नमस्कार सर ! चंद्रपूरचे लाखी डाळीचे वडे ,आहा मस्त ! बॅकग्राऊंड। म्युझिक च्या तालावर कढईत वडे मस्त डान्स करीत होते । गोल गोल । ह्या वेळच म्युझिक आपल्यालाही दोलवेल अस आहे । वडे अफलातून । ही लाखी दाळ मी मुंबईला असताना घरी गुजराथी फरसाण करीत असे तेव्हा वापरली आहे । फरसाण हीच डाळ वापरून करतात ,पदार्थ हलका होतो । असो , ह्या वड्यांवद्दल , तर तुम्ही दाखवलेली रेसिपी करायलाच हवी अस आहे । त्यात हा वाडा प्रकार आणि बरोबर तळलेल्या हिवऱ्या मिरच्या ,,, आहा , आजकी शाम बन गयी । हे वडे बारुद ( लाल बुंद ठेचा ) बरोबर टेस्ट केले तर ? दोन धमाके ,,होतील ,,जबरदस्त बारुद आणि जाम टेस्टी लाखी डाळीचे वडे ।
जी वडे की रेसिपी बहुत बढ़िया है चंद्रपुर मे जटपुरा गेट के पास ठेला लगता है, आपसे रिक्वेस्ट है नागपुर के गाँधीबाघ के ब्रेडपकोड़े की रेसिपी जरूर पोस्ट कीजिये धन्यवाद 🌹
खूप मजेशीर शिकवता बा 👌👌👌👌दोन्ही डाळी सारख्या प्रमाणात घ्यायचे का ? पण पाण्यात का बुडवून घेतले परत दुसऱ्यांदा तळताना? तळण्यासाठी तसेच का नाही तळायचे पाण्यात न टाकता?
लाख आणि लाखोळी हे दोन दाळ प्रकार आहे. या दोन्ही दाळी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली खाल्ली जाते. या दाळींचे उत्पादन कमी प्रमाणात होते. किराणा दुकानात पण सहसा मिळत नाही. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात बहुतेक या दोन्ही दाळी मिळणार नाहीत. या दाळींच्या विक्री वर अनेक वर्षे शासनाची बंदी होती. मात्र आता बंदी उठलेली आहे.
पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन ‘ खासियत बाजार’ भेट देण्यासाठी क्लिक करा Buy traditional utensils now Visit www.khasiyatbazaar.com what’s app 7304494848
वडा तर छानच झाला आहे. कुरकुरीत करायची trick छान. भाषेनी अलगच मजा आली.
मस्त रेसिपी आहे सांगता पण छान वाटते ऐकायला आणि असेच सर्व डाळींचे मिक्स वडे पण छान होतात मी करते
Khupch Chan 👌 वडा य्याच बरोबर तुमची भाषा अप्रतिम आणि भरपूर छान माहिती व टिप मज्जा आली. वडा नक्की करणार . Mastch 🤗👍 Thank u
विष्णू भाऊ ..मस्त आहे जी चंद्रपुरचा वडा आणि चिमूरचा घोडा ..काही असो ..झाडीबोली मस्त बोलले जी तुम्ही ..धन्यावाद
गावठी भाषेत ऐकायला मजा वाटली. रेसिपी मस्तच .
Wow... simple aahe recipe.... mi nakki try karnaar
Gavran bhojya bhakri mojya jay vidhrbhh....amcha chandrapur mastttch Chan ahe..
खूपच चविष्ट,खावेसे वाटतायत,मला तुमचे पदार्थ खूप आवडतात.
Dhanyawad
Khupach सुंदर लागतात हे वडे.
खूपच सुंदर एक्स्पलनेशन....
माऊथ वाट्रिंग रेसिपी
वडे एकदम मस्त 👌👌👌 आणि आपली विदर्भ भाषा भारीच
नमस्कार सर ! चंद्रपूरचे लाखी डाळीचे वडे ,आहा मस्त ! बॅकग्राऊंड। म्युझिक च्या तालावर कढईत वडे मस्त डान्स करीत होते । गोल गोल । ह्या वेळच म्युझिक आपल्यालाही दोलवेल अस आहे । वडे अफलातून । ही लाखी दाळ मी मुंबईला असताना घरी गुजराथी फरसाण करीत असे तेव्हा वापरली आहे । फरसाण हीच डाळ वापरून करतात ,पदार्थ हलका होतो । असो , ह्या वड्यांवद्दल , तर तुम्ही दाखवलेली रेसिपी करायलाच हवी अस आहे । त्यात हा वाडा प्रकार आणि बरोबर तळलेल्या हिवऱ्या मिरच्या ,,, आहा , आजकी शाम बन गयी । हे वडे बारुद ( लाल बुंद ठेचा ) बरोबर टेस्ट केले तर ? दोन धमाके ,,होतील ,,जबरदस्त बारुद आणि जाम टेस्टी लाखी डाळीचे वडे ।
Wa wa chann nirikshan manasijii
Kad hatatale bhari..bhasha pan bhari
खूप छान .
Wow....mast😍😍👌👌👌
Wow...majja aali🤗🤗
Amchya gharche vade...☺️☺️☺️
जबरदस्त बारुद आणि जाम टेस्टी लाखी डाळीचा वडा ह्याचे ।
छान विषणुजी मस्त रिसीपी छान तळताना वेगळी टिप मिळाली मिसेस दिक्षीत
Dhanyawad
Waw mustach distayet vade,, thanks for sharing, I will definitely try...
Sure and give your feedback too
Khup sunder apratim
Dhanyawad
Recipe tar chanchal aahe, pan tumchi boli bhasha pan jam bhari aahe👍👍 😊😊
Me chandrapur chi aahe aani ase vade chandrapur la gandhi chowkat miltat. Ekdum mast taste aste
Barobr... mi suddha cpur chi aahe
Mi pan..
Mi pan chandrapur chi aahe 😊
Dalvade katatana mazi Aai Mathichi dal sùdhaa ghhlit ase tasech Kadipatyachi pane chirun ghalit ase chan chv lagate tyayne
Wah naki karun pahu
Chhan 👌👌
Sar aajichya hatche lakholiche wade dakhavlet dhanyawad dalivar ban aahe pan aajichi aathvan aali
लई बेस करुन शानी दावलेत भाऊ मस्त👍👉 🙏
मस्तच 👌
Wow superb mouthwatering recipe
Thank you
खूप छान बनवता सर तुम्ही खूप छान सांगता सर तू आम्ही
Dhanyawad
जी वडे की रेसिपी बहुत बढ़िया है चंद्रपुर मे जटपुरा गेट के पास ठेला लगता है, आपसे रिक्वेस्ट है नागपुर के गाँधीबाघ के ब्रेडपकोड़े की रेसिपी जरूर पोस्ट कीजिये धन्यवाद 🌹
Masrch
खूप मजेशीर शिकवता बा 👌👌👌👌दोन्ही डाळी सारख्या प्रमाणात घ्यायचे का ? पण पाण्यात का बुडवून घेतले परत दुसऱ्यांदा तळताना? तळण्यासाठी तसेच का नाही तळायचे पाण्यात न टाकता?
Nice recipe and presentation too!
Sir vade mastach, pan hi dal masur chi dal ka??
Vishnuji vade kase banvayche shikvtana timhi ji boli bhasha bolat hota khup gooood vatal aiktana
Badhiya ji
Binding sati besan peksha 2 spoon tandlache pith vaprun kurkurit hoteel tasech yat. Aamchur powder vaprli ter chalel ka
Ho chalel ki
Kothimbirila vidarbhat sambar mhantat😊
Doghi dali kiti time bhijavlya ahet?
Nice recipe 👌👌
Superb try of new language
1 tasss
Lai bhari
Thank you
Vada panyat ka bhijvatacha? Direct chapata karun talyane kay hoil? Panyat bhijvlela vada telat taltana tel udate ka
Panyat bhijaun takle tar te jalat nahi , ani tutti pan nahi tel udat nahi
Thanks sir
Mast👌
Wow. Tasty and delicious!
Thank you
Sar Lakholi dal mhanje nemke kalale nàhidaliche nav Kay please nemke nav sanga jase ki mug chana tur 🙏🏻🙏🏻
लाख आणि लाखोळी हे दोन दाळ प्रकार आहे. या दोन्ही दाळी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली खाल्ली जाते. या दाळींचे उत्पादन कमी प्रमाणात होते. किराणा दुकानात पण सहसा मिळत नाही. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात बहुतेक या दोन्ही दाळी मिळणार नाहीत.
या दाळींच्या विक्री वर अनेक वर्षे शासनाची बंदी होती. मात्र आता बंदी उठलेली आहे.
Lakhori dal means kesari dal.. You need to soak it in hot water and throw away the water to remove toxins.. Then use as usual..
@@peachNplum yes pratimaji
मस्त आहे करुन् बघावे lagel amchya भागात् लाख पिकते dal मिळाली तर् करुन् बघते मी
Yes naki karun bagha
बेस झालाय भाऊ😊😊
Badhiya
रेसिपी छानच👌 डाळ किती वेळ भिजवायची
Ghantabharr
Chan recipe
Dhanyawad
Mast
Thank you
Yummy 😋😀🌹🙏
Dhanyawad
Bhasha khup bari aahe kuthali aahe sir
Vidarbh bhasha
Wow sir mala tar maza maher chi athawan ali
मस्त सर 🙏 ही संपत्ती lakholichi डाळ काही माहीत नाही
माझी आई नेहमी करत होती आज तुम्ही तिची आठवण करून दिली thanks
Dhanyawad
Must😋😋😋😋
Kiti ved bhijvaych dal la?
1 tass
लाखोळी डाळ म्हणजे कोणती सांगा प्लिज...
नमस्कार .....
Visnuji Navin kahi baghayala milal,chhup chhan.tumchi boli bhasha chhan
Sir mla bidache appe patra have ahe.. website var out of stock distay
Wait mi vicharun sangtoo
@@MasteerRecipes Hello Sir, kdhi yenar ahe stock mdhe Appe patra?
Sir Usa Plano la kadhi yenar darshan dyaylaa??
Lovkarachh yetoy
Sir tumhi dilela khushiya bajaer cha no tong number sagle mi ku p vela try kela mala to namber payje
पारंपरिक भांड्यांच आधुनिक दालन ‘ खासियत बाजार’ भेट देण्यासाठी क्लिक करा
Buy traditional utensils now
Visit
www.khasiyatbazaar.com
what’s app 7304494848
पाण्यात टाकला तर तेल उड़त नाही का
आपल्या कडे पितळी इडली कुकर आहे काय? असेल तर त्याची किंमत काय आहे?
👍👍🙏🙏
Lakholi dal nahi milali tar tya aaivaji konti dal vapravi
Turichi
Aadhich chaptay taklay tar🙏
Crispy nahi honar
आवाज नीट ऐकू येत नाही आहे
Ok noted
करेक्ट शब्द ***** ----हा वड्याचा प्रकार अस वाचा ।
नमस्कार. करून पाहू नविन .
.
पाण्यात टाकण्यात काही अर्थ नाही आणि तळतांना च चपटे करुन तळता येतात
Karun baghaa , panyat ya sathi ki te jalat nahit , tya mage shastriya karan ahee its a food science
Mast
Mast