चंद्राची सावली भाग ०१; लेखक - नारायण धारप | Chandrachi Sawli - Narayan Dharap EP01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • चंद्राची सावली एक ओरिजिनल भयकथा -
    एका ओसाड पडलेल्या इस्टेटीवरचा भयानक प्रकार आणि त्या मागचं कारण...
    नोकरीच्या गरजेपोटी तिथे कामाला जाणाऱ्या लोकांचं काय होतं??
    गोसावी आणि हवालदार या पात्रांचा या भीषण प्रकाराशी सामना...
    वाचक म्हणून आपला अभिप्राय जरूर सांगा.
    www.instagram....
    चंद्राची सावली - पॉडकास्ट
    • चंद्राची सावली - पॉडका...
    मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
    या आधीच्या - संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    Credits:
    Music: TH-cam
    Images & Video: Pixabay & Pexels
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller
  • บันเทิง

ความคิดเห็น • 52

  • @vinodkarale-hl3pz
    @vinodkarale-hl3pz ปีที่แล้ว +4

    वेगवेगळ्या दोन चॅनेवरती ही कथा ऐकली परंतू आजची जादू वेगळीच
    धन्यवाद सर तुम्ही हि कथा निवडूण अभिवाचन कसे असावे हे दाखवून दिल्याबद्दल

  • @brucekent7442
    @brucekent7442 ปีที่แล้ว +3

    This story has been read by a few others....read I say because Sanso Voice is the only one who has the skill to Narrate and put life into the Author's works. One can feel the financial pressure under which Gosavi has to take this decision to go to such a godforsaken place. A lovely story by Narayan Dharap sir and equally Presented by Sanso dada.

  • @varshasawant5327
    @varshasawant5327 ปีที่แล้ว +14

    ८-९ वर्षांची असताना वडीलांनी एकदा लायब्ररीतून आणलेले व मी एका दुपारी कुतुहलाने चोरुन घाईघाईने वाचलेले मोठ्यांचे हे पहिले पुस्तक 😮.😂 इतकी तंतरली होती की बरेच महिने रात्री घरातल्या बाल्कनीत चांदणे येइ तेंव्हा मी तिकडे मुळीच पहात किंवा जात नसे. 😢. पण लेखक लक्षात राहिला कारण पुढे वय वाढल्यावर पिता पुत्री मिळून ना धां ची खूप पुस्तके आवर्जून वाचून काढली. आता ४ दशकांनंतर am eager to re read it in your amazing voice. Thank you so much🎉

    • @JamesBond007-
      @JamesBond007- ปีที่แล้ว +1

      some fakt mi 12/13 years chi hote ani khup gabrale hote vachun

  • @amitgirigosavi1257
    @amitgirigosavi1257 ปีที่แล้ว +2

    साठे फायकस मी तुमची पहिली कथा ऐकली आणि तुमचा फॅन झालो.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद. फायकसचे सर्व ३७ भाग ऐकले?

    • @amitgirigosavi1257
      @amitgirigosavi1257 11 หลายเดือนก่อน

      Ho sir , tumcha awajat Jadu ahe , zapat , संक्रमण, समर्थाचिया सेवका, अजूनही सर्वच सगळ्याच अगदी मस्त.... 2 तासाचा पिक्चर पाहताना पण कधीकधी कंटाळा येतो पण आपल्या कथा ऐकताना पहाट झाली तरी भान राहत नाही.

  • @sudhanshudharmadhikari8769
    @sudhanshudharmadhikari8769 ปีที่แล้ว +3

    तुमची निवड नेहमीच चांगली असतें, पुढची कथा तळघर ही घ्यावी असं माझं निवेदन आहे 🙏

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว +1

    Very interesting story and nice story narration ❤

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Glad you enjoyed it!

    • @Omkar-su7yx.
      @Omkar-su7yx. 10 หลายเดือนก่อน

      Real story 😮

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 ปีที่แล้ว +4

    नारायण धारपांची मला सर्वाधिक आवडणारी कथा. खूप खूप आभार सर,🙏🙏

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 ปีที่แล้ว +2

    मस्त च कथेची निवड आहे . विशेष करून प्रकरणाच्या सुरूवातीला जी माहिती आली ती मी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथेत नव्हतीच . म्हणून तुम्ही टाकलेल्या शाँर्ट मध्ये मी लिहिले की ओरीजीनल कथा ऐकायला मिळेल .
    धन्यवाद संसो सर .❤❤❤❤🎉🎉

  • @praphulchorge8737
    @praphulchorge8737 ปีที่แล้ว +2

    Sanso Voice तुमच्या V P काळे यांच्या कथा पेक्षा ना धा यांच्या views comments Likes जास्त आहेत. Sanso व्हॉईस यांना आणि त्यांच्या टीम ला नारायण धारप ( ना धा ) यांचाच कथासंग्रह पुढे चालू ठेवण्याची विनंती अर्ज मागणी आर्जव काहीही समज काढा ती 🙏 करतो.
    नारायण धारप यांची कथा, Sanso Voice चे podcast, तसेच दमदार भीतीदायक सस्पेन्स horror background music instrument यामुळे कथेची उत्कंठा वाढते.
    मृत्यू द्वार चे 7 भाग नंतर चे background music आणि राक्षसी पाशवी आवाज अजून मनात घर करून आहेत

  • @meenabomble2400
    @meenabomble2400 ปีที่แล้ว +2

    M bomble खूप सुंदर कथा

  • @mayurbomble7247
    @mayurbomble7247 ปีที่แล้ว +4

    थँक्स सर 👍🙏🙏 चंद्राची सावली या पुस्तकाची निवड केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री नारायण धारप सरांची मी वाचलेलं पहिलं पुस्तक आहे. आणि आता तुमच्या दर्जेदार आवाजामध्ये ऐकायला खूप मजा येणार आहे. 😊 😊

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      Thank you so much...

  • @kk2209H
    @kk2209H ปีที่แล้ว +3

    अहाहा.... व्वा व्वा.. अतिउत्तम निवड.... तुमच्या voice modulation आणि variation साठी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म....

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून

  • @SureshPathare-l9s
    @SureshPathare-l9s ปีที่แล้ว +2

    थरारक स्टोरी आहे, धन्यवाद.

  • @amitgirigosavi1257
    @amitgirigosavi1257 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आवाज सर, लाजवाब. सृष्टीतील एक अनैसर्गिक दुनिया, अनभिज्ञ असणारे जीवन अगदी हुबेहूब तुमच्या आवाजाला साजेसे आहे.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद... Plz keep in touch

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy ปีที่แล้ว +1

    Sankranti chya khup khup subhechya khup khup varshani Katha eiktey tumchya aawazat aikayala khupkhup Chan vattey 👍🌹👍🌹🙏🙏

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Tumhalahi - Thank you so much

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 ปีที่แล้ว +1

    हा हा हा हा ही ही ही ही मस्त कथा आणली आता आठ दहा दिवस मजेत जातील तुमचे आबार कशे मानूचे ताच माका कळंना पण मोठे भाग बनवा वीस मिनिटाचे तरी हवे हाहाहाहा

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Yes, nakkich, thank you

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 ปีที่แล้ว +1

    A ha wahhhhhhhhhhhhhhh chhan 👌👌 katha 👍👍

  • @vedhasonikar
    @vedhasonikar ปีที่แล้ว +2

    Khupch mast story ahe.

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉

  • @suchetakane7704
    @suchetakane7704 9 หลายเดือนก่อน +1

    परीस स्पर्श ही कादंबरीही वाचावी अशी विनंती..

    • @Sansohum
      @Sansohum  9 หลายเดือนก่อน +1

      Ok, thank you for the suggestion... Plz keep in touch...

  • @VandanaNadar
    @VandanaNadar ปีที่แล้ว +1

    खूप वर्षांपूर्वी कथा वाचली आहे,आता आठवत नाही. ऐकते आता.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      I hope you like it

    • @VandanaNadar
      @VandanaNadar ปีที่แล้ว

      @@Sansohum हो

  • @shibanibagwe8505
    @shibanibagwe8505 ปีที่แล้ว +1

    Khup chan vatata tumchya awaajat aikayla

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thanks for your lovely comment ❤️

  • @jyotishingate7449
    @jyotishingate7449 ปีที่แล้ว +1

    Nice nice

  • @abhishekdalvi2453
    @abhishekdalvi2453 ปีที่แล้ว +1

    क्या बात

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद

  • @mauliyadav1806
    @mauliyadav1806 11 หลายเดือนก่อน +1

    Nice dharpsirncha mansputra ' mahavir aary 'vachana sir please.

    • @Sansohum
      @Sansohum  11 หลายเดือนก่อน

      महावीर आर्य म्हणले कि मला "प्रस्थान" आठवते - ग्रेट कथा - नक्कीच आणूया महावीर आर्य

  • @Sansohum
    @Sansohum  ปีที่แล้ว +1

  • @dollhousedelight8553
    @dollhousedelight8553 ปีที่แล้ว +3

    Hi tich katha ahe ka jyawar Grahan hi marathi serial adharit hoti??? By the way tumche vaachan khooop chhan ahe. Full support❤

    • @priyanaik0510
      @priyanaik0510 ปีที่แล้ว +2

      @dollhousedelight8553 Chandrachi savali ti Katha nahi. Grahan serial grahan navachya story var based hoti. Tyache pan lekhak Narayan dharap aahet. Narayan dharapach ashya Katha lihu shakayche. Marathi madhil science fiction aso wa bhatakatha kinwa goodh katha, he was way ahead of his times. Asa lekhak marathi asne aaple bhagya aahe.

  • @madumatinaglekar4744
    @madumatinaglekar4744 3 หลายเดือนก่อน +1

    Why did the story teller left the story incomplete ?

    • @Sansohum
      @Sansohum  3 หลายเดือนก่อน

      Because there are next episodes, which you may find in the description. Always use the playlist to listen to the whole story...

    • @Sansohum
      @Sansohum  3 หลายเดือนก่อน

      Just subscribe and you will find everything in a straight line....

  • @yogita_34
    @yogita_34 ปีที่แล้ว +1

    Hello Sir ❤

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Hello 😊 thanks a lot for the comment