Kamlesh Sutar With Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांचं राष्ट्रीय राजकारण का बहरू शकलं नाही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @MrVikasSonkamble
    @MrVikasSonkamble วันที่ผ่านมา +3

    मराठा ओबीसी मुस्लिम मतदार मतदान करत नाही 😂

  • @shrirangkamble2586
    @shrirangkamble2586 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाळासाहेब आंबेडकर मानाचा जय भिम

  • @mohanjoshi2318
    @mohanjoshi2318 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेबांचे साहेब,फक्त श्रद्धेय बालासाहेब.💐अब की बार सिर्फ श्रद्धेय बालासाहेब की "वंचित" सरकार और उनके पुत्र श्रद्धेय सुजातदादा उपमुख्यमंत्री 💐.

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 4 นาทีที่ผ่านมา +1

    Prakash Ambedkar BJP B team, Supari baz neta😅😅

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा फक्त काही बौद्ध समाजापुरताच नेता म्हणुन जनता त्याच नजरेने पाहत असते ईतर समाज आबेडकरला मतदान करत नाही जनता जात धर्म पाहूनच मतदार मतदान करतात

  • @RadheshamGaikwad-xq5ky
    @RadheshamGaikwad-xq5ky 6 นาทีที่ผ่านมา

    अंबेडकरवादी आलग और गांधीवादी अलग है पुणे करार देखो जय भीम

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आंबेडकरांना लोकसभेत पाहयची इच्छा होती महाविकास आघाडी सोबत असते तर निश्चितच तीन चार सीट मिळाल्या असत्या.

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी लोकांना विश्वास घात केला आहे. लोकांचा पाठिंबा आहे.

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 160 जागा येथील आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील संभाजी राजे राजू शेट्टी बच्चू कडू या तिसऱ्या आघाडीला 80 जागा मिळतील बच्चू कडू हे विरोधी पक्ष नेता होतील ओवेसीच्या Mim पक्षाला 40 जागा मिळतील इम्तियाज जलील दुसरे विरोधी पक्ष नेते होतील महायुतीला आठ जागा मिळतील महाविकास आघाडीला शून्य जागा मिळतील

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k วันที่ผ่านมา

    Nakqratmak manovruticha manus ha kadhich sattemadhe yenar nahi v karyakartyana dekhil asach lombkalat thevnar kamleshsahebane changalch gheral

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहंकारी व हट्टी स्वभाव मुळं त्यांचे राजकारण कधी महाराष्ट्रात भरलं नाही तुमी देशाच्या राजकारणा बाबत काय बोलता 🤦‍♀️

    • @sanjaywagmare3203
      @sanjaywagmare3203 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुमचा ऐपत नहीं त्यांना समजून घेणं

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sanjaywagmare3203Right

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      खर बोलण मिरची झोंबण

  • @kaatish5101
    @kaatish5101 วันที่ผ่านมา

    Karan saheb he khapalya aahet nuste media madhe bolat firtat
    Sadha maharastra tyana firta aala nahi sanghtan banwata aal nahi
    Te election cha 1 mhina agodar jage hotat
    And gadi ne ghumun supari firwatat
    Manun tyana Jamal nahi

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजाचे सर्वमान्य नेते झाले असते ....पण.....

  • @indrajeetgaikwad9880
    @indrajeetgaikwad9880 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    The Ambedkar ❤

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great person ❤

  • @sanjayrupwate324
    @sanjayrupwate324 วันที่ผ่านมา +2

    याला समाज जबाबदार आहे.समाज दुसरीकडे पऴतो.मृगजऴाच्या मागे त्याला प्रकाश आंबेडकर तरी काय करणार ?

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz วันที่ผ่านมา

    कमलेश सुतार सर,, 70 हजार कोटी वरती प्रश्न विचारा.. शरद पवार गट..
    अर्थात सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचे कारण काय..
    मी स्वतः एक धरणग्रस्त आहे...
    तालुका क्रांती भूमी महाड...
    काळ जलविद्युत प्रकल्प रायगड...
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    अंजली ताई दमानिया यांनी खूप प्रयत्न केले,, पवार कुटुंब विरोधात.. म्हणून प्रश्न पडतो...

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      राष्ट्रवादीने BJP ला बिनशर्त पाठिंबा का दिला.