5 Designer साडया किंमतीसह | डिझायनर साडया | latest designer saree festive look idea

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
  • 5 Designer साडया किंमतीसह | डिझायनर साडया | latest designer saree festive look idea
    नमस्‍कार मंडळी, Urbanic Star मध्‍ये तुमचे स्‍वागत आहे. सणांना तसेच लग्नसमारंभाकरिता जास्‍त करुन महिला काठपदर, कांजिवरम पैठणी साडीची खरेदी करतात. पण जर तुम्‍ही खिशाला परवडेल अशा डिझाइनर साडीच्‍या शोधात असाल तर आज या व्हिडिओ मध्‍ये तुम्‍हाला डिझाइनर साडयांचे स्‍वस्‍त आणि मस्‍त कलेक्‍शन पाहायला मिळणार आहे. साडी कशी खरेदी करायची हे देखिल व्हिडिओच्‍या शेवटी दाखविण्‍यात आले आहे त्‍यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्‍की पाहा.
    #paithani
    #designersarees
    #urbanicstar
    #silksaree

ความคิดเห็น • 1

  • @Monika-it7bk
    @Monika-it7bk 6 วันที่ผ่านมา

    😍😍😍