ताई m केले ही भाजी a प्रतीम झाली मी स्व्यपाकासाठी मातीची भांडी वापरते त्या मध्ये तर तुम्ही सांगितलेले भजी केल्यावर अप्रतीम झाले आहे. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. मी तर जिंकले माझ्या नवऱ्याचा घरी सगळे माज कौतुक करतात tumchyamul thx....
अत्यंत नवीन प्रकारचे कालवण आहे. दिसायला तर छान आहेच शिवाय चवही नक्कीच जबरदस्त असणार याबद्दल शंका नाही. सांगण्याची गती मात्र धीमी असावी आणि काही शब्दांचा वारंवार होणारा वापर टाळल्यास ते अधिकच श्रवणीय होईल असे माझे विनम्र मत आहे.
मला तर वाढलेलं ताट खुप आवडलं त्यामुळे मी हे व्हिडीओ पहिला आणि आवडला ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kharach khup chhan recipe baghunach tondala pani sutle 😋😋
खूप सुंदर ताई आणि मी तुमच्या सर्व रेसिपी करून पाहते आणि मला व माझ्या घरच्या ना फार आवडतात धन्यवाद ताई
Wow yummy recipe ❤️😋
खूपच छान कालवण 👌👌व्हेजीटेरियन लोकांसाठी खूप मस्त 👌
👌👌👌👍👍khopach chaan recipes hoti mast thondala paanich sutle
Thank you ,_ मस्त "रेसिपी"👍
Wow very very nice 👌🏻👌🏻👍🏼❤️❤️
ताई तुम्ही ही रेसिपी खूप खूप सुंदर दाखवलेत तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात आणि समजून सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान असते
धन्यवाद 🙏🥰
खूपच छान रेसिपी आहे
खूपच छान रेसिपी ताई 👌
खुप छान रेसिपी.
👌खूप छान पद्धतीने माहिती
👌चव मस्त
🙏धन्यवाद माहिती साठी
धन्यवाद 🙏🥰
Very tempting..! Must try recipe..!
👍👍🙏
Amazing,khoop sopa ahai
Khupach mast ❤️👌👌
खूप छान रेसिपी
छान रेसिपी
छान भाकरी व भाजीचा बेत आहे.
Khoopch sopi ani navin paddath thanku
Mouthwatering 😋🤤
Khup chan 👌👌
खुप छान 👌👌
खूप छान 👌🙏
खूप छान आहे ताई
Very nice recipe 👌👌👏👏👏
Zx
मस्त रेसिपी ताई stay connected 🙏 dear new friend 🤝🔔🎁
Very nice👌👌
Very nice 👍👌
Mazi favourite aahe hi aamchyakade khandeshat dubukvade chi bhaji mhantat,kharach khup chhan lagte
Lai bhari,asa vatay chicken ahe,😊😊😊😊👍👍👍👍👍
👍
मस्त थाळी 😋😋, आता नवरात्रीत बनवायला हरकत नाही म्हणजे मुलांनाही आवडेल. Thank you Snehal 😊
फारच छान....
खूपच छान खूपच सुंदर आहे गोळ्याची भाजी तोंडाला पाणी आलं
Dhanyawad 🙏🥰❤️
Khup sundar recipe 🤘 ma'am..thnqq shr kly bdl ... ma'am ghr guti masal kya asta ..uski recipe plz shear kra .. !
Kupch Chan 👌💐😊
मस्त कालवण
Nice recipe
Awesome recipe 😋
Wow! 😋tasty
Beutifull cooking
Snehal beta
नक्की खुपचं जास्त स्वादिष्ट पदार्थ आपण या वोडियो मार्फत प्रकाशित
केला आहे. God bless you.
धन्यवाद🙏🥰
ताई खूपच छान आवडीची गोळयाची आमटी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद
धन्यवाद। शाकाहारी जेवनाशिवाय मजा नाही
खूप छान थाळी
😋😋 एक नंबर 👌
Very.nice..Making.for.Easy
ताई m केले ही भाजी a प्रतीम झाली मी स्व्यपाकासाठी मातीची भांडी वापरते त्या मध्ये तर तुम्ही सांगितलेले भजी केल्यावर अप्रतीम झाले आहे. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. मी तर जिंकले माझ्या नवऱ्याचा घरी सगळे माज कौतुक करतात tumchyamul thx....
हि माझ्यासाठी खरोखर फारच अभीमानाची गोष्ट आहे
अशाच माझ्या पूढील रेसीपी बघत रहा, बनवत राहा आणि इतरांसोबत देखील share करत राहा🙏🥰👍
Very nice.
Khup.chan.tai
सुंदर, अति सुंदर😲😲😃😃😃😃👌👌👌👍👍👍, मला बघून च भूक लागली
आता माज्या बायोकोला बनवायला सांगतोच
Super
😜😜😜😜
धन्यवाद 🙏🥰👍
🥰
Chan Recipi
ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही भाजी बनवली. ही रस्सा भाजी खूपच छान लागते. धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏🥰👍
खूपच छान.... 👌🏻👌🏻💐
खुपच छान आहे
Nice 🙂
kupcha chhan Tai
Khoop chan
लय भारी
Different recipe.
अतिशय टेस्टी रेसिपी...🎉
Thank you so much 🙏🥰
Very nice and very good recipe👍👍 mam nice recipe
Thank you so much 🙏🥰
Thank you so much 🙏🥰
खुप
छान
मस्तच छान रेसीपी आहे 👏👌👍😊🙏
धन्यवाद 🙏🥰
Mast golyachi cary zatpat. Thanks didi.
Dhanyawad 🙏🥰
मस्त रेसिपी!नक्की करून बघु!
धन्यवाद🙏🥰
भाजी बनवली खूपच चविष्ट झाली आहे👌👌
Khrch chan zali kaaaa
@@vishalpatil5531 Ha
अत्यंत नवीन प्रकारचे कालवण आहे. दिसायला तर छान आहेच शिवाय चवही नक्कीच जबरदस्त असणार याबद्दल शंका नाही. सांगण्याची गती मात्र धीमी असावी आणि काही शब्दांचा वारंवार होणारा वापर टाळल्यास ते अधिकच श्रवणीय होईल असे माझे विनम्र मत आहे.
डिश खूप आवडली
Very nice video
मी नडगावला राहते आमच्याकडे याला डुबुक वडे असे म्हणतात आणि हे खायला खरंच खूप स्वादिष्ट असतात आमच्या घरातल्यांना खूप आवडतात
This is original vidarbh's dish..its called "Chungolya chi bhaaji" in Vidarbh!!💙
1
Wow yummy recipe
Vary good
खुप छान आणि टेस्टी पण
धन्यवाद 🙏🥰
आग आज्जे कालवण लय भारी पण खर सांग हे सगळ जेवन पंधरा मिनीटात तयार केलस का.
Mi kal ch try keli Ani amhala khup avdli, recipe khup chhan ahe
Reply kalavalyabadal dhanyawad madam 🙏🥰
Snehal ji khup chan reciepy tumhi share kelit. Tya sathi khup abhar. Kharach kadhi kadhi tyach tyach bhajya khaun kantalala yeto. Tya veles ha option awsome ahe. Amhi nakki karun pahu. Ashach chan recipy share karat raha .khup shubhecha
Dhanyawad 🙏🥰
Thank you so much 🙏🥰
खूपच छान बनवली.
धन्यवाद🙏🥰
Very nice 👌👌
Thank you so much 🙏🥰
👌👌
Mastach superb
Dhanyawad 🙏🥰
खुप छान पध्दतीने रेसिपी सांगितली आहे. स्त्री काय पुरूष सुध्दा कालवण सहज करू शकतील. माहिती बद्दल धन्यवाद.
धन्यवाद 🙏🥰
Mst bhjel ahe
Dhanyawad 🙏🥰
Mast thali banvli tai Chan😋👌👌👍
Thank you so much 🥰
Chan bhakhri uttam jevan👌👌👍👍😋😋
Thank you so much 🥰🙏
Tai ,chhan ahe thali pn nakkich 15 minitat zali nsnar karan vatan karylach kiti vel lagla , tyat bhakri, bhaji cha batter kiman ardha tas 👍🏻
Amchyakde yala dubuk vada mhantat...,😊😊
very nice
भाकरी,कालवन उत्तम स्वयंपाक
Nice recipe 🙏
Thank you so much 🙏🥰
Khoop mast tai
Thank you so much 🙏🥰
Khupach chhan .
Dhanyawad 🙏🥰
😊 भन्नाट खुप मस्त
धन्यवाद 🙏🥰
Snehaltai It is Golyache kalavan good
👍🙏🥰
Tonadala pani sutla n aai chya hatchi bhaji khavishi vattey...ata diwali la ghari gelyavr nkki....❣️
नाशिक साईड ला याला डूबुक वडे म्हणतात...चांगला व्हिडिओ 👌 चांगल्या टिप्स
👌
Thoda savkash ani god avajat bola madam. Recipe chhan ahe🌷
खूप छान.. पिठगाेळ्याची भाजी म्हणतात खान्देशात
👍🙏🥰
Good recipe
Thank you so much 🙏🥰
Nice recipe 😋😋😋
Thank you so much 🙏🥰
Best
गोळ्याचं कालवण ऐकले होते पण तुम्ही ते सोपे करुन दाखविले धन्यवाद.