Beed प्रकरणात फडणवीस म्हणतात आरोपींना सोडणार नाही, पण धरणार कधी?Bajrang Sonwane यांचा संतप्त सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 145

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 19 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री किंवा ग्रृहमंत्री असते तर नक्कीच न्याय मिळाला असता. याचसाठी केला होता अट्टाहास ग्रृहमंत्री पदाचा ?

    • @x_onkya174
      @x_onkya174 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

  • @भीमकापॅन्थर
    @भीमकापॅन्थर 16 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    अभ्यास चालू आहे... आरोपी कसे वाचावायचे

  • @भीमकापॅन्थर
    @भीमकापॅन्थर 16 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आजपर्यंत चा सर्वात निष्क्रिय गृहमंत्री...

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 18 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    पुरावे नष्ट केल्या नंतर सगळे धरणार आहेत😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarsonwane6596
    @dnyaneshwarsonwane6596 18 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    कागद फिरवत आहेत फक्त, प्रक्रियेची चक्र मात्र स्थिर आहेत, खासदार साहेब योग्य भूमिका घेत आहेत 🚩🚩

  • @roll1717
    @roll1717 19 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    फडणवीस अभ्यास करत आहे आरोपी कसे निर्दोष सुटतील वारे मुख्यमंत्री त्या मोदया शहा ने रोख ठोक शिंदे साहेब च मुख्यमंत्री करायला हवे होते, तो फट्टू फडणवीस नको होता मुख्यमंत्री 😡

    • @sandiptajane1716
      @sandiptajane1716 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

    • @x_onkya174
      @x_onkya174 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Shinde navcha upyog karun aalay tyachyvr yevda bhrosa tevna yogya nahi😂

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 19 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    धरणारच नाही तर सोडण्याचा विषयच नाही. 😂

  • @LalaPatule-t2w
    @LalaPatule-t2w 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पोलिसांना जगातील सर्वात मोठे पदक देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 19 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नवल आहे बाबा, पोलिसाना सांगावं लागतंय आरोपीना पकडा 😂😂😂, खरंच बीड चं बिहारीं बाबू सर्वच काही करतोय असं वाटतंय

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 19 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    फडणवीस हे गृहखाते सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत

  • @sopanpawar4443
    @sopanpawar4443 19 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    नेमक कोनाला सोडनार नाही देवेंद्र

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मराठा समाजाला.

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मराठा समाजाचा त्रास आहे मुख्य मंत्र्याला.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे फसवनीस स्वतः खडणी गोळा करतात गुंडाणा घेऊन.. त्याच्याकडुन न्यायाची अपेक्षा करू नये

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@RajshreeRayteस्वप्नात आहे तो

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    एकनाथ शिंदे साहेबांना बीडचे पालकमंत्री पद द्यावे.. एकनाथ शिंदे नी नक्कीच कुणाला घाबरत नाहीत.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only Modi Shah

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 19 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बरोबर बोललात

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदे साहेब हे मुख्यमंत्र्याचे तर नक्कीच न्याय मिळाला असता

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आश्वासन खुप झाले आत्ता ठोस कारवाई करण्याची गरज आहे

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 17 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आरे.मंत्र्यांनीच.लपवलं.आरोपीला.सापडणार.कसा.

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जाणून बुजून आरोपी फरार केले आहे

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बहुतेक सिनेमात दाखवल्याप्रमाणे आरोपी धनंजय मुंडे च्या घरात लपलेला असेल आरोपीला राजाश्रय असणारच

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडणवीस ३/४ Standard statement करतात. जी लोकांना सुध्दा आता पाठ झाली आहेत.
    आणि हळूहळू सगळं थंड करून सोडून देतात.
    अशी अनेक उदाहरणे देता येतील.

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर बोलत आहे बप्पा तुम्ही

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आधी पकडा.. नंतर म्हणा सोडणार नाही.

  • @स्वप्निल8082
    @स्वप्निल8082 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खऱ्या बाजू मांडणारा.... खरे प्रश्न विचारणारा पत्रकार....❤

  • @pundlikgawas7131
    @pundlikgawas7131 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फडणवीस ने राजीनामा द्यायला पाहिजे ,

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आता

  • @vas7498
    @vas7498 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सोडणार नाही म्हणजेच धरणार आहेत आणि वाचणार आहेत का

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्याच्यासाठी जे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्या सगळं चोर सरळ होते आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे बाकी कोणी नको अजित दादा पण नको आणि फडणवीस पण नको

  • @satishmatade5896
    @satishmatade5896 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभ्यास चालु आहे आरोपी कसे सोडायचे

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस वाल्मीक ले रामायण लिहण्यासाठी वेळ देत आहे

  • @shankardesai872
    @shankardesai872 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडेचा सोडणार नाही असं फडणवीस साहेब बोलत असते

  • @skadam124
    @skadam124 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आरे बाबानो उध्या लाखोचा जणसमुदाय येतोय तर धन्याच्या घरी जाऊण घरात आसतील तेवढे जमावात आणूण आरोपीनी केलय तसे करूया

  • @parmeshwarkale2037
    @parmeshwarkale2037 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यास भरपूर वाव आहे पोलीस यंत्रणा योग्य त्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवताना दिसत नाही कुठेतरी घाबरलेली आहे की काय हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे आरोपींच्या घरी जायलाच पाहिजे कदाचित तू घरीच असू शकतो नाहीतर मुंडे यांच्या घरी तर नक्कीच

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गृहमंत्री फक्त अभ्यास करू शकता बाकी काही नाही...

  • @Sh3Kharade
    @Sh3Kharade 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फडणवीस हे किती बोलबच्चन आहेत हे अख्या महाराष्ट्राला माहित आहेत. फडणवीस च्या कालावधीत महाराष्ट्रात काय काय नाही घडलं ते महाराष्ट्रातील जनतेला समजले तर बरे होइल.

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद बप्पा

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री गृहमंत्री गृहमंत्रीपद द्या एकनाथ शिंदे साहेब आज न्याय देऊ शकतात अस्सल पोलादी पुरुष

  • @surekhabhange1400
    @surekhabhange1400 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस ला सगळं माहिती आहे म्हणून च पकडत नाहीत

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धरलेच नाही तर सोडणार कुणाला

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिहार नाही हो बाप्पा, पाकिस्तान झालंय हे आम्ही, निवडणूक बूथ वर बगितले आहेस.

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाप्पा हा फडनविस महाराष्ट्राला गुजरातच्या ताब्यात देन्याची तयारी करत आहे हा खेळ फडनविस च खेऴत आहे

  • @skadam124
    @skadam124 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आहो आरोपींना धरायचेच नाहीत तर सोडायचा प्रश्न येणारच नाही

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice bappa🎉🎉🎉🎉

  • @nileshgajare8346
    @nileshgajare8346 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM घोटाळ्यात पन लक्ष घातले पाहिजे त्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून हे खेळवत असु शकता

  • @khandalesubhash1415
    @khandalesubhash1415 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच एक नंबर मंत्री साहेब खरंच तुम्ही म्हणता बरोबर आहे सामान्य व रास काय झालं का लगेच गुन्हा दाखल करून कारवाई करतात

  • @prsvinpatil251
    @prsvinpatil251 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खासदार आमदार ओरडून थकले तरी किहि होत नाही तर आम जनता काय करणार

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरो्बर बोलले बाप्पा, सोडणार नाहीत, धरणार नाहीत.

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार त्या मंत्र्यांना नक्की घाबरतात की काय असा सवालही जनतेत चर्चा सुरू आहे

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारला आरोपी सापडत नाहीत,हि फार लाजिरवाणी गोष्ट आहे, फडणवीस ने राजीनामा दिला पाहिजे,

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्तव्यं दक्ष मुख्य मंत्री साहेब मंतात की कोणाला सोडणार नाही हो बाबा धरणार तर तुम्ही त्याला कधी

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रह मंत्री पदावरुन कोणाला ही सोडणार असे म्हणतात परंतु आरोपी कधी पकडणार, नुसते घोषणा करण्यात येवून वेळ घालवू नये,

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते ते न्याय मिळाला असता

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमालय सामान्य नागरिक असता तर पहिल्याच दिवशी आरोपी म्हणून जेरबंद केले असते माञ रिकामं गुरहाळ चालू आहे ,विश्वास कोणावर ठेवावा.

  • @vaibhav3004
    @vaibhav3004 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    धरणारही नाही आणि सोडणारही नाही
    🤣🤣🤣🤣

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar bappa

  • @mahadevfunde6829
    @mahadevfunde6829 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Yala training ला pathva एकच बोलतोय 🤦‍♂️🤣😂

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    होम मिनिस्टर शिंदे ना करा

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ky ny honar konala ithe nyay milanar nahi

  • @am-hv1gu
    @am-hv1gu 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बजरंग बप्पा तुम्ही साविधानिक पदावर आहात तुम्हाला आम्ही निवडून दिल आहे तुम्ही ग्राम पंचायत सदस्य नाहीत खासदार आहात तुम्ही काय शेट उपटता तुम्ही का परश्सनावर दबाव आणत नाही…..😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @vijaymore9371
      @vijaymore9371 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ग्रह मंत्री अनाजी पंत वाचवतोय वाल्या ला

    • @am-hv1gu
      @am-hv1gu 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@vijaymore9371 सुरेश धस का गुणगान गात आहेत मग देवेंद्र फडवणीस च? आणि का पालकमंत्री आणाजी पंत पाहिजे मग?

    • @RohanSawant-b6y
      @RohanSawant-b6y 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bappa kahi tari kara 🙏🙏🙏

    • @manishaeppar-b2f
      @manishaeppar-b2f 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yala ky yetay dhekla😂

    • @sanjaymugade9668
      @sanjaymugade9668 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप्पा योग्य बोलतात वाचवण्यासाठी कुणाची धडपड चालू आहे हे लक्षात घ्यावे

  • @ankushgulve
    @ankushgulve 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोडणारनाही..
    .धरंणारपणनाही..

  • @rajeshshetty9202
    @rajeshshetty9202 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Biggest failure of this shameless leadership & government 😢

  • @aadikadale4851
    @aadikadale4851 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी मोकाट, सरकार सुसाट

  • @AnnaPachpute
    @AnnaPachpute 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस साहेब काही करू शकत नाही अभ्यास करत आहे

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar Aahe,sarkar shahanpana fakta सर्व-समान्य janatela shikavatat.

  • @sudhirjagdale2232
    @sudhirjagdale2232 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apan maratha samaj milun kay kele pahije.. Hya .. Tarbooj ne kay honar nahi

  • @ckthaware9481
    @ckthaware9481 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aapan rajyapalsi saparg sadhun vidio kada.

  • @vikasshinde9499
    @vikasshinde9499 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gruhmantri mela bhutek

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    नौटंकी बंद करा मुख्यमंत्री साहेब

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarkar कायदा che dnyan fakta janatela shikavanar का?

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tv-9 वाल्यानो बिहार मनतय आमचा बीड करू नका.
    अशी परिस्थिती आहे.

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    धरला तर त्यांनाच चावणार ते

  • @parsurampmore3215
    @parsurampmore3215 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडनविस गार मानुस आहे

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar dharnar kadhi

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सवाल तो बनता है

  • @chetanpatil2121
    @chetanpatil2121 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Cm 6 hai

  • @Thooo-j9q
    @Thooo-j9q 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमृता सोबत रेल काढीत असं हा इकडे बाहेर ये त्याच्या बायको सोबत असेल

  • @satishmore8415
    @satishmore8415 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He tech fadanvis ahe je bail gadi bhar purave gheun ( Ajit Pawar che) vidhansabha t gele hote pudh kay zal? Te saglya Maharashtra la mahiti ahe, kay nishpanna hoil as watat nahi.

  • @MathuraMilk-g9b
    @MathuraMilk-g9b 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha sodnar nahi pan dharnar nahi aaropi sapdat nastil tar mrut ghoshit Kara pandhra mintat body milal tighachipan

  • @gorakhpagar8439
    @gorakhpagar8439 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde saheb ch chief minister have hote tarach nyay milala asta

  • @mahadevfunde6829
    @mahadevfunde6829 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवडत tri samjty 😂🤣😀

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadanvis fakta अभ्यास karatat विकास kinva कृति tyana mahit nahi.

  • @pravinpatil0071
    @pravinpatil0071 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nusta god boltay grahamantri

  • @manishaeppar-b2f
    @manishaeppar-b2f 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu khasdar ah na beed cha mg tu ky krtos. Aplyach district la bihar mhantay

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाई गप बस नाहीतर धनु भाऊ कड पाठविन 😂😂😂

  • @DDk-j4v
    @DDk-j4v 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन वर्षांपूर्वी तुम्ही पण वाल्मिक कराड बरोबर होता त्यावेळी तो चांगला होता का

  • @nitinjadhav924
    @nitinjadhav924 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit shaha cha haat asel tyachya dokya war mhanun fadavnis nusta mhantoy atak hoil pan kadhi te nahi sangat

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीडमध्ये चंदन चोरटी टोळी सक्रिय आहे याची कसुन चौकशी झाली पाहिजे

  • @yogeshjadhav-hw2qz
    @yogeshjadhav-hw2qz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🏴Fadnavis faltu cm , hm 🏴

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaropi pakda mhnna aadhi Fadnavis sahebbana ntr tarva konala sodaych konala daraych sagle tumcya hatat aahe saheb tri sudha aaaropi pakdayla tumhi asmarth ka aahat yaala jantene kay samjav aaropi la lapvnyachi koshish ka

  • @mahadevfunde6829
    @mahadevfunde6829 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu kuth jashil gard ky bgl 😂

  • @nishawagh569
    @nishawagh569 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp cha karykarta sarpanch asun khunache 3 gunhegar, mastermind sapdat nahi. Bjp che cm, gruhmantri samanya janteche kay rakshan karnar. Bjp la matdan karun pashyatap hotoy F

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    बजरंग बप्पा यांनी महाराष्ट्रात बीड बदणाम केले जाते यांचे मास्टर माईंड शरदचंद्र पवार साहेब आणि त्याचे बगल बच्चे आहेत

  • @Ranveerpuri2124
    @Ranveerpuri2124 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @RohitLad-l3c
    @RohitLad-l3c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बजरंग बाप्पा या सर्व प्रकरणाला जबाबदार आहेत. ते खासदार झाला पासून हे सर्व सुरू आहे...

    • @MusicBawa
      @MusicBawa 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Wa ky tuza dimag ahe

    • @prathmeshnawale1268
      @prathmeshnawale1268 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      1 number bhau tula salute ahe 😅😂😂 yedua bhokach rohit

    • @dnyaneshwarchirke167
      @dnyaneshwarchirke167 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      मूर्खा गप रे

    • @roll1717
      @roll1717 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्या तुझा बाप आहे काय

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiv yete tujya buddhi chi 😂

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडवणीस साहेब गडचिरोली पेक्षा भयानक परिस्थिती असताना सुद्धा काही अक्षण घेत नाहीत त्यांना पाठीशी कोण घालत आहे त मग गृहमंत्री असून काय उपयोग आहे गार्ड चौकशी झालीच पाहिजे

  • @PravinKadam-n3h
    @PravinKadam-n3h 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाय मिळेल कि नाही सांगता येत नाही

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सरकार संतोष देशमुख ला न्याय देणार नाही त्यांची मुलगी आणि मुलाला पाहून सर्वसामान्यांना घडू आले देवेंद्र फडणवीस जाणून बुजून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि आरोपींना वाचवतोय हे आता सिद्ध झालंय देवेंद्र फडणवीस ध्यानात ठेवा मी तुला खूप मानत होतो तुम्ही जर त्या लहान मुलांना न्याय नाही दिला आरोपी एकही जिवंत राहणार नाही पाच वर्षे लागू 10 वर्षे लागून न्याय जनता की अदालत करीना ठेवा आरोपींना पाठीशी घालणं बंद करा तुमचा राजकीय करियर सुद्धा बरबाद होऊ शकतो

  • @clawp1451
    @clawp1451 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनवणे ला काय शेट्ट समजत का 😂

  • @BalajiPatil-y9w
    @BalajiPatil-y9w 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाडगा गृहमंत्र हाडगा गृहमंत्री हाडगा देवेंद्र फडणवीस हांडगा हांडगा

  • @PratibhaDhanke-xh8nk
    @PratibhaDhanke-xh8nk 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हेच सापडत नाही बागला देशी कसे सापडतात

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे हे असेच बोलत असतात कारण आणि जनतेचा विश्वास राहिला नाही कारण जसे बोलतात तसे काम झाले नाही कारण वाल्या कसा सापडत नाही