ताई मी 24 Dec ला रात्री 7 ला विडिओ पहिला आणि 9 ला करायला घेतला खूप खूप खूप मस्त झाला ताई cake फक्त कुकर ला न करता मी oven ला केला खूप खूप धन्यवाद ताई छान समजवून सांगितली recipe❤❤❤❤
सांगण्याची पद्धत सुंदर हळूहळू सांगिता खूपच आवडली आणि घरच्याच वस्तूंमधून केक इतका सुंदर बनवला मी हा केक बनवणे धन्यवाद ताई अशा सुंदर सुंदर रेसिपी घरच्या सामाना मधून बनवता येतील पाठवत रहा❤❤
ताई मी 24 Dec ला रात्री 7 ला विडिओ पहिला आणि 9 ला करायला घेतला खूप खूप खूप मस्त झाला ताई cake फक्त कुकर ला न करता मी oven ला केला खूप खूप धन्यवाद ताई छान समजवून सांगितली recipe❤❤❤❤
अरे वा छानच ❤️ Thank you sooo much🙏
@anujakhadilkar3450 thanks😊
केक संध्याकाळी बनवून बघितला. खूप मस्त झालाय😋
Khup chan mi nehami banvate
सांगण्याची पद्धत सुंदर हळूहळू सांगिता खूपच आवडली आणि घरच्याच वस्तूंमधून केक इतका सुंदर बनवला मी हा केक बनवणे धन्यवाद ताई अशा सुंदर सुंदर रेसिपी घरच्या सामाना मधून बनवता येतील पाठवत रहा❤❤
हो नक्की👍 तुम्ही इतकी छान दाद दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे 🙏❤️
Wow super tasty healthy new cake recipe full watch new friend 😋😋🌸🌸🙏🙏
Thank you so much🙏
मस्त
खूप छान झाला आहे
Must try recipe
👍👍thanks a lot
Khub chaan recipe mast 👌👌👌
Thank you so much ❤️
छान व सावकाश सांगितले म्हणून छान वाटले जरूर करणार
Thank you so much❤️🙏
ताई खूप छान आहे पद्धत
अगदी सोपी ...
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
Khup chan cake dakhavla. Dhannyavad
खूप धन्यवाद ❤️🙏
Mam khoop chaan explain kelat tumhi thanku
तुम्ही व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले 🙏 मनापासून धन्यवाद ❤️
खूप छान रेसिपी आहे 👌👌🙏🙏
धन्यवाद ताई 🙏❤️
Khup chan disat aahe rawa cake 🎉
Thank you so much❤️🙏
छान संगीतल
मनापासून धन्यवाद 🙏❤️
छान आहे केक रेसिपी
खूप खूप धन्यवाद 🙏❤️
Anuja khup khup mast spongy zalay rawa cake.❤👌👌👍
Gharcha sahityat kiti chhan hoto cake v maida n vaparta 👍👌
Thank you so much ❤️.... तुमच्या इतक्या छान कंमेंट बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
Looking delicious 😋
Yes, it's super easy to make! 👍
खूपच छान केक आणि विशेषतः रव्याचा .आणि ओव्हन नसेल तर कुकरमध्ये सोपे होईल .
मनापासून धन्यवाद 🙏❤️
Khup chhan
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
Nice cake, any one can make
Thank you so much ❤️🙏
Super delicious cake. Thanks
Thank you dear ❤️🙏
अप्रतिम ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏❤️
Nice Cake easy to make❤
Yes👍 thank you❤️🙏
Nicely explained.
Thanl you so much 🙏❤️
Thank you so much ❤️🙏
Hi Anuja...Wa chan zalay cake👍...sadhya gharguti sahityat kelela tarihi mast..👌
खूप मनापासून धन्यवाद 🙏❤️
Very nice
Thanl you so much❤️🙏
सुंदर रेसिपी
👍👍yes... Thank you so much❤️
Mast
Thank you ❤️🙏
फार सुंदर दिसत आहे. करून बघीन.
खूप खूप धन्यवाद 🙏
❤❤👌👌👍👍
Thank you so much🙏❤️
Chaan jhalay cake... Ha cake kiti divas fridge mad he raahto?
4-5 दिवस टिकेल
🙏❤️धन्यवाद
❤dhaynayvad chan mahiti kek chi dakhvali
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
Tasty 😋😋
Thank you❤️
Nice
Thank you so much ❤️🙏
Tai dahi nahi ghatla tr चालणार नाही का
दूध आणि तूप थोडं जास्त घाला.
धन्यवाद 🙏❤️
Eno nasel varpraych rar baking p ani soda kiti ghyacha
Baking powder 1 chota chamcha ani baking soda pav chota chamcha
Thank you so much❤️
Dahi nahi vaparle tar chalel ka
मग दूध आणि तूप थोडं जास्त घाला.,
खूप धन्यवाद 🙏
Thanks Tai mi karun baghen nakki khup simple recipe sangitle
🙏🙏तुमच्या छान कंमेंट बद्दल खूप आभारी आहे
साखरेऐवजी गुळ घालता येईल का
हो गूळ पण चालेल.
धन्यवाद 🙏❤️
खूप छान पण स्टील च्या ऐवजी ॲल्युमिनियम चा कुकर वापरा
🙏धन्यवाद
ॲल्युमिनियम पेक्षा स्टील चा कुकर वपर्ण is healthy.....कधिही ॲल्युमिनियम पेक्षा स्टीलचा cooker वापरवा.... 😊
@@gaurik8313👍👍धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
Thank you so much ❤️🙏
Nakki karun baghnar.
👍yes... Thank you🙏❤️
ख्रिसमस स्पेशल रेसिपी❤
👍Thanks a lot❤️
Recipe awadali.Nakki try karin
👍yes❤️ Thank you
Chaan jhalay cake... Ha cake kiti divas fridge mad he raahto?
4-5 दिवस टिकेल
धन्यवाद ❤️🙏