सर मुरमाळ शेती मध्ये संत्रा बाग लावायची असल्यास किती मीटर बाय किती मीटर अंतरावर लागवड करावी व एक एकरा मध्ये किती झाडे लावने योग्य होईल कृपया मार्गदर्शन करावे
सर सरकारी नर्सरी कोणत्या जिल्ह्यात चांगली आहे मला संत्रा बाग लावायची असल्यास मुळे माहिती पाहिजे आहे तसेच संत्रा मध्ये कोणत्या जाती च्या कलमाची निवड करावी
नमस्कार जी, कृपा करके हिंदी भाषा में वीडियो बनाएं जी हम मध्य प्रदेश से हैं हमारे बगीचों में फल नहीं आ रहा है मध्य प्रदेश में बगीचे काटे जा रहे हैं
नमस्कार सर, हमारे व्हिडीओ देखणे वाले श्रोतें जादा मराठी भाषा बोलणे वाले आहे, इस लिए सभी व्हिडीओ हमारे मराठी भाषा में उपलब्ध आहे.
सर मुरमाळ शेती मध्ये संत्रा बाग लावायची असल्यास किती मीटर बाय किती मीटर अंतरावर लागवड करावी व एक एकरा मध्ये किती झाडे लावने योग्य होईल कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, संत्रा लागवड शक्यतो मुरमाड जमिनीत करू नये
सर सरकारी नर्सरी कोणत्या जिल्ह्यात चांगली आहे मला संत्रा बाग लावायची असल्यास मुळे माहिती पाहिजे आहे तसेच संत्रा मध्ये कोणत्या जाती च्या कलमाची निवड करावी
नमस्कार दादा, आपण नागपुर कृषि कृषी विद्यालय हॉर्टिकल्चर विभागात चौकशी करा.
झाडाची पिवळे की हटत नाही आहे त्यासाठी काय करावे उपाय करायचं ते सांगा
नमस्कार दादा, चित्रकार सरांना संपर्क करा - 9881817088
अतिशय छान मार्गदर्शन सर
धन्यवाद
आमच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे .तरी संत्रा बागेत कोणते खते द्यावीत याचे मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , कॅल्शियम युक्त खाते वापरू नका . क्रॉप टेक ची खत वापरा.
❤जय श्री गजानन❤
🙏🙏
❤❤❤❤❤❤ very nice❤❤❤❤
Thanks 🤗
Sir, Paclobutrazol ची थिंबक द्वारे drenching केली तर चालेल का ? प्रमाण किती असावे?
नमस्कार दादा , चालेल ,प्रमाण 300 मिलि प्रती एकर असे ठेवावे.
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏
Sir namaskar changli information Dili sir santraya sathi tannask sanga please
आपले धन्यवाद दादा 🙏
सर
प्रोपिको काय आहे व काय काम करते
नमस्कार दादा , हे बुरशीनाशक आहे
Cultar ka spre barish hone pr kr ya pahle sukhe me kre
नमस्कार दादा , पहिला पाऊस पडल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी वापरा
@@whitegoldtrust🎉
Turila kiti kholi val payravi
नमस्कार दादा , ४-५ सेंमी खोल पेरावी
सर बगीच्यात बारीक बारीक कण दिसत आहे तर फवारणीचा घेऊ का आता 3पाणी झाले
नमस्कार दादा , संत्रा मोसंबीच्या झाडावर उडवू न देता ओंडो फवारा
Namaskar sar
🙏🙏
नमस्कार सर मला केसर आंब्याची लागवड करायची आहे यासाठी चांगली गवर्नमेंट नर्सरी रोपवाटिका मो.न पाहीजे मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहे
नमस्कार दादा , आपण नागपुर कृषि महाविध्यलाय हॉर्टिकल्चर विभागात चौकशी करा.
आपकी भाषा समझ नहीं आती हे सर
लेकिन आपके वीडियो की मुझे जरूरत हे
क्या करू मार्गदर्शन करें।
नमस्कार सर, आपका मो नं भेजीये हम आपको संपर्क करके आपकी सहाय्यता कि जायेगी , धन्यवाद !
सर मोसंबी फुटावा जास्त आहे लवती आहे कली कमी आहे यासाठी काय करावे
नमस्कार दादा, झेप १५ मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा
सर आपला फोन नं पाहिजे
नमस्कार दादा , ९८८१८१७०८८
पाणी झाला पण 2 बोटे वोल आहे तर पाणी लावले तर चालेल का संतरा चा झाडाला
नमस्कार दादा , चालेल
पिकाची पाणी दिले तर चालेल का दाड पाणी दिले तर चालेल का
संर पानि सेताचे बाहेर निगाले खत कोनत देने
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
आप बहुत अच्छे तरीके से समझाते हैं
धन्यवाद दादा
तुमचा नंबर द्या न सर
दादा , ९८८१८१७०८८ चित्रकार सर
सर जी कृपया करके आप हिंदी में बताए आपका स्वागत है
🙏🙏