अश्विनी मॅम, आपण मराठीतील प्रीती झिंटा आहात,मला आपण प्रीती झिंटासारख्या दिसता तिच्यासारख्याच चाईलडिश वाटता. खूप खूप प्रिटी मिन्स सुंदर आहात, प्रामाणिक, ओपन माईंडेड, सिम्पल किती विशेषणे आपणाला लावू तेच कळत नाही. महाराष्ट्रीयन संस्कृतीशी एकनिष्ठ आहात, आदर्श पत्नी आहात. आपणा दोघांची जोडी अशीच सुंदर राहो याच शुभेच्छा.
अश्विनी ताई तुम्ही खरच खुप स्पष्टवक्ते आहात. आणि एक माणूस म्हणून खूप छान आहात. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांचा आवडत्या आहात कायम असेच राहा... love u mam...
मराठी मुली सगळ्या बाबतीत ग्रेट. पण एका गोष्टीची मात्र कमाल वाटते त्यांना मराठी मुले नवरा म्हणुन नकोत.अशा मुलींमुळे मराठी संस्कृती लोप पावली आहे. 1)दिपाली सय्यद.2)अमृता खानविलकर. 3)अश्विनी काळसेकर.
दिदि ,आपण काय घेवुन आलो ,आणि काय घेवून जाणार , समाजमनावर अधिराज्य करा ,समाज आपली ओळख ठेवेल जशा आहात तशाच रहा ,मस्त किती छान जुग जुग जिओ हजारो साल दिदि मस्त रहा
Actress ne kapde repeat karu naye as kelch pahije as nahi.. Pn tumala ti gosht aavdat nahi he aikun khup mast vatl..sadhepana ani manmoklepana khup mast ahe..tumchi jodi mahit navti..pn khup ch sundar ani mast ahe tumchi jodi..god bless both of u😊😍
व्हिडिओ बनविण्यासाठी धन्यवाद. मी खरे सांगू मी अश्विनी ताईंना विसरून गेले होते पण मला आठवले त्या माझ्या अत्यंत आवडत्या गुणी मराठी कलाकार आहेत त्यांना ऊत्तम आरोग्य व समाधान मिळो💐🙏❤
हि ऐक आउटस्ट्यांडींग व अफलातून रेंज असलेली अभीनेत्री आहे .... हिच्या रेंज चे रोल हिला अजून मिळणे जरुरी आहे ... हि काय कपडे घालते कसा मेकप करते हे सगळ गौण आहे हिच्या टॕलेंट समोर
यांची जोडी आहे हे आज कळले.... पण अश्विनी ताई खूप प्रेम करते तिच्या नवऱ्यावर हे तिच्या बोलण्यातून कळतंय... दोघांनाही पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा❤
अश्विनी ताई तुम्ही मला खूप आवडतात... मी सर्वात आधी तुम्हाला " या गोजिरवाण्या घरात" serial मध्ये पाहिलं होतं... तेव्हापासूनच मी तुमची fan झाले... तुमची प्रत्येक भूमिका वाखाणण्याजोगी आहे... Love you....
अश्विनी मॅडम आपली जोडी खूप छान आहे.आहात तशाच खूपच छान आहात आपण दोघेही.बाहेरचे लोकं एकदा घातलेले कपडेपुन्हा घातलेकि नाक मुरडतात.काही लोकांनासवयच असते.आपल्याला पहिले वाईट तर वाटतेच पण ते सोडून द्यावे.मी सुद्धा असे लोक बघितले आहे.जाऊ द्या मॅम.
Ashwini mam, I watch Fu Bai Fu and I love the way you express your comments "अप्रतिम". I am a big fan of your husband Mr. Murli Sharma sir (I did not know that he is your husband until I saw this interview). You both are fine actors and should not worry about the petty people who try to belittle you. पत्थर उसी पेड़ पर फेंके जाते हैं, जो फलों से लदे होते हैं। Never worry about them, and give your best to people who love and appreciate you. God bless you both.
Di tu khupppp Goad aahes...tujyaa sobat me kaam Kel aahe Marathi tarkha madhe Tu jashi aahes Tashich raha Love You 😘😘😘 Tu Khuppppp sundar distess...Sundar aahes....sundar raha😍😍😍 Tuj laksh Khuppp barik ast...mala te khupp aawdat....🤗 Tu...tu aahes....😎 Kalji Ghe Miss You ❤️
यांचा interview बघुन मराठी संस्कृती कुठेतरी जिवंत आहे अस वाटतय ...Nice interview 🙏
मी ही पहिलीच ऍक्टरेस बघितली जी इतकी साधी सिम्पल आहे.अगदी आपल्यातली वाटली.L U Ashwini mam
नवऱ्याला अहो, ते, एकेरी उल्लेक अजिबात नाही कपड्यांबद्दलच मत यावरूनच आपला साधेपणा आपल्यावर झालेले मराठी संस्कार आणि संस्कृती दिसते खूप छान 👌🙏
Navryla aho mhanan compulsive ahe ka navra bayko equal astat aaplich sankruti he sangate
@@silenteyes6395 dusrya samor navryala अहोच म्हणणे योग्य.
मराठी संस्कृती नव्हे.तर प्राचीन हिंदू संस्कृती च ठेवा तिच्यात कुटून कुटून भरलेली रसरशीत स्त्री.😊
@@silenteyes6395 tech na
Navryala aho mhanaych mag tyanehi baykola oo mhanav
@@silenteyes6395 aamche ek sir hote te Tyanchya baykola aho mhanayche
Interviev चालु आहे मॅडम चा पण 11 min पूर्ण विषय चालू आहे नवऱ्याचा.....😊....what a Lucky man?
अहो लोकांचं काय घेऊन बसता ,कोणी काय आपल्याला देऊन चालवतो, आपल साधेपणा मुळे माणुसकी दिसते मलातर हे असच जगायच वाटते
मला अश्विनी काळसेकर तर आवडतात, पण त्यांचे हसणे लाजवाब. 👌☺️
Tyanch real life mdhe boln pn chan aahe na
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
Her personality is so strong...nobody can ignore her presence...
Hey it's true😍
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
मला खुप आवडता तुम्ही तुमची बिंदी👌👌खुप साध्या सिंपल👍🏼👌
अश्विनी तू खूप छान आहेस आणि उघडपणे बोलतेस😘😘
इतका छान इंटरव्ह्यू♥️ डीस्लाईक कसे करू शकत कोण🙄
दिखावा कस्याला.. जे आहे ते आहे.. आपल्याला जस वाटतं तसच राहा.. अश्विनी मॅडम ग्रेट आहेत तुम्ही
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
कपडे तेच परत परत वापरले तर काय प्रॉब्लेम पण सौन्दर्य ते सौन्दर्य आणि ते तुमच्याकडे आहे आणि हास्य पण
नसू दे हे सगळं पण तुमच काम फार आवडते .... तुम्ही छान दिसता आणि जे काम करता त्यातही खूप सुंदर दिसता.
तुमच्या दोघांची जोडी आहे हे आज कळाले nice to see
Mala pan aj kalala
Ho i was shocked
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
Ashwini, a treasure of God gifted talent. Queen of Expressions. God Bless You.
मराठी कलाकार ...अप्रतिम योगदान
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
खुप छान मुलाखत घेतलीत.. अन त्याहूनही सुंदर.. काही आडपडदा न ठेवता बोलणारी अश्विनी👍👍👍👌👌
मस्तच मराठी आहात आणि परंपरागत मराठी मुलगी सारख सर्व करता मस्त छान वाटलं 😊
जोडी फार सुंदर आहे आणि त्यापेक्षा ते मराठी आहे याचा अभिमान आहे.
@@san71234
साहेब तुम्ही मराठी अॅक्टर आहात काय.
वयंवङङंरवषंङंयौववुययय्ंवौंवंय्ंयवौङंययययययंवोयङुङङववव@@san71234यययंङ्ङववङङङङंवुवलंङ्वयौुङवववंंवुववयौलयुंंयोयङौंंंललललललललषवौंरववुंंववंलङयौयययययौललवषंयुवयंय्ववोंयययययषलयङाषौलललयंंवोववरूरयांङंंंङंवववकवुरंयुलौलललौङङङङङङरवुवौ
== th-cam.com/video/I7PQBi3uV_0/w-d-xo.html
दोघेपण मस्त आहेत. दोघांचाही अभिनय, आवाज, हावभाव फार आवडतात मला...👌
मला तुम्ही खूप खूप आवडता. तुम्ही मराठी खूप छान बोललात. इतर मराठी हिरोईन सारखे इंग्रजी accent मुद्दाम घेऊन नाही बोललात. तुमचे डोळे खूप सुंदर आहेत.
अश्विनी मॅम, आपण मराठीतील प्रीती झिंटा आहात,मला आपण प्रीती झिंटासारख्या दिसता तिच्यासारख्याच चाईलडिश वाटता. खूप खूप प्रिटी मिन्स सुंदर आहात, प्रामाणिक, ओपन माईंडेड, सिम्पल किती विशेषणे आपणाला लावू तेच कळत नाही. महाराष्ट्रीयन संस्कृतीशी एकनिष्ठ आहात, आदर्श पत्नी आहात. आपणा दोघांची जोडी अशीच सुंदर राहो याच शुभेच्छा.
Hi ashwini I'm also ashwini मला तू खुप आवडतेस खूप म्हणजे खूप... प्रचंड...तू जगातली सर्वात सुंदर स्त्री आहेस तुझी style खूप छान आहे
अश्वीनीताई तुम्ही फार नशीबवान आहात,तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,मला तुम्ही फार आवडता.तुमची दैनंदिनी खूप सुंदर आहे.अशीच साधी सरळ राहणीमान ठेवा.
अश्विनी ताई तुम्ही खरच खुप स्पष्टवक्ते आहात. आणि एक माणूस म्हणून खूप छान आहात. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांचा आवडत्या आहात कायम असेच राहा... love u mam...
खरंच खूप निर्मळ मन आहे मॅम तुमचं.👌#proper मराठी मुलगी👌👌😊
आश्विनी ताई तुम्ही खूप सुंदर आहात... मला तुमचा अभिमान वाटतो.....
She has aura... and her energy sounds so spiritual.. wow
So cute couple
खुप छान
मराठी मानसाचा गर्व करावा असा परिवार
अश्विनी ताई तुम्हा उभयांतास उदंड आयुष्य लाभो.
You are Awesomeeeeeee Ashwini Kalsekar
मराठी मुली सगळ्या बाबतीत ग्रेट. पण एका गोष्टीची मात्र कमाल वाटते त्यांना मराठी मुले नवरा म्हणुन नकोत.अशा मुलींमुळे मराठी संस्कृती लोप पावली आहे. 1)दिपाली सय्यद.2)अमृता खानविलकर. 3)अश्विनी काळसेकर.
वर्षा उसगावकर , रेणुका शहाणे किशोरी शहाणे, उर्मिला , अमृता खानविलकर,
ह्या काळात पुस्तक वाच्ण्या चा छंद जोपासणे खूपच प्रशंसा करण्या सारखे आहे 👍👌
Such a gem of a couple!! Couple goals have to be like these.. not some creepy stuff that we get daily!!
I like her hubby's personality more😊
She is so lucky!
Zeecooomoooo
The way she's giving respect to her hubby by "te" ...commendable
दिदि ,आपण काय घेवुन आलो ,आणि काय घेवून जाणार , समाजमनावर अधिराज्य करा ,समाज आपली ओळख ठेवेल जशा आहात तशाच रहा ,मस्त किती छान जुग जुग जिओ हजारो साल दिदि मस्त रहा
She is superb actor..pure soul..n best couple
Actress ne kapde repeat karu naye as kelch pahije as nahi.. Pn tumala ti gosht aavdat nahi he aikun khup mast vatl..sadhepana ani manmoklepana khup mast ahe..tumchi jodi mahit navti..pn khup ch sundar ani mast ahe tumchi jodi..god bless both of u😊😍
तुमच्या दोघांकडे बघुन वाटत नाही.तुमच्या आतल्या गोष्टी एवढ्या छान असतील.मानसी नाईकला थोडे संसाराचे धडे शिकवले तर बर होईल.तीला गरज आहे
व्हिडिओ बनविण्यासाठी धन्यवाद. मी खरे सांगू मी अश्विनी ताईंना विसरून गेले होते पण मला आठवले त्या माझ्या अत्यंत आवडत्या गुणी मराठी कलाकार आहेत त्यांना ऊत्तम आरोग्य व समाधान मिळो💐🙏❤
Lovely genuine lady 😘
Down to earth
फार सुंदर आहात तुम्ही, मला फार फार आवडतात एकदम झकास, बिनधास्त,लव यू ,तुमची जोडी म्हणजे रब ने बना दी जोडी आहे.😍😍😘😘😘😘😘
हि ऐक आउटस्ट्यांडींग व अफलातून रेंज असलेली अभीनेत्री आहे .... हिच्या रेंज चे रोल हिला अजून मिळणे जरुरी आहे ... हि काय कपडे घालते कसा मेकप करते हे सगळ गौण आहे हिच्या टॕलेंट समोर
Very sweet lady....God bless you!
Khup ch sundar interview ahe..itk chhan boltat ki punha punha video baghaychi ichha hote... Best wishes both of u😍
यांची जोडी आहे हे आज कळले.... पण अश्विनी ताई खूप प्रेम करते तिच्या नवऱ्यावर हे तिच्या बोलण्यातून कळतंय... दोघांनाही पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा❤
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...... Tumhi laksh naka deu... Ur great n and beautiful....
अश्विनी ताई तुम्ही मला खूप आवडतात...
मी सर्वात आधी तुम्हाला " या गोजिरवाण्या घरात" serial मध्ये पाहिलं होतं...
तेव्हापासूनच मी तुमची fan झाले...
तुमची प्रत्येक भूमिका वाखाणण्याजोगी आहे...
Love you....
Aaj hi Ashwini mam Ch Jhansi ki Rani madhli bhumika athvte ... Far Chan Kam kartat 👍👍👍
खूप नॅचरल आहेत या ❤
अश्विनी मॅडम आपली जोडी खूप छान आहे.आहात तशाच खूपच छान आहात आपण दोघेही.बाहेरचे लोकं एकदा घातलेले कपडेपुन्हा घातलेकि नाक मुरडतात.काही लोकांनासवयच असते.आपल्याला पहिले वाईट तर वाटतेच पण ते सोडून द्यावे.मी सुद्धा असे लोक बघितले आहे.जाऊ द्या मॅम.
One of the finest artistic person ....really superb
Wow..❤❤ Khup chan watla..apla moklepana khup awadla 😍
जय महाराष्ट्र लै भारी interview
म्हनजे शेवटपर्यंत कळल नाही की हीच्याकडे विचारायला प्रश्न्न नव्हते की काय आसाच टाईमपास करायचा होता आमचा
I just love her honesty and upfront nature
Mla he actress yevdhi aavdte na unfortunately mla tyanche naav mahiti navhte kiti shodhla me ha interview vedya sarkha bt I love the way she speak❤😊
Ashwini kalsekar
Watch old episodes of CID, 1 to 150,
Same here
Her first Hindi serial Shanti I guess . Very old serial.
स्वीट सिंपल आणि ब्युटिफुल.. अश्विनी छान आहे. bless you
I love her simplicity......
Ashwini mam, I watch Fu Bai Fu and I love the way you express your comments "अप्रतिम". I am a big fan of your husband Mr. Murli Sharma sir (I did not know that he is your husband until I saw this interview). You both are fine actors and should not worry about the petty people who try to belittle you. पत्थर उसी पेड़ पर फेंके जाते हैं, जो फलों से लदे होते हैं। Never worry about them, and give your best to people who love and appreciate you. God bless you both.
अश्विनीताई तुम्हाला हसतांना पाहीलं की, आपोआप फ्रेश वाटतं. तुम्ही खुप छान हसता. असच हसत रहा.
Love and big respect for Ashwini mam and Murli sir.
super, great actor 💖💖👌👌👍😘😘
She is so beautiful...strong personality..in reel and real life ....love all her work..
Ashwini is so beautiful, n love her comedy acting, she's amazing woman. Bless u
खूप छान मुलाखत अश्विनी ताई
For your every roll Respect for madam,
Tumche kaam kaam khup chagle asata..
Strong women ❤❤love her personality .I find her very inspiring🙏
She naturally talk with 😊I like your innocence
Ri8
One of the best couples. Very down to earth, very humble, very very kind.
Down to earth lady👍🏼
जोधा अकबर मध्ये पण खुप छान काम केल आहे मॅडम अप्रतिम खरच
खुप छान जोडी आहे.👌👌👌
सुंदर मुलाखत आवडली
तुम्ही आहात तशा फार छान आहात दिखावा करणारे काही कामाचे नाही 👌👌👌👌
सूंदर मराठमोळी स्त्री
Like her. Good personality. Deserves more roles.
खूपच छान Made for each other .......!!!!!
Her voices yar awsome yar khup ghod mam apan
Oh god she totally spoke of her husband till 11 min. ............very lucky husband
My favourite actor. ....all time favourite characters in Mahamanga. ... 💖💖
On Jodha Akbar TV Serial
Really great to see you Ashwini jee..... Love you
तुम्ही खुप छान आहात मॅडम तुमचे काम खुप खुप आवडते
Understanding Yaar power bolnavarun tari vatay ki understanding kadak🙌🙌🙌🤩🥰
Kharch khup Chan acting krtat Madam Tumi. Beautiful actress. Nice smile.
Best artist and Best jolly complete couple..Best wishes to both of you..
Both of you are great actors..
Very pleasant personality. Level headed and brilliant actor.
Kiti chan sundar vichar aahet tumchi...
Ashwini You are born actor but I waiting for strong role. Thanks 🙏
Khupach chan Ashwini tai...khup sundar bolta tumhi....ani khup dilkhulas bolta...kontahi filter nhi...
My memories watching her as sophisticated Sasha in serial Shanti - DD days!
असंच रहायला आणि वागायला पाहिजे ...
छान मान हलते बोलताना , मनापासून interview दिला आहे. दोघेही चांगले कलाकार आहेत. मुरली शर्मा कॉमेडी आणि गंभीर दोन्ही भूमिका सुंदर करतात
Ashwini mam l like your voice as well as your look.u looks like Ravina Tandon.I appreciate u r acting .most popular Mahamanga . love you Mam
What a lovely mam ❤nice to see mature love and understanding mam❤
She is soooo genuine and strong personality ...I used to judge her a lot ...but she is soo good ....never judge a book by it's cover ♥️♥️❤️
तु खुप गोड आहेस अश्विनी तु अशीच रहा कोणी काहीही म्हणो
Ashwini khup chan watale tumachi mulakhat an kharepana pahun best
Her reaction @5:44 🤣😂 She is love!!
Di tu khupppp Goad aahes...tujyaa sobat me kaam Kel aahe
Marathi tarkha madhe
Tu jashi aahes Tashich raha
Love You 😘😘😘
Tu Khuppppp sundar distess...Sundar aahes....sundar raha😍😍😍
Tuj laksh Khuppp barik ast...mala te khupp aawdat....🤗
Tu...tu aahes....😎
Kalji Ghe
Miss You ❤️
We love Ashwini Ma'am