12 राज्यांत 239 वेळा निवडणूक लढवणाऱ्या 'इलेक्शन किंग'ची गोष्ट, | आतापर्यंत कितीवेळा जिंकलेत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • 12 राज्यांत 239 वेळा निवडणूक लढवणाऱ्या 'इलेक्शन किंग'ची गोष्ट, | आतापर्यंत कितीवेळा जिंकलेत ? #KhojMarathi
    भारतात ऐन सणासुदीच्या हंगामात उत्साहाला जेवढं भरतं येतं, अगदी तसंच भरतं येतं निवडणुकीच्या हंगामात. अगदी स्टार उमेदवारांपासून ते अगदी विचित्र उमेदवारांपर्यंत सगळेजण निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असतात.
    वाजतगाजत सुरू असलेला प्रचार, मंचावरील भाषणं, सभा, निवडणूक पत्रिका आदी गोष्टी सुरू असतातच पण सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील प्रचार करणं सुरू असतं. थोडक्यात उमेदवारांना कशाचीही पर्वा नसते, त्यांचं फक्त एकच ध्येय असतं ते म्हणजे यश मिळवणं.
    पण तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील मेत्तूरच्या के. पद्मराजन यांचं ध्येय काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी 1988 पासून आजपर्यंत 239 निवडणुका लढवल्या आहेत आणि भारतात सर्वाधिक निवडणुका लढवण्याचा विक्रम केला आहे.
    K Padmrajan Story
    Eletion King
    latest marathi news
    political news
    marathi batmya
    maharashtra politics
    maharashtra news
    marathi khoj
    abp majha live
    marathi breaking news
    marathi news updates
    marathi news live
    marathi latest news
    marathi news video
    marathi news latest
    pm narendra modi.marathi live news.
    maharashtra rain news today
    marathi news today
    abp maza marathi live
    tv9 marathi batmya
    saam marathi

ความคิดเห็น •