तुम्ही दोघंही खूप छान गायलं तुमच्या पाठीशी आई येडूआई आशिर्वाद राहि १० वर्षं पुर्वी कोणाला तरी कमेंट केली होती या पिंपळ दरी येडामाईच गान झालं पाहिजे माझं संपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आई येडुआई चा असाच आशिर्वाद राहुदे
क्या बात है सागर भाऊ संतोष भाऊ अनिल भाऊ खरच एकच नंबर विषय आहे आपल्याला सोनु गुरुजींच मार्गदर्शन लाभल यापेक्षा मोठ नशीब आपल असुच शकत नाही ❤❤🎉🎉 Love you guruji ❤❤❤❤
सोनू दादा तुम्हाला काय झालं सगळे मल्हार भक्त तुमच्यावर नाराज आहेत कारण तुमच्या आवाजात किती दिवस झाले तुम्ही एकही खंडोबा गीत अजून सादर केले नाही तुम्हाला खंडेरायाची आणि खंडेरायाच्या भक्तांची आठवण येत नाही का बघा आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही लवकरच नवीन गीत घेऊन येणार माझ्या मल्हारी ने मोठे केले तुम्हाला मग विसरू नका त्या मल्हारीला माफी असावी माझी काय चूक झाली असेल तर कारण मला प्रतीक्षा आहे तुम्ही मल्हारीची सेवा सादर करण्याची आणि मी ऐकण्याची... जय मल्हार सोनू दादा..🙏🙏
वा खरंच खूप छान गायल अप्रतिम तोडच नाही खुप छान आवाज आहे
माझ्या दोन्ही लेकरानी भारी गायलय गाण आणि संतोष नी भारी लिहिलंय भविष्यात खुप पुढे जाणार तिघे पण आणि मी कायम आहे तुमच्या सोबत love u...😘🥰😍 लेकरानो
लव यु गुरुजी❤ तुमचा हात आमच्या डोक्यावर्ती असाच राहूद्या तुमच्या आशीर्वादाने नक्कीच पुढे जाऊ
🎉🎉🎉
सागर भाऊ खुप खुप छान
❤❤❤
❤❤❤❤
एक नंबर गायन लेखन पण माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा पूढील वाट चालीस❤❤,
येडु माता की जय 🙏🙏🙏🙏❤❤❤❤कडक 1नंबर🎉🎉🎉
सागर भाऊ संतोष भाऊ अनिल भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
लेखणी ला तोड नाही भाऊ नाद खुळा
नाद केला पण वाया नाही गेला, याला म्हणतात आवाज आणि लेखणी..❤❤❤❤❤ कडक आवाज सागर भाऊ,अनिल भाऊ आणि लेखणी तर सलामच संतोष भाऊ
तुम्ही दोघंही खूप छान गायलं तुमच्या पाठीशी आई येडूआई आशिर्वाद राहि १० वर्षं पुर्वी कोणाला तरी कमेंट केली होती या पिंपळ दरी येडामाईच गान झालं पाहिजे माझं संपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आई येडुआई चा असाच आशिर्वाद राहुदे
धन्यवाद
एक नंबर गाणं बनवलय भाऊ ❤आवाज खुप सुंदर आहे 🌹🥰🥰🥰🥰
काय गाण गाईल आहे मामा खूप सूंदर आहे आणी लेखणी खूप सूंदर आहे संतोष मामा आई राजा ऊदो ऊदो येडेश्वरी
क्या बात है सागर भाऊ संतोष भाऊ अनिल भाऊ
खरच एकच नंबर विषय आहे
आपल्याला सोनु गुरुजींच मार्गदर्शन लाभल यापेक्षा मोठ नशीब आपल असुच शकत नाही ❤❤🎉🎉
Love you guruji ❤❤❤❤
❤
अप्रतिम गायन.. सागर.. अनिल भाऊ...🎉 अभिनंदन.. अशीच प्रगती होवो..
एकच नंबर.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
नाद खुळा केला भावा गाण्याचा एकच नंबर गान आहे
खुपच छान भावानौ❤माता येडेश्वरी🙏 सदैव तुमच्या पाठीशी राहो😊
खूप छान गान गायले भाऊ ❤❤❤
1नंबर सागर भाऊ & अनिल भाऊ 🥳🔥
Nice..Bhau
Nice voice anil❤❤😊
नाद करायचा नाय ❤❤
❤❤❤❤ नादच खुळा ❤❤❤एकदम कडक❤❤❤❤
Good song
❤❤mazi yedumay
सोनू दादा तुम्हाला काय झालं सगळे मल्हार भक्त तुमच्यावर नाराज आहेत कारण तुमच्या आवाजात किती दिवस झाले तुम्ही एकही खंडोबा गीत अजून सादर केले नाही तुम्हाला खंडेरायाची आणि खंडेरायाच्या भक्तांची आठवण येत नाही का बघा आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही लवकरच नवीन गीत घेऊन येणार माझ्या मल्हारी ने मोठे केले तुम्हाला मग विसरू नका त्या मल्हारीला माफी असावी माझी काय चूक झाली असेल तर कारण मला प्रतीक्षा आहे तुम्ही मल्हारीची सेवा सादर करण्याची आणि मी ऐकण्याची... जय मल्हार सोनू दादा..🙏🙏
जय जोहार जय प्रक्रुती शक्ति जय आदिशक्ति एडेश्वरी जय भिल वंश साथीयों
एक नंबर दादा
एक नंबर गाण गायलय भावांनो
Wow ❤
लय भारी अनिल ❤
खुपछान ❤❤❤❤
येक नंबर सागर भाऊ नाइस
Kdkkkkkkkkk na anil Bhau
Va Kay जबर विषय घेतलाय rav दोघाचे आवाज नादखुला नाज्यकादून सागर भावु tumhala कोटी कोटी सलूट ❤❤❤❤
thanks❤
आति सुंदर आवाज भाऊ
खुप छान आहे आई च गान 🥰😍🥰😍🥰😍😍
Kdk bhau
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Kay Sundar aavaj ahe Sonu bhaca
लई भारी👌👌👌👌👌💐💐💐💐👏👏🌹🌹💐💐💐
1नंबर 🎉🎉🎉❤❤
Nad khula❤aavaj
सुपर 👌👌👌👌👌👌
🚩खुप. छान 🚩
Kdkkkk
अ प्रीतम ❤
खुप छान भाऊ ❤❤🎉🎉🎉🎉
I love song❤❤❤❤❤❤ 1 number
❤❤❤❤ लयचभारी गायले आहे
वा क्या बात है दादा
खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤
एकदम कड़क आनिल् भाऊ
1. N . Sagar bhau❤❤❤❤❤
Nice ❤
❤❤🙏🙏🙏🙏Kdkk anil daji❤❤🎉🎉🎉
अनिल भाऊ माळी ❤🌍🙏💐🌹
Va sugar bhau santosh bhau anil. Sonu gaurunca tr nad nahi karayca❤❤❤
जय जोहार साथीयों जय आदिशक्ति मां
Kdkk
छान 👌👌👌👌👌👌👌
खुप मस्त 🔱❤
खुप सुंदर 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐
खुप खुप छान
खुप सुंदर
जय एडू माता
Aai Raja udhe udhe
❣️❣️🚩
Masta 👌👌❤❤
Nadac khula kkelay rav सागर भावु sebad nay rahile tumac gun gatgat vicyar smpun jaeel pn tumac gun nay sampanar जबर 😊😊😊😊😊😊😊
💞💞💞💞🙏 nice 🎉
Nice voice
अनिल भाऊ ✌️👍✌️
👌👌👌 💐💐💐
❤❤❤❤❤❤
Kadak ❤❤
खरच खुप खुप छाण
खुप छान अप्रतिम
🔥🔥❤️❤️🔥🔥
Jay aadivashi Jay eklavya ❤❤❤
💞💞✌
👌👌👏👏
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
❤❤
🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🌸🌸🌸
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🤗🤗🎧🎧
❤🙏🙏🙏🚩🚩
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏😘😘kdkk
🌹🌹🙏🚩🌹🌹
भाऊ तुम्हाला गाण्यांचे नाव सागंयचे आहे माला कोल करा तो गान बन वायचे❤❤ आहे
❤jaofarbardi
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
❤❤❤❤😂
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
N0,1sogs
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
❤❤🤩😍😎👌👍✌✌🙏✍️
❤❤🥰👑👍👍💐💐💐💐💐💐🌹🌹🌻🌻🌻