खूप छान ताई ताई तुम्ही कुठे आणि कसं attached केले त्याचा विडिओ करा कारण मी पण नवीन रुम घेतला आहे तर मला सुद्धा वाशिग मशीन bathrooms मध्ये ठेवायचे आहे तर मला तुमची आयडिया भेटलं तर तुम्ही विडिओ करा
थँक्यू ताई पण यामधील एकही बरणी मी विकत आणलेली नाहीये आम्ही देशी गाईचे तूप मागवतो हरियाणावरून त्याच्या सगळ्या भरण्या आहेत सगळ्या तुपाच्या आहेत एकही मी बाहेरून मागवलेली किंवा विकत घेतलेली नाही
हरियाणा मध्ये ही जी गोशाळा आहे त्याचे जे मालक आहेत ते साहेबांचे मित्र आहेत आणि ते काय असं ऑनलाइन वगैरे देत नाहीत त्यांचा व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला हवा असेल तर मी शेअर करेन
Tai mala na tuz boln rahaniman Ani tuz kitchen tar kay bolu kiti chan😊😊 Khup chan tu ak uttam gruhini ahes sgl agdi nit netak thevlay 😊😊 Khup shubhechaya tuzya pudhil vatchalisathi 😊
Arrey wahhh!! Kanda lasun storage idea bhannaat aahe!! Kai masta zagey cha upyog kela aahe! Chaanach doka lavla! 👌👌👍👍
छान आहे किचन ,,कांदे लसूण ठेवायची आयडिया छान ,,आणि सिलेंडर ठेवायची जागा पण छान वापरली आहे,,शिवाय बाल्कनी आत घेण्याची आयडिया आवडली
Thank you so much dear tai 🥰
खूप छान ताई ताई तुम्ही कुठे आणि कसं attached केले त्याचा विडिओ करा कारण मी पण नवीन रुम घेतला आहे तर मला सुद्धा वाशिग मशीन bathrooms मध्ये ठेवायचे आहे तर मला तुमची आयडिया भेटलं तर तुम्ही विडिओ करा
Bathroom मधील washbasin kadhun tithe lavli aahe washing machine
Khup Chan
Khup Chan organize kela ahe tai.. 👌
🙏🥰
❤❤❤❤❤
Tai balkani cha mast use kelay avadla mala... Ani tumchi sadi pn khup avadli khup chan distay tai ya sadi ani blouse madhe❤
Thank you so much dear tai for your lovely comments 💕
खूप छान आहे ❤
Mast mast ❤❤❤❤❤
❤खुप chan
kiti kharach ala trolley banvala. Kitchen chan ahe
सगळ्या घराचे इंटेरियर एकत्र च केलेले त्यामुळे kitchen kiti ase sagta येणार नाही
Mastach aahe kitchen ani sagla storage! Suryaprakash sundar aahe tithey! Tya 3 glass chya bharnya (1:37 timestamp) khup chaan aahet. Kuthun ghetlya ani kitila? Link ahe ka?
थँक्यू ताई पण यामधील एकही बरणी मी विकत आणलेली नाहीये आम्ही देशी गाईचे तूप मागवतो हरियाणावरून त्याच्या सगळ्या भरण्या आहेत सगळ्या तुपाच्या आहेत एकही मी बाहेरून मागवलेली किंवा विकत घेतलेली नाही
@@gruhinidarpan आहा! मला वाटलच! छान आहेत सगळ्या! कृपया त्या तुपाचे लिंक share करा. धन्यवाद! 😊🙏
हरियाणा मध्ये ही जी गोशाळा आहे त्याचे जे मालक आहेत ते साहेबांचे मित्र आहेत आणि ते काय असं ऑनलाइन वगैरे देत नाहीत त्यांचा व्हाट्सअप नंबर आहे तुम्हाला हवा असेल तर मी शेअर करेन
@@gruhinidarpan हो नक्कीच करा धन्यवाद
8199999966 Rajpal Yadav,Gau Krishna Enterprises Haryana
Tai mala na tuz boln rahaniman
Ani tuz kitchen tar kay bolu kiti chan😊😊
Khup chan tu ak uttam gruhini ahes sgl agdi nit netak thevlay 😊😊
Khup shubhechaya tuzya pudhil vatchalisathi 😊
Thank you so much dear tai for your lovely comment!!🥰
10:30 timestamp la tya steel storage trolley chi kai price aahe?
साडेचार हजार
Ambarnath madhe kuthe rahata
Khalbatta kitila aanala sanga....
₹१००/- la आणला आहे
ताई कुठे आहे अंबरनाथ मध्ये
Tai ase sagta yenar nahi ithe so sorry .. pn thank you tumchya reply baddal
Mast aahe mala aavdle
Thank you so much tai
Khup Chan
Khup chan