हि मालिका बघुन काय बोलणार ते सुचतच नाही लोकांनी देवाला नावे ठेवली किती त्रास दिला आपण तर साधी माणसं आहे थोड दुःख आले कि मनायच देव नाही पन आलेल्या संकटाला सामोरं कसं जावं हे मात्र नक्की समजलं
बुद्धाने सांगितलेले चार आर्यसत्य पुढील प्रमाणे १)दुःख आहे (निवृत्ती ) २)दुःखाचे कारण आहे( ज्ञान) ३)दुःखाचे निवारण(सोपान) ४)दुःखातून कायमची मुक्ती शक्य आहे.(मुक्ती)
Was mukata kiti lahan aahes na tarihi kiti chan samaj aahe tuze he bhai sadiiv tuzya pathisi aastil aani tu tar aadimaya aahes ya jagtachi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
आयुष्यभर अपमानाचे घोट घेऊन माऊलींनी जगाला हे दाखवून दिले आहे.. जगात परोपकाराची भावना बाळगणाऱ्यांना चांगले दिवस येतात. माऊली साधीसुधी नाहीत? माऊली म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार...!
माऊली...माऊली ... खरचं किती सोसलं आहे माझ्या माऊलींनी...पाहताना अश्रू अनावर होत आहे...
काय बोलावं शब्दचं नाही माझ्याकडं... अक्षरशः डोळ्यातून अश्रु वाहत.. खरच किती सोसले माझ्या माऊलीने.. ज्ञानोबा माऊली 🙏
का
@@parwatiwaghmode43 full episode bagha samjel
खरंच धन्य आहोत आपण
😊😊
@@parwatiwaghmode43😅
खरंच मलाही अभिमान आहे आम्ही या पंढरपूर नगरीत जन्माला आलो राम कृष्ण हरी
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे🙇🙏🙏
🙏🙏🚩🚩लोपले ज्ञान जगी हित नेनत कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवली ज्ञानी आरती ज्ञानराजा🚩🚩🙏🙏
1
लोपले ज्ञन जगी हित नेनात केभी
@@surnarmahesh6439 7-Eleven
@@surnarmahesh6439 7-Eleven
@@vilasmoharir594 11
मला तर आळंदीत जायची गरजच राहिली नाही, डोळे झाकले की माऊली चि अमृत कृपा दृष्टी mazyawar पडते 🙏🌹😎
महान संत माऊली चा महान महाराष्ट्र जय हरी माऊली राम कृष्ण हरी
निःशब्द अखंड अश्रू धारा ....माझी माऊली,
खरंच आम्हाला अभिमान आहे की आम्ही नेवासा या पावन भूमीत जन्मलो, राहतोय.🙏🙏
आजपासून सुरुवात अशी करायची की अशा वागणाऱ्या ब्राम्हनाला त्यांची अवकात दाखवायला हवी. ह्या अशा आप्ल्या समाजात अशी आणखी काही लोक आहेतच.
🌺🌺🌺ज्ञानोबा माउली तुकाराम 👏👏👏
लैंगिक हलो
माऊली माझी माऊली
हि मालिका पाहताना कंठ दाटून येतो माझी माउली ज्ञानेश्वर महाराज🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय🙏🙏🇳🇵🇳🇵
औ
हि मालिका बघुन काय बोलणार ते सुचतच नाही लोकांनी देवाला नावे ठेवली किती त्रास दिला आपण तर साधी माणसं आहे थोड दुःख आले कि मनायच देव नाही पन आलेल्या संकटाला सामोरं कसं जावं हे मात्र नक्की समजलं
खरोखरच खूप छान मालिका आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानियांचा राजा
🙏 जय हरी विठ्ठल पांडूरंग 🙏
😊😅
काय सांगू देवासांगू देवा ज्ञानोबाची ख्याति वेदमैसामुखी बोलविल्या
जय माऊली खुप सुंदर आहे 🕉🚩
दिगपाल लांजेकर आपले अनंत आभार .💐
या सिरीयलचे सर्व एपिसोड एकदम अस्मरणीय आहे तरी सोनी मराठी चैनल ही सिरीयल चालू केल्याबद्दल मानावे तितके आभार कमीच आहे आणि सर्व टीमचे मनापासून धन्यवाद 🙏
जय जय जय माऊलीस नमस्कार आहेत नमस्कार.....❤
जय श्री गुरू निवृत्ती नाथ 🙏ज्ञानेश्वर महाराज.मुक्ताई.सोपानदादा🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Jay hari mauli 🚩🚩❤️🙏😭😭
ओम राम कृष्ण हरी
गनोबा बाबा तुमी कीती महान आहोत माऊली चे प्रेम तुमच्या वर आहे राम कृष्णा हरी
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏🚩🚩❤️
लय भारी
🚩🚩जय हरी 🚩🚩
🚩🌷माऊली 🌷🚩
🚩🙏🚩
ज्ञानेश्वर माऊली व भावडांनी खुप सहन केल आहे हे बघुन डोळ्यातील आश्रु थांबत नाहीत
😢😢
Jay dnyaneshwar mauli🙏.............kiti sosal maulin....🥺
अप्रतिम विचार ज्ञानेश्वर महाराज की जय
येई हो विठ्ठले माझे माऊली ये निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे
लोपले ज्ञान जगी ज्ञानात कुणी अवतार पांडुरंग माऊली माऊली माऊली माऊली माऊली
बुद्धाने सांगितलेले चार आर्यसत्य पुढील प्रमाणे
१)दुःख आहे (निवृत्ती )
२)दुःखाचे कारण आहे( ज्ञान)
३)दुःखाचे निवारण(सोपान)
४)दुःखातून कायमची मुक्ती शक्य आहे.(मुक्ती)
अंधश्रद्धा सोडा आणि खरे स्वीकारा, हाच आपला धर्म. 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
गणोजी बाबा तुम्ही धन्य आहात साक्षात पांडुरंग न तुम्हाला दवाई लावली
जय श्री गुरु देव माऊली की जय हो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Rhgib
Was mukata kiti lahan aahes na tarihi kiti chan samaj aahe tuze he bhai sadiiv tuzya pathisi aastil aani tu tar aadimaya aahes ya jagtachi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Good, mauli Jay mauli
ज्ञानेशवर माउली ज़य हरी विठठल
ज्ञानेश्वर माऊली🙏
या चित्रपटाची आज खरी गरज आहे
Ram Krishna Hari ❤
🌹🌷⚘️🌺🍁🌻🌴🍀🌿🙏ज्ञानेश्वर माऊली 🌹🌷⚘️🌺🍁🌻🌴🍀🌿🙏
Kiti Manas jatat alandila maulincha ashirvad milvayala pan maulinchach prem ahe mazyavar
बट गिइआ गा आणि
माऊली माऊली
या सिरियल चे सर्व एपीसोड काळजाला पाझर फोडतात .जय ज्ञानेश्वर माऊली.
ङ
धन्य धन्य ज्ञानियांची माऊली🙏🏼🙏🏼🌺
जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
ही मालिका बघताना राज्याला प्रदेशाला पाझर
ही मालिका बघताना हृदयाला पाझर फुटतो
Visoba ha Janavar Aahe
Aaj hya maliketun mala Navin shikhaya milalay mi devala koti koti pranam karate sarvana jay hari vithu Raghu mai
Mauli
जय हरी माऊली
माऊली माऊली
हरी ॐ
🌷🌷👏👏
Aplyakade je nahi tyacha dukha karanyapeksha aplyakade je ahe tyat anand manun hasat jagaycha wa 👏 raam krishna hari mauli 😊🙏
Agdi barobar ahe tuza.... Kashi ahes tu pradnya
@@sanket9425 masta majjet 😅tumhi kase ahet
@@pradnyapatil2194 masta
Kute rahates tu Pradnya
Pradnya tu Instagram la ahes ka
Kiti vait vagatat visoba sastri tyachya vayacha vichar karayala pahije
अतिशय सुंदर चित्रपट.
या चित्रपटाची माहिती प्रतेक आई वडिलानि शिकवली पाहिजे
mauli🙏🏻🙏🏻
Jay Jay Ram Krishna Hari
Dyaneswar mavuli Sosale dollyat vahatat aasru 😮😢
माझी मावली 🚩🚩🚩
Waa mukata chan vichar aahet bala tuze 3 bhau hich tuzi owalani ho bala mala tar bhau aasun suddha kahi bolat nahi bala
माऊली🇮🇳 माऊली🇮🇳 माऊली🇮🇳मां
Hiii janvi
माऊली 🙏
जय हरि
ही मालिका बघताना हृदयाला पाझर फुटतो
जिथे विठ्ठल पांडूरंग तिथं सर्व आहे
खुप छान
Very nice video🙏 Shubhangi laxmikant Pampalwar Mahal Nagpur🙏 jai Shri Gajanan🙏
भाग 37 पण पाठवा
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
Mukata tu lahan aasun kiti chan kam kelay mi tuazya mate saman aahe bala tu bolates na khupch Chan disates😊
Narba Ha Kutra Aahe
Yevadhe houn suddha mauli tumchya var kiti maya aahe paha
ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज की जय
।। जय श्री ज्ञानेश्वर माऊली।।
मा
Babala tyanche doke fodun pathivar latya marun beshudhh kele parantu tyanchi punyai mhanun dev dhaun aala v tyanna vachaun tyancha sarv bhar uchalala yamdhhe tyancha pandurang v tyanchi punyai hech tyanchyasathi sarvaswa aahe tevha tyanche karya urudhhingat hiwo hich ishwarcharni prarthana
राम कृष्ण हरी
आयुष्यभर अपमानाचे घोट घेऊन माऊलींनी जगाला हे दाखवून दिले आहे.. जगात परोपकाराची भावना बाळगणाऱ्यांना चांगले दिवस येतात. माऊली साधीसुधी नाहीत? माऊली म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार...!
हि मलीका बघताना आंतकरन भरुन ऐतय
छान
🎉
रामकृष्ण हरी
Ram ram
Hii Sujata... Kashi ahes
Sujata bol n
🙏🏻🙏🏻
मला हे आवडत लय भारी आहे
माधुरी,💅🏻
Mi kelel pap punyacha vata itar kunala bhogala lagu naye hi ishwarcharni prarthana
राम कृष्ण हरी माऊली
Dyaneshwar mauli is great god gift to us.this is empowered our knowledge
Santmavlijay wazurtqpurnadistparbhani
Om sai ram🙏🙏🙏🙏🙏🙏
Mauli mazi mauli
Khup bhayankar tras soslay maulinni trisudhha pratyekashi vinamratenwch vagle jau dnyaneshwar mauli
🙏🌹
Mauli mauli
Jaii agi Motepan Taya yatana katine
khup chan serial aahe ,pratyek episode pahatana dolyat pani yete, kiti sahanshakti🙏🏻🙏🏻
Ram karshna Hari