बुवा श्री. संदीप लोके | गजर | सुंदर बतावणी आणि गजर युट्यूब चा विषय |कुणकेश्वर वरचीवाडी डबलबारी सामना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 16

  • @RohitDengle-i7f
    @RohitDengle-i7f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पहाडी आवाजाचे बादशाहा आमचे लोके बुवा खूप खूप सुंदर 👌❤❤

  • @GauravWalke-s4r
    @GauravWalke-s4r 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ♥️लोके बुवांनी योगेश्वरा शिव कुणकेश्वरा 1नंबर गजर नांदखुळा ♥️ लोके भारीच 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 जय कुणकेश्वर

  • @RohitDengle-i7f
    @RohitDengle-i7f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बुवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @Vikasfort
    @Vikasfort 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझ्या लोके बुवांना खुप खुप शुभेच्छा या भारी साठी ❤❤

  • @sandeepgurav869
    @sandeepgurav869 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्यांची भजन काय भजन ऐकायची पण नसते ते पण कमेंट करतात....
    मला वाटतं असं जे कमेंट करतात ना त्यांनी आपली स्वतःची ओळखूनच बोलायचं...

  • @sandeepgurav869
    @sandeepgurav869 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोक बुवा जो आवाज लावतात ते सध्या chya घडीला कोणच नाही लावू शकत हे सर्वांना मान्य करावाच लागणार...
    मी काय लोके बुवांचा फॅन नाही पण काही लोक फालतू कमेंट करतात त्यांनी समजून घ्या....

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोके बुवानी जुनी परंपरा दाखविली अशी जुनी भजनात गाणी होती

  • @joilkailas5930
    @joilkailas5930 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @manojtoraskar279
    @manojtoraskar279 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @cmmgaurav6092
    @cmmgaurav6092 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सावंत तुझ्यात हिंमत असेल तर लोके बुवांच्या समोर ये. बाकी मागून तुझे हुशारी नको

  • @vaibhavsawant3329
    @vaibhavsawant3329 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोके हा गजर स्वर्गिय बुवा परशुराम बुवा पांचाळ यांनी तुझ्या सारख्या माणसांनी भजन संस्कृती ची वाट लावण्यासाठी खास करून रचना केली असावी

    • @cmmgaurav6092
      @cmmgaurav6092 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      समोर येऊन बोल लोके बुवांच्या. समजलं काय मागून नको

    • @cmmgaurav6092
      @cmmgaurav6092 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला का झोंबल जास्त... तू एकदा स्टेज वर येऊन बग मग समजेल

    • @kunalbirmole1808
      @kunalbirmole1808 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyanna jan aahe parshuram buwanchi....Tu Bailya sarkha comment krna band kr adhi...Bhunkanare kutre tri bare tuzya sarkhya mansa peksha👍🏻

  • @vaibhavsawant3329
    @vaibhavsawant3329 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा गजर तंतोतंत तुम्हाला आणि तुम्ही करत असलेल्या बेसुर बेचव सादरीकरणाला पोषक आहे

    • @cmmgaurav6092
      @cmmgaurav6092 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hud