I just love the way u explain... 👌👌👌👌 Waiting for more yummy recipes from u ☺️ आजची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसते लोणचे करून बघायला हरकत नाही मॅडम मला सांगा लोणच्यासाठी कोणता आंबा वापरायचा राजापुरी तोतापुरी अशाच लोणच्याच्या छान छान रेसिपी पाठवत रहा धन्यवाद मॅडम आता आंब्याच पन रेसिपी पाठवा
I just love the way u explain... 👌👌👌👌
Waiting for more yummy recipes from u ☺️ आजची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसते लोणचे करून बघायला हरकत नाही मॅडम मला सांगा लोणच्यासाठी कोणता आंबा वापरायचा राजापुरी तोतापुरी अशाच लोणच्याच्या छान छान रेसिपी पाठवत रहा धन्यवाद मॅडम आता आंब्याच पन रेसिपी पाठवा
हो नक्कीच .या लोणच्यासाठी तोतापुरी आंबा चांगला👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
🥭🥭...nyc..1..🥭 instant kachi..Kairi..Lonche..👌👌🤩
Best...idea..making..
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
छान आंबट गोड लोणचे मला आवडले
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
छान लोणच
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
अर्रे व्हा 😋👌 एकदम झक्कास
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
छान..
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
छान 👌👌👌👌
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
Wahh
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
Yummy yummy. Tondala pani sutle😋😋😋
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
Wa khup sundar lonche bghatach pani aale tondala bhajichi suddha garaj nahi lagnar varan bhata barobar mastch😋😋😋😋😋👌👌👌👌👍🥭🥭🥭🥭
👍🏻😊 बरोबर आहे मनःपुर्वक धन्यवाद
😋😋
😊👍🏻 मनःपुर्वक धन्यवाद
Mast😋
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
Yummy 😋😋 mast
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
yummy
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
कोलीम लोणचं रेसिपी दाखवा प्लीज.कैरी लोणचं रेसिपी छान पध्दतीने दाखवली.
.कोलिम चांगला आला की बाजारात नक्कीच दाखविन.👍🏻 असेच प्रेम कायम सोबत असू द्यात 🙏🏻😊
ताई वर्षभर साठवायचे असेल तर काय करायचे
फ्रिज मध्ये ठेवावे लागेल .पुन्हा त्यामध्ये थोड तेल गरम करुन टाकावे लागणार.🙏🏻गोड लोणच्याची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे 👍🏻😊
Shakari jevanat lonach pahije tya😭shivay jevanala mjja nahi mast kel
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद
छान 👌👌
👍🏻😊 मनःपुर्वक धन्यवाद