मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहते,मला खुप आवडतात फुल कॉमेडी 😂👍👍😄 तारकट ची कॉमेडी एकदम झक्कास, डोंगरडोक्या ची गाणी फारच ताल आणत, भाईचा डान्स 🤩🕺🕺🕺🕺 फार च आवडतो.
आदिवासी संस्कृतीचा आणि आदिवासी भाषेचा उत्तम उदाहरण सादर केले आहे, संकल्पना अप्रतिम आहे ,गौरी नाच मस्तच आम्ही उज्जैनीकर आज आदिवासी ब्रॅड आहे. असेच आपली संस्कृती टिकून ठेवा पुढील वाटचालीस आम्ही भुईशेतकरांकडून खूप खूप शुभेच्छा मित्रानो💐💐
विडिओ मधील गाणी कोणीही use करू नये use करायची असतील तर परवानगी घ्या 🙏🙏🙏
Ka re bhava
No problem bro
मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहते,मला खुप आवडतात फुल कॉमेडी 😂👍👍😄 तारकट ची कॉमेडी एकदम झक्कास, डोंगरडोक्या ची गाणी फारच ताल आणत, भाईचा डान्स 🤩🕺🕺🕺🕺 फार च आवडतो.
धन्यवाद काजल ताई तुमचे शब्द आमच्या साठी खूप मोलाचे आहेत असाच आम्हाला suport राहूदे 😊😊😊😊
Hii
Barku
🤣🤣🤣मला झालेय सर्दी ना घरी जाऊन गिया लागल अर्धी ना घरीपण करायला लागल गर्धी 🤣🤣(सरांचा डॉयलॉग एक नंबर आहे सुधीर भाऊ )
Mast Diesh sir & oll tim👌👌👌
धन्यवाद विष्णू दादा🙏🙏🙏
खुपच मस्तं..अभिनंदन सर्व टिमच👍💐
धन्यवाद😊
Supar video
खुपच सुंदर कलाकारी
सर्वांना खुप खुप शुभेच्छा
-महेश काचरे
धन्यवाद 😊
खूप छान आवडल्या व्हिडिओ👍👌
धन्यवाद😊
मस्त व्हिडिओ आहे aavadla
फूल टू धम्माल कॉमेडी व्हिडिओ 👌👌👌
खुप हसलो 😂😂😂
गौरी गाणी एक नंबर आहेत होव👌🥳
सर्वांचे खुप भारी रोल केलेला आहे👍👍
धान्यवाद sir🙏🙏🙏
Bondya shet manus 😂😂😂🙏🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
🤣🤣🤣
खूप छान भावांनो....👌👌👌 बूहू बेस त्या ...
😂😂1 नबर भारी
Pkkka bhari r dostar 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Donger dokya bhai 1no. Singer 🎤👩🎤 kdk ekdam
मी तुमचे सर्व विडिओ बघितले खूप छान आहेत व जी गौरी गाणी आहेत ती एक नंबर छान
Khupch sundar video aahe .sarvanchi kaamgiri uattm aani dinesh sir advance aahet tyamule video la vajan aal .good try All the best ..(mr.Alibaba)😊👍💐
धन्यवाद रुपेश भाऊ , असच प्रेम राहुद्या आमच्यावर
Thanks (mr.alibaba)
लय भारी,
,,😆😆😆👌👌👍👍 खूप छान आहे विडिओ.
Wa bhai
Op na bhai
Apli loka pude geli ka mla faar chan vatta khup chan all team work ✌❤👌
Thanks
Mast mast 🤩😂👍👍
धन्यवाद ताई😊
Jabardast comedy bhai log🔥😜👌🏻
Khup chan ahe re
मस्त मस्त एकदम भारी 👏👏👌🏻👍🏻🔥
Super 👍 Bhai,jan,,💐💐💐
धन्यवाद😊
zam bari video aahe bro 😘
Naci Bhava 👌👌
एक नंबर व्हिडीओ आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
❤❤☺☺
धन्यवाद mz 😊
खूप छान वाटत असे नवीन नवीन व्हिडिओ घेवून येता म्हणून असेच नविन घेवून येत खूप शुभेच्छा तुमच्या टीम ला
Dar velas sarkha ata khup hasvila ahe lovkrch new video gheun yaa 😅😅😂😂💞💞💞🤩🤩
Op 👌👌👌
डोक्या आणि आबाची कॉमेडी एकच नंबर 👌👌👌
Superrrrr....👌👌👌🤘🤘
Mast comedy video
Jabardast Comedy ... EKDAM bharich 🤟🤟🤟
Nice video all team god work 🌿🎞️📸👌👌👌👌
खुप खुप छान वीडीवो आहे भाऊ
Kdk
☔☔☔🌾🌾खूप छान व्हिडिओ आहे . कॉमेंटी अप्रतिम आहे .🌩️⛈️🌾🌾☔☔
कडक ना भाई
खूप सुंदर व्हिडिओ आहे असेच व्हिडिओ बनवत राहा ...
Mast kdkk na bhavano
1 no Bhavano 😍🔥 full sports 💯❤
🎉🎉😀😀👌👌काॅमेडी छान झाली आहे.संवाद व अभिनय उत्तम आहे.🎉🎉🌹🌹👏👏
Superb ❤️
😂😂😂😂1नंबर भावांनो व्हिडीओ जबरदस्त 👌👌👌😂आहे 😂
आपलं आदिवासी जीवन नैसर्गिक आहे ।
Nice video
Kdkkkk aahe na
Nice video 👌👍👏👏👏
Kadak jhakaas nice
Ek no Dance jay adivasi 🚩🚩🚩🚩🚩
Action, comedy, songs total hit bro.
ह्यावेळीस जाबर भाव खाऊन गेला वेल डन जाबर👌👌
Thanks bhava
बाप रे बाप तारकर ची कॉमेडी एक नंबर,भाई ,डोगरडोक्या कडक कॉमेडी
आदिवासी संस्कृतीचा आणि आदिवासी भाषेचा उत्तम उदाहरण सादर केले आहे,
संकल्पना अप्रतिम आहे ,गौरी नाच मस्तच
आम्ही उज्जैनीकर आज आदिवासी ब्रॅड आहे.
असेच आपली संस्कृती टिकून ठेवा
पुढील वाटचालीस आम्ही भुईशेतकरांकडून खूप खूप शुभेच्छा मित्रानो💐💐
धन्यवाद दादा असाच suport राहुद्या आमच्या वर🙏🙏🙏
Nice bhai
खुप साहान विडयो मला आवडला
भावा तुमची भाषा आमच्या भाषे शी खूप प्रमाणात जुळते
मला तुमचे सर्व विडिओ खूप आवडतात
Dhanyavad dada
माझा आवडता कलाकार तारपू 🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤👌👌👌
Ek number aahe bhava
Jay johar🙏🏻🙏🏻🙏🏻
🤣🤣🤣🤣कडक
अप्रतिम comedey. Videos.
खूपच छान आहे all team nice working 🔥
Mast.bhava.no
कडक 👌
सुपर
खुप च छान नजारा आहे दादा
Supar
खुप सुंदर
Thank you bhai
Op बोलते पब्लिक
मस्त
Nice video
Mast episode
Super 👌👌
मी तुमचा विडिओ पहिलांदाच पाहिला खुप सुंदर आहे आणी channel subscribe करायला लागेलंच 👌🏻 असेच पुढे जात राहा all the best 💐
Kak na Kiran bro❤😘
Thanks भावा🙏🙏🙏
Sir ek number 🔥❤️
Very nice 👍👍
Super 🤗🤗
mst 👌👌😂😂😂😂😂😂😂😂
😅😅hgi
So funny dostaho
धन्यवाद😊
❤️❤️
Kiran bonde khup nice video idit karto tela pudhe prosan de 🙏🙏🥰
Nice video 👍
😍😍😍😍😍
👌👌👍😂🤣
Gav Kuthe Ahe Bhavano Tumcha Mla Tumchya Kad Cha Nisarg Pahaycha Ahe Khupach Chaan Video Dongar Dokya Aslya Shivay Videos La Shobha Ny Bhavano 😂😂😂😂
❤❤❤❤❤
🤣🤣🤣👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Super ❤️❤️❤️
Kadak
Nice comedi 😎🤘
👌👌👌👌💞
😂😂👍