Wadalwat title song/montage

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 613

  • @ParijaatV
    @ParijaatV 3 ปีที่แล้ว +1979

    13 वर्षांपूर्वी अपलोड केलंय हे गाणं youtube ला.. मन 13 वर्ष मागे गेलं.. किती बदललं सगळं.. Serial कधीच पाहण्यात नाही आली.. कारण घरी cable नव्हतं.. पण संध्याकाळच्या वेळी अभ्यास करताना कुठल्या तरी घरातून हे गाणं रोज कानावर पडायचं.. गेले ते दिवस

    • @Rahul330omg
      @Rahul330omg 2 ปีที่แล้ว +33

      Wow same here!!

    • @mandar29
      @mandar29 2 ปีที่แล้ว +10

      Same ha 😊

    • @poonambhilare5609
      @poonambhilare5609 2 ปีที่แล้ว +1

      ⁰0

    • @mandarkelkar8472
      @mandarkelkar8472 2 ปีที่แล้ว +4

      Thanks for uploading the song...what a song (lyrics and music)...amazed...

    • @vaibhavnimkar2215
      @vaibhavnimkar2215 2 ปีที่แล้ว +15

      राहिल्या त्या आठवणी

  • @sarveshpatil3513
    @sarveshpatil3513 7 หลายเดือนก่อน +357

    कोण कोण हे गाणं 2024 मध्ये सुध्दा ऐकतोय🥰

    • @rajsable
      @rajsable 6 หลายเดือนก่อน +2

      2/4/2024👍🏻 ektoy 😊

    • @rushikeshthorat778
      @rushikeshthorat778 6 หลายเดือนก่อน +1

      22/2/2024

    • @nikhilwaghmare23
      @nikhilwaghmare23 5 หลายเดือนก่อน +1

      जुने दिवस आठवले लहान पणी आम्ही मामा च्या गावाला वादळवाट सिरीयल बागायचो........❤❤❤🌸🌼 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.........

    • @Anu8117
      @Anu8117 5 หลายเดือนก่อน +2

      All time favourite!

    • @harshalsharma7330
      @harshalsharma7330 4 หลายเดือนก่อน +1

      Me

  • @amolbalaso1624
    @amolbalaso1624 2 ปีที่แล้ว +283

    14 वर्षा पूर्वी आईच्या कुशीत बसून ही मालिका बघन्याचा आनंद खूप वेगळा होता , दिवस बदलले , काळ बदलला , काळानुसार सगळ बदलत गेल , आता फक्त त्या दिवसांच्या आठवणी राहिल्या आहेत 😭😭

    • @amolsurve5878
      @amolsurve5878 ปีที่แล้ว +7

      अश्या सिरियल आता नाही परत😭😭😭

    • @Amarspednekar
      @Amarspednekar หลายเดือนก่อน

      😢

  • @Noname-od7nl
    @Noname-od7nl ปีที่แล้ว +56

    मला नीट आठवतंय…संध्याकाळी अभ्यास करताना हे गाणं कोणाच्यातरी घरातून ऐकु यायचं
    माझ्याघरी केबल नव्हती…ह्या कानावर पडणार्या गाण्याबरोबर कुकरच्या शिटीचाही आवाज यायचा कुठुनतरी…!! संध्याकाळ्च्या स्वयंपाकाची तयारी चालु असायची…सोनेरी दिवस होते ते…माणुसकी होती…पैसा कमी होता तरी शेजारच्या मामींच्या घरी केबल होतं त्या आम्हाला आवर्जून बोलवायच्या एखादा लहान मुलांचा शो असला की
    मला आठवतंय हातीमताई हा पिच्चर बघायला आम्ही सगळे गोळा झालो होतो

  • @gaurishinde778
    @gaurishinde778 8 หลายเดือนก่อน +47

    वादळवाट, अवंतिका ,सोनपरी , शरारत ,shuuu कोई है ,शका लका बुम बुम ,करिश्मा का करिश्मा , Oswald cartoon , tom and jerry , noddy ,peppy ये सब मेरे बचपन था ....बहुत याद आ रही है 😢

  • @deepabahegavankar8973
    @deepabahegavankar8973 3 ปีที่แล้ว +526

    Entire Marathi film industry of nowadays was part of this serial

  • @abhi-patil-505
    @abhi-patil-505 7 หลายเดือนก่อน +33

    लहानपणी जेव्हा हे गाणं कानावर पडायचं तेंव्हा ना ह्याचा अर्थ कळायचा ना हे गाणं फारस आवडायचं मोठी माणसं टिव्हीवर काहीतरी लावतात आणि आपण ते निमूटपणे बघायचं बस इतकचं.पण आत्ता जर हे गाणं ऐकलं तर अंगावर काटा उभा राहतो,लहानपणीचे ते दिवस डोळ्यासमोरून जातात आणि मन अगदी शांत होऊन जात❤️❤

    • @ameyabujone4529
      @ameyabujone4529 3 หลายเดือนก่อน

      Mhanje Abhyasat Laksh navhte

  • @agricos4402
    @agricos4402 3 ปีที่แล้ว +90

    मला बारीक काटा आला अंगाला हे गाणं ऐकुन
    खरच पहीला काळ किती मस्त होता

    • @tanmaywagh4611
      @tanmaywagh4611 7 หลายเดือนก่อน

      Mala pan angavar kaata ala😊

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 3 ปีที่แล้ว +124

    खूप छान होत्या पूर्वीच्या मालिका.... अजून त्यांचे टायटल सोंग ऐकलं कि रडू येत...

    • @balajihajare3160
      @balajihajare3160 ปีที่แล้ว +4

      Khar ch 😭😭😭😭

    • @arjunraut1560
      @arjunraut1560 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी माझ्या मनातल बोलला

    • @aspirant6622
      @aspirant6622 4 หลายเดือนก่อน

      रड मग 😂😂

  • @prasadbhor3035
    @prasadbhor3035 8 ปีที่แล้ว +579

    i used to watch Zee Marathi with my mom while having my dinner cause i had no other option. (Indian moms you know)
    i was like 9 years old back then when this was aired on TV. and i didn't get a thing on what happened in the serial but i honestly loved this song. 8 years later this music just hit me from nowhere. and i landed here searching for it.
    These were the actual golden Zee Marathi days. I don't even listen to Marathi songs but this just makes me so nostalgic and happy. Totally in love with it and will forever be.

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 2 ปีที่แล้ว +47

    ही सिरियल चा मी एकपण एपिसोड नाही पाहिला but हे शीर्षक गीत चालू झाले की पूर्ण आमचा चाळीचा बायका tv पुढे होत्या... आणि मोबाईल रिंगटोन आणि कॉलर tune खूप लोकाणी ठेवल्या होत्या.... त्या आठवणी मध्ये हे गाणं मागे घेवून जाते ❤️❤️😀😀 गाणं आज पण कीती फ्रेश वाटते

  • @anildate5432
    @anildate5432 ปีที่แล้ว +31

    पूर्वीच्या मराठी सिरीयल खरच खूप छान होत्या, अर्थपूर्ण कौटुंबिक वातावरण आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध,त्यांचे संवाद सर्व काही नैसर्गिक आणि

  • @spp4708
    @spp4708 ปีที่แล้ว +22

    मी गेली ३० वर्षे परदेशात राहते... तेव्हा आपल्या भारतातल्या मालिका बघायला मिळतच नसत पण जेव्हा जेव्हा सुट्टीवर भारतात यायचो तेव्हा ही मालिका सुरू झाली की घराघरातून हे गीत ऐकू यायच... किती काळ गेला....किती तरी आप्त काळाच्या पडद्याआड गेले... ह्या गीताने त्या सगळ्याची आठवण करून दिली आणि डोळ्यातून पाणी गळू लागले 😞

    • @MG-ys1mw
      @MG-ys1mw ปีที่แล้ว

      खरंच रडायला येत... ती सगळी दिवस आठवली की.... 😢

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 9 หลายเดือนก่อน

      खर. दर्द आहे या गाण्यात

  • @indianindian4617
    @indianindian4617 2 ปีที่แล้ว +13

    का कुणास ठाऊक ही सिरीयल लागायची तेव्हा मी पहिलीत होतो अजूनही हे गाणं आठवलं की मला माझ्या सगळ्या प्रिय लोकांची आठवण येते जे आज ह्या जगात नाहीत आणि मन 18- 20 वर्ष मागे बालपणात धावत जातं कीत्येक वेळा ऐकलं तरी सुद्धा त्या जुन्या आठवणींना डोळे भरून येणारं असं हे गाणं आहे🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @rohitkamble3756
    @rohitkamble3756 9 ปีที่แล้ว +117

    me hi serial pahili nahi pan me jenwa lahan hoto tenwa mazya kanawarun he gane roj padat hote.... tya mule mala ani maharastrat lya tamam jantye la he serial parat pahaychi ahe.... Plz repeat this serial on channel plz

  • @shwetathakar8555
    @shwetathakar8555 2 ปีที่แล้ว +13

    हया मालीके चा दरम्यान मी लहान होते cartoons बगायचे.परंतु याचा गाण त्या टाइम ला सुधा असच मनाला एक वेगला आनंद कीवा एक वेगली शान्तता देयचा जसा आज देत. आजूनही ही गाण काना वर पडल की त्या ज़मान्या मदे मन जाते डोले बंद होतात आनी हरवुन जयला होते ❤️

  • @shejalabdar5027
    @shejalabdar5027 ปีที่แล้ว +10

    पहिल्या सारखे दिवस नाही राहिले आता.किती जरी मोठ झलो असलो ना तरी त्या दिवसांची आठवण सारखी येत असते

  • @namratrm4409
    @namratrm4409 6 ปีที่แล้ว +152

    I remember listening to this song when I was 8 and everytime I would listen I would have goosebumps and now when I'm 20 I still get the same chills ❤

  • @rjmusical8804
    @rjmusical8804 ปีที่แล้ว +7

    जेव्हाही हे title song ऐकतो तेव्हा खूप आठवणी मनात रुंजी घालतात खरंच ही सीरियल त्या काळची memorable आठवणींचा खजिना आहे. माझी आजी खूप आवडायची ही सीरियल...मी खूप लहान होतो तेव्हां झी मराठी नवीनच चॅनल आला होता..खरंच खूप गोड title song आहे...

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 2 ปีที่แล้ว +28

    अंगावर काटा आणणारा .. अन कधी ही मनाला खास भावणारा हा आवाज अन ती रचना .. निव्वल प्रेम .. अगदी म्हणजे अगदी goosebumps 😌😌😌♥️♥️♥️😊

  • @abhijitbabar5243
    @abhijitbabar5243 7 ปีที่แล้ว +15

    काय सुंदर आहे टायटल साँग खरच. जेव्हा पण ऐकतो डोळे पाणावतात. सारख सारख बघाव वाटत

  • @anushkashashikantkurne6394
    @anushkashashikantkurne6394 4 ปีที่แล้ว +120

    Whenever I listen this song I remember my baba .. he used to watch this serial.. I miss you my baba . Love you so much ❤️

    • @amrutsawant5837
      @amrutsawant5837 3 ปีที่แล้ว +5

      या मालिकेने खूप आठवणी दिल्या आहेत, मालिकेच्या निमित्याने जेव्हा त्या आठवतात तेव्हा डोळे डबडबतात..
      ही मालिका कधी लागायची, कुठे पाहायचो, कोण कोण असायचे सोबत हे सगळे आठवले की मन थाऱ्यावर राहतच नाही..

    • @sanky77
      @sanky77 2 ปีที่แล้ว +2

      Same here. Miss my Baba too. ❤️❤️❤️and today’s is his Birthday. Love you Baba.

    • @sharvritendolkr9949
      @sharvritendolkr9949 ปีที่แล้ว +3

      @@amrutsawant5837 mla tr rdyla yet.udas vaat..kiti lok yetat jatat...hi serial me mza aajobnsobt pahyche..aata te nhiyt..mjha he song ekte tynch atvn yete mla kayam.khrch chhan sundar kal hota too..

    • @nileshchudappa8258
      @nileshchudappa8258 ปีที่แล้ว

      Pappa chi khup athavan yete he song eikale ki….

  • @Sachindeo93
    @Sachindeo93 6 ปีที่แล้ว +179

    Wadalwat is probably the most underrated serial in Marathi industry. It had a dream team of actors and each and every character was so well crafted.
    It had a great family oriented story, but at the same time it was a great social commentary through press and law sectors of society.
    Plus, it had such an amazing title song.
    Every time I think about this serial, I found a new reason to like it. Seriously, those were the golden days of Zee Marathi.

    • @shardulchavan6579
      @shardulchavan6579 3 ปีที่แล้ว +10

      zuni ahey underrated mulich nahi...ek number serial hoti hi tya kalat abhalmaya nantar

    • @TheAjinkya2011
      @TheAjinkya2011 3 ปีที่แล้ว +9

      wadalwat was undoutedly one of the greatest serial in marathi but real dream team of actors can be seen in Agnihotra.

    • @AN-fu2op
      @AN-fu2op 3 ปีที่แล้ว +3

      @@TheAjinkya2011 that's true! Agnihotra was amazing in every respect!

    • @rutikakamble1059
      @rutikakamble1059 3 ปีที่แล้ว

      Story kay hoti sangal ka

    • @the_invisible__
      @the_invisible__ 3 ปีที่แล้ว +1

      @@TheAjinkya2011 Dont knw ka Agnihotra 2 season madhech band kela.....Lokana ya faltu serial baghnyat jast interest ahe...sad reality.

  • @bhakti8306
    @bhakti8306 4 ปีที่แล้ว +20

    एकाच मालिकेत किती ताकदीचे कलाकार होते... खुप सुंदर मालिका 👌👌

    • @sdv10in
      @sdv10in 7 หลายเดือนก่อน +1

      ti tyanchi tevhachi suruvat hoti... pan ata asha malika yet nahit mag tase kalakar pudhe kase tayat honar...

  • @jaxiologic
    @jaxiologic ปีที่แล้ว +5

    १५ वर्षांत किती काय बदललंय… हा काळ वेगळाच होता… कलाकारांची मांदियाळी होती… आताच्या जनरेशनला हे अनुभवायला मिळणं नाहीच… 😢 हे आणि आभाळमाया ही दोन्ही गाणी कधी जुनी होऊच शकत नाहीत…

  • @shivajidangade7573
    @shivajidangade7573 ปีที่แล้ว +2

    काही दिवस होते एकदम आनंदात मराठी मालीका वादळवाट गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण

  • @skycreations8318
    @skycreations8318 2 ปีที่แล้ว +15

    ही मालिका कधी पाहू शकलो नाही.
    हे गाणं आज पहिल्यांदा पूर्ण ऐकलं, ते पण एका reel मध्ये वापरलं होतं, ऐकताच छान वाटलं म्हणून TH-cam वर पाहिलं तर इतकं सुंदर काहीतरी ऐकायला मिळालं...
    मन हेलावणारं संगीत आणि त्यात देवकी पंडितांचे स्वर वा, वा.... 🥰🙏🏼

    • @shailajachavan9423
      @shailajachavan9423 2 ปีที่แล้ว +2

      सुंदर मालिका 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @sayalishelke2576
      @sayalishelke2576 2 ปีที่แล้ว +2

      Same here

    • @Gaurav-gf3vr
      @Gaurav-gf3vr ปีที่แล้ว +1

      Dada ya malikeche episodes bgha khup vegli mans aahet tyat.. aajchya serials aani tyat jo frk aahe to disun yeil..

  • @swamini9151
    @swamini9151 ปีที่แล้ว +22

    एक से एक कलाकार, उत्तम दिग्दर्शन आणि मनाचा ठाव घेणारे शब्द संगीत. काही मोजक्या मालिका कायम लक्षात राहतील त्यातीलच वादळवाट👍👍👍👍👍❤️❤️

    • @omkarnanvare8369
      @omkarnanvare8369 ปีที่แล้ว +2

      अंतरपाट, मन उधाण वार्याचे, तुझ नि माझ घर श्रीमंतांच 💯

    • @swamini9151
      @swamini9151 ปีที่แล้ว

      @@omkarnanvare8369 yess 👍👍

  • @sachinyeole6609
    @sachinyeole6609 6 หลายเดือนก่อน +2

    डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
    खुप सुंदर आयुष्य डोळ्यासमोरून पटापट निघुन गेल्यासारखं वाटतं ❤

  • @sagarupase924
    @sagarupase924 3 หลายเดือนก่อน +2

    लहानपण आठवत आणि खुप सुख मिळतं आहाहा स्वगिंंय❤️

  • @marianfernandes
    @marianfernandes 6 ปีที่แล้ว +49

    Took me in trance.. Alpha marathi days 👍🏼

  • @SingNostalgiaWithAmogh
    @SingNostalgiaWithAmogh 6 หลายเดือนก่อน +5

    😭Nostalgic goosebumps title songs of Zee Marathi😫
    1. PRAPANCH, AABHALMAAYA, TIPRE
    2. DE DHAMAAL, NAAYAK, VAADALVAAT, AVANTIKAA
    3. MAANSI, BHATKANTI, ALPHA SCHOLARS 🙏😫

    • @pratikpote2902
      @pratikpote2902 6 วันที่ผ่านมา

      Kalat nakat, mazhiya priyala, kandyadan, khulta kali, lagir zal ji 😢😢

  • @ratangangurde8880
    @ratangangurde8880 4 ปีที่แล้ว +5

    Vadalvaat hya maliket Santosh Juvekar chi bhumika khup bhari dakhavli..tevhapasun aataparyant Majha fav.hiro aahe SANTYA bhai..

  • @abhishekmali3968
    @abhishekmali3968 2 หลายเดือนก่อน +1

    he song TH-cam India madhe launch zalya nntr phkt 12 divsanntr upload krnyat aalel aahe. hats off!!!

  • @rasikananal6591
    @rasikananal6591 9 ปีที่แล้ว +62

    best song that I ever heard

  • @shreeyashwavhal598
    @shreeyashwavhal598 3 ปีที่แล้ว +11

    What a casting!! Every actor is now has a name of his own

  • @vishtatic5125
    @vishtatic5125 3 ปีที่แล้ว +17

    I used to play this song on Volume 100. What a beautiful Era we lived. ❤️

  • @sandeeplandge6621
    @sandeeplandge6621 2 ปีที่แล้ว +7

    मानसाला मानुस हवा होता त्या वेळी आज सगळं कृत्रिम आहे

  • @omkarbhosale422
    @omkarbhosale422 3 ปีที่แล้ว +27

    I remember watching this tv show and listening to this beautiful song with my whole family and neighbours I was just 3-4 years old that time. But the lyrics and feel of the song is unmatched ❤️

  • @aaishwaryajoshi6408
    @aaishwaryajoshi6408 3 ปีที่แล้ว +12

    Vadalvaat was a serial which was inspiring and had a message. I have been a part of family like they showed in Vadalvaat, a big joint family, at times taking care of children of our friends who had lost parents or needed some shelter and education. Such enjoyable times. And thus such built relations always stand by you when you are in trouble. That is what makes a family.

  • @yogi.3810
    @yogi.3810 4 ปีที่แล้ว +22

    I was listening this song from my 7th std... Now i am post graduate... I love this song... Never old for me...

  • @OmkarRamdasi
    @OmkarRamdasi ปีที่แล้ว +9

    मन तृप्त होणारे आणि शांत करणारे एकमेव गाणे..

  • @pranitmhatre8620
    @pranitmhatre8620 7 ปีที่แล้ว +12

    zee marathi varche junya serial chi gaani khup arthapuran meaning aahet ani singer pan khup chan

  • @vaibhavmane7955
    @vaibhavmane7955 4 ปีที่แล้ว +4

    माझा आवडता कार्यक्रम.
    मी न चुकता हा कार्यक्रम बघायचो

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 6 หลายเดือนก่อน +2

    सिरियल खुप छान होती. कथानकच खुप छान होते. योग्य वेळी संपवली हे सर्वात महत्त्वाचे आहे.

  • @gautamkoli
    @gautamkoli  8 ปีที่แล้ว +33

    Wadalwat serials all episodes available in ozee

    • @kamleshpathak3378
      @kamleshpathak3378 7 ปีที่แล้ว +1

      sir aata sudha wadalvat serial che sarve episod baghayala miltil ka
      mi ozee var serach kele pan sapdat nahi kay karve lagel tumi kase baghitale please mala sangave

    • @kamleshpathak3378
      @kamleshpathak3378 7 ปีที่แล้ว +3

      mi hya serial madhe kam kelay

    • @nikeshbane8861
      @nikeshbane8861 6 ปีที่แล้ว

      Gautam Koli Vadalvat che Episode Kashyavar miltil

    • @manalisawant3164
      @manalisawant3164 5 ปีที่แล้ว

      kk

    • @nitishchavan4556
      @nitishchavan4556 3 ปีที่แล้ว

      He is the director 🙏

  • @Gharguti_tadka-1SR
    @Gharguti_tadka-1SR 2 หลายเดือนก่อน

    जुनी आठवण👌 मी लहान होते शाळेतून आल्यावर ही मालिका सहकुटुंब बसून बघायचो ❤ खुप आम्हाला आवडायची दामिनी मालिका😊

  • @nikhiljoshi6814
    @nikhiljoshi6814 2 ปีที่แล้ว +10

    this is pure nostalgia I was in 9th when this serial got aired.. those were the days.. missing my dad he and my mom used to watch this serial on a regular basis..

  • @surabhisagdeo
    @surabhisagdeo 4 ปีที่แล้ว +10

    Bring this serial back! Top notch actors and the best marathi show ever!

  • @GitaBhujle
    @GitaBhujle 2 วันที่ผ่านมา

    What a fantastic serial and title song. Ever green. ❤

  • @rggaming4366
    @rggaming4366 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर मालिका..खुप सुंदर मालिका होती ही...

  • @mr.akash1233
    @mr.akash1233 ปีที่แล้ว +3

    १५ वर्ष झाली ह्या गाण्याला अपलोड होऊन, मला ही सिरीयल आठवत नाहीय, पण हे गाणे ऐकल्यावर अचानक असा भूतकाळात जातो..😢

  • @kajaldound9337
    @kajaldound9337 ปีที่แล้ว +2

    हे गाणं ऐकलं की वाटतं संध्याकाळ झाली.. खूप सुंदर वाटतं ऐकायला!

  • @pawarvs
    @pawarvs ปีที่แล้ว +1

    Gautam saheb... natmastak ... perfect upload

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 4 หลายเดือนก่อน +1

    Wow 90s kids sweet memories ❤

  • @SandeshDhuri-z4t
    @SandeshDhuri-z4t 4 หลายเดือนก่อน +1

    हे गाणं मी रोज दिवसातून एकदा तरी ऐकतोच ❤😊

  • @TheShy007
    @TheShy007 3 ปีที่แล้ว +25

    This song just refreshed some my of childhood memories which were buried down over the years nostalgia hits hard while listening to this.

  • @amitthool4826
    @amitthool4826 4 หลายเดือนก่อน

    किती सुंदर गाणं आहे ❤❤❤ खूपच छान...

  • @dhanashreegujarathi9124
    @dhanashreegujarathi9124 3 ปีที่แล้ว +7

    Omg didn't know these people were on tv shows at the time. It's so old. I was a kid when this serial was telecasted. Too young to understand 😂
    Gaana tar khupach sundar ahe ❤

  • @jaymaharashtra5618
    @jaymaharashtra5618 2 ปีที่แล้ว +5

    All of today's legendary actors Arun Nalawade, Milind Shinde,Sharad Ponkshe, Avinash Narkar, Subodh Bhave,Prasad Oak, Chinmay Mandlekar, Umesh Kamat under one frame... What an era it was.. Will we ever get this treat again?????

  • @pratham6557
    @pratham6557 2 ปีที่แล้ว +9

    Every time i listen to this song ... It made me cry ... Those childhood days those memories ❤️

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 6 หลายเดือนก่อน +1

    I was in high school senior year when this show came on ZMarathi. Never got to watch it so could never know what it was about. But always heard it was good. Thank God those days are gone.

  • @srushtishinde2948
    @srushtishinde2948 4 ปีที่แล้ว +2

    Phili tr nhi hi serial khup lhan hoti pn ghrchya kdun eklyaprmane khup chan serial hoti Ani ya serial ch song😍😍😍💯 punha old serial chalu hoyla hvet zee marathi chi serial khrch

  • @srushtishinde2948
    @srushtishinde2948 3 ปีที่แล้ว +3

    Zee che old serial mnje ashok sir and devaki mam😌❤️ kay song aahe khrch Mangesh Kulkarni che Kavya , ashok sir nch Sangit , Devaki mam aani Swapnil sir ch aavaj 😖❤️ seriously get ghoosebumps 🥺😌😍❤️best title song and Serial khup chan ❤️ old serial khup chan hote sgle zee che🥺🙌😍

  • @akshaytawade4096
    @akshaytawade4096 2 ปีที่แล้ว +7

    Its been almost 14 years and if u are listening still this song in this era then u have good test of music❤❤❤

  • @manojpatil4734
    @manojpatil4734 5 หลายเดือนก่อน

    हे गान ऐकल की मन भरून येते माझी आई संध्याकाळी ही सीरियल बघायाची मी आणि माझे २ भाऊ आम्ही अभ्यास करत असायचो ते सर्व दिवस आठवतात आणि तो काळ परत यावा असा वाटतो

  • @ShreeshasDad
    @ShreeshasDad 8 หลายเดือนก่อน

    फ़ार सुंदर गाणं आहे. ही मालिका कधीच पाहिली नाही पण गाणं बऱ्याच वेळा ऐकलं..

  • @chetan4280
    @chetan4280 13 ปีที่แล้ว +7

    superb song.....angawar KATA yeto....shahara yeto..jst Feel it

  • @nikhilp7081
    @nikhilp7081 4 หลายเดือนก่อน

    Tune itself has a nostalgic feelings...wherever we listen to it our brain signal our soul to timetravel to nostalgic era..amazing composition..

  • @vinodyarnule3898
    @vinodyarnule3898 10 ปีที่แล้ว +3

    Mala hi serial khup aavadate aadhiti saragdhar, prasad oak, lokesh gupte, aarun nalavade, nilam shirke, umesh kamat, vilas ujavane, pushkar shotri, subodh bhave, chinmay madalekar, aavinash narkar, sharad pogashe, hemagi kavi ,aatul parchure, uday sabanis, shikati jog, sukanya mone, santosh juvekar, all the best I like it

  • @shwetalikamble7366
    @shwetalikamble7366 4 ปีที่แล้ว +2

    एवढे सगळे famous कलाकार एकाच serial मध्ये... Kya baat hai 👌

  • @shubhamgawandi5999
    @shubhamgawandi5999 2 ปีที่แล้ว +4

    🥺 such a nostalgia !! Parat lahan Zalya sarkha vatla..!! ❤️

    • @rajsable
      @rajsable 9 หลายเดือนก่อน

      Chal time machine banvau aani jau tya kali 🥰🤭

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 7 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अतुल परचुरे सर काय गोल्डन दिवस होते ते जुन्या आठवणी जाग्या झाल्या❤❤😢😂

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 3 ปีที่แล้ว +8

    Music डायरेक्टर???
    Singer - Devki Pandit
    Lyrics - Mangesh कूळकर्णी
    थोडी सागर निळाई
    थोडे शंख नि शिंपले,
    कधी चांदणे टिपूर
    तुझ्या डोळ्यांत वाचले,
    कधी उतरला चंद्र
    तुझ्यामाझ्या अंगणात,
    स्वप्‍नपाखरांचा थवा
    विसावला ओंजळीत,
    कधी काळोख भिजला
    कधी भिजली पहाट,
    हुंकारला नदीकाठ
    कधी हरवली वाट,
    वार्‍यापावसाची गाज
    काळे भास गच्च दाट,
    कधी धूसर धूसर
    एक वादळाची वाट

  • @siddhupatil9883
    @siddhupatil9883 5 ปีที่แล้ว +7

    I didn't see this serial but whenever this lyrics n music goes through ears it make me child n all those memories realted to my childhood are get refresed

    • @peakyblinder1548
      @peakyblinder1548 3 ปีที่แล้ว

      -वादळवट या शीर्षक गीता मधे पण अजय अतुल चा मोला चा वाटा आहे . म्यूजिकल arrangements आणि पार्षसंगीत अजय अतुल च्या आहेत वादळवट ला .
      -आणि नंतर प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्याकडेसुद्धा त्यांनी संगीत संयोजनकार म्हणून अतिशय अप्रतिम अशी कामगिरी केली. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचं शीर्षक संगीत ऐका. कुठलेही शब्द न वापरता केलेलं हे शीर्षक संगीत अतिशय परिणामकारक होतं आणि खूप वेगळं होतं. त्याचं बरंचसं श्रेय अजय-अतुल यांच्याकडे जातं.
      - टिपरे मध्ये तुम्ही अजय चा आलाप ऐकू शकतात 0:15 ला .
      सोर्स : www.loksatta.com/lokrang-news/musician-ajay-atul-ya-matitil-soor-dd70-2346633/

  • @pradipshinde2175
    @pradipshinde2175 11 ปีที่แล้ว +7

    we love this serial so much. the song is so touchy!!!!! we love the characters of this serial.

  • @advaitmulay1682
    @advaitmulay1682 9 ปีที่แล้ว +6

    I loved this serial very much. SUBODH BHAVE in the role of JAISINGH RAJPUT looks very good. This role is very evergreen & marvellous which remember us those days when this serial was broadcasted on ZEE MARATHI.

    • @MoreFriesplease
      @MoreFriesplease 9 ปีที่แล้ว +2

      Ya!!
      Subodh n Chinmay also! Both were the show stealers

    • @shivanishinde2099
      @shivanishinde2099 7 ปีที่แล้ว

      ADVAIT MULAY bhau ti vegli hoti ti na avghachi ha sansar hoti

  • @gurumitkare3952
    @gurumitkare3952 3 ปีที่แล้ว +1

    Serial title song madhe 1 no title song ,👌👌mast,very nice,superb

  • @sanket2600
    @sanket2600 3 ปีที่แล้ว +7

    Wow it brings back so many memories and also few tears remembering my childhood

  • @thekcraft
    @thekcraft 2 ปีที่แล้ว +2

    'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत....
    Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा
    th-cam.com/video/EqFfHD1tcIo/w-d-xo.html

  • @dj61855
    @dj61855 2 ปีที่แล้ว +3

    This serial was awesome awesome and awesome. But the way this serial was forced to be ended, it taught me an important lesson that never never and never rely for entertainment on any TV serial because we don't know when it will take unexpected or unwanted twist or turns. I was totally relied on this show for entertainment purpose and when the last (unexpected last) episode was aired, I literally cried a lot.

  • @rajupawar9342
    @rajupawar9342 7 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली
    मंगेश जी कुलकर्णी. ...

  • @siddharthwaghmare1330
    @siddharthwaghmare1330 ปีที่แล้ว

    मी ही मालिका तर नाही बघितली, पण हे गाणं ऐकून भारावून गेलो हे नक्कीच आहे. खूपच छान वाटलं. अस वाटतयं दिवसभर हा आवाज माझ्या आजूबाजूला ऐकू यावा अस झाल की किती मस्त वाटेल 😊😊

  • @vaikunth1001
    @vaikunth1001 8 หลายเดือนก่อน +2

    15 years ago, bap re

  • @saumyadeshmukh2018
    @saumyadeshmukh2018 ปีที่แล้ว +1

    I miss those days I wish I could go back then in time and relive all these years again having my present conciousness

  • @jadhavsandesh3539
    @jadhavsandesh3539 2 ปีที่แล้ว

    खरंच यार.काय अप्रतिम गाण आहे.जुन्या आठवणीना उजाळा मिळाला..

  • @jaysurve657
    @jaysurve657 8 ปีที่แล้ว +5

    zee marathi plz hya serial che episods upload kara missing this serial

  • @virajsraul
    @virajsraul 2 ปีที่แล้ว +3

    When legends get together to make a legendary serial by casting legendary actors and legendary music director to make a legendary opening song 🔥❤️ #nostalgic ❤️🔥

  • @rickmartin9822
    @rickmartin9822 7 ปีที่แล้ว +39

    omg....all talented actors in one show.....this is really epic.

  • @TheBetterFoodie
    @TheBetterFoodie 12 วันที่ผ่านมา

    Im away from fam, in another country. 14 days till I see them again...and this song soothes me.

  • @daenerystargaryen942
    @daenerystargaryen942 3 ปีที่แล้ว +2

    Omg hyala mhantat stellar cast 💯

  • @pankajkuvalekar3675
    @pankajkuvalekar3675 2 ปีที่แล้ว +7

    हे गाणं ऐकल की बालपण आठवत.. ❤️❤️

  • @AKASHKGAWALI
    @AKASHKGAWALI 5 หลายเดือนก่อน

    या मालिकेतील जवळपास सर्व कलाकार आज यशाच्या शिखरावर आहेत🎉🎉🎉👍👍

  • @kiransawant5563
    @kiransawant5563 2 ปีที่แล้ว +1

    We didn't have cable at that time.. I used to go to my neighbour's house and I used to watch this serial for the song only. I never thought I would watch this song on YT ..
    Missing my Golden days

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj 8 หลายเดือนก่อน +2

    All brahman artist 👌🏽

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 หลายเดือนก่อน

      Because art needs only talent and no reservation can provide it.

  • @ravindradamse-jj8ov
    @ravindradamse-jj8ov 2 หลายเดือนก่อน

    Great ever green title song 13 varsh झाले रोज एकत्यो

  • @gautamkoli
    @gautamkoli  16 ปีที่แล้ว +9

    thanx hi malika parat mhanaje pahilya pasun kadachit dakhavatil pan parat nahi

  • @maddylolly
    @maddylolly 2 ปีที่แล้ว

    Ek se ek diggaj actor bhave chinmay arun sir narkar ponkshe
    Thanx Alpha Marathi for such lovely serials n their Title songs Patki saheb 🙏🏻

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @ashutoshchoure4975
    @ashutoshchoure4975 9 หลายเดือนก่อน

    These.... tiles take you to that exact time......exact picture comes infront of eyes....❤️such a Nostalgia.....