रीतसर 5 वर्षाचा करार वेळेवर भाडे तरीही "भाग्यश्री प्लाझा"च्या मालकाने केला महिलेवर अन्याय!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • रीतसर करार वेळेवर भाडे तरीही भाग्यश्री प्लाझाच्या मालकाने केला महिलेवर अन्याय
    पंढरपूर शहरांमधील असलेल्या लिंकरोड या रस्त्यानजीक भाग्यश्री प्लाझा या ठिकाणी असलेल्या इमारतीत सौ. अर्चाना दत्तात्रय गायकवाड यांनी 2020 या कालावधीत इमारतीमधील एक व्यवसाय करण्यासाठी एक गाळा इमारतीच्या मालकांकडून रीतसर कागदोपत्री व अग्रिमेंट करत भाड्याने घेतला गेला.. काही कालावधीनंतर या इमारतीच्या मालकांनी म्हणजेच कांतीलाल बागल व लतिका बागल यांनी त्रास जाणूनबुजून त्रास देत असल्याचेही माहिती भाडेकरू असलेल्या व्यावसायिक महिलेने सांगितले... एवढ्यावरच न थांबता त्यांनी गाळामध्ये चालू असलेली लाईट व पाणी बंद करण्यात आली असल्याचेही माहिती दिली गेली..माझ्या पाठीमागे कोणीही नसल्याने याचा फायदा घेत सामजिक कार्यकर्ते असलेले किरण घाडगे यांनीही त्रास दिला असल्याचे बोलून दाखविले.. याबाबत पोलिसांकडून कुठलेही मदत मिळाले नसता उलट कोर्टामध्ये जावा असे सांगण्यात आले असल्याचे सौ.गायकवाड यांनी माहिती दिली...तसेच दुकानातील असलेल्या सर्व मालमत्ता दुसऱ्या ठिकाणी स्वता दुकान मालकांनी घेवून गेले असल्याचे सांगितले..या घटनेनंतर स्वतः व्यायसायिक भाडेकरू असलेल्या गाळा भाडेकरू महिला गेली दोन दिवस त्याच ठिकाणी राहत असल्याचे सांगितले..यानंतर आम्ही दुकान मालक असलेले कांतीलाल बागल यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी हा गाळ्याचे एग्रीमेंट किंवा करार संपले असून त्यांनी राहिलेल्या काळातले काही रक्कम दिले नसल्याने तीन चेकही बावूंस झाले असून याचा नाहक त्रास झाले असल्याचे सांगितले,तसेच आतापर्यंत झाले गेले विसरून माझ्या मालकीचा गाळा माझ्या ताब्यात देण्यात यावा...तसेच जे दुकानातील सामान आहे ते वकिलामार्फत नोटीस देवून सर्व साहित्य दुसरीकडे ठेवण्यात आले आहे..याबद्दल महिला दुकान चालक पहा काय म्हणाले.
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น •