पहिले बक्षीस मोठं ठेऊन नाव होत नाय मोठं बक्षीस मोठी बैलंच पैरे करून घेऊन जाणार गरीबाच्या बैलांनी फक्त तुमची प्रवेश फी भरून घरी जायच का विचार करा जरा शेवटचं बक्षीस पण गरिबाला चांगल भेटलं पाहिजे याचा विचार करा
बक्षिस वाटप फालतू आहे,येवढं मोठा मैदान आणि लास्ट नो ल येईल त्याला 30000 आणि पहिल्या नो ल 500000 लास्ट नो ल कमीत कमी 50000 पाहिजे कारण त्याने मोठ्या रकमेच्या मैदानात गुलाल मिळवलेला असतो
घरनिकीचा राजा पैरा चांगले करा बाबू माने एक नंबर फिवस आहे
घरनिकी चा राजा आणि देवा भाई
धनाजी दादा या मैदानाला बकासुर आणि घरणीकी चा राजा ही जोडी पळवा आणि हा पैरा करा आणि योग जुळवून आणा
बकासूर नाही येणार 😢बकासूर छत्रपती संभाजी नगर जाणार आहे ❤🙏💯 लखन आणि बकासुर आहे बहूतेक 🚀🔥👑
Yenar ahe
@@Bailgada124nahi
शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर कायम आठवणीत.... सर्जा वेगाचा शेवट आणि बकासूर पैरा करा हि विनंती
5 लाख बक्षीस ठेवू नका
5 लाख बक्षीस म्हटलं की छत्रपती संभाजी नगर ची बैल घेऊन जातात बक्षीस....💯
एकतर 4 लाख ठेवा नाहीतर 6 लाख ठेवा....😂
घरणीकी चा राजा आणि बकासुर पाहिजे❤
😂😂
शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤
पल्ला वाढवा ❤🙏१००० फूट लांब पाहिजे ❤
गरीबाचे नंदी च नंबर वहावै हिच ईश्वर चरणी प्रार्थना
महाराष्ट्रात मुळशी सारखे मैदान नाही पहिले 251000तर लस्टच 100000
वडकी मैदानात चांगली बक्षीस होती
बकासुर पळणार नाही छत्रपती संभाजीनगर ला पळणार आहे वैभव मामा नी बाईट मध्ये सागितले आहे
एक नंबर❤
बकासुर ह्या मैदानात पळायला पाहिजे फाटी चांगली आहे 🎉❤
नाही पळणार बकासुर 🙏
बकासुर..❤❤❤
बक्षीसात बदल करायला पाहिजे बक्षीसात फरक लयं आहे
विठ्ठल नाना ची मूलाखत घ्या दादा ❤
पहिले बक्षीस मोठं ठेऊन नाव होत नाय मोठं बक्षीस मोठी बैलंच पैरे करून घेऊन जाणार गरीबाच्या बैलांनी फक्त तुमची प्रवेश फी भरून घरी जायच का विचार करा जरा शेवटचं बक्षीस पण गरिबाला चांगल भेटलं पाहिजे याचा विचार करा
बक्षिस वाटप फालतू आहे,येवढं मोठा मैदान आणि लास्ट नो ल येईल त्याला 30000 आणि पहिल्या नो ल 500000
लास्ट नो ल कमीत कमी 50000 पाहिजे कारण त्याने मोठ्या रकमेच्या मैदानात गुलाल मिळवलेला असतो
Mathur aala pahije hite
आमचा तालुका 😍🤗
बक्षीस वडकी मैदान सारखी ठेवा
Banar var raja , harnya Ani achyut cha photo pahine❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉
पहिले बक्षीस पाच लाख तर लास्टच किमान पन्नास हजार तरी पाहिजे
बक्या डॉन आणि सरांचा सर्जा असेल आणि पल्ला लांब असेल तर या जोडीचा नाद नाही कुणी करायचा
🙏🙏👌👌👌👌👌👑👑👑👑👌👌👌🙏🙏
मोहील शेठ बकासुर ला आना आमचया भागात ❤
मुंबई किंग मथुर 🎉🎉
1nambar
विठ्ठल नाना ची मुलाखत घ्या धनु भाऊ
कोणाची मुलाखत नाका घेऊ पण सर्जा बदल सांगा कुठे पाळणार आहे ते
😂😂😂😂 tujhya aai cha nokar aahe n 😂
❤
Kdhi ahe
Bakasur nahe yenar
पला 1000+करा mng ch jast बैल येतील
सर्जा 8500 या मैदानात पळणार आहे
पहिले बक्षीस जर मोठं ठेवता तर शेवटचं बक्षीस 50000 तरी ठेवा
पहिले आणि दुसरे बक्षीस बरोबर आहेत परंतु त्यानंतर थोडी तफावत जाणवून येत आहे
या मैदानाला बकासुर नाही बकासुर संभाजीनगर ला जाणार आहे
Pala kiti ahe
Plaa kiti aahe
900 पुट
फाटी मधील अंतर किती आहे
14 foot
मैदानाचं लोकेशन असेल तर पाठवा
Kalachi Mulakhat taka
खूप छान योजना❤❤❤
लोकेशन काय आहे पण
बक्या औरंगाबाद ला जाणार आहे
Are fatya mothya kara ajun
लोकेशन टाका
विठ्ठल नाना ची मुलाखत घ्या धनु भाऊ
Kashala 😂😂😂