मन प्रसन्न करणारे अभंग ऐका | varkari bhajan | sampradayik bhajan - my dnyaneshwari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- मन प्रसन्न करणारे #अभंग ऐका | #varkaribhajan | #sampradayikbhajan - my dnyaneshwari
--------------------------------------------------------------------------
या रे नाचू प्रेमानंदे - अभंग
नवलाची गोष्ट - अभंग
रामकृष्ण नामे - अभंग
धन्य अंजनीचा सुत - अभंग
--------------------------------------------------------------------------
गायक - भजन सम्राट सारंग बुवा सवडकर आणि शंकर बुवा वैजापूरकर
तबला साथ - निळकंठ महाराज तांबिले
पखवाज साथ - माऊली महाराज तांबिले
सौजन्य - गुरुकृपा हार्डवेअर आजेगांव.
--------------------------------------------------------------------------
video creation - my dnyaneshwari youtube channel.
आमचे नवनविन वारकरी सांप्रदायिक भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद....
एक लाईक आणि कमेंट नक्की करा. 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏खरोखरच खूपच छान 🙏
खुप गोड
राम कृष्ण हरी
खूप गोड रामकृष्ण हरी 🙏🙏
तुम्ही जे युट्यूब चॅनेल चालवत आहात त्यातून ख-या सांप्रदायाचे अवतरण समाजासमोर होत आहे...गोड सुमधूर वारकरी चाली तुमच्या माध्यमातून आमच्यापुढे येत आहेत...
माऊली महाराज निळकंठबुवा...डिगांबरबुवा दामोदरअण्णा संतोष महाराज वै.आश्रुबा महाराज सारंग महाराज शंकर महाराज आणि परमार्थप्रेमी हभप नामदेवबुवा भालेराव आजेगांवकर या सर्व मंडळींचे योगदान घेऊन आम्हाला तुम्ही सदैव भजनानंद देत आहात त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद...रामकृष्णहरी
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏
राम कृष्ण हरी अप्रतिम!
दंडवत आपल्या आवाजाला.
जय हरी 👏
राम कृष्ण हरी महाराज ❤❤❤❤❤❤
खूप छान महाराज
खूपच छान चाली आहेत आजून विडिओ बनवा महाराज
छान
Apratim Sundar jai mavuli
कोरस वाल्याने वाट लावली...😢
X
या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदे ॥१॥
म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥
ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥
आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥