काहीच करणार नाही लाडकी बहीण यांना २१००टाखणे भाग आहे कांहीं केले तरी टाकावे लागते परंतू एवढा पैसा कुठुन आनेल एक तर दारू कारखाने जोरात चालविले जाईल सरकारी नौकरी बंद होईल खाजगीकरण वाढलेलं खाजगी कनटेकश जोरात चालविले जाईल फार मोठा बोजा आहे महाराष्ट्र सरकार वर आता बघत रहा तुम्ही
😂😂 बहिण ना आता कळले हे नराधम किती बदमाश आहेत.. बदलापूर प्रकरणामधे यांनी आरोपींना पाठिंबा दिला तरीही महिलांनी यानां या योजनेमुळे मतदान केले ही शोकांतिका आहे.
साहेब ज्यावेळी तुम्ही निवडून येत होतात तेव्हा पण याच बहिणींनी तुम्हाला मत दिलेली.... आज तुम्ही कारखानदारांसोबत मैत्री करून जे लोकांसाठी काम करतात त्यांच्या कामात खोडा घालण्याचे काम करू नये.... आणि मी तुमचाच कार्यकर्ता आहे
क्या पिझ्झा बर्गर,फिल्म टिकत ,पेट्रोल डीजल ,दारू ,सिगार, सिंगार ,मेकअप का समान ,ये सब्जी खेती माल से सस्ते है? क्या???.. बीजेपी जित गई मतलब लोगो को हिसाब से महागाई कम है.... इसी लिये वोट दिया
Maratha samaj he pahilech mahit hote.... Bjp ali ki nave niyem lagun only 10 %Ladki bahin yojna la patra asnar yr 2 lakh cha aatlya mahila te pan 40 yr tak
Shetti saheb.... Amchya Karnataka madhe tumche mitr congress sarkar kay kartay bagha ikde.... BPL card bandach karalay.... Dhigan atee, niyam lavun.... Yala tumch kay mat
Ladki bahin is very bad for state economy. Most of ladies beneficiary are rich background and above poverty line their husbands And son are employed and earning salary and having business. Mostly politician local corporater Sarpanch , nagarsevak etc.are responsible to misleading to this ladki bahin yojna for their vote bank . Very bad practice in democratic state of Maharashtra.
बहिणींनींनी वाटुळ केल राज्याच
😂
Lochat lalchi bahini 4 paisa la viklya gelya itki kami kimmat dili swatala@@techguru6713
😂
भाऊ किती चिटर आहेत हे आता लाडक्या बहिणींना हळूहळू कळेलच! 😢
अरे त्यांनी तेवढे तरी केलं तुमच्या लांड्या प्रिय पक्षांनी काय केलं?
Kharch ahe 😡😡😡🤬🤬
जे बोलले ते करावं लागलं ह्या सरकारला नाहीतर लोकं तोंड काळं करतील ह्यांचं😂😂😂
आता 2029😅😅😅
Shett😂😂
Aata yidi varsh zala nahi aata kay honar
काहीच करणार नाही लाडकी बहीण यांना २१००टाखणे भाग आहे कांहीं केले तरी टाकावे लागते परंतू एवढा पैसा कुठुन आनेल एक तर दारू कारखाने जोरात चालविले जाईल सरकारी नौकरी बंद होईल खाजगीकरण वाढलेलं खाजगी कनटेकश जोरात चालविले जाईल फार मोठा बोजा आहे महाराष्ट्र सरकार वर आता बघत रहा तुम्ही
तूम्ही BBC news बघीतली ना
3000 पेक्षा कमी च
😂😂 बहिण ना आता कळले हे नराधम किती बदमाश आहेत.. बदलापूर प्रकरणामधे यांनी आरोपींना पाठिंबा दिला तरीही महिलांनी यानां या योजनेमुळे मतदान केले ही शोकांतिका आहे.
Election झाले आता निवडून पण आले...आता कशाला उगाच खर्च...😂😂 आता पुढच्या इलेक्शन पूर्वी दोन तीन महिन्यासाठी लाडकी बहीण येईल 😂😂
बरोबर आहे कारण सगळ्या बहिणी नी मतदार केले कारण तूम्ही मतदान करण्यासाठी च योजना आणली
बरोबर आहे
अगदी बरोबर 👌👌👌👌👌
आसच पाहिजे लाडकि बहीण संख्या भावानी जिवाला जिव तर कधी सांगत नाही आणखी 1500दिलेले भाऊच गुणगाण गातात
इलेक्शन जुमला होता.. मतदान होईपर्यंत गाजर दाखवले..आता खरे रंग दिसणार यापुढे 5 वर्ष..बघत रहा..हळू हळू काय काय होतय ते
खरोखर या लाडकी बहीण योजनेची गरज होती का????? महागाई? बेरोजगारी? शिक्षणात सवलत? मोफत आरोग्य सुविधा? हे सर्व सुविधा महत्त्वाचे आहे की 1500 रुपये?????
ही निवडणूक अनेक मुख्य मुद्दा वर झलीच नाही, 😐
तसच पाहिजे द्या अजून भाजप ला मत
बरोबर आहे तूमच
कर्ज माफी झाली पाहिजे
खरा भाऊ कळेल 😂😂
हे बहिणी 1500 रुपयात विकल्या गेल्या
वोट साठी सर्व बहिणीला पैसे दिले आता निवडून आलेत तर कोणाला देणार हे आता भाजप ठरवनार, महाराष्ट्र कुठे चाला गुजरात ला ओक्के
पुरूष वर्गाला पण काही फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. मुलांना पण मोफत शिक्षण द्या. फक्त पुरूष वर्गाची मते हवी
पाच वर्ष भोगायचे आहे ही तर सुरुवात आहे
👌👌👌
यापुढे सर्व राज्यांनी निवडणुकी आधी लाडकी बहिण योजना लागू करून निवडणुका जिंकाव्यात...बाकी काही कामे करण्याची गरज नाही...
😂
दुधाचे दर पण 3 रू नी कमी केले
मग अगोदर सरसकट वाटप का केले आता कशाला नियम व अटी जे करायचं होतं ते अगोदरच करायचं ना
बरं झालं लाडक्या भावला मत देणार्या बहिणींना मुर्ख बनवल आता बसा बोंबलत पाच वर्षे
घया बांबू बहीनीनो😂😂😂
बहिणी आता रडत बसा 😂😂
सरसकट कसं हो शेट्टी साहेब.
टोयोटा मध्ये फिरणारी आन राणा वणात 300 रू वर दिवसभर राबणारी बहीनीत फरक नाही का.?
तुम्हाला द्यायचे नसेल सरसकट लाडक्या बहिणीला पैसे जे भगिनी गरीब आहे लाडक्या बहिणी त्यांना पैसे द्यायला पाहिजे मग
Jhala election. Kam jhala .
साहेब ज्यावेळी तुम्ही निवडून येत होतात तेव्हा पण याच बहिणींनी तुम्हाला मत दिलेली.... आज तुम्ही कारखानदारांसोबत मैत्री करून जे लोकांसाठी काम करतात त्यांच्या कामात खोडा घालण्याचे काम करू नये.... आणि मी तुमचाच कार्यकर्ता आहे
अजून नवे मंत्रिमंडळ नाही.मुख्यमंत्री देखील नाही आणि तो आणि तुम्ही चॅनेलवाले खोट्या बातम्या पसरविणे सुरू केले.
तुमचं प्रवचन कोण ऐकणार
Raju kaka aba na padlat
वैफल्यग्रस्त राजू..... भयानक सहानुभूती
Ka bar...aata ka ladki bahin disat nahiye ka
दादा माझे पैसे आणखी १रु सुध्दा आले नाही काय करावे लागेल ते सागा सावृऋ बहिण असावी म्हणून मला पैसे आले नाही
क्या पिझ्झा बर्गर,फिल्म टिकत ,पेट्रोल डीजल ,दारू ,सिगार, सिंगार ,मेकअप का समान ,ये सब्जी खेती माल से सस्ते है? क्या???.. बीजेपी जित गई मतलब लोगो को हिसाब से महागाई कम है.... इसी लिये वोट दिया
Hi yojana "LADAKI MATADATA BAHIN YOJANA " Hoti ..matadan zala aata basa 5 varsha ..aata kahitari karun % kami karnaar hich tyanchi Niyaati ..
Hitch tyanchi MAHAYUTTI 😮 🍉
5 VARSHA ATTA HECH KAM
Zal kam vha lamb😂😂😂😂
Shivya denar
mhanun baikancya hatat kay deu ny😅😅😂😂
Jr paise nai aale , tumchi aai ghalun takin
Nalayak bhau ahet
Maratha samaj he pahilech mahit hote.... Bjp ali ki nave niyem lagun only 10 %Ladki bahin yojna la patra asnar yr 2 lakh cha aatlya mahila te pan 40 yr tak
Rs 2100.......90% Ladki bahini ya yojne tun out honar aye..... Out bahiniche payse 10% ladki bahini la denyacha big plan.
Atha ghaya bjp cha ghanta
Shetti saheb.... Amchya Karnataka madhe tumche mitr congress sarkar kay kartay bagha ikde.... BPL card bandach karalay.... Dhigan atee, niyam lavun.... Yala tumch kay mat
Tu shetkarcha neta tu kai kele te sang
Sarkarne kunala pn fasvave pn ladies chya nadi lagu naye.nahi tr kahhi khar nahi 2100 nahi dile tr firne awghad hoil😂😂😂
राजू चुप बैठ
Fukat vatane band kara re education var budget vadhava . Health care varil, changale hospital banava
Bhava vote kunala kela tu ?
Sarv paksha milun desh barbaad karayla nighalet... Pahila shen khatoy mg dusara mhanto me double khaun dakhwen... Ashi spardha lagali ahe....
Sarvanna. Dayvay
Nahiter. Kunala. Hi. Dayu. Naka
Ladki Bahin. Hay. Badnd. Kara
Pehele tar tya bjp chya advertisement karnaryana shodha.. fake narrative pasravlavla hya lokani . Laj vatli paije.. karmachi phala bhognar tumhi.. tumhi Marathi jantechi ghor fasavnuk Keli ahe..
Brobar aha
Ladki bahin is very bad for state economy. Most of ladies beneficiary are rich background and above poverty line their husbands And son are employed and earning salary and having business. Mostly politician local corporater Sarpanch , nagarsevak etc.are responsible to misleading to this ladki bahin yojna for their vote bank . Very bad practice in democratic state of Maharashtra.
Army ke hat me desh do, jo kam kare desh hit me usko nyay do
Asu de ki kalale paahije.😡😡
आत्ता इलेकशन झालं यांचं काम झालं आत्ता हे असेच करणार
राजू शेट्टी तुम्ही आता पवार साहेबां बरोबर निवृत्ती घ्या
तुम्ही कोण सांगणारे त्याचं ते ठरवतील खरं बोललं की दिशाभूल करायची
अरे एक बापाचे असाल तर जे बोलला ते कायम करून दाखवा.
कोण कुणाला नि वृत करतो ते जनता ठरवेल पवार साहे बा वर बोलण्या इतके आपण आहात का
खुळ्या विरोधक असतिल तर जनता निश्चिंत असते...
हा सल्ला तुझ्या गुजराती बापांना दे, रंगा बिल्ला जोडीला....
अरे राजू शेट्टी... शेटे उपड्या.. प्रभू श्री राम म्हण
आगे क्या होगा रामा रे😂😂आगे क्या होगा मोला रे😂
तु बाईच हाईस नव्ह...
@@jaybhavani7638😂 Fake account आहे ते भक्ताचे
राजू शेट्टीं दोनदा हरला ...😂😂😂 त्यामुळे डोक्यावर परिणाम झाला
तो दोनदा लढला आणि पडला..... तू लढलाच नाहीस म्हणजे तू मंदबुद्धी आहेस का 😂
तुम्ही आणि शरद पवार खरोखरच रिटायर व्हा
तुम्ही कोण सांगणारे त्याचं ते ठरवतील खरं बोललं की दिशाभूल करायची
हा सल्ला तुझ्या गुजराती बापांना दे, रंगा बिल्ला जोडीला....
TU RETIREMENT GHE.. DUSARYA LA SALLE DEU NAKOS...TE MOJI LA SANG KARAN TO AATA 75 CHA HONAR AAHE 🤣🤣
मोदीला सांग घरी बस म्हणाव
Election game
बरोबर आहे