शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कसे काम करतात पहा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @SMARTMARATHISHIKSHAK
    @SMARTMARATHISHIKSHAK 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान मनोगत व्यक्त केले आहे अध्यक्ष आपण...... शाळेबद्दल आपली आत्मियता आहे, ती वारंवार दिसून येते, आपण नेहमी शाळेच्या विकासासाठी धडपडत असता, आम्हा शिक्षकांना प्रेरणा देता.... खुप छान मुलाखत....
    आणि आपल्या दोघांचेही विशेष आभार यासाठी की आपण शाळेबद्दल सकारात्मक आहात आणि आपण सर्व पालकांना आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्याचे आवाहन केले.... धन्यवाद आपल्या सर्वांचे....🙏😊

  • @shivakumarkhandare3671
    @shivakumarkhandare3671 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान काम केलात सर धन्यवाद

  • @bhavravpawar3514
    @bhavravpawar3514 2 หลายเดือนก่อน

    खुप छान