Tharla tar mag today episode review | सायली अर्जुन एकत्र 🥰 प्रियाच्या नाकावर टिचुन प्रेमाची कबुली 🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 146

  • @NetrapallaviSonawale
    @NetrapallaviSonawale 13 วันที่ผ่านมา +12

    हो चैतन्य खूप गोड आहे अर्जुन एवढाच❤❤❤

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 13 วันที่ผ่านมา +33

    Good morning मराठीत एक म्हण आहे घर बांधलं तळ्याशी मगर आली गळ्याशी असं होणार आहे कपटी प्रियाच कुसुम छान अभिनय करते 😂 प्रिया चोरून बोलन ऐकते घरांत कुणालाच दिसत नाही मुर्ख कल्पनाने अर्जुनवर विश्वास ठेवावा बेअक्कल अस्मिता हीचा नवरा कुठं शेण खातोय हे माहीत नाही ही प्रियाची चमची मधुभाऊ अती करत आहेत अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️♥️

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา +5

      very good morning savita tai

    • @SwapnaliMagdum-g2t
      @SwapnaliMagdum-g2t 13 วันที่ผ่านมา +1

      Tumch avaj छान आहे

    • @pramodjamdagni8447
      @pramodjamdagni8447 13 วันที่ผ่านมา +2

      म्हण खूप छान आहे..मी पहिल्यांदाच ऐकली😊

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 13 วันที่ผ่านมา

      हो खरच म्हण खुप छान आहे appropriate for current serial track

  • @sunitashardul2745
    @sunitashardul2745 13 วันที่ผ่านมา +9

    मॅडम तुम्ही बोलत आहे की प्रिया चे लग्न आश्विन सोबत झाले पाहिजे पण नको ती तर जेल मध्ये गेली पाहिजे. कारण तिने खूप कारस्थान केले आहे

  • @mohanlalakhandelwal5543
    @mohanlalakhandelwal5543 12 วันที่ผ่านมา +1

    It is great love story
    Very very good episode

  • @pramodjamdagni8447
    @pramodjamdagni8447 13 วันที่ผ่านมา +5

    आज तुम्ही इतकं भारी सांगितल ना की ते ऐकताना मी पण आज खूप लाजलो मुरकलो हसलो....😂😚 लव्ह स्टोरी आता रंगात आली आहे आणि तुम्ही पण ती इतकी रंगवून सांगितली की बस्स! जवाब नहीं आप का..! 🫡 मी परवा पण बोललो, गुढी पाडव्याला नूतन वर्षात होतील 1 लाख सबस्क्राईबर....तुमचा आवाज पोहोचतोय पण तुमची तळमळ का बर पोहोचत नाही लोकांपर्यंत🙄😔कमाल आहे...किती मनापासून सांगता तुम्ही...😊देव तुम्हाला लवकर यश देवो🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  12 วันที่ผ่านมา

      Thanku so much 🙏🙏🙏

    • @pramodjamdagni8447
      @pramodjamdagni8447 12 วันที่ผ่านมา

      @@Reviewwithanagha
      मोठ्ठा रिप्लाय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.... 🙏🫣

  • @saidoctorhmf6400
    @saidoctorhmf6400 13 วันที่ผ่านมา +4

    या एपिसोड मध्ये निर्मात्या नी मोठी हिंट दिली आहे. . ती अशी की अस्मिता रागाच्या भरात पूर्णा आजीने प्रतिमाला दिलेल्या वचनाची आठवण करून देते, तन्वीचं लग्न अर्जुन सोबत लावून देणार होतीस.. आता मालिकेत पुढे सायलीच खरी तन्वी असल्याच सत्य समोर येईल आणि पूर्णा आजी आपलं वचन पूर्ण करेल 👍

  • @sangitaSuryawanshi-x2b
    @sangitaSuryawanshi-x2b 12 วันที่ผ่านมา +1

    आजचा भाग खूप छान होता

  • @anjalisatalkar2963
    @anjalisatalkar2963 13 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही खूप छान हसता तुमच्या रिव्ह्यूची इतकी सवय झाली आहे पूर्ण एपिसोड डोळ्यासमोर येतो असाच हसत रहा ❤❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  12 วันที่ผ่านมา

      Thanku anjali tai 🙏🙏🙏

  • @umesh4963
    @umesh4963 13 วันที่ผ่านมา +5

    चैतन्य आणी कुसुम शिवाय मज्जाच नाही मालीकेत

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 13 วันที่ผ่านมา +3

    प्रिया ची नाटक प्रेक्षकांना कळून दिसतात पण सुभेदरांना काही दिसत नाही

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 12 วันที่ผ่านมา

    Good. Afternoon.kusum. chaitanya. Arjun. Sailiya. Shobhatat. ❤❤❤❤❤

  • @HemangiManjrekar
    @HemangiManjrekar 12 วันที่ผ่านมา

    आनंदाच्या भरात सांगितलेला आजचा भाग खूप खूप भावला अनघा.…! पण अर्जुन सारखा नावाजलेला वकील प्रेमात किती बुडाला आहे आणि दिवसभर बाहेर सायली दिसेल अशी अपेक्षा ठेऊन तिष्ठत उभा आहे हे थोडे जास्ती आहे आणि प्रशस्त वाटत नाही,तुला काय वाटते. चैतन्याची मैत्री लाघवी आहे ,मित्र असावा तर असा? कुसुम छान आहे,मधुभाऊ जरा हटके आहेत. प्रियाची नाटके संपणार नाहीत,सर्व सुभेदार गुंतले आहेत ना? पाहुयात पुढे काय होणार ते प्रिया सून म्हणून घरात की अर्जुन गुन्हेगार म्हणून तिला तुरुंगात रवानगी करणार.
    "मजा आली तुझ्या आवाजात भाग ऐकावयास" खूप खूप भारी.
    """शुभ रात्री"""

    • @HemangiManjrekar
      @HemangiManjrekar 12 วันที่ผ่านมา

      मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुला तीळ गुळ घ्या गोड गोड बोला

  • @NetrapallaviSonawale
    @NetrapallaviSonawale 13 วันที่ผ่านมา +2

    व्हॅलेंटाईन डे पर्यंत होणार तुझे सब्सक्राइबर पूर्ण ग ताई, अर्जुन आणि सायलीचा व्हॅलेंटाईन डे पण खूप एन्जॉय करू

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 13 วันที่ผ่านมา

      Makers ने काही+ve दाखवल तर enjoy करत येईल ना सायली अर्जुन चा valentines day 😂 त्याना पाप लागत काही चांगल happy दाखवल तर 😂

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 13 วันที่ผ่านมา +2

    आज्जी
    आणि पपा सत्य तुम्ही मला विचारा ना
    सांगतो -
    ऐका
    प्रिया पासून वाचवण्यास मला सायली तयार झाली.
    मधूभाऊ ना वाचवण्यास वर्ष पूर्ण होऊन चुकलं.
    दरम्यान एक मेकांवर कधी प्रेम झालं ते आम्हा दोघांना कळलंच नाही.
    सर्वांनाच सत्य सांगण्या पूर्वीच प्रियाने पेपर शोधून तुला दिले सुद्धा.

  • @sandhyasuryavanshi330
    @sandhyasuryavanshi330 12 วันที่ผ่านมา

    आजचा भाग खूपच छान आहे

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 12 วันที่ผ่านมา

    करेक्ट सुनिता ता ई
    Correct.

  • @vijayhimge7260
    @vijayhimge7260 13 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌🌹🌹गुड मॉर्निंग

  • @dinkarmetkute5811
    @dinkarmetkute5811 13 วันที่ผ่านมา +1

    Sayali is marathi Madhubala.

  • @anitagupta7950
    @anitagupta7950 12 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 13 วันที่ผ่านมา

    Mast episode ❤

  • @deepalijadhav5259
    @deepalijadhav5259 12 วันที่ผ่านมา

    ❤ खूप छान होता आजचा भाग ताई

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 12 วันที่ผ่านมา

    मॅडम तुमचा आवाज छान आहे मि सिरीयल बघत नाही तुमच्या आवाजात ऐकले खूप गोड आहात ऐकण्यात मजा वाटते ❤👌👌👍👍

  • @sangitasurve854
    @sangitasurve854 13 วันที่ผ่านมา

    अनघाताई खुपच छान चैतन्याचे काम सुंदर आहे मित्र म्हणजे एक नंबर❤❤

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 12 วันที่ผ่านมา

    आजचा भाग छान. अनघा ताई रिव्हयू नेहमीप्रमाणे छान. अर्जुनच खूप कौतुक वाटतं. स्वतःच्या प्रेमासाठी किती प्रयत्न करतोय. मधुभाऊ जो अपमान करतायत ते सहन करतोय विचारा. सायली पण मधुभाऊंना घाबरून सगळ सहन करतेय. एक चांगल आहे की अर्जुनला चैतन्यचा आधार आहे आणि सायलीला कुसुमचा. चैतन्य आणि कुसुम हे दोघे अर्जुन सायली या दोघांचे आधारस्तंभ आहेत. चैतन्य खूप गोड आहे. कल्पना आई आहे ना अर्जुनची तरी एकदा सुद्धा त्याची बाजू ऐकून घेत नाहीय. तरी तो किती संयमाने वागतोय. ही प्रिया स्वतःच घरदार सोडून सुभेदारांच्या घरात ठाण मांडून बसलीय. हिचे आई वडील गायब. हिला परत घरीच बोलवत नाहीत. हिची कारस्थानं चालूच आहेत. त्याला शेवट नाही. आता सायली उद्या प्रेम व्यक्त करेल तिच महाएपिसोड मधे. पण या प्रियाच खोटं लवकरच उघडकीस येणं गरजेच आहे. कारण हिचं लग्न जरी अश्विनशी झालं तरीही अख्ख्या सुभेदारांच वाटोळच होणार आहे. कारण प्रिया कशी मुलगी आहे हे आपल्या सर्वाना माहिती आहेच. सायली हिच खरी तन्वी आहे हे सिद्ध होणं फार गरजेच आहे म्हणजे प्रिया अश्विनच्या आयुष्यात आणि सुभेदार घरात येऊच शकणार नाही. ती fraud मुलगी आहे हे सर्वांना कळेल. मग तिची हकालपट्टी होईल. अर्थात तिला expose करणं एवढं सोप्प नाहीय कारण प्रियाच डोक म्हणजे एकदम भयानक रितीने चालतं. बघूयात काय होतय ते.

  • @rutikamayangade9294
    @rutikamayangade9294 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ खुप छान

  • @deepalisalunkhe701
    @deepalisalunkhe701 13 วันที่ผ่านมา +1

    Kalpna tai ni arjunche sagle aikun ghyave, arjunla suddha tyachi baju mandanyacha hakka aahe aani kalpna tai ni pn iccha nasli tri aikun ghyave, kalpna tai na sadbuddhi yevo aani tya parat pahilya sarkhya arjun aani sayali sobat rahu det😊😊😊

  • @shardagolambade2556
    @shardagolambade2556 13 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर ❤❤❤

  • @chinni509
    @chinni509 13 วันที่ผ่านมา

    Good morning have a nice day and your review 👌👌👌❤️❤️

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 13 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप ❤❤❤❤❤

    • @DigamberSalve-s3i
      @DigamberSalve-s3i 13 วันที่ผ่านมา

      प्रिया तन्वि जेलमध्ये कायमची जाते ,आणि आता फैसला जोगतीन करते

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 12 วันที่ผ่านมา

    खुप छान आणि खरी कथा सांगता या रीव्ह्यु साठी धन्यवाद 🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  11 วันที่ผ่านมา

      Thanku 🥰🙏 बऱ्याच दिवसानी कॅमेन्ट केलीत

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 12 วันที่ผ่านมา

    तुम्ही किती छान सांगता!तुमचा आवाज ऐकला कि मी स्टोरी ऐकते!आपण समोरच आहात अस मला वाटते!खुप छान सांगता!सर्व चित्रच डोळ्या समोर उभ करता !तूंहसतेस तेव्हा मला पण हसू येते!खुप आवडतेस!!एकदा मी तुझा फोटो पाहिला आहे, वाढदिवसाच्या दिवशी !माझ्यापेक्षा वयाने खुप लहान वाटतेस.,पण!भाषा शैली खुप छान आहे!

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  11 วันที่ผ่านมา

      🥰🙏 धन्यवाद ताई खुप आभार

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 12 วันที่ผ่านมา

    प्रियाचे पितळ कधी उघडे पडणार याची वाट बघतोय आम्ही

  • @SandeepParab-xn2oj
    @SandeepParab-xn2oj 12 วันที่ผ่านมา

    Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤

  • @s.byamgekar994
    @s.byamgekar994 13 วันที่ผ่านมา

    शुभ सकाळ ताई खूप छान अनघा ताई आजचा भाग छान आहे तुमाच्या आवाजात ऐकायला छान वाटत तुम्ही सांगतापण छान अस अस वाटत प्रत्यक्ष टीव्हीवर पहाते असा फी ल येतो तुमचा आवाज सकासकाळी ऐकलाकी खूप छान वाटत सगळा दीवस छान जातो मग आर्जुन आणि चैतन्यची मैत्री मला आवडते

  • @ShobhaKadam-e5g
    @ShobhaKadam-e5g 13 วันที่ผ่านมา

    Good morning tai ❤ खूप छान तुमच्या आवाजात review ❤मला पण कुसुम खूप आवडते 😊 आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असावी तिच्या सारखी एखादी मैत्रीण😊 माझ्या आयुष्यात माझी आईच आहे मी कधीही माहेरी गेले की चेहरा पाहूनच कळत तिला मी खुश आहे दुःखी आहे प्रॉब्लेम मध्ये आहे आणि खूप जास्त सपोर्ट करते ती आणि पप्पा ❤❤❤❤

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤to your daily review

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      thank you so much Chitra tai

    • @chitraphadnis4750
      @chitraphadnis4750 12 วันที่ผ่านมา

      @Reviewwithanagha and will always respect you for your efforts

  • @SwatiWadekar-n2f
    @SwatiWadekar-n2f 13 วันที่ผ่านมา +1

    Good morning tai ❤❤❤

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 13 วันที่ผ่านมา +1

    Good morning अनघाताई.
    अर्जुन आणि सायलीने कल्पना आणि मधुभाऊंना जरा जास्तच डोक्यावर चढऊन ठेवलं आहे. म्हणून ही वेळ आली आहे. मनधरणी करुन काही होणार नाही.
    प्रियाला तर काय, किल्लेदार, सुभेदार कमी पडले म्हणून मालिकेच्या creative team ने सुद्धा पार सातव्या आसमानावर पोहोचवलं आहे. म्हणून तर बेताल झाली आहे अगदी.
    आता एकदा तिचं लग्न ठरवा अर्जुनशी मग तरी अर्जुनला अक्कल येईल, सायलीला घरी घेऊन येण्याची.
    प्रेक्षकांचा मात्र छळ चालवलाय.

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 13 วันที่ผ่านมา +1

    Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤

  • @sureshpise1626
    @sureshpise1626 12 วันที่ผ่านมา

    नक्की पुढील mahaepisod मध्ये दाखवणार का का सोमवारी

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 13 วันที่ผ่านมา +1

    काम सोडून वाट पाहत बसला 😂😂😂😂

    • @sanikaparab11
      @sanikaparab11 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂❤

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 12 วันที่ผ่านมา +1

    Good .
    आज बेवडी कल्पना,
    स्वतःहून शांतपणे बोलायला आलेल्या
    अर्जुन चं ऐकूनच
    घेत नाही.
    Very good . त्या दिवशी मात्र, तोंडाला येईल ते,
    सायलीला नको, नको ते बडबडते.
    लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण.
    (तुझी पोटची पोरगी
    नवऱ्याला, सोडलेली बायको. )
    कणकेचा गोळा
    चेटकीण
    आस्तीन का सांप

    • @ManoharPednekar-d5s
      @ManoharPednekar-d5s 12 วันที่ผ่านมา +1

      Good.
      आज बेवडी कल्पना,स्वतःहून शांत पणे बोलायला आलेल्या अर्जुनचं काही ऐकून च घेत नाही.
      त्या दिवशी तोंडाला येईल ते सायलीला नको, नको ते बडबडत सुटते.
      लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण.
      (तुझी पोटची पोरगी, नवऱ्याला, सोडलेली बायको. )
      कणकेचा गोळा.
      चेटकीण.
      आस्तीन का सांप.

  • @geetanjaliraikar4252
    @geetanjaliraikar4252 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 13 วันที่ผ่านมา +1

    Anagha Tai Tumhi khuuuuuuuup God Hasatat ❤❤❤❤❤ review detana❤ Ani Kusum mast ❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      Thank you so much Sanika tai ..!

  • @vimalmantri5593
    @vimalmantri5593 13 วันที่ผ่านมา

    ठीक था

  • @geetapatel7886
    @geetapatel7886 12 วันที่ผ่านมา

    Sayali ch Tanvi aahe he lavakar dakhava... Tevha ch episode madhe dhanal hoil....

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 13 วันที่ผ่านมา

    Good morning Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajamule presentation khupach chan hote thanks by take care have a great day and nice weekend

  • @swapnswarshree3987
    @swapnswarshree3987 13 วันที่ผ่านมา

    Thanks a lot dear

  • @ShivangiBelekar
    @ShivangiBelekar 13 วันที่ผ่านมา +2

    Arjun paiilyanda jasa dakhvala ahe tasa dashing ka nahi dakhvdt aata. Priysathi hi serial ahe ka. Kantala aala ata ty mulichi naatak baghun sayali ne pn aata radayach nahi ladhyach ha baana thevun madhubhaushi jara kathor vagale pahije. Tarch kahitari navin baghitalyache sanadhan vatel.nahitar varshyapurvuchi lokpriya malika lavakerch air off karayala lavayil.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 12 วันที่ผ่านมา

    Please upload Maha episode review

  • @gourichavan4832
    @gourichavan4832 13 วันที่ผ่านมา +1

    Good morning❤

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 13 วันที่ผ่านมา

    👍👍👏👏

  • @vilasdhoble4668
    @vilasdhoble4668 13 วันที่ผ่านมา

    कधी कधी मालिका लवकर संपवी असे प्रेक्षकांना वाटावे असे निर्मात्याला वाटत आहे का. कायदे तज्ञ असलेल्या घरात अस नवीन सूनेशी कसं काय वागू शकतात. थोडक्यात कंटाळवाणे वाटावे अशीच निर्मात्याची इच्छा आहे.

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 13 วันที่ผ่านมา

    Very nice episode! This is what we want yo watch. But please it's high time the writer and director put some sense into Kalpana and Madhubhau and pack off that Priya.This what we are looking at so please do continue with the positive aspects and pack off Asmita and Priya.We have had an overdose of these two ladies.

  • @yogitavidyagar5043
    @yogitavidyagar5043 13 วันที่ผ่านมา

    Good morning anagha tai

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 13 วันที่ผ่านมา

    नशीब कधी अर्जुन ने प्रिया चे बोलणे ऐकून घेतलं ...
    नाही तर चैतन्य अर्जूनच्या सर्व गोष्टी ती ऐकत राहते आणि चांगल्या गोष्टींचा सत्यानाश होतो

  • @vimleshjoshi2953
    @vimleshjoshi2953 13 วันที่ผ่านมา

    Gm tai

  • @sanketjeve3118
    @sanketjeve3118 12 วันที่ผ่านมา

    Hii

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 13 วันที่ผ่านมา

    अनघा ताई देव तुमची परीक्षा घेतोय मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही परीक्षेत पास होणार तुमचे एक लाख लाईक होणार ❤❤❤❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  11 วันที่ผ่านมา

      Thanku सविता ताई 🥰🙏 sorry for late reply

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 13 วันที่ผ่านมา

    लौकर पूर्ण होईल 😂

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      thank you so much for your support and love Asha tai

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 13 วันที่ผ่านมา

    Good
    मयूर Very good.

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 13 วันที่ผ่านมา +7

    हा अर्जुन एका शब्दाने बोलत नाही सुभेदार ना की त्याच प्लॅन होता प्रियासोबत लग्न नाही करायचं म्हणून contract marriage केलं सायली सोबत आणि त्या एका वर्षात त्याला सायली आवडायला लागली. ह्या सीरियल ची खासियत आहे सत्य लपवून ठेवणे. एवढी कासवाच्या पाऊलाने चालणारी ही पहिलीच सीरियल आहे. प्रपोज तर एवढा रेंगाळला की त्याची excitement निघून गेली. सायलीच्या प्रपोज होण्यासाठी मधु भाऊ वर सायली वर चिखलफेक करायची काहीही गरज नव्हती. हलके फुलके स्टोरी दाखवायला काय झालेले मेकर्स ला. एवढे निगरगट्ट निष्ठुर कसे काय हे सुभेदार. एकच व्यक्ती हुशार प्रिया अर्थहीन प्रिया तिचाच प्रचार चालू आहे सीरियल चालू झाल्यापासून. तीन वकील एक डॉक्टर वयस्कर अपूर्ण बाई कुणालाच कशी काय बुद्धी नाही की एक fraud दगाबाज मुलगी डोळ्यासमोर दोन वर्षापासून फिरत आहे एकालाही समजू नये प्रियाच सत्य. कशावरून रविराज अर्जुन चैतन्य बेस्ट वकील आहेत कशावरून अपूर्ण बाई ला माणसं ओळखण्याची पारख आहे😂 फक्त आणि फक्त प्रिया भोवती फिरते ही मालिका. अर्धवट मेंदूच्या बाई ला प्रतीमा ला एकदाही सायलीच्या आठवण येऊ नये नुसती भरकटत चालली आहे. मालिका जीचा प्रवास खूप कंटाळवाणा झाला आहे. एपिसोड नंबर वाढवण्याच्या टीआरपी च्या नादात मलिकचा दर्जा कमी केला मेकर्स ने.

    • @kishorgavade5189
      @kishorgavade5189 13 วันที่ผ่านมา +1

      1 नंबर कमेंट

    • @kishorgavade5189
      @kishorgavade5189 13 วันที่ผ่านมา +1

      बरोबर अर्जुनला प्रियाशी लग्न करायचे नव्हते असे सत्य सुभेदा्रांसमोर का सांगत नाही फक्त एपिसोड वाढविण्यासाठी काहीही

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 13 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @shivanigurav8918
      @shivanigurav8918 13 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर आहे. पण Arjun ne खर कारण सर्व लोकाना समोर सांगायला पाहिजे नुसत्या कल्पना la सांगून फायदा नाही. सर्वांना समोर contract marriage खर कारण आलाच पाहिजे. फक्त सायली la ह्या साठी जबाबदार ठरवल जाताय. अणि तिच्या वर शिंतोडे उठवले जात आहे. आता तरी अर्जुन ne सर्वाना खर कारण सांगायला पाहिजे.

    • @shilpasawant7571
      @shilpasawant7571 13 วันที่ผ่านมา +1

      तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे.
      माझी ही एकच आवडती मालिका आहे,पण काही गोष्टी अश्या आहेत की उगीचच खत पाणी घालून वाढवत आहेत,मान्य आहे की ती एक मालिका आहे,पण अर्जुनने एकच विषय सांगितलं असता की हे को कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मी प्रियाशी लग्न न करावे म्हणून केले यामध्ये सायली ची काहीच चूक नाही,मी तिला हे लग्न करण्यास मी स्वतः भाग पाडले.
      एवढे बोलला तरी सायाळीवर कोणीही शिंतोडे उडवणार नाही.पण नाही त्यांना मालिकेचे भाग १००० करायचे आहेत,
      अर्थात व्हायला पाहिजे त्यात काही शंका नाही, पण सायली ची चूक नसताना तिला सर्व ऐकायला लागते हे काही पटत नाही.

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 13 วันที่ผ่านมา

    Voice modulation perfect anaghatai ❤

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 13 วันที่ผ่านมา

    😂❤

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 13 วันที่ผ่านมา

    Hii Anagha good morning❤❤❤❤

  • @sangita3120
    @sangita3120 13 วันที่ผ่านมา

    😂

  • @tejasgaonkar3576
    @tejasgaonkar3576 13 วันที่ผ่านมา

    Good morning Friends

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 13 วันที่ผ่านมา

    Good morning Anagha Tai ❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      Very good morning Sanika tai...!

  • @chandrakantvaidya1923
    @chandrakantvaidya1923 13 วันที่ผ่านมา

    निव्वळ फालतु पणा चालू आहे. प्रिया चं भांडं कधी फुटणार? अत्यंत रटाळ झालंय

  • @chandagaikwad2384
    @chandagaikwad2384 13 วันที่ผ่านมา

    Sayli jara atich kart aahe

  • @ranjitsurve42
    @ranjitsurve42 13 วันที่ผ่านมา

    Priya Tanvi Nahhi he Madhubhau ani Kusum hyannahi samajale nahi ajun.

  • @swaroopchaudhary8381
    @swaroopchaudhary8381 13 วันที่ผ่านมา +1

    1 lakh subscriber nakki purna hoil ya niragas awaja che

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      thank you so much for you support !!

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 13 วันที่ผ่านมา

      ​@@Reviewwithanaghaलवकरच होतील ताई तुमचे 1lakh subscribers 😂 कारण TTM ने त्यांच्या serial चा दर्जा घालवला असला तरी तुम्ही मात्र तो तुमच्या interesting आणि+ve style ने प्रेक्षकांच्या मनात टिकवुन ठेवलाय

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      @@poonamjoshi5120 thanku पुनम ताई मालिकेचे कलाकार खुप मेहनत करतात 👍

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 13 วันที่ผ่านมา

      @@Reviewwithanagha अहो ताई कलकरांबदल खरच काही म्हणन नाही they all are very versatile and talented, पण त्यांना चुकीच्या पद्धतीने present केला जातय ना logicless baseless कथनाकातुन ह्या मुळे त्यांची मेहेनत वाया जाते म्हणुन वाईट वाटत येवढाच 😞🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  13 วันที่ผ่านมา

      @poonamjoshi5120 हो खरयं 👍

  • @amitarao8397
    @amitarao8397 13 วันที่ผ่านมา

    Good morning anaga mam story vadat chalya kantala alai hee malika phyla

  • @ANUPAMAGODBOLE
    @ANUPAMAGODBOLE 12 วันที่ผ่านมา

    अनघा तुम्ही वर्णन खूपच भारी करता तुमच्या साठी रिव्ह्यू ऐकतो. पण आता प्रिया बिनडोक अस्मिता कंटाळवाण्या झाल्यात प्रिया ओव्हर ॲक्टिंग बघायला नको वाटते. अजून प्रेक्षकांचा अंत बघत मालिका टर्न करण्या पेक्षा काही तरी वेगळी उपकथानक असावे. आणि लेखकाची प्रतिभा खुंटली असेल तर मालिका बंद करावी. इतके अवास्तव बघून त्रास होण्या पेक्षा इतर चॅनल वरील दर्जेदार मालिका पाहता येतील.
    आम्ही फक्त रिव्ह्यू ऐकतो कारण यात ff ऑप्शन असतो.
    मालिकेचे सुरवातीच्या कथानक दर्जेदार होते. प्पण episode वाढवण्याच्या प्रयत्नात अत्यंत सुमार दर्जा झालंय हे खरं
    अनघा तुम्ही रिव्ह्यू खरंच सांगता आणि वर्णन छोटे चुटके मस्तच सांगता

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  11 วันที่ผ่านมา

      Thanku 🥰 sorry for late reply

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 13 วันที่ผ่านมา

    तन्वी cha खोटे pana सिद्ध झाल्यावर ती जेल मध्ये जाणार
    मग तीच लग्न कसे होणार

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 13 วันที่ผ่านมา

      किल्लेदार आणि सुभेदार मूर्ख आहेत ते तिला माफ करून देतील ....
      प्रिया गोड बोलून नाटके करून बरोबर आपल्याकडे वळवून घेते

  • @mangalathavi3095
    @mangalathavi3095 13 วันที่ผ่านมา

    Kharach tumche bolane aikatch rahave watate

  • @shivanigurav8918
    @shivanigurav8918 12 วันที่ผ่านมา

    TTM cha maha episode ajun ala nahi

  • @SwapnaliNerulkar
    @SwapnaliNerulkar 13 วันที่ผ่านมา +1

    Good morning tai ❤ho udyachi vat baghte

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 13 วันที่ผ่านมา +1

    आज्जी आणि पप्पा
    सत्य तुम्ही तरी मला विचारा ना
    ?
    सांगतो
    ऐका-
    मला प्रिया पासून वाचवण्यास सायली तयार झाली.
    तिच्या मधूभाऊ ना वाचवण्यास वर्ष हो ऊ न
    चुकलं.
    दरम्यान आम्हीच एक मेकांच्या प्रेमात कधी पडलो आम्हाला पण कळलं देखील नाही.
    सर्वांनाच सत्य सांगण्या पूर्वीच प्रियाने पेपर शोधून तुला दिले.

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 13 วันที่ผ่านมา

    1comment😂

  • @KAmalHole-xo9us
    @KAmalHole-xo9us 13 วันที่ผ่านมา

    😂🎉😢

  • @manishasapre5499
    @manishasapre5499 13 วันที่ผ่านมา

    तुम्ही किती एन्जॉय कट्टा तुमचं काम

  • @dattatraymahadik4645
    @dattatraymahadik4645 13 วันที่ผ่านมา

    आम्ही सिरियल बघने बंद केले आहे आगदि फालतु झालि सिरियल

  • @savitaghodvinde3524
    @savitaghodvinde3524 12 วันที่ผ่านมา

    Ky vinakaran hasate Tu over acting hote

  • @Shravani-u1z
    @Shravani-u1z 13 วันที่ผ่านมา

    ❤👌👌👌

  • @Rutujakadam-g5x
    @Rutujakadam-g5x 13 วันที่ผ่านมา

    Good morning❤❤❤❤

  • @shitalkhairnar3397
    @shitalkhairnar3397 13 วันที่ผ่านมา

    Good morning Tai❤