खूपच बरं वाटते हे सिरीयल बघायला अगदी टेन्शन दूर होतं...... रोज नव्या एपिसोड ची वाट बघत असतो
Me tar tv varche program baghan band kel he video baghte tewa pasun
ललिता काजल नी छान तयारी केली 😊😊😊🎉🎉
छान काजल ललीता तयारी छान केल
रज्जु मामीच्या आजीचा विडीओ दाखवा . खुप छान बघायला आवडतं.
खुप छांन स्वागत केलं छोटे परीच समोता काकु माझे आईनं पण दोन्ही सुनाचे डेलिवारी केलं खरच पण तीनच केला खुप छांन
Nice
Maji fev cartoon serial ahe hi😘😘😘 maja divs jat nhi bgitlyashivay.. all characters are my fev❤
व्हिडिओ मस्त होता ललिता ताई आज खास खूप सुंदर वाटल आज बिंदु ताई च्या मुलीचा स्वागत केल ललिता ताईंना भेदभाव नाही केला❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Puran tar dakhval asat aarati keleli ful takaleli aata udya dakhva khup chan video 👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️
खूप छान चांगल स्वागत केलं बाळाचं मस्त आम्हाला पण द्या जिलेबी
Congratulations Bindu Tai baby khoob mast hai❤❤❤❤❤
ललिता व काजल दोघी च अभिनंदन काकी झालाय परी छानच वेलकम केलं
Welcome home baby 🐥 girl❤
अशा सासुबाई पाहिजे समजदार ताई तुम्हाला सला सलाम स्त्रीशक्ती चा, विजय छान मस्त ताई
खुप छान आहे विडीओ🙏👌❤
Mast video
Welcome baby❤❤😊
समाेताबाई तुमचया सारखी सासु सरवयाना मिळाे
नवीन बेबीला छोटी बाई म्हणून नकोत स्विटी म्हणत जा डॉली आत्या आणि स्विटी भाची ❤
खुप खुप छान व्हिडिओ 👌😘❤️☺️😍🥰💞
Congratulations 🎉🎉
Congratulations Bindu tai Beby girl
😊😊 welcome home beby girl cute 🥰🥰
Ashi dirani nashibane milte
Nice video❤❤❤❤
Hritikji cha kalyani cha video taka
Khup chan video welcome baby girl 🎉😊
Malahi khuch Aawdate hi siriyl
👧
मला ललिता चे बोलने आवडते स्वागत छन केले
खुप छान ललीता 😂😂
वाटलं नाही ललीता तयार होईल म्हणून स्वागतासाठी मोठी हिरसी आहे ते माह्या पोराच्या वक्ती केलतं काय छान झालं स्वागत❤
Congratulations mi pan mavshi jhale aj
Sasuchi varat😂😂😂😂 lalitabai bharich....sunita tai mast
एकदम छान
Lalita bahut majedar hai
Mind freshers vdo rahete hai ye
Congratulations Bindu tai🎉🎉🎊 very nice video 👌
🙏🥰🙏
Samotabai tumi swtachy muli sarkh doni sunachy dilvrya kely khup chan aahe tumi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤😍😍😍🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹✨✨✨✨✨✨💐💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप छान
❤❤❤❤🎉🎉🎉🎉👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Khup chan
Very very nice video👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌🌹❤💐💐😄
Sonu naaw thewa
🎉🎉🎊🎊🎈🎈🎈🎈 Welcome 🤱🏼 baby girl 💕 sweet Home 🏠🎈🎈🎈🎈🥰🥰 😍😍
Bayri hoyan porgi,hya bhand cha aavjan
Mast video joint family cha param anand
Khup chan❤
Nice video ❤
अहो समोसा बाई तुमची सवत आली मोहनच्या पोटी म्हणजे मोहन ची पहिली आई समोसा बाईची सवत आली मोहनच्या पोटी
,🙏
Very nice ❤❤
Best video😊😊😊😊
Welcome home cutie ❤
खुप छान व्हिडीओ होता काकू आजचा.... असं वाटलं संपूच नये.. पण लवकरच संपला... त्या फुलंवाल्या बाईने फुलांसाठी घनघन नसती केली तर तिथे वेळ नसता गेला या दोघींचा.... तिथे वेळ गेला म्हणून स्वागत अर्ध्यात च राहिलं.... नाहीतर बाळाची ओवाळणी, त्याचा टिक्का,,, त्यांच्यावर फुलं फेकलेले सर्व येत होत.... आता बाकीचं स्वागत उद्या दाखवा काकू... आणि एक महत्वाचं प्रत्येक सुनेची डिलिव्हरी ही सासरवाल्यांनीच करायला पाहिजे किंवा करायची असते, सुनेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती आहे किंवा नाही हा प्रश्नच येत नाही... सासरचे लोकं कशे आमचा नातू किंवा नात होय म्हणून अधिकार गाजवतात तसं डिलिवरी करासाठी पण पुढे यायचं... ते काय फक्त सुनेचं लेकरू आहे का? ती काय माहेरून घेऊन आली का,,, तुमच्या मुलाच लेकरू आहे ते मग तुम्ही करान डिलिव्हरी... तरी सुध्दा तुम्ही सुनेच्याच आई वडिलांना करा लावत असाल डिलिव्हरी तर ते लेकरू तिच्या च आई वडिलांना देऊन यायचं आता तो त्यांचाच नातू.... तिथे डिलिवरी करून तुम्ही तुमच्या घरी का घेऊन येता बाळाला आमचा नातू म्हणून...
😂❤😂😊😊😊
Lalita tu tayari kar balachi
Welcome Home Baby Girl👣👗🎀🩰🕶️ 👛👜
Mla khup avdte ho serial
मोहण दादा खुष झाला नाही का कधी हसत नाही
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍💕💕💕💕💕
Welcome home baby 🐥 girl ❤
एक गोष्ट खूप आवडली समोताबाई ने आपल्या दोन्ही सुनांची डिलीव्हरी स्वतः केली. खर्चपण. नाही तर माहेरची परिस्थिती कशी पण असो सासर चे लोक समजून घेत नाही. 👌👌
Paristiti Kashi hi asli tari mulila nele pahije aai ne
agdi barobar aahe tumch aai vadil tyanche kartavya nehami pal paltat kontyahi paristhiti . Pn kahi thikani maherchi paristhiti thik nasel tar sasarchyanni madat karayala kahi harakat nahi . jyapramane Lalita chya aaichi paristhiti navhti.
Ho barobr aahe,kahin chi pristiti pn koni samjun ghet nahi
मुलीच्या आईने न्याव आणि मुलाच्या आईने नाहि करावं का... तिची नात किंवा नातू नसतो का तो