येउ दे दया आता तरी गुरुमाउली ! या आयुष्याची दोरे कमी जाहली ।।धृ0।। लागला श्वास-खरखरा । जीव होतो हा धाबरा । वासना तुझ्या दर्शनातची राहिली । या आयुष्याची0।।१।। हा जन्म तुला अर्पिला । हे नको सांगणे तुला । तू साक्षि जगाची, कीर्ति तुझी ऐकिली । या आयुष्याची0।।२।। बस सेवा दे आखरी । तवा नाम जपे वैखरी । तुकड्या म्हणे चिंता-चिता तुला वाहिली । या आयुष्याची 0।।३।। -
जय गुरुदेव 🙏🏻
अप्रतिम 🌷
येउ दे दया आता तरी गुरुमाउली !
या आयुष्याची दोरे कमी जाहली ।।धृ0।।
लागला श्वास-खरखरा ।
जीव होतो हा धाबरा ।
वासना तुझ्या दर्शनातची राहिली । या आयुष्याची0।।१।।
हा जन्म तुला अर्पिला ।
हे नको सांगणे तुला ।
तू साक्षि जगाची, कीर्ति तुझी ऐकिली । या आयुष्याची0।।२।।
बस सेवा दे आखरी ।
तवा नाम जपे वैखरी ।
तुकड्या म्हणे चिंता-चिता तुला वाहिली । या आयुष्याची 0।।३।।
-
जय गुरुदेव जी
Ashvin Ankushrao Patil
Khup chhan Dada
👌👌👌👌
आज
Dada saglyat khali song lihat jana
Maze
Aisa natkhat kyu chlta hai ha bhajan tumza awazat hou dya n
Q