सन 2007 ला तलाव खूप स्वच्छ होता पण त्याच्या नंतर कमळाचे फुल टाकण्यात आले तेव्हा पासून हळू- हळू चोही कडे कमळाची वेली पसरली त्या वेळेस माझे वय 12 वर्ष होते एका बाजून उडी मारून दुसऱ्या बाजूला निगत होत फक्त मी नाही मित्र देखील होते.. पण जेव्हा पासून कमळ फुल टाकलं तेव्हा पासून काठावरच बसून आंघोळ करत होतो ( आदिवासी छात्रालय मुंगाबरी) राशा बोर्डिंग २००५-२०१०
मार्च एप्रिल महिन्यात सर्व गाळ काढला पाहिजे पण प्रशासन दुर्लक्ष करते यासाठी स्थानिक गावकऱ्यानी निवेदन देवून तलाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
सन 2007 ला तलाव खूप स्वच्छ होता पण त्याच्या नंतर कमळाचे फुल टाकण्यात आले तेव्हा पासून हळू- हळू चोही कडे कमळाची वेली पसरली
त्या वेळेस माझे वय 12 वर्ष होते एका बाजून उडी मारून दुसऱ्या बाजूला निगत होत फक्त मी नाही मित्र देखील होते.. पण जेव्हा पासून कमळ फुल टाकलं तेव्हा पासून काठावरच बसून आंघोळ करत होतो ( आदिवासी छात्रालय मुंगाबरी) राशा बोर्डिंग २००५-२०१०
Hii
मार्च एप्रिल महिन्यात सर्व गाळ काढला पाहिजे पण प्रशासन दुर्लक्ष करते यासाठी स्थानिक गावकऱ्यानी निवेदन देवून तलाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
❤😂😮😅
bandi ghala angholi la ata Pani kamin chikhal jast ahe