Chhagan Bhujbal on Telgi Scam | तेलगी घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांचा पवारांवर निशाणा LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • Chhagan Bhujbal on Telgi Scam | तेलगी घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांचा पवारांवर निशाणा
    -
    जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे कडून आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणात मोठा खुलासा करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
    -
    #ChhaganBhujbal #SharadPawar #TelgiScam #telgiscamstamp #telgistampscam #NCP #Mahayuti #MaharashtraNews #maharashtra #PoliticalNews #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 14

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 7 วันที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेब, तुम्ही बहुजन म्हनुन तुमाला लक्ष करत आहे. बहुजन नेत्यना लक्ष आजही करत आहेत. त्यासाथी NGO, Media, news channel kamala lagat ahet. एकच जातिची मक्तेदारी आणि बहुजनांचा द्वेश हाच उदेश होता. बहुजनांचा तुमचावर विश्वास अहे. ✊💪🙏💐

    • @ddahivadkar
      @ddahivadkar 6 วันที่ผ่านมา

      @@VishwasTandel-pv1ge बरोबर

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 5 วันที่ผ่านมา +2

    तेलगी प्रकरण झालं त्यावेळी केंद्रात व राज्यात सरकार तुमचंच होतं छगन.. तेलगीच्या नार्को टेस्टमध्ये त्याने तुम्हा दोघांची नावं घेतली आहेत

    • @chandrasingchavan5621
      @chandrasingchavan5621 5 วันที่ผ่านมา

      @@Sanhyadri-veer बरोबर आहे. ते यांना लागू होत नसेल कदाचित. असामान्य असल्यामुळे.

  • @ArjunPable
    @ArjunPable 6 วันที่ผ่านมา

    मारषटरचा एकच नेता भुजबल सायब

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 6 วันที่ผ่านมา

    Bujbal knowledge?😢😂

  • @Sp71407
    @Sp71407 6 วันที่ผ่านมา +1

    भ्रष्टाचार केले म्हणून तुरुंग वास झाला ना😂

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 4 วันที่ผ่านมา

    आरे बाबा हे काम बिड उर्फ उत्तर कोरीया आफगास्थान पाकीस्तान येथे करणा मेग्याहो

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 4 วันที่ผ่านมา

    साहेब छगण मग हेच सागा तुमच्या धनूभाऊ ला दी ना म्हणा राजिनामा