दादा वहीनीचा लगनाचा वाढदिवस आई बघा कसा करनार आहे😂🤦♂️
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2024
- Follow me on Instagram__ / roshan_sante_5005
I hope enjoyed this video
Like comments share
And subscribe to my channel
God bless you all.
Lots of ❤️😘
(For collaboration - roshan.sante1999@gmail.com - ตลก
आशी सासू आणि ज्या घरात असेल त्या घराचं सोन नक्कीच होईल किती नशीबवान आहे किशोरी ताई आमची सासू तर माझा आणि माझ्या नवऱ्याचा तोड पण नाय बगत लग्न केल्या पासून नाइस फॅमिली. God bless you
रोशन वहिनी खुप नशिबवान आहे कि आई सारखी सासु मिळाली आहे दिर तर खुपच चांगला आहे रोशन तुझा हसरा चेहरा सगळ्या ची मन जिंकले आहे तुझे विडीओ मी दोन वेळा बघतो खुप छान वाटतात एकत्र कुटुंब कसे असावे तर तुमचा सारखे सगळेच चांगले आहेत मोठी आईची काळजी घे
रोशनचा गणपतीचा विडिओ एक नंबर तुझ व किशोरीच बहिण भावात नात छान आता तु लग्न कर म्हणजे किशोरीला थोड आराम मिळेल आई पण जाम नाचली तुमच्या घरात किशोरी सून वाटत नाही आईला किशोरी व जावई मुला सारखे आहे अशी सासु असावी दादा व किशोरी याच्या लग्नाच्या वाढदिवसाठी हार्दिक शुभेच्छा जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
रोशन वहीनी तुला खुपच जीव लावते तुकर तिचासाठी काहितरी तिचा एनवरसरीला।
छान वाटल तुमचा घरातली काम खुप करते छान वाटत तुझा हसरा चेहरा पाहुन छान वाटत
रोशन खुप,चागला,आहे,देव,तुला, आशीर्वाद
रोशन खुप छान विडीवो दाखवला वहिणीला आणि दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा देव बरे करो सगळयांना एकत्र बघुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत जा जुली खुपच छान पध्दतीने बोलते भारी वाटलं विडीवो
ekdam maja ali ata vlog pahun mast🎉🎉 babu kay bolala gavathi pille honar😂😂😂😂. ani mama che vdo sakali char la yetat. hasu ale na rao😅😅😅😅😅😅😅😅
Bhari😊😊 aai eakdam preamal ani haushi ahy 🎉🎉
Roshan pinty dada tumcha kon lagtoy because pinty dada tumcha great ahe.tumchya pratek program madhe khup Hard work kartat
ha tech
रोशन भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवतोस आणि दादा आणि वहिनीला लग्नाच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
Mala tumchi bolnyachi bhash aikayla khup avdte tumchi khup Chan famili aahe
Warmest birthday wishes to an extraordinary person. May your day be filled with love, laughter, and all the happiness you bring to others. Here's to another year of adventures, growth, and beautiful moments. Happy Birthday!🎉🎉🎉
Happy Anniversary Dada and Vahini 🎉🎉
Ganpati cha Blog 1 no zalela me don vela baghitla mast aai 😂😂
Dear khup bhari tumi serv ek no
😊 रोशन खूप छान गणपती बाप्पा येऊन गेले तुम्ही खूप धमाल केली मी व्हिडिओ बघितले😊 कॉमेंट नाही केला पण व्हिडिओ बघते खरंच मला आवडता
❤ दादाला वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉😊
Thanks ❤️
रोशन गणपति चा विडेओ छान वाटला तुम्हीं सगडे नाचत होते बघुन छान वाटल गणपति विसर्जन छान झाल
Happy anniversary dada vahinila in advance🎉🎂💐
एक नंबर परिवार आहे भावा ❤❤❤❤
Happy anniversary Dada Vahini 🎂🎂🎂🍫🍫🍫🍰🍰🍰🥳🥳🥳🥳🥳💐💐💐💐💐
Khup chan familly ahai ❤
Nice Roshan tujha look jaam Bhari Hain
काय रे रोशन मस्त आहे हि जुली तुला gm
Mstch vlog❤
Roshan bhai tujha fun aahe mi ❤❤❤
Happy anniversary
मस्त दादा 😊😊
Kadak Bhai mast
खूप छान ब्लाक असतो तुझा रोशन मी मुंबईला राहते आणि मोठी आई छोट्या आईना माझा नमस्कार सांग
Khupch chan
😂he je july ani coco yancha avaj kiti chhan aahe tech aaikayla khup avdt july melya bolte tula 🤣🤣🤣
खूप छान दादा
Khup chan aahe puran family ❤
I love dada❤
मस्त
रोशन तुमच्या घरात काहीही कार्यक्रम असू दे आई खूप मेहनत घेते.आणि आई खूप कष्ट करते.आईची काळजी घे
Mast ❤
Bablya 1 no vlog
❤️ Good morning ❤️
Nice vlog
Nice vlogs
Nice 😍😍
Tumchi 19 la anniversary aani aamchi 20feb la😊
Nice❤
Good morning Dada
Mast
6:55 😂😂😂😂😂
Vahini khup nasib van ahe ayi sarkhi sasu milale
Good morning rohan
👌😘😘
Guruvari kon khat ka nonveg
👌👌👌👌👌
❤❤❤❤❤
Dada mama bhetaycha ahe ayila
❤❤❤❤
❤
Mala de ek ...
❤❤❤
1 st comment
Julie cha pilu de roshan bhai ❤
दादा मला एक पिल्लू पाहिजे...
मला एक पिल्लु देशील का रोशन भाई
आरे सगळं बरोबर आहे पण तूमी लोकं बेडवर बसून जेवन नका करू
दर्शना ताई चा ऊपास आहे ना ती बिस्कीट कशी खाते आणि जेवते कशी कमेंट ला ऊत्तर दे आमच्या कमेंट करा अस सांगतोस आणि कमेंट ला ऊत्तर देत नाही तूल मी विचारल काजू ला मोहर आला का तू ऊत्तर दील नाही अजून आम्ही कशाला कमेंट करू तूला आमी तूजे आवडीने वीडयो बघतो रोशन दादा चे पण दर्शना.ताई चे पन आणि कजल ताई चे पण प्रीया चे पण वीडयो बघतो रोशन कमेंट ला ऊत्तर दे रोशन
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤❤❤