टोपी पडला आणि अखंड महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत हृदयापासून खुश झाला हुकूमशाही राजकारण जातिवादी जाळीमुळे रोवणारा रसद पुरविणारा नेता आज अखंड अंबड घनसावंगी मतदार संघात लोकांनी शेवटी संपुष्टात आणले हे द्यावे तितकी धन्यवाद उड्डाण साहेबाला
पोकळ गप्पा हाणू नका मागच्या वेळेस टोपे १५०० मतांनी जिंकले होते आणि यावेल्स २१०० ने पराभूत झाले ..तस तर मग त्यांचे diposit जप्त व्हायला पाहिजे होत . काही हरकत नाही ते हिकमत दादा सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेऊन आले . याला म्हणतात पाटील patern . उग नव्ह माय पाटील म्हणतात
जरांगे हे बुजगावणे भैय्या साहेब यांनी जन्माला घातले.. आंदोलनाला रसद पुरवली.. आंदोलनाच्या माध्यमातून जो हैदोस घातला गेला.त्याला पूर्ण पाठिंबा भैय्या साहेब यांनी दिला.त्याचा परीणाम भैय्या साहेब याचा सुपडा साफ झाला
राजेश भैय्या टोपे साहेब हे विजयी च आहे तुतारी तीन नंबर आणी पाच नंबरला रडीचा डाव खेळून पिपाणी सारख एक चिन्ह अपक्ष उभा केल त्यांनी भैय्या साहेब टोपे यांच 4800 मतदान खालल त्यामुळे राजेश भैय्या हे जनतेतील मनातील किंग आहे आहे
टोपे साहेबांनी हिकमत उढाण यांचा दोनदा पराभव केला. टोपेसाहेबांनी कधीच बदल्याचे, सूडाचे राजकारण केले नाही तर सहकार, शिक्षण, आरोग्य, सिंचनाचा अनुशेष भरून काढला.
एकाच माणसाकडे सत्ता कितैक वर्ष राहीली तर तो मगरूर सत्तांध गोर गरिब जनतेचा शोषन कर्ता होतो साहैब यांना त्यांच्या कार्या पध्दतीत सुधारणा करणयाची संधी मिळाली माजी आमदार साहेब यांनी उन्मत्त कार्यकर्ते सोडता सामान्य जनतेला पण वेळ. दयावा
घनसागवी मतदारसंघातील लोकाच मनापासून अभिनंदन उडान यांना विजयी केल
पूना 50 वर्ष टोपे निवडून नाही आले पाहिजे
टोपी पडला आणि अखंड महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत हृदयापासून खुश झाला हुकूमशाही राजकारण जातिवादी जाळीमुळे रोवणारा रसद पुरविणारा नेता आज अखंड अंबड घनसावंगी मतदार संघात लोकांनी शेवटी संपुष्टात आणले हे द्यावे तितकी धन्यवाद उड्डाण साहेबाला
टोपे पडत नव्हता पण टोपे जरागे पाटील मुळेच पडले
,,,,इथून पुढे पण ओबीसी समाज हिकमत दादा सोबतच राहणार,,,, जय OBC,,,,
अतिशय मुद्देसूद माहिती.
कुठेही जास्तीचा मसाला नाही आणि व्यर्थ टिका नाही.
टोपे ची टोपी उडवली....😊😊😊😊
भगवान के पास
देर है. सत्य नेहमी
प्रतडीत होते पण शेवटी
अगदी बरोबर दादा
ओबीसी खडा..... तो सबसे बडा उडान..... हिकमत 🚩🚩🚩🚩🚩छान.
😂😂😂😂😂
हे सर्व ओबीसी मुळं शक्य झाले आहे
आशीच साथ राहून द्या
पोकळ गप्पा हाणू नका मागच्या वेळेस टोपे १५०० मतांनी जिंकले होते आणि यावेल्स २१०० ने पराभूत झाले ..तस तर मग त्यांचे diposit जप्त व्हायला पाहिजे होत . काही हरकत नाही ते हिकमत दादा सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेऊन आले . याला म्हणतात पाटील patern . उग नव्ह माय पाटील म्हणतात
👍👍🚩🚩
🙏👌🚩🚩
मग कावेरी ताई खटके यांना मतदान कुनी केल
खूपच छान सर मांडणी केली आपण
तिथं पंकजा ताई साहेब यांनी फिल्डिंग लावली आणी राजेश पडला
लोकसभेला स्वतःच .....
😂😂😂😂😂
खूप छान.... नवीन माहिती मिळाली...🎉🎉
हिकमत दादा❤
जरांगे हे बुजगावणे भैय्या साहेब यांनी जन्माला घातले.. आंदोलनाला रसद पुरवली.. आंदोलनाच्या माध्यमातून जो हैदोस घातला गेला.त्याला पूर्ण पाठिंबा भैय्या साहेब यांनी दिला.त्याचा परीणाम भैय्या साहेब याचा सुपडा साफ झाला
Kasla Ha sahed
Murkh Manus o b c la wisrla
खूप छान धन्यवाद
सर्व जे काही झाले ते केवळ आणि केवळ कावेरी ताई खटके यांची क्रुपा आहे.
टोपे हा कारस्थानीच होता.
अखेर बदला घेतलाच उडान साहेबांनी
इथे फक्त्त OBC पॅटर्न चला 🔥
Yes
दादांनी कारखाना आणण्यासाठी जे कष्ट केले व या व्यक्तीने ज्या ज्या अडकाठी उभ्या केल्या ते पण या व्हिडिओमध्ये सांगायला पाहिजे होतं
ओन्ली हिकमत दादा
वैचारिक विश्लेषण नंबर एक चॅनल मराठवाड्या चा इतका सूक्ष्म अभ्यास छान वाटलं धन्यवाद❤
खूब छा न 👍👍👍
Obc topela kadhihi matdan karnar nahi
मतदार वळवले ताईंनी
,,,Khar
अखेर जिंकले
Great 👌👌👌
Khup sangharsh kela hikmat dada udhan yanni
Chan mahiti.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हे इतिहासाचं वैशिष्ट्य आहे...त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली..
😂😂😂गाजर लावलत गाजर 😂😂मिळन केळी नाही😂😂
टोपे,ऊढाण फक्त पक्ष बदल
ओबीसी आमदार पाहिजे होता
😂😂
😂
ते पण होईल पण सध्या टोपेला पडणे हाच हेतू होता OBC चा
Great story
खूपच मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विश्लेषण 1972 ते 2024 हा कालखंड थोडक्यात योग्य रीतीने मांडला खरोखर मराठवाड्यातील 1 नं चॅनेल
पुन्हा टोपी नको
Changli jirawli😂😂
पाथरीत राजेश विटेकरांनी वडिलांच्या डिसेंबर 1985 च्या पोटनिवडणुकीत निसटत्या पराभवाचा बदला घेतला
Bar zal Muslman urawr Nahi ghetla
बस झाली दुनियादारी.दादागीरी, पैसा, अन्याय,
राजेश भैय्या टोपे साहेब हे विजयी च आहे तुतारी तीन नंबर आणी पाच नंबरला रडीचा डाव खेळून पिपाणी सारख एक चिन्ह अपक्ष उभा केल त्यांनी भैय्या साहेब टोपे यांच 4800 मतदान खालल त्यामुळे राजेश भैय्या हे जनतेतील मनातील किंग आहे आहे
😂
Hikamat dada
Historical Event
जवळपास एक नंबर विश्लेषण टोपीला जवळपास 10 ते 15 वर्षे जवळच येऊ नका एकमत उडान साहेब
Mast jiravali topyachi🤣🤣🤣
राजेश टोपे मराठा हिकमत दादा मराठा बाकीच्या ना काय भेटल.
Kel
Good information sir
मस्त
टोपे साहेबांनी हिकमत उढाण यांचा दोनदा पराभव केला. टोपेसाहेबांनी कधीच बदल्याचे, सूडाचे राजकारण केले नाही तर सहकार, शिक्षण, आरोग्य, सिंचनाचा अनुशेष भरून काढला.
मस्त एडिटिंग... चॅनेल असच वाढू द्या
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
जसजन्म तसा मृत्यु येतोच त्याचप्रमाणे विजय तीथे पराजय होतोच थोडे काही दिवस गेले की तुमचपन तेच होणार म्हणजेच राजकारनाची खुर्ची एक जागी कायम राहात नाही
ऊस उत्पादक शेतकरी यांनी राजकारणात विरोध केला की ऊस नेहत नव्हते. Hopeless वर्तन केले आहे.
Nice
Punkaja tai sabha kami ali🎉🎉
😂😂😂😂
👌👌
टोपेंना कुणीही संपू शकत नाही
एकाच माणसाकडे सत्ता कितैक वर्ष राहीली तर तो मगरूर सत्तांध गोर गरिब जनतेचा शोषन कर्ता होतो
साहैब यांना त्यांच्या कार्या पध्दतीत सुधारणा करणयाची संधी मिळाली माजी आमदार साहेब यांनी उन्मत्त कार्यकर्ते सोडता सामान्य जनतेला पण वेळ. दयावा
उडान ईव्हीएम मुळे निवडून आला
Mama aahet amche🔥😎
First Viewer ❤❤❤
Yes you are!
❤❤❤❤❤❤❤
Orijanal Raje
💯☑️👈👣💅
❤
तुतारी ने घात घातला आज ही जास्त मतदान टोपे साहेबांनाच आहे साहेब पुन्हा येणार घाबरू नका
,🌹
Tope sahen punha nivdun yenar
स्टोरी डॉट कॉम सुपारी चांगली घेतलीय तू टोपे साहेबाची निगेटिव्ह बातमी पसरवयाची
सत्य सांगितलं की म्हणायचं,
सुपारी घेतली.
पडले की म्हणायचं EVM
हॅक झालं.... वा
@@sarjeraosanap1643 jaude bhava jalali ahe tyachi bolude😂
घनसावंगी स्वतंत्र झाली गुलामगिरी तुन
टोपे कधी उधानला परत टोपी घालेल सांगता येत नाही , खूप हुशार माणूस आहे , थोडक्यात पडला .. मराठा मत विभागल्या मुळे.
ओन्ली टोपे साहेब समर्थक 💪💪
परत येणार साहेब आमचे💪🚩
आंताही टोपे साहेबाना कोनीही संपवु शकत नाही
रावण ही असच म्हणायचा
Khas
स्टोरी डॉट कॉम भाजपा चा पोपट
हिकमत दादा ❤️
❤
❤