म्हणून कैकयी ने सावरुन धरला होता आपले गायन खूप चांगले आहे

  • @dadagodase424
    @dadagodase424 2 ปีที่แล้ว

    शाहीर मांण्डवी भरताची आणि शत्रुघ्नाची श्रुतकिति

  • @ratantamhane266
    @ratantamhane266 2 ปีที่แล้ว

    Bub

  • @DilipShivale-t8j
    @DilipShivale-t8j ปีที่แล้ว +1

    खुप छान शाहीर