जीवा...लागली ही आस..नाम रंगी रंगलो होऊनी तुझा दास.... पंढरपूर च्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या मनातील सुखद भावना.. खूप खूप छान अभंग आणि सुंदर हाक .. प्रत्यक्षात पांडुरंग भेटल्याचा आनंद..❤ धन्यवाद... अंगद सर व सर्व टीम चे आभार
खूप खूप सुंदर गायल आहे अंजली आणि नंदिनी ... संगीत खूप छान (त्यांचे कौतुक करण्या इतके आम्ही मोठे नाही म्हणून थोडक्यात ).. पखवाज -तबला खूप सुंदर वाजवला .. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
श्री.सरांना खूप आदराचा व मानाचा मुजरा !!!!!! अतिशय अप्रतिम रचना ,संगीत सर्वच !!!!!! अंजली व नंदीनी खूपच भक्तीरसाने ओथंबलेले भावपूर्ण असे अप्रतिम गायलात ग !!!!!! मन व कान एकदम त्रुप्त ,मी अगदी विठ्ठलनामात ,गजरात तल्लीन झाले भारावून गेले !!!!!! खूप ,खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद !!!!!! फारच अप्रतिम ,अतिशय सुंदर !!!!!! All the Best !!!!!! 👍👍❤❤👌👌👌👌👌👌💐💐
Hi dears... I am smitha titus from kerala, one of your subscribers. 😍 always i like to listen you. 🌹 i am very proud of you and love you dears. 😘 also i wish very best dears. 😘🙏 i believe that i am very lucky in my life by hearing you.🌹😘😍🙏
खूप दिवसानंतर इतका सुमधुर अभंग ऐकला..अंगद..नंदिनी...अंजली तुम्हा सर्वांच्या वर विठ्ठलाचा वरद हस्त कायम राहो..मन तृप्त झाले. जबरदस्त संगीत रचना..आणि सादरीकरण व्वा! संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!!!
सर्वप्रथम अंगद सरांना नमस्कार ..जय श्रीराम आणि खूप खूप अभिनंदन..खूप अप्रतिम संगीत दिलंय अगदी गाण्याच्या शब्दांना साजेस.. गाण्याचे शब्द अप्रतिम.. दोघींचं पण खूप खूप कौतुक..खूप गोड गायलय गाणं...आणि लयकरी अप्रतिम.. जय श्रीराम.. स्वप्नील सरदेशमुख अमरावती..
माझ्या दोन्ही लहान बहिणीणी खुप गायले आहे.मी श्री.गणराया चरणी प्रार्थना करतो की अशिच प्रगती होओ आणि श्री.सरस्वती देवीचा आर्शिवाद असुदे व आपणांस पुढील वाटचालीस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा
आपका गाया रेशमा और शेरा फिल्म का गीत 'तू चंदा मैं चांदनी' सुना. इस गीत को लता जी के अलावा किसी और ने इतना सुंदर नहीं गाया, पर और आपने इसे बहुत सुंदर गाया है। इस गीत में इतने उतार चढ़ाव और लय में बदलाव है और बहुत मुश्किल गीत है। पर आपने कमाल का गाया है। अतिसुंदर
चि.अंजली, चि.नंदिनी आणि श्री.अंगद जी आणि साथीदार सर्वांचे सादरीकरण अतिउत्तम आणि श्रवणीय असे झाले आहे. सर्वांचे खूपखूप कौतुक आणि अभिनंदन ! आपलाच प्रकाश पानसे,लोहगाव,पुणे -४७.
वा वा खुप गोड आनी अप्रतिम, खुप आशीर्वाद, असेच सुंदर गात रहा दोघी 🙌🙌👏👏👏❤️
जीवा...लागली ही आस..नाम रंगी
रंगलो होऊनी तुझा दास.... पंढरपूर च्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या मनातील सुखद भावना.. खूप खूप छान अभंग आणि सुंदर हाक .. प्रत्यक्षात पांडुरंग भेटल्याचा आनंद..❤
धन्यवाद... अंगद सर
व सर्व टीम चे आभार
Thank you so much to all of you for your heartiest appreciation , keep always your blessings and best wishes for us.🙏🙏🌹🌹
खूप म्हणजे खूपच सुरेख गायन आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। तुम्हा दोघी बहिणींच्या गळ्यात जादू आहे जादू। मी तर खरोखर विठ्ठलाच्या नामात दंग झालो
खूप खूप सुंदर गायल आहे अंजली आणि नंदिनी ... संगीत खूप छान (त्यांचे कौतुक करण्या इतके आम्ही मोठे नाही म्हणून थोडक्यात ).. पखवाज -तबला खूप सुंदर वाजवला .. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
वा अंजलि नंदिनि खुप छान गायले तुम्हि अभिमान आहे मित्राचा आणि त्याच्या मुलिंचा
श्री.सरांना खूप आदराचा व मानाचा मुजरा !!!!!! अतिशय अप्रतिम रचना ,संगीत सर्वच !!!!!! अंजली व नंदीनी खूपच भक्तीरसाने ओथंबलेले भावपूर्ण असे अप्रतिम गायलात ग !!!!!! मन व कान एकदम त्रुप्त ,मी अगदी विठ्ठलनामात ,गजरात तल्लीन झाले भारावून गेले !!!!!! खूप ,खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद !!!!!! फारच अप्रतिम ,अतिशय सुंदर !!!!!! All the Best !!!!!! 👍👍❤❤👌👌👌👌👌👌💐💐
वाह... काव्यरचना, संगीत आणि गायन सर्व खूप सुंदर... परिसर देखील छान, साधा सुंदर... गाण्यात एक गोडवा, सौंदर्य,सादगी आहे...
👌👌👌🌹🌹💐💐💐
Hi dears... I am smitha titus from kerala, one of your subscribers. 😍 always i like to listen you. 🌹 i am very proud of you and love you dears. 😘 also i wish very best dears. 😘🙏 i believe that i am very lucky in my life by hearing you.🌹😘😍🙏
खूपच सुंदर. शब्द आणि भाव अप्रतिम. याच देही याच डोळा स्वर्ग सोहळा. अंजू व नंदू, तुमच्या कडून अशीच संगीत सेवा घडो❤❤
खूप सुंदर
Ekadam sundar Nandini ani Anjali ❤️
Khup sundar nandini tai aani anjali tai
खूपच छान शब्द, चाल आणि संगीत. सुंदर त्रिवेणी संगम 👌अंजली नंदिनीचे गायन अप्रतिम
अतिशय सुंदर गीत गायले आहे, अंजली व नंदिनी यांनी, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍
खुपचं स्वरेल व सुंदर गायलेला अभंग अप्रतिम गायन अंजली आणि नंदिनी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून
Super composition and good singing ❤
खूप सुंदर अंजली आणि नंदिनी, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटेल असं composition आणि तुमचा आवाज आहाहा!!!क्या बात है....God bless you beta.
खूप दिवसानंतर इतका सुमधुर अभंग ऐकला..अंगद..नंदिनी...अंजली तुम्हा सर्वांच्या वर विठ्ठलाचा वरद हस्त कायम राहो..मन तृप्त झाले. जबरदस्त संगीत रचना..आणि सादरीकरण व्वा!
संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!!!
अंजली नंदिनी नवीन अभंग खूपच मस्त गायला आहे खूप खूप अभिनंदन ❤
सुंदर, मन प्रसन्न झाले...
🎉🎉क्या बात है!अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण गायन🎉🎉हार्दिक अभिनंदन आणि अनंत संगीतमय शुभेच्छा🎉🎉
अतिशय सुंदर अप्रतिम 👌👌
अप्रतिम चाल आणि अप्रतिम गायन❤❤
Wah wah! So great! I love it. 👏👏🤩🤩😍😍💐💐
व्वा खुप गोड व अप्रतिम सादरीकरण केले.
भविष्यात आणखी नविन रचना ऐकायला आवडेल. 👌👌👌🙏🙏🙏
खुप सुंदर खुप खुप छान अंजली व नंदिनी बेटा जय हरि प्रणाम सर
Apratim sadarikaran, khupch chan, khup shubheccha sir tumhala pn an donhi Kalakarana sudhha🎉💐💐💐💐💐💐👌👌👌👌
खूपच माधुर्य आहे आवाजांमधे! क्या बात है!
Bhut sundar prastuti
सर्वप्रथम अंगद सरांना नमस्कार ..जय श्रीराम आणि खूप खूप अभिनंदन..खूप अप्रतिम संगीत दिलंय अगदी गाण्याच्या शब्दांना साजेस..
गाण्याचे शब्द अप्रतिम..
दोघींचं पण खूप खूप कौतुक..खूप गोड गायलय गाणं...आणि लयकरी अप्रतिम..
जय श्रीराम..
स्वप्नील सरदेशमुख अमरावती..
माझ्या दोन्ही लहान बहिणीणी खुप गायले आहे.मी श्री.गणराया चरणी प्रार्थना करतो की अशिच प्रगती होओ आणि श्री.सरस्वती देवीचा आर्शिवाद असुदे व आपणांस पुढील वाटचालीस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा
Superb rendition.
My blessings
Synchronisation Apratim, गायन अप्रतिम अंजली+नंदिनी ताई आणि शब्द त्याहून ही मस्त खूप खूप शुभेच्छा दोघींना पण❤🎉
अप्रतिम.. विठ्ठल विठ्ठल....
Khubach chhan गायले
आपका गाया रेशमा और शेरा फिल्म का गीत 'तू चंदा मैं चांदनी' सुना. इस गीत को लता जी के अलावा किसी और ने इतना सुंदर नहीं गाया, पर और आपने इसे बहुत सुंदर गाया है। इस गीत में इतने उतार चढ़ाव और लय में बदलाव है और बहुत मुश्किल गीत है। पर आपने कमाल का गाया है। अतिसुंदर
Waaah ! Khu chan 👌
Apratim
अप्रतिम सादरीकरण....!! अंजू नंदू...सारखं ऐकावस वाटत आहे....खूप खूप शुभेच्छा ❤
Khubchhan..anjali.nadni.
Bhatachha.jay.somnath..❤
सुंदर शब्द आणि श्रवणीय संगीत.... गायन अप्रतिम
खूप अप्रतिम 🚩🚩
खूपच सुंदर 🎉🎉
सुंदर composition & suner गायन.
सुंदर गायले ❤
So beautiful 🙏🕉💕
क्या बात है खुपच अप्रतिम
सुन्दर रचना आणि गायन 🎉🎉
अभिनंदन बहुत सुंदर अंजली दिदी नंदिनी दिदी 👌💐🙏
Namaste sister super Bhajan song super
Khup chan
This was beautiful 🙏🙏🙏🙏
Angad bhai ko Anant Shubhkamnaye
खूप सुंदर..अप्रतिम..❤❤
👍❤️❤️सुमधुर आवाज दोघी खुप सुंदर छान गायले ऐकत राहवसे वाटते ❤️❤️❤️❤️👍👍👍👍
खूप छान आवाज
सुंदर....
खूपच सुंदर अप्रतिम नंदिनी अंजली👌👌👌
Apratim ❤❤❤
आतीशय प्रसन्न आवाज ..रचणा खुप छान
सुमधुर❤❤❤❤
खुपच सुंदर 👍👍जय् हरी विठ्ठल 🙏🙏
खूपच छान सादरीकरण. खूप खूप शुभेच्छां. ❤
चि.अंजली, चि.नंदिनी आणि श्री.अंगद जी आणि साथीदार सर्वांचे सादरीकरण अतिउत्तम आणि श्रवणीय असे झाले आहे. सर्वांचे खूपखूप कौतुक आणि अभिनंदन !
आपलाच प्रकाश पानसे,लोहगाव,पुणे -४७.
Excellent
Superb 👌👌🙏🙏
खुश नसीब पिता। नंदिनी एक मजे हुए सिंगर है। अंजली का तो कोई तोड़ नही।
अंगद जी एक बच्ची मुझे भिक्षा दे दो ।
अप्रतिम
Khup chan🎉🎉
Very nice Bhajan and singing too.❤
We are proud of both
Amazing
खुप छान आहे 🎉🎉ऐकत राहावे असे वाटते 👌👌
मनाला भिडणारी रचना ❤️👌🏻
खुप छान ताई
Wah👌💐
Va va❤
दीदी खूप खूप गोड
खूपच सुंदर अप्रतिम
Waaah❤❤
👌👌🌹🌹🎵🎵🙏
Good composition
WAAAAAAAAAA
Which rag is this abhang pls
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम भजन
👌👌👌👌
❤❤🙏🙏
👌
Yery and yery nice thanks
Wah
तुम्हा दोघा बहीणींची संगीत साधना यावच्चंद्रौदिवाकरौ शुद्ध प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वृद्धिंगत होवो!😊
माझं नगरचं भूषण या दोघी
दीदींच्या आवाजासाठी द्यावी तेवढी उपमा कमी आहे 🌴🌺🌲खूपच छान खूप सुंदर🌲🌹🌹 राधे राधे🌹
खूप म्हणजे खूपच सुरेख गायन आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। तुम्हा दोघी बहिणींच्या गळ्यात जादू आहे जादू। मी तर खरोखर विठ्ठलाच्या नामात दंग झालो.
खूप छान.🎉
अतिशय सुंदर 🎉🎉🎉