कशी झाली गुरूपोण्रिमा २०२४😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @mayudadus
    @mayudadus 2 หลายเดือนก่อน

    🙏ॐ नमः गुरुदेव नित्यनंदा 🙏

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 3 หลายเดือนก่อน

    💖💖💖💖💖💖
    चांदोबाच्या कडेवर ,
    होता एक ससा ....
    तो म्हणायचा ,
    महिन्यातनं एकदाच हसा ....
    आई म्हणते ,पास हो ,मग बक्षीस मिळेल तसा❤❤
    मी निघाले बाहेरच बघायला,
    रागानेच आले घरात...
    होता कोणी घाबरी बुवा ,
    अर्ध्या केकचा होता तुकडा ....❤❤
    आज आहे संकष्टी चतुर्थी ,
    मोदक बनवले २१ एका ताटात ...
    पाया पडून देवाच्या ,
    चला बसू या जेवायला .....

  • @RaviThalkar
    @RaviThalkar 3 หลายเดือนก่อน

    मस्त झाली ❤

  • @JitendraThakur-j9j
    @JitendraThakur-j9j 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 3 หลายเดือนก่อน

    Bai After Long Days 👌👌

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 3 หลายเดือนก่อน

    नटून थटून आली कोणी ,
    पाखरं किलबील करू लागली ....
    " कोण आली , कोण आली ,
    चिमणीच म्हणाली , ' परीच ' आली." 🌹
    सजून धजून , रंगबीरंगी ,
    छानसा फ्रॉक , पावडर टिकली , ....
    " मला नकोच सांगू ते ,
    कानातले झूमके , डूल डूल डूलती. " 🌹
    सांगतेच मी तुला , गोरी गोरी दिसते ,
    अंगणात शेतात , भिरभिर फिरते , ....
    " समजलं मला , सांग जा तीला ,
    हि आल्यावर नेहमीच , ' पोरी पोरी ' करते." 🌹
    आल्यासारखी खेळेल , चिमणी चिमणी बोलेल ,
    हातातली भाकरी , ' माझ्यासमोरच _______ ....
    " कसं सांगायचं हिला , _____________ ,
    किती दिवसानी ती , परत मला भेटेल. " 🌹

  • @PramodPatil-koparkhairaneGAV
    @PramodPatil-koparkhairaneGAV 3 หลายเดือนก่อน

    तूझी मैत्रीण छान दिसतेय. काही चेहरे बघितल्यानंतर , लगेच त्यांच्याकडे नजर जाते.
    मी बॅंडवाला होतो . सगळंच वाजवायचो . आत्ता नाही .

  • @mayacoool
    @mayacoool 3 หลายเดือนก่อน

    आरा बाय आम्हाला band बगाचा होता ना।मोट्या मुश्किल मधे बगत होतो असा वाटला सगळ्या band च गानी आइकला भेटतील पन काय गेला सगळा