दादा माझे मिस्टर तुमचे व्हिडिओ बघून गुरुचरित्र पारायण करत आहेत,,, हा तिसरा वर्ष आहे परायनचा पण या अगोदर दोन्ही वेळेस दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण केले पण... उद्यापन chya 1 2 दिवसानंतर ते ड्रिंक केले,, नॉनव्हेज खातात ,,,, मी सांगते तर ऐकत नाही,,, पण तुमचे व्हिडिओ ते बघतात म्हणून प्लीज तुम्ही व्हिडिओ द्वारे सांगा ना... गुरुचरित्र पारायण नंतर किती दिवस नॉनव्हेज , ड्रिंक चे पालन करायचे म्हणून... जेणेकरून ते पारायण झाल्यावर घेतील नाही... प्लीज विनंती करते दादा तुम्ही या वर व्हिडिओ बनवा नक्कीच लवकरच
दादा माझे मिस्टर तुमचे व्हिडिओ बघून गुरुचरित्र पारायण करत आहेत,,, हा तिसरा वर्ष आहे परायनचा पण या अगोदर दोन्ही वेळेस दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण केले पण... उद्यापन chya 1 2 दिवसानंतर ते ड्रिंक केले,, नॉनव्हेज खातात ,,,, मी सांगते तर ऐकत नाही,,, पण तुमचे व्हिडिओ ते बघतात म्हणून प्लीज तुम्ही व्हिडिओ द्वारे सांगा ना...
गुरुचरित्र पारायण नंतर किती दिवस नॉनव्हेज , ड्रिंक चे पालन करायचे म्हणून... जेणेकरून ते पारायण झाल्यावर घेतील नाही... प्लीज विनंती करते दादा तुम्ही या वर व्हिडिओ बनवा नक्कीच लवकरच
हो ताई अवश्य करणार आहे
Shree swami samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ
सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🌹🙏
Shree swami samarth sir
Shree Gurudev Datt
Shree swami Samarth. Dada mi 10 tarkhela parayan chalu kele aahe mag udhyapan kadhi karu.14 /15 tarakhela karu
Dada 9 la sru kele parayan 15 la 52 adhyay purn honar. Aani 8 vya divashi udyapan karanyache upvas karun? Aani 9 vya divashi pothi cha halavave?
dada udya ekadshi ahe tr gururucharitra parayan suru ahe tr dattmaharajana naivedya kay dakhwayach aani maza upwas nasto mg mi faral karaych ka j1 te sanga dada??
Dada amchya ethe mandirat grucharitr parayan kartana granth vachun zalayvr churangavrcha uchlun madiratch tevala jato tr chalel ka
नाही