गोपाळ आणणार मोठ्या बाईंचा खरा चेहरा सर्वांसमोर|इंद्रायणी|indrayani|29jan full episode.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- indrayani | इंद्रायणी
#indrayani #serial #serialupdate#serials
इंद्रायणी आजचा भाग
इंद्रायणी 29जानेवारी भाग
#IndrayaniSerial
#MarathiSerialToday
#MarathiFullEpisodes
Indrayani latest episode
Indrayani serial today episode
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE
खरोखरच , चांगल्या मालिकेची पूर्ण वाट लावलीय .. अश्या फालतू गोष्टी घुसडून TRP वाढवता येते नाही , या मालिकेची सुरुवात आणि काही भागांपर्यंत मनाला भावली होती .. पण आता काही अर्थच राहिला नाही पाहण्यात .. खूप भरकटत चाललीय मालिका...
मालिका आता बंदच व्हायला पाहिजे कारण ती कारस्थानी बाईला पहावं ही वाटत नाही इंदू आणि ते सगळे बाळगोपाळ असल्यामुळे सिरियल पहा़वी वाटत होती ,कथानक पण छान होतं काहीतरी दाखवत आहेत व्यंकू महाराजांचं पात्र खूप छान आहे.
चांगल्या सिरिअलची वाट लावली.
Please show some positive vibes Fed up with this nonsense
😂😂😂😂