This is a brilliantly mature and restrained performance with equally brilliant and restrained accompaniment on the harmonium and tabla. BRAVO!!! Absolutely Loved it. ❤❤❤
खूप काळानंतर चांगल्या शास्त्रीय संगिताची मैफिल ऐकायला मिळाली. आवाज मधुर आहे. झुमरा तालातली चीज सहसा ऐकायला मिळत नाही. १९५०_७० काही बुजुर्ग या तालात गायचे. रुपक तालातील चीज प्रथमच ऐकली. जोगची मांडणी अतिशय mature आहे.गायिका कसदार आहे हे लगेच कळते. बहारदार रीतीने राग सादर केला. केदारही छान वाटला. जरा लवकर संपला असे वाटले. भैरवीने हृदयस्पर्शी वातावरण निर्माण केले. अशीच वाटचाल जिद्दीने झाली तर सवाई गंधर्व महोत्सवात ऐकायची संधी मिळावी ही शुभेच्छा. साथसंगत उच्च दर्जाची. अतिशय चांगल्या हेडफोन मुळे तबला, हार्मोनियम वगैरे इतके छान ऐकायला मिळाले की आपण मैफिलीत बसून ऐकतो आहोत असे वाटले.
This is a brilliantly mature and restrained performance with equally brilliant and restrained accompaniment on the harmonium and tabla. BRAVO!!! Absolutely Loved it. ❤❤❤
Kya baat Teja… 👌
Beautiful and melodious
Keep it up Teja. You will go a long way.Trying your best to project your Guru's Talim . All the Best❤
You all are awesome.Teja khup chaan vatal 🎉
Wonderful, Teja! Your Bhairavi reminded me of Girija Devi ♥️. Thanks , Mihir ji 🙏
wonderful performance dear Teja. 🎉
Teja tai.. khup khup shubhechha tumhala...
अप्रतिम 🎉🎉❤❤❤❤
Ati Uttam Gayan. Jeeti Rahiye
👌
Thank you so much for all your love and blessings
वा छान चालू आहे तेजा
Super and sweet voice
गणेश छान
जमल्यास एक करावे. सुरूवातीला आणि शेवटाला प्रत्येकाचे close shots दाखवावेत. जवळून पहाता येईल प्रत्येक जण
Hello everyone 🙏🏽
खूप काळानंतर चांगल्या शास्त्रीय संगिताची मैफिल ऐकायला मिळाली. आवाज मधुर आहे. झुमरा तालातली चीज सहसा ऐकायला मिळत नाही. १९५०_७० काही बुजुर्ग या तालात गायचे.
रुपक तालातील चीज प्रथमच ऐकली. जोगची मांडणी अतिशय mature आहे.गायिका कसदार आहे हे लगेच कळते. बहारदार रीतीने राग सादर केला.
केदारही छान वाटला. जरा लवकर संपला असे वाटले.
भैरवीने हृदयस्पर्शी वातावरण निर्माण केले.
अशीच वाटचाल जिद्दीने झाली तर सवाई गंधर्व महोत्सवात ऐकायची संधी मिळावी ही शुभेच्छा. साथसंगत उच्च दर्जाची.
अतिशय चांगल्या हेडफोन मुळे तबला, हार्मोनियम वगैरे इतके छान ऐकायला मिळाले की आपण मैफिलीत बसून ऐकतो आहोत असे वाटले.