धन्याने जातीवाद वाढवलाय.... धन्याने वाल्मिक नावाचा गुंडाला का पोसलाय ते क्लायला पाहिजे... चिक्कीची पुच्ची मारायला ठेवलाय काय... वाल्मिक कराड तुझा कार्यक्रम होणार आता तुला आता ना शासन प्रशासन ना धन्या ना धन्याचा धनी वाचवणार तुझा कार्यक्रम मराठा समाजच करणार....
@@ravirajzende4296४०० वर्षापासून तुझ्या जातीची सत्ता आहे देशमुख, पाटील, वतनदार आणि जमीनदार, कारखानदार मोठमोठे उद्योजक तुमचे लोक आणि दुसऱ्या जातीचा एक नेता तुझ्या बहिणीवर उडतो का रे
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित झाला नाही तर जी वेळ असेल संतोष देशमुख आली किती वेळ आपल्या मराठा बांधवांवर कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून माझं महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे पक्ष तसेच राजकारण सोडून एकत्रित या
Amhi hakkach arkhashan magat hoto ....tumhala lai jatipati karaycha maj yeu lagla....tumhala arakshan detana marathyani kdhi virodh kela ka mg tumhi ka krta ...😢@@YogeshThakare-ot3lj
बरोबर आहे तुमच वर्ण व्यवस्था पवारांनीआनली व जाती पाती जरांगे नी बनवल्या ! पहिले कूट जात पात होती!सगळ जरांगे पाटला मुळे झाल ! काय मानसिकता तुमची मराठा समाजा बद्ल 🙏@@YogeshThakare-ot3lj
देवा नेच तर केलं तुम्हाला कळायला वेळ लागेल कारण भाजपचाच धंदा जातीवाद करण्याचा माधव पैटन, ओबीसी, आता हिंदु मुस्लिम ज्या प्रकारे मुंडेनी त्या वेळी जातीवाद पेरला बीडमध्ये तसाच पुण्यात पण माळी ब्राम्हण होता नाशिकमध्ये ब्राम्हण वर्चस्व जातीवादाला तुमच्या भाजप नेच केलं तुम्हाला कळायला उशीर लागेल
देवा सारखा नीच व्यक्ती कोण नाही तो जर गृहमंत्री झाला तर अजून वाट लागेल या राज्याची एकनाथ शिंदे गृहमंत्री पाहिजे.... एका झतक्यात गेम करेल वाल्मिक कराड चा....
त्याच्या पर्सनल दुस्मनीला का जातीचा, माझ्या समाजाचा , त्याच्या समाजाचा काय लावलय. जे झालाय ते दुर्देवीय आहे आणि कठोर शिक्या झाली पाहिजी पण असा जातीवाद लावू नका.
Sala te pk movie kahi chukichi nahi.......uga vatat hot hindu dharma cha apman kart ahet pan tyach layakiche ahet......mazi jat yachi jat tyachi jat........are gunhegarila jat naste bhai....fakt magachya 1 varaha pasun he suru zal mhanaje samjun jav yala kon jabab dar ahe
सरपंच ने माणसं नेवून आरोपीन चार दिवसापूर्वी मारहाण केली होती व त्याचा व्हिडिओ सुद्धा viral केला होता. याचा राग मनात धरून व कंत्राट च्या वादतून हे घडले आसताना. जरंगे पुन्हा जातीची गरळ वोखतोय
अरे मित्रा मी तुझ्या घरी येऊन तुला विनाकारण त्रास देत असेल तर तुझ्या जवळ असणारे लोकं मला विरोध करणं साहजिकच आहे .तु कुठल्या मानसिकतेत विचार करतोय हे तू ठरवं.
@@DhananjayMunde1212 nust marnyat aani marun takanyat farak aasto , Rag aala mhnje marun taknar ka , he 💯 Jativad he ,aani tumchya Aadanavavarun samajatach to ghule aasal nahitar chate , aare changlya changalyachi manditun pani nighalay tumcha saglya maharashtrat ekach neta , tyachya jivavar dadagiri karta ka , matdanchya divshche parlitle video pan bagitle kokani , Ek divas Karad birad je je aahet n sagle eka line madhi game honar tumacha , Aani aashi dadagiri karun kahi le mothi ghost nahi karayle , saglya beed jilhyatalya maratha lokanna ata Samajik he changalch tumcha jativad , thamba tumchya netyach rajkaran tumhich sampavanar ,
आधी मारहाण करून नंतर व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामुळे त्याचा बदला घेण्यात आला असच दिसतंय. कोणाचाही अपमान करताना विचारपूर्वक करावा, कोणीच कोणाला कमी नसतं.
खरं म्हणजे गावात रिकामटेकडे भर्ती झालेत काम नाही फक्त राजकारण करत बसायचे दुसरे कारण राजकिय नेते सपोर्ट करतात दिवस भर फिरत बसायचे गोर गरीब लोकांची जागा बळकवायची हेच सर्वत्र चालू आहे लोकशाही चा दुरुपयोग
तुमच कसं आहे सगळा महाराष्ट्र तुमच्या लोकांनी बरबाद केला. भिकाऱ्या सारख दुसऱ्याच्या ताटातल मागायच. तुम्हाला जन्म पासुन जळकी वृत्ती. तुमचा इतिहास खोटा. लडायला गरिब जाती आणि पद घेलायल तुम्ही. तुमच्या नेत्यांनी हजारो लोकं मारले. मुंबई पुण्यात तुमचेच गुन्हेगार. मुंबई पुणे मध्ये दररोज लोकांना त्रास देणारे तुमचेच नेते , गुंड. तुमचं काय माहिती का तुम्ही सख्या भावा वर जळणारे.
सदर व्हिडिओ मधे प्रथमदर्शनी अस दिसून येत आहे की आरोपी सुदर्शन घुले याला जबर मारहाण झालेली आहे आणि हाच राग मनात धरून हत्या झालेली असावी... टीप - कोणत्याही आरोपीचे समर्थन नाही
हा घुले तिथे कशाला गेला होता? सरकारी अधिकारी होता का, खंडणीखोर खुनी आहे तो. तुमच्या गावात बाहेरून कुणी येऊन मारहाण खंडणी करेल त्याला हाकलून देणार का पूजा करणार? देशमुख सभ्य होते म्हणून घुले अन् कंपनी तिथून जिवंत गेली ना? नाहीतर मागासवर्गीय वाॅचमनला मारहाण केल्यावर जर सरपंचाने सोडवला नसता तर यांचे तिथेच खून नसते पडले?
कोणी तरी म्हणा राव वंजारी असो किंवा मराठा दोन्ही आपलेच आहे...मला मराठा आणि वंजारी यात काही फरक नाही दिसत, जात पात काही नसते भावांनो आपण सगळे एकच आहोत ,जे झालं ते खूप दुर्दैवी आहे ,आरोपी आपल्या जातीचा म्हणून त्याचा समर्थन बिलकुल नको , बीड मधील तरुण सुशिक्षित मराठा/ वंजारी समाजातील पोरांनी एकत्र येऊन संघटित होऊन यावर काहीतरी मार्ग काढायला हवा , भावांनो, तुझा नेता असा माझा तसा हे करण्यापेक्षा सगळे गुण्या गोविंदाने वागुयात ना. बऱ्याच दिवसापासून खूप घाणेरडा प्रकार सुरुये बीड मधे ,झालं ते खूप झालं म्हणून आता पुन्हा काही होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे.🙏🙏🙏 🚩जय शिवराय🚩
बीड जिल्हा हा खुप वर्षांपासून वाद, दंगल, भांडण मारामारी चर्चेत आहे. अनेक लोकं शिक्षण, पैसा, रोजगार या पासून वंचित आहेत त्यामुळे, जातिवाद दूध भेसळ, खंडणी, असल्या घटना घडत राहतात
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे या कटामध्ये जे आरोपी असतील जो मास्टरमाईंड आहे यांना फाशीची शिक्षा द्या सर्वसामान्य जनता ही प्रशासनाकडे न्याय मिळेल या अपेक्षेने पाहत आहे नाहीतर या जनतेचा प्रशासनावर विश्वास उडेल आणि शासन पैसा वाल्याचा आहे हे सिद्ध होईल
जात बघून समर्थन किंवा विरोध करणाऱ्या लोकांना श्रध्दांजली... आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा (फाशी)झाली तरच, समाज सुरक्षित राहील. नाहीतर पुढील युवा पिढी या गुंडांचा आदर्श घेईल हे नक्की.
महाराष्ट्रात जेवढे महत्वाचे पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्यांची बाहेरच्या राज्यात बदली करा अणि महाराष्ट्रात बाहेरचे पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करा मग बघा महाराष्ट्रात गुन्हेगारी कमी झालेली असेल, कारण जो तो आमदार मंत्री त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणून माज करून गुन्हेगारीला खत पाणी घालत आहेत
पवनचक्की बंद ह्यांना माज आहे दादागिरीचा, कोणत्या अधिकारीच्या बोलण्यावरून झालं आहे त्या सर्वांना आ जीवन कारावासाची शिक्षा मिळावी. BJP सरकार अश्या गुन्ह्यात काय पाऊल उचलले ह्याकडे लक्ष राहील.
गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो त्याला कठोर शिक्षा व्हावी. तो माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला सूट मिळावी अशी कोणाचीही मानसिकता नाही.
भाऊ तुझे बरोबर आहे.गुन्हा जात बघून केलेला नाही पण येथे जात बघुनच गुन्हेगार यांना वाचवले जात आहे हे.........
जातीय रंग देण्यापेक्षा आरोपींना शासन व्हायला पाहिजे प्रथम आणि शेवटी ही तो आरोपीचं आहे....
💯 खरं आहे भाऊ आरोपी एकदा समाजातील असेल तर संपूर्ण समाजाला बदनाम करू नका
संपूर्ण बीड जिल्ह्यात त्या जातीची लोक गुन्हेगार आहेत खंडणी वसुली अपहरण करणे त्याला तो वाल्मिकी कराड धनंजय मुंडे यांचा सपोर्ट भेटतो
धन्याने जातीवाद वाढवलाय....
धन्याने वाल्मिक नावाचा गुंडाला का पोसलाय ते क्लायला पाहिजे...
चिक्कीची पुच्ची मारायला ठेवलाय काय...
वाल्मिक कराड तुझा कार्यक्रम होणार आता तुला आता ना शासन प्रशासन ना धन्या ना धन्याचा धनी वाचवणार तुझा कार्यक्रम मराठा समाजच करणार....
तुमच्यावर झाला की जातीभेद दिसतो आत्ता लगेच पलटी का
@@BapusahebNikam-i9v ya video madhe je martay te kontya jatiche ahe mg sangto ka jra tumch sagl jativarch jaun atakat😂
आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे पण कोणीही जातीय रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजुन घेऊ नये.
Jatiwadi rajkaran Gopinath mundhe ne suru kele
@@ravirajzende4296४०० वर्षापासून तुझ्या जातीची सत्ता आहे देशमुख, पाटील, वतनदार आणि जमीनदार, कारखानदार मोठमोठे उद्योजक तुमचे लोक आणि दुसऱ्या जातीचा एक नेता तुझ्या बहिणीवर उडतो का रे
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित झाला नाही तर जी वेळ असेल संतोष देशमुख आली किती वेळ आपल्या मराठा बांधवांवर कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून माझं महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना विनंती आहे पक्ष तसेच राजकारण सोडून एकत्रित या
एकदम सत्य
एकदम सत्य मराठ्यांनी 1 कीने रहा
तुमच्या त्या जरांगे ने भानगडी लावल्या पवारांच्या नादी लागुन नाहितर कुठे होत्या आपल्या महाराष्ट्रात जाती पाती.
Amhi hakkach arkhashan magat hoto ....tumhala lai jatipati karaycha maj yeu lagla....tumhala arakshan detana marathyani kdhi virodh kela ka mg tumhi ka krta ...😢@@YogeshThakare-ot3lj
बरोबर आहे तुमच वर्ण व्यवस्था पवारांनीआनली व जाती पाती जरांगे नी बनवल्या ! पहिले कूट जात पात होती!सगळ जरांगे पाटला मुळे झाल ! काय मानसिकता तुमची मराठा समाजा बद्ल 🙏@@YogeshThakare-ot3lj
एवढं नीच राजकारण जगात नाही, बीड बिहार केल या नेत्यांनी, देवा बरोबर करेल.❤
देवा नेच तर केलं तुम्हाला कळायला वेळ लागेल कारण भाजपचाच धंदा जातीवाद करण्याचा माधव पैटन, ओबीसी, आता हिंदु मुस्लिम ज्या प्रकारे मुंडेनी त्या वेळी जातीवाद पेरला बीडमध्ये तसाच पुण्यात पण माळी ब्राम्हण होता नाशिकमध्ये ब्राम्हण वर्चस्व जातीवादाला तुमच्या भाजप नेच केलं तुम्हाला कळायला उशीर लागेल
देवा नेच राजकारणाची पातळी नीच थराला नेली आहे😂😂😂😂😂
देवा काही करणार नाही, मराठ्या मधे अजून लावेल.
देवा सारखा नीच व्यक्ती कोण नाही तो जर गृहमंत्री झाला तर अजून वाट लागेल या राज्याची एकनाथ शिंदे गृहमंत्री पाहिजे....
एका झतक्यात गेम करेल वाल्मिक कराड चा....
बीड मधील ड काढून हार घातला की गुन्हेगारांनी
जो आरोपी आहे त्याला यांनी अगोदर मारहाण केली .आणि याच वादातून पुढे ही घटना घडलेली दिसत आहे .या घटनेला कोणी ही जातीत रंग देऊ नये
अगदी बरोबर ह्यांनी काट्यांनी मारले मग ते काय झोपा काढतील का?
20% राजकारण 80% समाजकारण करणाऱ्यावर जराशी वेळ येत असेल तर कोणत्या दिशेला चालला महाराष्ट्र
त्याच्या पर्सनल दुस्मनीला का जातीचा, माझ्या समाजाचा , त्याच्या समाजाचा काय लावलय. जे झालाय ते दुर्देवीय आहे आणि कठोर शिक्या झाली पाहिजी पण असा जातीवाद लावू नका.
परभणी kandat पण असा ज्ञान देना भाऊ तिथं म्हणलं की जातीचा आणि इथ😂😂😂😂
बर ग्यानचोदू 😂
Sala te pk movie kahi chukichi nahi.......uga vatat hot hindu dharma cha apman kart ahet pan tyach layakiche ahet......mazi jat yachi jat tyachi jat........are gunhegarila jat naste bhai....fakt magachya 1 varaha pasun he suru zal mhanaje samjun jav yala kon jabab dar ahe
अतिशय सुंदर जातीय रंग देण्यात आला 👏 धन्यवाद चपटी किंग 👏🚩
वानर जातीचे का लोक आहेत चोरटे मग भुरटे ही
@@Balasaheb96kbhurata tar tuch ahe 😂😂
@@StudyGSkids सगळा महाराष्ट्र बगतोय भुरटे कुठले आहेत ते
जातीचा रंग नाही दिला तर का मारलं त्याला मराठा म्हणून मारलं ना आणि मारणारे कोणत्या जातींचे होते
वानर जाती ने मारलंय
सरपंच ने माणसं नेवून आरोपीन चार दिवसापूर्वी मारहाण केली होती व त्याचा व्हिडिओ सुद्धा viral केला होता. याचा राग मनात धरून व कंत्राट च्या वादतून हे घडले आसताना. जरंगे पुन्हा जातीची गरळ वोखतोय
महाराष्ट्रात जात महत्वाची आहे ते आरक्षण सांगत आहे
अरे मित्रा मी तुझ्या घरी येऊन तुला विनाकारण त्रास देत असेल तर तुझ्या जवळ असणारे लोकं मला विरोध करणं साहजिकच आहे .तु कुठल्या मानसिकतेत विचार करतोय हे तू ठरवं.
सरपंच पण खूप दादागिरी करतोय घुले ला मारलं आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल केली राग तर कोनला पण येणारच ना
Sarapanch ne manasa neuna marahan karun video viral kela te khupa cangal kam hot🥵 aata parinam tyacya peksha changala aahe
@@DhananjayMunde1212 nust marnyat aani marun takanyat farak aasto , Rag aala mhnje marun taknar ka , he 💯 Jativad he ,aani tumchya Aadanavavarun samajatach to ghule aasal nahitar chate , aare changlya changalyachi manditun pani nighalay tumcha saglya maharashtrat ekach neta , tyachya jivavar dadagiri karta ka , matdanchya divshche parlitle video pan bagitle kokani , Ek divas Karad birad je je aahet n sagle eka line madhi game honar tumacha , Aani aashi dadagiri karun kahi le mothi ghost nahi karayle , saglya beed jilhyatalya maratha lokanna ata Samajik he changalch tumcha jativad , thamba tumchya netyach rajkaran tumhich sampavanar ,
जातीय रंग देण्याची गरज नाही
घटना दुर्दैवी आहे.
पण यांनी खंडणी मागायला कुणी पाठविले त्याचा शोध घ्या
1 no.prashn aahe dada tumcha
WAK
@@technologywithsciencतुझ्या आ आई ने पाठवले
धनंजय मुंडे चा हाथ आहे आरोपींच्या डोक्यावर सर्व बीड जिल्हा हेच म्हणत आहे....
हाईतर कड वाकडं
हेच आहे, आपसात वाद झाले आणि त्याला जातीय रंग दिला जातो हे कोणासाठी च चांगले नाही
आधी मारहाण करून नंतर व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामुळे त्याचा बदला घेण्यात आला असच दिसतंय.
कोणाचाही अपमान करताना विचारपूर्वक करावा, कोणीच कोणाला कमी नसतं.
As asel tar yacha pan hishob denyat yeil
म्हणून काय सरळ खून करायचा का? तुमची कॉमेंट ह्या खुनाला justify करत आहे.
@@rohitpansare4505 marhan cha badla marhan hoto
Tumhi khun kela
Tyacha badala pan toch
Khuta upatnar
@@raymer.8055 शब्द जपून वापरा. अपमान झाल्यानंतर काय होऊ शकत, हे मी बोललो आहे. तुम्ही खून केला, हे वाक्य माझ्यासाठी वापरू नका.
अस असेल तर मराठा समाजाने पण हेच करायला पाहिजे, पहिला धन्या ला घोडा लावायला पाहिजे
सरपंच पण दूध का धुला न्हवता हे समजत आहे, आणि तुम्ही त्या पोरांना मारून विडिओ टाकले त्यामुळे त्यांना राग आला त्यातून हे घडलं आहे
येथे कायदा कोणी हातात घेतला.....😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
त्याचे दुष्परिणाम... वाईट झाला 😢😢😢😢😢😢😢😢
बीड म्हणजे 5% समाजकारण & 95% राजकारण. बीड मध्ये ना नोकरीं ना व्यवसाय फक्त " राजकारण ".
धनंजय मुंडे चे गुंड कोणाला व्यवसाय करूनच देत नाहीत, व्यवसाय सुरू केला कि खंडणी
यडज़वा जारांगे जातीय रंग लावतोय....
म्हंजे अगोदर वाद ज़ला होत....
व्यक्ति बघ काय आहे ते...
खरं म्हणजे गावात रिकामटेकडे भर्ती झालेत काम नाही फक्त राजकारण करत बसायचे दुसरे कारण राजकिय नेते सपोर्ट करतात दिवस भर फिरत बसायचे गोर गरीब लोकांची जागा बळकवायची हेच सर्वत्र चालू आहे लोकशाही चा दुरुपयोग
आधी सरपंच नी मरले दिसतंय आरोपीला
यामधे तर सुदर्शन घुले नावाच्या गुन्हेगाराला मारत आहेत, का यावरूनच नंतर वाद झाला
कोणाचा च चेहरा दिसला नाही... तुला बर दिसला
Yes
तो खडणी वसुलीला आला होता
To yellow shirt-short hight walane first marayla survat keli...to kon aahe? Don yellow shirt Wale. Short hight-wala to kon aahe?
@@nikeshbhoyar9152 Deshmukh ahe to
हे प्रकरण जातीय किंवा राजकीय नाही. हप्तेबाजीचं आहे.
Konta rajkiy varadhasta nastana haftebaji hot naste
मारहाण करण्यापेक्षा कायदेशीर लढाई लढली असती तर कदाचित आज चित्र वेगळा असता.😢
Anna ne last paryant gavcha mansach vichar kela 😢😭 Miss u anaa 😢 tumcha sarkha koni navat anaa 🖤💐🥺 kayam tumal amhi miss karatan 🎉
मुंडे बहीन भाऊ बिड ला बिहारच्या पेक्षा पुढे नेऊ,
अगोदर मारले तेव्हा बरे वाटले
आता का आग झाली
तुमच कसं आहे सगळा महाराष्ट्र तुमच्या लोकांनी बरबाद केला. भिकाऱ्या सारख दुसऱ्याच्या ताटातल मागायच. तुम्हाला जन्म पासुन जळकी वृत्ती. तुमचा इतिहास खोटा. लडायला गरिब जाती आणि पद घेलायल तुम्ही. तुमच्या नेत्यांनी हजारो लोकं मारले. मुंबई पुण्यात तुमचेच गुन्हेगार. मुंबई पुणे मध्ये दररोज लोकांना त्रास देणारे तुमचेच नेते , गुंड.
तुमचं काय माहिती का तुम्ही सख्या भावा वर जळणारे.
Are sarpanch martoy ghule la jara nit bagha.
@@dnyaneshwar2783 Mhnun ch udvla 💯
जातीय रंग देण्याचे कर्सस्तान बारामती व sarati yethun aly
सरपंचाने आधी मारहाण करून अपमानीत केलेलं दिसतय
Sarpanch khup Paisa lutat aahet pratek gavat Ani property ghet aahet...mg caste konti pn aso....gavachya vikasacha aaicha gho kela aahe sarpanchani
हे तिथं गेलेच कशाला होते? मारहाण करून खंडणी उकळायला?
सदर व्हिडिओ मधे प्रथमदर्शनी अस दिसून येत आहे की आरोपी सुदर्शन घुले याला जबर मारहाण झालेली आहे आणि हाच राग मनात धरून हत्या झालेली असावी...
टीप - कोणत्याही आरोपीचे समर्थन नाही
हा घुले तिथे कशाला गेला होता? सरकारी अधिकारी होता का, खंडणीखोर खुनी आहे तो.
तुमच्या गावात बाहेरून कुणी येऊन मारहाण खंडणी करेल त्याला हाकलून देणार का पूजा करणार?
देशमुख सभ्य होते म्हणून घुले अन् कंपनी तिथून जिवंत गेली ना? नाहीतर मागासवर्गीय वाॅचमनला मारहाण केल्यावर जर सरपंचाने सोडवला नसता तर यांचे तिथेच खून नसते पडले?
निष्क्रिय सरकार निष्क्रिय पोलिस आणि निष्क्रिय नेते मंडळी. वाटोळं झालंय बीड च. आणि महाराष्ट्राचं
सरपंच मारतोय सुदर्शन घुले ला सरळ सरळ दिसतय....
Kontya colour cha shirt ahe?
कारण घुले खंडणी मागायला आला होता
आता तर गावा गावात वंजारी मारणार सर्वात आधी लातूर मध्ये सुरुवात
खंडणी मागायला जरी आले प्रशासनाला सांगा ना वाद घालून मारहाण करणे योग्य नाही त्याचे हे परिणाम भोगावे लागतात
@@indian62353 सरपंच चा आणि पवन चक्याच काय संबंध? सरपंच सुद्धा खासदार बजरंग बप्पा चा माणूस आहे व ते सुद्धा काय धंदे करतात हे सगळ्या केज ला माहित आहे
Jaraghe मुळे आज जातिवाद झाला
An dhanya an pankhi kay करायली tu jatitunach बोलायला n कुत्र्या... ज्या माणसासाठी सरपंच गेलता तो दलीत होता खंडणी खोर सगळे वंजारी कसकाय मग
विडिओ समोर आला असेल तरी काही लोक म्हणतील की हे जाती वरुण झालाय
अधी मारता नंतर मेले की जातीयवाद करता 😅😅
मग तुम्ही खंडणी मागितली की आम्ही द्यायची का लगेच काढून
😂😂😂😂😂
आता मराठा समाजाने पण राजस्थानी औलादीं ना असच संपवल पाहिजे
@@vaijenathkorde7420det nahi mhanaych marhan karun video kadhla nasta tr Br zal ast je ghadaych navt te ghadl nast
म्हणून जास्त कोणाच्या वाटे जाऊ नये मग अस होत
Jast comment pan kart jaune nahi tr as hotay
@@aakashpawar1548tu pn nko kru jaat comment khi hou shkte ata sadhya vatavrun vait ahe 😂
@@aakashpawar1548 tu pan Karu Nako comment koni baghitla tar ek divas dhagat as vhayla nako
कोणाच्या वाटे जाऊ नये पण कोणी वाटेला आले तरी गांडित शेपूट घालून गप बसावे असे म्हणायचे होते का तुम्हाला
कोणी तरी म्हणा राव वंजारी असो किंवा मराठा दोन्ही आपलेच आहे...मला मराठा आणि वंजारी यात काही फरक नाही दिसत, जात पात काही नसते भावांनो आपण सगळे एकच आहोत ,जे झालं ते खूप दुर्दैवी आहे ,आरोपी आपल्या जातीचा म्हणून त्याचा समर्थन बिलकुल नको , बीड मधील तरुण सुशिक्षित मराठा/ वंजारी समाजातील पोरांनी एकत्र येऊन संघटित होऊन यावर काहीतरी मार्ग काढायला हवा , भावांनो, तुझा नेता असा माझा तसा हे करण्यापेक्षा सगळे गुण्या गोविंदाने वागुयात ना. बऱ्याच दिवसापासून खूप घाणेरडा प्रकार सुरुये बीड मधे ,झालं ते खूप झालं म्हणून आता पुन्हा काही होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे.🙏🙏🙏
🚩जय शिवराय🚩
💯 khar
सौ सुनार की....एक लोहार की😮😮😮😮
नेते लोकं मस्त हॉटेलं मध्ये AC च वारा घेत आहेत....तुम्ही लोकं मारत बसा एक मेकांना !!!...अरे काय !!!!!!!!!
अगोदर सरपंच यांनी सुरुवात केली होती आता त्याचा परिणाम झाला, असो....
चला पुढे बघू काय होतंय ते
बीड जिल्हा हा खुप वर्षांपासून वाद, दंगल, भांडण मारामारी चर्चेत आहे. अनेक लोकं शिक्षण, पैसा, रोजगार या पासून वंचित आहेत त्यामुळे, जातिवाद दूध भेसळ, खंडणी, असल्या घटना घडत राहतात
आता डोंगरे कुटुंबावर गोळीबार केल्यावर अयोध्या नगरी झाली आहे का
Deshmukhane,, jamavacya hatun pavan chakki cya aavarat AAROPINNA bhayankar marhan keli tyacha sud mhanuna AAROPINNI he kand kele asave.. 😤
महाराष्ट्र जनतेचे खूप खूप अभिनंदन..विजयी मिरवणूक वाटत आहे.. परमेश्वर या सगळ्यांना सदबुद्धी देवो.
दोन जातीत विष कोण पेरले पहिले ते सांगा???
महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरणारा शकुनी कोण आहे???
He pn nakkich tapasat ughad hoel ki agoder aaropina marhan zali hoty
शांततेच्या मार्गाने.. बसुन मार्ग काढला असता तर नक्कीच घटना टाळता आली असती.........
Personal matter mdhn je jhal tyacha shevat wait ahe aaropinna shiksha jalich pahijet pn yala jatiwadacha Rang denaryala pn Samaj denyat ali pahijet.
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे या कटामध्ये जे आरोपी असतील जो मास्टरमाईंड आहे यांना फाशीची शिक्षा द्या सर्वसामान्य जनता ही प्रशासनाकडे न्याय मिळेल या अपेक्षेने पाहत आहे नाहीतर या जनतेचा प्रशासनावर विश्वास उडेल आणि शासन पैसा वाल्याचा आहे हे सिद्ध होईल
Welcome to bihar (maharashtra)
भिड आधी शेंगा चक्की
आत्ता पावन चक्की
इथे फक्त चक्की च कांड मोठा असतो😂
इम्रान हाश्मी कधी विलीन मला हे लोकांना माहीतच नाही😅😅😅😅
जात बघून समर्थन किंवा विरोध करणाऱ्या लोकांना श्रध्दांजली...
आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा (फाशी)झाली तरच, समाज सुरक्षित राहील. नाहीतर पुढील युवा पिढी या गुंडांचा आदर्श घेईल हे नक्की.
चिंताजनक😢
डेरिंग बाज लेबर आवडला ☘️
या मारहाणीत बजरंग cha हात आहे .
तुम्ही कायदा हातात घेतला तर समोरचा पण घेणारच ना शेठ ! 🤦
तो काय फक्त गोटया जनमाला आलाय का ?
2cr chorya murder karyla alay bhau to tu pn ho join
कराड ला गायब करा बीड सुधारेल किती दिवस नुसते मोर्चे काढणार?
आधी कोणी मारले आहे ते बघा दोन जणांना कस मारत होते मंग पुढील प्रकरण झाल
महाराष्ट्रात जेवढे महत्वाचे पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्यांची बाहेरच्या राज्यात बदली करा अणि महाराष्ट्रात बाहेरचे पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करा मग बघा महाराष्ट्रात गुन्हेगारी कमी झालेली असेल, कारण जो तो आमदार मंत्री त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणून माज करून गुन्हेगारीला खत पाणी घालत आहेत
जगात मानुस्की चा अंत होत चाललाय😢😢😢
जाहीर निषेध
आधी गुन्हा करायचा मग त्याच फळ भोगायचं पण नाही लागायचं आधी ❤💯
बिडला आमितेश कुमार सारख्या पोलीस अधिकऱ्यांची गरज,
गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो क्षिक्षा व्हायला पाहिजे
Jarange Saheb jatiwad karu naka ho 🤦🏼♂️
मुळात लोकांना कायदेचा धाकच राहीला नाही डायरेक्ट बोलतात आज जेल उदया बेल फिर वही पुराना खेल हे कुट तरी थांबले पाहीजे😢
फक्त राजकारण करू नये आता सरकार तयार झाले आहे ना action होऊ द्या ना
Looks reaction of action 😢
एवढे लोक आहेत तिथे सगळे बघ्यांची भूमिका घेत आहेत उद्या यांच्यावर अशी वेळ येईल
मनगटात दम नसेल ना असल्या वसुल्या करू नये.पैस्या पेक्षा आपल कुटुंब आणि जीव महत्वाचा आहे.
आरोपी कोणीही असो तो नीच आहे सला त्याल साजा झालीच पाहिजे
बिहार जिल्हा
Ajun dya vote
बीड आमदार धनंजय मुंडे कराड दादगिरी येत काळात असंच करण्यात येईल
पवनचक्की बंद ह्यांना माज आहे दादागिरीचा, कोणत्या अधिकारीच्या बोलण्यावरून झालं आहे त्या सर्वांना आ जीवन कारावासाची शिक्षा मिळावी. BJP सरकार अश्या गुन्ह्यात काय पाऊल उचलले ह्याकडे लक्ष राहील.
पोलिस काय करत होते तेव्हा 😡 मंत्री पदे वाटून झाली असतील तर जरा इथे लक्ष द्या
मंग news वाल्यानो TRP वाढला का
जरांगे नि जातिवाद केला
काही असो कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला
सरपंच पण माजलेला दिसत होता....कशाला त्या वंजारी लोकांच्या नदी लागला...ते लोक आहेत तो पर्यंत शांत नाहीतर ते कुणाला भीत नसतात...
कोणी तुम्हांला खंडणी मागायला आले, तर तुम्ही निमुटपणे देणार का?
@@indian62353केस केली का
वंजारी काय आतंकवादी आहेत का? एवढं घाबरायला.
सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे समाज आहे. पैशासाठी काहीही
Ghanta bhit nhit gandila pay laun paltat... Te beed mdhe fakt te pan police prashasan hatat gheun ... Dadagiri kartat .. sattecha vapar krun ... Gand fatate nhitr ...😂
अरे देवा काय चाललंय आमच्या बीड मध्ये
जरांगे जातीय रंग देऊन पोळी भाजून घेतली आता या व्हिडिओत जे कोणी आहेत त्यांना धडा शिकवा... उठसुठ इशारे देण बंद करून आपला पोरकटपणा कमी करा...
या व्हिडिओमधील एकाची हत्या याचं वादाच्या रागातून झालीय
सुरुवात तुम्ही केलीये जातीवादीच्या अवघड जाईल पुढ
Khun zalay be tu jat jat ch kraylas 👌👌
A baba patil tith gele naste tr prashasan halayla tayyar navhat . Mahit asel te bolat ja .. polisachya nakartepanamul zalay he .. aropila jaminavar sodl ani firyad syayala gelelya lokanna janun bujun basun thevlay he satya ahe malak.. evdha imandar manus gelay tumch kay jatay nustya comment karayla
@@vishalv8721 te samjayla akkal lagte bhau
कायदा पोलीसांची भितीच राहिली नाही लोकांना पैसे फेकले की काही पण होऊ शकते म्हणून असले प्रकार उघड उघड घडत आहेत 😢
यांचीपण राख खरा
आमचा बीड जिल्हा बिहार झाला 😢
यामध्ये तर आरोपीला च मारलंय अस दिसतय
कारण तो खंडणी मागायला आला होता
मग केस करायची ना
जातीय रंग देण्यापेक्षा यामागील अर्यकारण बघा
जीव घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला
आपल्या देशात शिक्षा कोणालाही होत नाही, झाली तरि जामीनावर सुटका होते
Hatat power aasel tar loka svatahala powerful samajtat Ani mag varchasva vaad Ani gundagirila survat hote hey tyachach udaharan aahe
महाराष्ट्राचा बिहार करुन ठेवला आहे.
Samorun aalys ks lagtet marathych lok bgha ..santosh Anna Deshmukh 👑
पवन चक्की कमिशन मुद्दा असेल
जरांगे करनीभूत.
पैशासाठी वाट्टेल ते
मॅटर पैशे मुळे झाले . पवन चक्की
बांटी बबली की जोड़ी
लय माज होता कापून फेकून दिला 😂😂😂
@@user-em9bs6pn8q तुझ्या घरातला गेल्यवर असच म्हणार का रे
तूझा भाऊ कोणी मेला असता तर असच म्हणाला असता का ह्यातूनच तुझी लायकी कळते
Tumcha pan feknyat yeil
@@Human12358 tumhi aaika re ajun pn nka nad karu .........samajat tumhi adhi aag lavli ata tri petrol vatu nka......shevti माणूसच मरणार आहे
ustod karnayana bhogav lagnaar
Ky
Kharach gavkari kiti great aahet..sagle khambir pathisi ubhe rahile...nahitar kon karto konasathi evadhe
महाराष्ट्र? किळस ही येतोय, लाज ही वाटतेय, वाईट ही वाटतंय. दुर्दैव महाराष्ट्राचं 😢